चांदवड मधील नफ्याची शेती बघण्यासाठी 500 रु पावती | मोबाईल नं : 9822159097

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2023
  • चांदवड तालुक्यातील खडक ओझर गावामधील असे शेतकरी ज्यांची शेती बघण्यासाठी
    चक्क 500 रु ची पावती फाडावी लागते
    अस काय आहे यांच्या शेतीत
    व्हिडीओ पूर्ण बघा
    आमच्या सोबत जुडण्यासाठी आमच्या
    Whatsapp ग्रुप ला जॉईंट व्हा
    ग्रुप लिंक-chat.whatsapp.com/Ffs6ZUAOdNE...
    तुम्हाला जर शेती बघायला यायचं असेल तर
    संपर्क स्वतः शेतकरी सिद्धार्थ केदारे mo: 9822159097
    #शेतकरी
    #माहिती
    #शेतीविषयकमाहिती
    #शेतीशिवाय_मजा_नाही
    #शेतीविषयकमाहिती
    #फळबाग
    #sheti aandolan
    #sheti
    #shetivishyakmahiti
    #kamachi gosht
    #कामाची गोष्ट
    #कामाची गोष्ट
    #kamachi gosht
    #sheti sangopn

Komentáře • 627

  • @user-tt8zd4zh7i
    @user-tt8zd4zh7i  Před rokem +58

    आमच्या सोबत जुडण्यासाठी आमच्या
    Whatsapp ग्रुप ला जॉईंट व्हा
    ग्रुप लिंक-chat.whatsapp.com/Ffs6ZUAOdNE5xyDckeOsWq

    • @ravisalame7629
      @ravisalame7629 Před rokem +9

      Thank you

    • @deepakjagtap7638
      @deepakjagtap7638 Před rokem +6

      1 No video aahe sir... thank you . Asech video banawat export related. , fruit , flower export , govt sceam,

    • @kondibhaukale-ft1sm
      @kondibhaukale-ft1sm Před rokem +4

      Tu shetakri lai hushar ahe amchi bagu nako Ani Ani tuzi pan nako dakhavu Kay garaj watat nahi

    • @hiramantidke3409
      @hiramantidke3409 Před 11 měsíci

      ​@@deepakjagtap7638lo hu

    • @rohitshinde7412
      @rohitshinde7412 Před 10 měsíci +1

      🍎🙏🙏🏇

  • @user-zu9fw2vg8s
    @user-zu9fw2vg8s Před 10 měsíci +29

    नमस्कार केदारे साहेब मी गोंदिया जिल्ह्यातील शंकर लंज शेतकरी आहे सन 2015ला तुमच्या योग्य मार्गदर्शना खाली 4 एकरावरती अप्पल बोरीच लागवड केली .आज माझ्याकडे 20 अप्पल बोर एकरावरती आहे. मागील वर्षी 14एकराचे मला 71लाख रुपये झाले ते फक्त तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी तुमचं खुप खुप आभारी आहे साहेब

    • @santosh1192
      @santosh1192 Před 8 měsíci +1

      एकरी 5 लाख रुपये झाले म्हणून सांगता.काय भावाने किती माल विकला एकरी ?

    • @jawaleparmeshwar8863
      @jawaleparmeshwar8863 Před 6 měsíci +2

      खोटं सांगु नका

    • @sanjaymore221
      @sanjaymore221 Před 6 měsíci +1

      खोटं

    • @ajitlande9248
      @ajitlande9248 Před 7 dny

      Chutya nko banvu ❤dya

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 Před 10 měsíci +31

    पुढील ८-१०वर्ष अशा प्रकारचे शेतकरी शिक्षक सर्वत्र तयार झालेत तर शेती नक्कीच नफ्यात झाल्याशिवाय रहाणार नाही.
    अशा शिक्षकांना सरकारने प्रोत्साहित केलेच पाहिजे.

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Před 11 měsíci +17

    दादा मी इंचभर जमीन नसलेला शेतकरी आहे. मी पहिल्यांदाच तुमचा हा विडिओ बघितला. खुप प्रभावित झालो. तुमची सांगण्याची व समजावयाची पद्धत अतिशय छान आहे. विदेशातील शेकडो निरनिराळी फळे भारतात उत्पादीत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Před rokem +41

    साहेब, आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखिल भारतातील अधुनिक कृषीक्रांतिकारक आहात, आपणांस भेटण्यास मी आवश्य येईलच, जरी माझ्याकडे इंचभर शेती नाही तरी!

  • @sandeepphatangare5839
    @sandeepphatangare5839 Před rokem +19

    यांची शेती बघायला जाणाऱ्या साठी:
    शेतात शेणखत;
    घरात एक मत;आणि
    गावात पत . या तीन गोष्टी फक्त सांभाळा

  • @dhananjaybhoye5531
    @dhananjaybhoye5531 Před 9 měsíci +6

    कागदावर केलेलं गणित आणि प्रात्यक्षिक यात खूप फरक आहे. मी पेरू लावले होते फक्त 3वर्ष झाले होते 1500 हजार झाडे होते एक पण बहार आला नाही सर्व तोडून टाकले

  • @dayanandlohar8009
    @dayanandlohar8009 Před 7 měsíci +5

    तुम्ही साहेब जे केला आहात त्याबद्दल खूप काही लिहावे से वाट ते पण शब्द कमी पडतील,इतकेच बोलेन तुम्ही खूप महान आहात 👌👍🙏

  • @vitthalnandan7173
    @vitthalnandan7173 Před rokem +18

    सुभाष पाळेकर आणि तुमची बोलण्याची पद्धत एकच आहे. गुणाकार पद्धतीने उत्पन्नही मिळत नाही आणि पैसाही मिळत नाही

  • @himmatsuryawanshi1606
    @himmatsuryawanshi1606 Před rokem +64

    भाऊ कागद आणी वास्तव खूप फरक आहे.

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 Před rokem +7

    पाउने दोन तास कसे निघून गेले कळतच नाही
    पहिल्या प्रथम एव्हढ्या लांबीचा व्हिडिओ u tube वर आत्ताच पहिला तेही न कंटाळता .
    👍❤️🙏🚩

  • @bharatkadam8916
    @bharatkadam8916 Před rokem +16

    खूप छान माहिती दिली. फी भरली की लोक त्या वेळेचं महत्त्व समजतात आणि ज्याला करायची आहे अशी शेती शक्यतो तोच शेतकरी जातो

  • @sheelwardhan
    @sheelwardhan Před 7 měsíci +5

    शेतकरी दादा च्या मनात आपण जो आशावाद निर्माण केला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद .

  • @balasahebnirmal6634
    @balasahebnirmal6634 Před rokem +48

    सर 500रू फी घ्या पण येणाऱ्या शेतकरी दादाला भाजी भाकरीच्या जेवण द्या पुण्य मिळेल जय शेतकरी दादा

  • @rajashreepapal2100
    @rajashreepapal2100 Před rokem +16

    सलाम साहेब खरोकर तुम्ही पटवून दिले, असे व्यक्तिमत्व क्रुती सह स्पष्ट केले विडिओ पाहून स्फूर्ती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 Před rokem +18

    खूप छान, फुकटच knowledge घ्यायची काही लोकांना सवय असते विकत च पचत नाही, पण काहीही शिकण्यासाठी पैसे द्यावेच लागतात

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 Před rokem +99

    शेतकरी दादा कुठे जाऊ नका हाच आपला माणूस आपल्याला येड्यात काढतो

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 Před rokem +4

      म्हणजे नेमकं काय सुचवायचं आहे ? थोडं स्पष्टच बोला कारण अर्धवट माहिती घातक असते!

    • @somnathholkar
      @somnathholkar Před rokem +6

      दुसऱ्या ला वेड बोलणं सोपं आहे तुम्ही काय केलय ते सांगाल का?

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 Před rokem +5

      काठैजी, थोडां मोकळं बोला कींव इतरांना confuse करु नका! कारण यातून काय साध्य होईला?

    • @santj2
      @santj2 Před rokem +5

      याला मार्गदर्शक मार्केटिंग म्हणतात , बोलणार्याचा दगड ही विकतो , बाकी जे सांगितले तेच बर्याच व्हिडीओ मध्ये फ्री आहे वेगळे असे काहिच नाही फक्त जे सांगितले ते पटले आधी निसर्गाच्या इतर ही पक्षाना जगवण्यासाठी माणसानं कराव , नियम 👍 झाडाना हात लावु नये

    • @nandkumarkulkarni2402
      @nandkumarkulkarni2402 Před rokem +5

      हा तर प्रोफेशनल मार्केटिंग करणारा माणूस दिसतोय

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Před rokem +43

    माहिती छान दिली. दृष्टीकोन छान आहे. पण कागदावरची गणितं आणि वस्तुस्थिती यात खुप तफावत पडू शकते. शिवाय तुमची नारळाची झाडे बघुन फार वाईट वाटले.

  • @shahajiajabe5445
    @shahajiajabe5445 Před rokem +12

    शेती करुनही पैसा भेटत नाही,हे कळले आपल्या कलेतुन

  • @VikramPradnya
    @VikramPradnya Před 9 měsíci +10

    फळ शेती फायद्याची आहेच...आमचीही आहे...पण जो फायदा सांगितला आहे त्यात आणि वास्तवात फरक आहे...

    • @SanjayShah-du6em
      @SanjayShah-du6em Před 9 měsíci +1

      शेतकऱ्यांना अनेक वेळा संकटं येतात,. जसे नैसर्गिक आपत्ती , बाजारात दाखल झाले होते तेव्हा भाव मिळत नाही, कृत्रिम रचना, घाउक दलाल अडते मार्केट बंद
      करून , सरकारी अधिकारी धोरण ,
      शेतकऱ्यांना लुटने साठी सर्व जण सज्ज झाले आहेत.😢😢😢😢😢😢

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před rokem +9

    सैनिकाच्या हातात बंदुक आहे पण सरकारी आदेश असेल तर च बंदुक चालवली जाते. असेच मधमाशी🍯🐝 चे सुद्धा आहे. हे उदाहरण लय भारी आहे.

  • @sunilkadam3985
    @sunilkadam3985 Před rokem +126

    सर तुमची तळमळ बरोबर आहे पण तुम्ही तुमची फी 100 रु करा तुमचा 500चा धंदा जोरात चालु आहे.

    • @appasahebshinde742
      @appasahebshinde742 Před rokem +30

      शाश्वत शेतीची खरी कमाई तर fees मधूनच होत ..😄

    • @rahulmane585
      @rahulmane585 Před rokem +10

      500 रु मध्ये एक टायमाचे जेवण पण असणार

    • @ashwinisinghtomar878
      @ashwinisinghtomar878 Před rokem +3

      No

    • @ROKETCA3
      @ROKETCA3 Před rokem

    • @kavitajadhav835
      @kavitajadhav835 Před rokem +15

      सर धंदा म्हणून नाही करीत मी शेती पण आपल्याला जर 500 रु फी जास्त वाटत आहे पण दारू दुकानात आपण हे 1 मिनिटात खर्च करू शकतो
      पण जर तुम्ही फळ बाग शेती केली तर तुम्हाला याचा जास्त फायदा होईल स्वार्थ आणि परमात्म तुम्ही करू शकाल
      सर धन्यवाद आपण दिलेल्या कमेंट्स ला

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 Před 10 měsíci +8

    नमस्कार सर आपली शेती शेतीची माहिती ऐकली. आपल्या प्रमाने शेती केल्यास कुठलाही शेतकरी मागे राहणार नाहि यालाच कमी भांडवलात फायधयाची शेती म्हणतात हे खरे आहे उत्कृष्ठ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dagadupatil9480
    @dagadupatil9480 Před rokem +5

    वा गुरू तुम्ही खरच शेतकऱ्याचे हित चिंतक आहे त

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 Před rokem +9

    *सरजी* , सर्वप्रथम आपले मानावे तेवढे आभार कमीच पडतील. जर प्रत्येक पिकाकरीता जमिन कशी असावी, पाणी किती लागेल, याबाबत बोलला असता तर आनंद झाला असता!

  • @vision3180
    @vision3180 Před rokem +49

    पैसे कॉलिटी मालाचे शेतकऱ्यांना मिळतील गुणाकार करून मिळणार नाहीत साहेब

  • @vaishuchaudhari3479
    @vaishuchaudhari3479 Před 10 měsíci +3

    फारच उपयुक्त आणि महत्वाची माहित दिलीत. खूप धन्यवाद 🙏🙏

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Před rokem +29

    नमस्कार... पुष्कळ शी चांगली योग्य माहीती.. थोडीशी चुकीची काहीशी अतीरंजीत फोडणी दिलेली.... 😊

  • @user-jm5jq3ft8m
    @user-jm5jq3ft8m Před 6 měsíci +1

    सर तुमची जिद्द आणि शेतकर्यासाठीची तळमळ खुपच मौल्यवान आहे

  • @bapusahebsalunke431
    @bapusahebsalunke431 Před rokem +124

    मी तुम्हाला 10एकर जमिन देतो पाणी देतो सगळा नफा तुम्हाला ठेवा मला फक्त एकरी 50 हजार रुपये द्या . तुम्हाला जे पिक करायचे ते पिक करा....

  • @pandurangannpurve9362
    @pandurangannpurve9362 Před 10 měsíci +2

    आपण दिलेली माहिती लाख मोलाची आहे व योग्य पद्धतीने नियोजन केल्यास शेतकऱ्याचा विकास होतो.

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 Před rokem +6

    महाशय जे सांगतायत तसे वास्तव नसते स्वतः अनुभव घ्या स्वतःच्या अनुभवातून शेती करा . शेतकरी मित्रांनो याचाचा फी गोळा करून लेक्चर दयायचा धंदा झालाय ना? तीही आपणच गर्दी केल्याने हे लक्षात घ्या .

  • @dhansingsuryavanshi7519
    @dhansingsuryavanshi7519 Před rokem +19

    भूतो न भविष्यति अशी शेती आपल्या महान शेती कामाला आणि दिलेली अनमोल माहिती खूप महत्त्व पुर्ण आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 10 měsíci +7

    पैसे घेऊन उपकार केले आहेत असे बोलता दादा तुम्ही. महान कलाकार आहेत नक्की असे लोकं बोलतात.

  • @ratangangode4405
    @ratangangode4405 Před rokem +9

    खुप सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम आणि पद्धतशीर विवेचन

  • @ravindrapagar7369
    @ravindrapagar7369 Před 7 měsíci +2

    मनःपूर्वक सलाम सर तुमच्या कुशलतेला .

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 Před rokem +40

    भाऊ शेतकऱ्यांना यड बनवायच जरा बंद केल तर बरे उपकार होतील

  • @bhanudaspatil8408
    @bhanudaspatil8408 Před 5 měsíci

    खुप सुंदर अशी माहिती देतात साहेब तुम्ही एकदम बेस्ट माहिती दिली आहे.लय भारी तुमचं मनापासून धन्यवाद साहेब.जय जवान जय किसान.

  • @user-dl8hb4gp8q
    @user-dl8hb4gp8q Před 6 měsíci +1

    सुंदर, शेतकरी आत्म हत्त्या रोकने शक्य होणार असल्याचे शाश्वती वाटते

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před 6 měsíci

    अतिशय महत्त्वाचा शेतकरी प्रामाणिकपणाचा मुद्दा मांडला आहे.

  • @ganeshgabhane-ij3dm
    @ganeshgabhane-ij3dm Před 6 měsíci

    आजच्या कलीयुगात सरांची फळबाग बघुन व माहिती ऐकून साक्षात तुकडोजी महाराजांची प्रचिती घडवून दिली धन्यवाद सर😊

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t Před 4 dny +2

    टमाट्याचा उदाहरण देतो तुम्हाला मी साहेब एका एकराचे पैसे किती होते सरासरी एकरी 7000 झाड एका झाडाला पाच किलो टमाटे गुणिले पाच पासना तर 350 क्विंटल 350 क्विंटल ला दहा गुणिले 10 ना तर साडेतीन लाख रुपये होतात सर चार ते पाच महिन्यात टमाटे शेती तरीपण शेतकरी लॉज जातात तुमचे उदाहरण खुर्चीवर बसून देणं सोपं आहे प्रॅक्टिकली फार अवघड आहे साहेब

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem +6

    Sir very useful good information provided by this video

  • @dharmakoli5066
    @dharmakoli5066 Před 10 měsíci +1

    Chhan sir.very good presentation.

  • @dattatrayamalshikare3365
    @dattatrayamalshikare3365 Před rokem +10

    सुंदर नियोजन सर🙏🏽 धन्यवाद

  • @tatyasgade4206
    @tatyasgade4206 Před rokem +5

    सुंदर सुंदर विचार आहट लोकल में फंसे होने की

  • @bapushirke4765
    @bapushirke4765 Před rokem +2

    खूप छान शेतकर्याना पारंपरिक नैसर्गिक शेती करायला सांगा.

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Před rokem +7

    बोलण गोड आहे. साहेब, कोकणात या.

  • @sunilchaudhari970
    @sunilchaudhari970 Před rokem +23

    Real educated, practical guru for farmers. आदर्श व्यक्ती

  • @bharatdodtale8138
    @bharatdodtale8138 Před 7 měsíci +1

    सर अगदी माझ्या मनातलं बोलताय सर....❤❤❤

  • @jayantkhalane9680
    @jayantkhalane9680 Před 11 měsíci

    Bahadur shetkari !Anek puraskar waat pahat asavet.Abhinandan 🎉🎉🎉

  • @vedantmahajanvideos6971
    @vedantmahajanvideos6971 Před 10 měsíci +5

    अहो, सर , इतके उत्पादन झाले असते तर. प्रत्येक. शेतकरी. हेलीक्यापटरने फिरला असता

    • @satishjagadale2802
      @satishjagadale2802 Před 5 měsíci

      ऐकुन होत नाही करणार तर होणारच

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v Před 6 měsíci +2

    खिलार गाई चे शेण, मूत्र वापरून नैसर्गिक शेती करा..

  • @kakarwalnadar4205
    @kakarwalnadar4205 Před rokem +3

    Chan mahiti

  • @balajideshmukh5325
    @balajideshmukh5325 Před 6 měsíci

    आपले शेती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन खुप सुंदर आहे मी आपल्या पद्धतीचा वापर निर्यात करेन

  • @bhumikasawant7246
    @bhumikasawant7246 Před 10 měsíci +1

    खूपच छान माहिती

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před rokem +4

    Good teachig, good teacher.

  • @prakashpansare580
    @prakashpansare580 Před rokem +3

    माहिती छान आहे. परंतु तुमची फी जास्त आहे. तुम्ही स्वतः सांगता की माझा यात स्वार्थ आहे.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před 9 měsíci +4

    सर,आपणTheroticallyनिशचितच On Paper शाश्वत शेतीचे नियोजन लाखात सांगत आहेत, पंरतु आपल्या शेतातील Appleबोर व चिंचेला किरकोळ फळे सोडली तर बाकी झाडांना फळे दिसून येत नाहीत ? लागवडीसाठी भांडवली खर्च रोपे,मशागत, साहीत्य मोठया प्रमाणात अर्थीक गुंतवणुक लागते .

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 Před 10 měsíci +4

    भाऊ मस्त आहे चालू द्या सरकारला पण अशी शाळा नाही भरवता आली तुमी फुकट तर सोडा स्वस्त पण नाही बोलत ,चालू द्या.

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 Před rokem +2

    अतिशय छान माहिती 👍🙏🙏

  • @prashantbagul8599
    @prashantbagul8599 Před 10 měsíci +2

    खरच येवढ सोप्प असल तर मग आपला शेतकरी नेहमी त्रासलेला का बर? दादा सर्व बरोबर असेल तर आपला भारत देश हा खुप मेहनती शेतकर्याचा देश आहे,

  • @shivajitilekar4517
    @shivajitilekar4517 Před rokem +3

    खूप छान माहिती आणि छान मार्गदर्शन केले सर . धन्यवाद .

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Před rokem +10

    सर,अतिशय वास्तव सांगलात.
    हे सर्व शेतकऱ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे.
    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @bhaskarshirsath7416
    @bhaskarshirsath7416 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली आहे.आभारी आहे.

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 Před 10 měsíci +6

    सर फळपिकांचे नुकसान वटवाघुळांकडून ज्यास्त होते त्यावरचा बंदोबस्ताबाबत माहीती मिळावी

  • @Abcdefghijklmnop676
    @Abcdefghijklmnop676 Před rokem +41

    Absolutely practical person. Worth charged fees. Eye opener video.

  • @dipakgorde6527
    @dipakgorde6527 Před rokem +3

    Nice information 👌

  • @dipakgorde6527
    @dipakgorde6527 Před rokem +3

    PPT द्वारे presentation द्या म्हणजे सर्वांना दिसेल व समजेल

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 Před 10 měsíci

    Very very true sir thanks 👌👌👍👍💯🙏🙏

  • @sandeepdivekar655
    @sandeepdivekar655 Před rokem +1

    Farch Sundar mahiti dilit sir🙏

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 Před 7 měsíci

    Good mahiti🙏🙏

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m Před rokem +18

    सर्व फळे लावा पण मुख्य व्यवसाय बकरी पालन करा आणि जेवढी शेती आहे त्यामध्ये अर्ध्या शेतीमध्ये चारा व्यवस्थापन करा आणि आरामात जीवन जगा

  • @VikramPradnya
    @VikramPradnya Před 10 měsíci +5

    एक फणस ५००/- 😂 कोकणी माणूस करोडपती होईल मग😂😂

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 Před rokem +6

    या भेटीत निर्यातीवरच भर दिलेला आहे . म्हणून निर्यात कशी करतात याची सगळी माहिती द्यायला हवी .

  • @dharmakoli5066
    @dharmakoli5066 Před 10 měsíci +2

    Thanks sir.

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 Před rokem

    Very good yavatmal m. St

  • @ATPFilms
    @ATPFilms Před rokem +54

    सर खूपच उद्धट पणे सांगतात असे वाटते त्यांनाच शेती माहिती आहे बाकी वेडे... माझे झाड, झाडाला हात लावायचा नाही. असे बोलणे असते का. हा शेतकरी नाही मार्केटिंग वाला आहे आणि वेडी मनसे 500खर्च करून गेले

    • @surajgourkhede2979
      @surajgourkhede2979 Před rokem +2

      एकदम बराबर उद्धट पने बोलतो हा

    • @rajeshdeshmukh7900
      @rajeshdeshmukh7900 Před rokem +6

      Practical आहे टीका करण्यापेक्षा करून पहा. उद्धट पने बोलणे हा त्या भागाचा स्वभाव असू शकतो. दुष्काळी भागातली भाषा ही कठोर बनत असते.

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Před rokem

      Andho ko chasma aur ganjo ko kanghi bechneke liye akkal chahiye woh iss aadmike pas hai.

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 Před rokem +1

      बरोबर बोललात

    • @ajaydongre2402
      @ajaydongre2402 Před rokem +2

      Peise gelyashivay mansala tya goshtiche mahtav kalnar nahi free dile tar tya goshtila value rahat nahi

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před rokem

    Good information..

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před rokem +7

    थोडे सामाजिक बांधिलकी जपावी ही नम्र विनंती.

  • @sadabaharnagme5917
    @sadabaharnagme5917 Před rokem +8

    इतकी महत्वाची माहिती दिली त्याच काहीच नाही 500 रुपयाच आलं यांना..... त्यापेक्षा कितीपट मोलाची माहिती दिली ते नाही दिसणार यांना

  • @bablooshaikh8261
    @bablooshaikh8261 Před 7 měsíci

    खूप छान सर

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 Před rokem

    Mahiti atishay chan ahe, pan shetkaryani kagadawar lihilelya hishobawar purnpane vishwar theu naye, karan vastusthiti far vegali aste pan knowledge gheun kaam kela tar khup gosti sopya nakkich hotat.

  • @bhumikasawant7246
    @bhumikasawant7246 Před 10 měsíci +7

    सर नारळाच्या फांद्या सुकल्यात त्या काढायच्या असतात . त्यामुळे झाडाचा बुंधा मोठा होतो व उत्पादन जास्त मिळते.मी कोकणी आहे म्हणून सांगते .आमची नारळाची शेती आहे

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 Před rokem +1

    शेंदरीय शेती खरी आहे.

  • @thebestfire5594
    @thebestfire5594 Před rokem +4

    सर्व शेतकरी या पध्दतीने शेती करायला लागले तर रोजचे जेवन फक्त फळे खाऊन करणे आले.हे सर्व खरे आहे पण त्याचे टेकणीकपण जमले पाहिजे ते गाईडन्स अपेक्षित आहे

  • @sureshgore202
    @sureshgore202 Před rokem +12

    माझ्या अनुभवानुसार Dragan फ्रुट ला १ ते ५ वर्षे २० टन उत्पादन होत नाही.

  • @sachinjaitapkar6704
    @sachinjaitapkar6704 Před rokem +4

    शेतकऱयाने माल कुठे विकायचा याबद्दल कोणीच माहिती देत नाही. सर्वजण सांगतात कि तुम्हीच तुमचा माल विकावा. ते सर्वच शेतकऱयांना नाही

    • @HIND251
      @HIND251 Před 10 měsíci +1

      मोठमोठ्या इमारती गृहसंकुले मध्ये चांगली विक्री होईल

  • @comdey_Dardi_Nagari
    @comdey_Dardi_Nagari Před 3 měsíci

    Ekrat ambyache 600 jhade lagtat
    Pan tumchi mahiti chan ahe

  • @bhavaninikam2405
    @bhavaninikam2405 Před rokem +6

    Very good farming

  • @jijabjadhav8734
    @jijabjadhav8734 Před rokem +5

    , पेरू काही कामाचा नाही मी स्वतः 850 लावली होती, पेरू एकच दिवस चांगला राहतो दुसऱ्या दिवशी खराब होतो. माझयाबरोब्बर जे आलेले होते एकाचाही बाग शिल्लक नाही सर्वांनी उपटून फेकलंय.

    • @nandkishorgawali9877
      @nandkishorgawali9877 Před rokem

      हायब्रिड वाणाची ताकद झीरोच असणार साहेब

    • @pankajaiswal2007
      @pankajaiswal2007 Před 10 měsíci

      Sir mala tumcha number bhetel ka, mi pan lawayech vichar karat hoto , pan tumcha reply baghun, aata prashn padlaye?

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 7 měsíci

    शानदार मस्त जबरदस्त

  • @arunpathade9048
    @arunpathade9048 Před rokem +4

    सर मस्त शेतीची माहिती सांगितली

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 Před 7 měsíci

    Sir kadak kam 🙏🙏🙏🙏

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před rokem +1

    मांडणी फारच उत्तम👍

  • @hiltonmanager2940
    @hiltonmanager2940 Před rokem

    dhanyawad

  • @dr.r.m.rathod7557
    @dr.r.m.rathod7557 Před rokem +1

    Naice maind

  • @dr.deepakramchandranaladka639

    Well explained for farmers with economic. i don't know why farmers are doing Suicides without doing proper farming.

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Před rokem +1

      आपन आपल्या कडे असलेल ज्ञान शेतकऱ्याना मदती साठी वापरा ही वीणंती

    • @laxmonwanvw6259
      @laxmonwanvw6259 Před rokem

      अगदी योग्य पर्याय योग्य आहे

  • @ssartsforyou9411
    @ssartsforyou9411 Před rokem +9

    लई सासरवास करताय राव

  • @shrikantpatil9791
    @shrikantpatil9791 Před 11 měsíci +8

    Jack fruit retail rate last season was rupees 37/kg.