उद्धवे धुवावे राहुलचे पाय नाना पटोले बोलले ते काय | Shrikant Umrikar | Analyser | Patole | Thackeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 175

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 Před měsícem +45

    सत्तेसाठी शेण खाणारेला पाय धुणे काहीही अवघड नाही. लाचार हे लाचारच असतात.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před měsícem +51

    उध्दव खान आता वाटेल ते करायला तयार होईल.वक्फ बोर्ड बिलामुळे मियाँ उध्दवला साथ देणार नाहीत.धर्म परिवर्तन केले तर मतदान करतील.

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 Před měsícem +22

    उसंतवाणी एकदम मस्त आणि चपखल 👌👍👌

  • @popatmusudage
    @popatmusudage Před měsícem +40

    जनाब ऊध्दव ठाकरेखाण याची हिरवी सेना.

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před měsícem +51

    🔥असंगाशी संग, राजकारणातील अधपतनाशी गाठ🔥

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 Před měsícem +54

    अत्यंत मार्मिक विवेचन आपण केले आहे,25 वर्षे सडली आता पवार साहेबानी अडीच वर्षे सत्तेच गाजर देऊन शिवसेना मोडलीच ...

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Před měsícem

      avinashbole 2.5 वर्षात मविआं ने जे bjp स 25 वर्षात सडविले म्हणतात ते करून दाखविले, सडविले म्हणतात हा शब्द प्रयोग करू नये पण ही भाषा बोलणारे सर्वच प्रवक्ते शक्ती वटवून बोलतात एकालाही ही बाब आपली असे बोलण्याने हलकी होते हे कळतं नाही काय बोलावे ,काँग्रेस नेते कुठे काहीही शिवसेना बाबत बोलत आहे, 5 वर्ष पूर्वी पवारसाहेब शक्तिमान होते आता त्यापेक्षा नाना पटोले शक्तिमान समजत आहे, त्यना मुख्यमंत्री व्हायचे आहे ,निवडणुकी नंतर थ्री शंकू विधान सभा आली तरच शिवसेना ची किंमत नाहीतर ,अश्यावेळी केंद्रात bjp nda सत्तेत आहे त्यामुळे पुनः आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आम्ही तुमचे च म्हणून सत्ते साठी जाता येईल अशी चाल शिवसेनेस खेळावी लागेल तर वावगे होणार नाही असे ह्या विवचानवरून दिसते

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Před měsícem +34

    उद्धव ठाकरेंना आता राजकीय धाव बाद [run out] होण्याची भीती वाटत आहे. मदतीसाठी दिल्लीच्या चौथ्या पंचाकडे fourth umpire [गांधी परिवारlकडे] गेले.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před měsícem +32

    आता घ्या म्हणा अजान स्पर्धा, मातोश्रीवर मस्जिद पण बांधून द्या, मग कदाचित मते मिळतील

    • @user-cd6qi7ut2h
      @user-cd6qi7ut2h Před 23 dny

      कशाला!! मातोश्रीलाच वक्फ़
      बोर्डाच्या स्वाधीन करावं;
      मशिद बांधण्याचा खर्च
      वाचेल. ह्यांनी कधी रामरक्षा
      म्हणण्याची, गणपती स्तोत्र
      म्हणण्याची किंवा अभंगांची
      स्पर्धा घेतलेली ऐकण्यात
      आली नाही.
      हां!! हनुमान चालीसा म्हणणं
      महाराष्ट्रात देशद्रोह ठरला;
      हे नक्की.

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před měsícem +12

    अगदी बरोबर सर व्यवस्थित विश्लेषण केले आहे शरद पवारांनी चांगले चांगले ना सोडले नाही उद्धव ठाकरेंना काय करून बसले उद्धव ठाकरेंनी भाजपा बरोबर किती करायला पाहिजे भाजपाला सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे यांचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहे आणि दुसरे असे की मुस्लिम समाज देखील उद्धव ठाकरेंना मतदान करणार नाही तो मतदाराचा काँग्रेसकडे जाणार आहे

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 Před měsícem +10

    सुंदर विवेचन आहे. सत्ते साठी, हपापलेला, हाताखालील कार्यकर्ते ना फायद्यासाठी राबवणारा दिल्लीत लाचार होऊन गेला.

  • @user-iz6ob4fk2v
    @user-iz6ob4fk2v Před měsícem +8

    शिवसेना स्थापने पासून माननीय बाळासाहेब ठाकरे जीना ,महाराष्ट्रिय‌ अभिमान निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरेजींना सतावणारे पवार जगातील एकमेव सडक्या मानसिकता असलेला बांडगुळ होय.

  • @shekharkapse2048
    @shekharkapse2048 Před měsícem +41

    त्या पेक्षा मोदींचं पाय धरावे तरच अस्तित्व टिकेल

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 Před měsícem

      मोदीनी जवळ कले तर आमची भाजपला मत मिळणार नाहीत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +2

      तेच करावे लागणार आहे

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Před 29 dny

      अजिबात नाही .

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Před 29 dny +1

      अस्तित्व नाही टिकले तरी चालेल . असले लाचार जगून काय उपयोग ?

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 29 dny +2

      कमळी बाई आता जनाब उध्वस्त ला जवळ करणार नाही,मागचा फितूरीचा अनुभव आहे शिवाय जनाबाचे नऊ खासदार मोगली वस्तीतून निवडून आलेत हा जनाबाचा फायदा की नुकसान ❓❓❓❓❓

  • @suhasbarkale775
    @suhasbarkale775 Před měsícem +15

    गोची कुणी केली नाही, स्वतः करून घेतली आहे

  • @transking5358
    @transking5358 Před měsícem +9

    ॥ जैसे ज़्यासे कर्म तैसे फळ देतो रे देव ॥

  • @ShamPatil-yi5lg
    @ShamPatil-yi5lg Před měsícem +11

    फारच छान विषलेषण केलात धन्यवाद.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před měsícem +21

    नाक गेलं तरी भोक राहिलंय म्हणताईत

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 Před měsícem +25

    हिंदू बटा कि हिंदू घटा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +2

      हिंदू को जानबुझकर घटाया गया

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před měsícem +7

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. आपण सतत एक देश प्रथम या अनुषंगाने सतत विविध प्रकारच्या विषयावर संबोधन करता. आपली ही भुमिका व भाष्य याचा विषय समजुन धेणे सोपे जाते. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 Před měsícem +15

    जर शशिवसेना उ बा ठा चे नेते जर सरळ दिल्ली ला जाऊन बोलणार असतील तर कॉग्रेसला राज्यातील अध्यक्ष.आणि इतर नेत्यांची गरज काय आहे...

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před měsícem +6

    You are absolutely right sir 👏

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 Před 24 dny +1

    अप्रतिम उसंतवाणी .

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před měsícem +4

    श्रीकांत जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 Před měsícem +14

    आत्ताची खरी परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरे यांची सेना काँग्रेसने आणि शरद पवारांनी संपवली आता खरी सेना सडवली काँग्रेसने व शरद पवारांनी

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 Před měsícem +47

    आज कांग्रेस मुळे UBT चा पक्ष जीवंत राहिला आहे

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 Před měsícem

      त्याआधी काँग्रेसला उबाठाने उभारी दिली म्हणून आज काँग्रेस पक्ष उभा आहे आज उलट झालंय.

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 Před měsícem +1

      😂😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 28 dny

      उलट आहे. गलितगात्र होती काँग्रेस,काँग्रेस ला धुगधुगी मिळाली U BT मुळे. 2019

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před měsícem +14

    उबाठा पठाण

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před měsícem +4

    नमस्कार अतिशय समर्पक काव्याच्या ओळी आहेत. धन्यवाद 🎉

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před měsícem +11

    Lachar Samrat Uddhav Thackeray jindabad 🐓

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před měsícem +28

    लाज लाजून मी गोर्ही मोर्ही झाले....
    हो गोर्ही मोर्ही झाले.
    हिरवा शालूलूलूलू.. हिरवी चो ळीळीळी..

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale Před měsícem +5

    शरद हा ना का अंबा आहे.परंतु उध्दव ना समजत नाही.दिल्लीला जागेची गरज काय महाराष्ट्रातील जनता मतदान करणार आहेत.हे लक्षात ठेवावे

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Před 29 dny

      अगदी बरोबर आहे जे लोकसभा निवडणुकीत झाले ते विधानसभा निवडणुकीत होईल च असे नाही..

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Před měsícem +13

    वाघांची शेळी होणार तर!.

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před měsícem +6

    बीजेपी आणि शिवसेना गट यांना चांगल्या प्रकारे मतदान होणार आहे कारण परिस्थिती बांगलादेश उदाहरण हिंदू आता जागृत झाला आहे कोण आपल्या कामाचा आणि बिनकामाचा बांगलादेश मध्ये हिंदू राज्यात झाली उदाहरण सरळ सरळ आहे म्हणून आता हिंदू बीजेपी कडे वळणार काँग्रेस आणि उद्धव घाटाला मतदान होणारच नाही फिरायला प्रश्न जरा की पाटला तर मराठा समाज तर त्यांच्याच मराठा लोकांना मतदान करणार

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 Před měsícem +3

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před měsícem +3

    संसदेतून नऊ खासदार पळून गेले म्हणून त्यांना मतदान केलेल्यांनी काल वेढा घातला होता मातोश्रीबाहेर.

  • @hiteshpopatlal1844
    @hiteshpopatlal1844 Před měsícem +12

    Usman thakre ke party November ke baad dikhega

  • @lalitdang7340
    @lalitdang7340 Před 24 dny

    Khup Chaan Vishleshan.
    Thnx for sharing such good update

  • @vinayapte897
    @vinayapte897 Před 29 dny +1

    मविआच्य स्थापनेपासूनच महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली आहे हे महाराष्ट्रातील जनतेला उमगत कसे नाही, आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता आहे की नाही?

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 Před 19 dny

    उसंतवाणी उत्तम

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před 29 dny +3

    उध्दवने काँग्रेसला जिवंत केले.

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 Před 21 dnem

    परखड विचार

  • @akshaygadewar4909
    @akshaygadewar4909 Před 23 dny

    Absolutely correct 💯

  • @user-cd6qi7ut2h
    @user-cd6qi7ut2h Před měsícem +5

    पायच नाही;तर अजून काही
    धुवून प्यावं लागेल.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem +10

    🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧💚💚💚💚hirvi sena 😅😅😅

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před měsícem +5

    BJP 💪

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 24 dny +1

    बाळासाहेब यांनी कधीच..मातोश्री सोडली नाही..परंतु आता त्यांचा पुत्र..उद्धव..दिल्लीला जाऊन..राहुल गांधी (खान) यांना वाकून नमस्कार करतो..उद्धव मोठा का राहुल वयाप्रमाणे🚩

  • @rajeshnalavde5212
    @rajeshnalavde5212 Před 29 dny +1

    मुस्लिम हृदय सम्राट उर्फ उबाटा

  • @KaduBorse
    @KaduBorse Před 16 dny

    जय श्री राम

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 Před měsícem +2

    🙏🙏👌

  • @suryakantkothekar1747
    @suryakantkothekar1747 Před 29 dny

    हा सगळा डाव आहे,निवडून आल्यावर हे एकत्र येणारच,फक्त जनतेला दाखवायचे आहे,

  • @yuvarajlande7685
    @yuvarajlande7685 Před 29 dny

    उत्तम व वास्तव निरीक्षण.राष्ट्रवादी च्या एका पवारांनी सत्तेसाठी शिवसेनाला जवळ केले व दुसरे पवार भाजपा व शिंदे सेनेच्या पंगतीत जाऊन बसले.
    सत्तेशिवाय हे जगू शकत नाही हेच खरे.

  • @krishnanvaidyanathan2232

    I first press Like button and THEN listen to your voice.

  • @SudhirGhanekar-ox1xe
    @SudhirGhanekar-ox1xe Před měsícem +20

    100 % हिंदू मतदान
    100 % हिंदू मतदान
    100 % हिंदू मतदान
    आज जर कशाची गरज असेल तर ती 100 % हिंदूंनी मतदान करण्याची.
    एखाद्या विशिष्ट पक्षालाच मतदान करा असे आजिबात नाही. पण प्रत्येक हिंदूने मतदान करणे हेच कर्तव्य ठरवले पाहिजे.
    यानंतरची प्रत्येक निवडणुक ही हिंदू मतांचा प्रभाव असलेली व्हायला हवी. तरच प्रत्येक पक्ष हा हिंदू मताला किंमत द्यायचा प्रयत्न करेल.
    आज जे विशिष्ट धर्माच्या मतांसाठी तुष्टीकरण होते आहे तेच आपोआप हिंदू मतदानासाठी होईल.
    बीजेपीने तर प्रत्येक मंचावरून, प्रत्येक सभेमधे, प्रचारात हिंदू मतदानासाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत. स्वत:च्या पक्षासाठी आजिबात अपील करू नका फक्त मतदानासाठी ऊद्युक्त करा. बाकी आपोआप होत राहील.
    अन्य कोणाचे सरकार आले तरी हिंदू मतदाराला कधीच डावलू शकणार नाही.
    फक्त 100 % हिंदू मतदान हाच कोणत्याही निवडणुकीचा मंत्र व्हायला हवा. बाकी कोण, केव्हा, का हे सुजाण मतदार बरोब्बर ठरवेल आणि घडवून आणेल.
    100 % हिंदू मतदान हाच एकमेव मंत्र.....

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před měsícem +6

    Shrikantaji Apan ha Changala video Banawala ahe UBT va Sharad Pawar yanchi Congree ne gochi karun thewali ahe Congress Deshat va Rajya madhe motha paxa zala ahe tyana UBT chi kay kinva Rashravadi Sharad Pawar gatachi jarur rahili nahi mhanun UBT la Rahul Gandhinche pay chatayala jave lagale tyacha kitpat fayada honar ahe yabaddal mi sashank ahe adhi Hidutva sodale Modi Shaha Devendra Fadanvis yans bharapur shivya shap dilyamule t. vat Band zali ahe Sharad Pawar tyana mukhyamantripadache umedawar mhanun manyata denar nahi he ughad ahe tyamule UBT chi Avastha kathin zali ahe Baghu samana matadar kay kaul Detat te Prakash Joshi 78

  • @user-be1xj2zi6n
    @user-be1xj2zi6n Před měsícem +2

    उभाठा ने भाजप मध्ये जाणं कमी पणा होणार नाही

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Před měsícem +2

    With table turned, नशीबवान नाना नशीब आजमावतात , ती ही धडपड ? की केलेली वाताहत , आता कोणीही दगड मारवा ? गळाला लागली व गालचेपी केली ? काय काय हया शंका !!!

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 29 dny

    उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, मुल्यमापन योग्य आहे, नानांचे व आपले.धन्यवाद.

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 Před 29 dny

    किती सुंदर चपखल उसंतवाणी करतात

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 Před 24 dny

    ठाकरे कुटुंबातील मर्द कुठेच नोकरी धंदा करत नाही मग मातोश्री 1-2 घरखर्च कसा चालतो?

  • @MukundBhaleraoMukundayan

    मी याच विषयावर एक विड्म्बनात्मक काव्य केले आहे. 🤚

  • @chandrakantbeloshe1144

    खरंच, उद्धव पाय पाय चटणारे

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 Před měsícem

    करावे तसें भरावे.

  • @narayanparab4030
    @narayanparab4030 Před měsícem +2

    नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Před 29 dny

    असंगाशी संग.. प्राणाशी गाठ.. असे म्हटलेलेच आहे...

  • @ishwarpatil6718
    @ishwarpatil6718 Před 24 dny

    ऊध्दव ठाकरे हा राहुल गांधीचा जवळचानातेवाईक झाला वरवर हिंन्दुत्वाचे तुनतुने वाजवने हे त्याचे जन्मताच ब्रिद आहे

  • @GameStar4038
    @GameStar4038 Před 6 dny

    घर का ना घाट का. अशी स्थिती झाली.. शरद पवार च्या नादी लागन सर्व खेळ झाला. त्यांनी कोणालाही मोठं। होऊ दिलं नाही।

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před měsícem +2

    Bharatachya hinduni Bangaladesh dolyasamor theun mate dyavi nahitar kahi ....

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 Před měsícem +4

    पाखंडी हिंदुमुळे
    (यात मतदार, पत्रकार आणी राजकारणी)
    हिंदवी स्वराज्य
    सतत धोक्यात येते, आणी येत राहील!

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m Před 24 dny

    काय दिवस आलेत ऊबाठाचे कांग्रेस च्या भरोशावर आहे

  • @mahadevkadam4789
    @mahadevkadam4789 Před 24 dny

    नुसते पाय धुणे नको तीर्थ पण प्यावं लागेल

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf Před měsícem +1

    अमित शाह अब्दाली चे तख्त राखतो मंबाजी माझा।😅

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 Před 19 dny

    आपली उस्तवार चपखल असते.

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo Před 28 dny

    SATYENA DHAARYATE PRUTHVI SATYENA TAPATE RAVIHI SATYENA WAATI WAAYUSCHA SARWAM SATYENA PRATISTITHAM...

  • @dineshgodbole321
    @dineshgodbole321 Před měsícem +1

    😮

  • @sujatakumarisahu1461
    @sujatakumarisahu1461 Před 29 dny

    थबंनेल , माहारासष्र्ट चे सीएम साठी
    थोड़ी श्रद्धा आणि थोड़ी सावध बाळगावे.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 Před 26 dny

    सगळे पक्ष वेगवेगळे लढतील आता 😂

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 Před měsícem +2

    Mumbai cha mumbra ..
    Maharashtracha Bangladesh....kara...😂😂

    • @rameshgadhave9362
      @rameshgadhave9362 Před měsícem

      नाही तरी पवार बोललेच आहेत की महाराष्ट्राचा मणिपूर होईल आता बोलतील का महाराष्ट्राचा बांगला देश होईल.? बोलून बघा , आहे ती राष्ट्रवादी ( s p) संपून जाईन.

  • @prabhakarkolambekar4581

    We like the analysis of Mr Wankhede.. you seem to be BJP spokeperson.
    Surprising...

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Před 24 dny

    😮😮😮 उद्धव ठाकरे😂😂

  • @vrushaliyadav9573
    @vrushaliyadav9573 Před měsícem +1

    Maa Mali Baap Teli Beta Sayyad Ali

  • @kolteshrikrishna
    @kolteshrikrishna Před měsícem +1

    Mahayuti nete dhuvave abdaliche pay .....udhavva bolave te kay

  • @gajanannannaware4584
    @gajanannannaware4584 Před měsícem +2

    o

  • @vinodsahagal5064
    @vinodsahagal5064 Před měsícem +1

    Mi nehami pahato

  • @prakashkshirsagar5260
    @prakashkshirsagar5260 Před 25 dny

    साहेब सबस्क्राईब कसे करायचे हे कृपया सांगावे तीनदा विचारले 🎉🎉🎉

  • @sriveninagmal7207
    @sriveninagmal7207 Před 21 dnem

    Lachar Uddava

  • @Anjan-l7y
    @Anjan-l7y Před měsícem +1

    Saheb inner ware dhun bhetel jar ghalat assaltar

  • @PundlikKakrale
    @PundlikKakrale Před 24 dny

    Ata lachari. Band Kara khup zale sahan hoot nahi

  • @ravindrachari2779
    @ravindrachari2779 Před 29 dny

    Hirave pachvauddin thukruddin😊 bandlbaaj swarthi mutoshri 4 sathi paisa pahije na mag mutoshri namajauddin hirave paacjauddin

  • @prakashvenkatpurwar8194

    लाचार पक्ष प्रमुख.

  • @shamparab932
    @shamparab932 Před 28 dny

    Arey kay bolayche te ekada dharva nahiter pagari milnar nahi

  • @kolteshrikrishna
    @kolteshrikrishna Před měsícem +1

    BJP chya jaga kiti alya Ani ka alya tyche vivechan kelyas ......bare honar

  • @nayanbamb4220
    @nayanbamb4220 Před měsícem

    HIRYA POTI GAARRGOTI AANI
    GAAARRGOTI POTI KHADAA SAANGAA KON?

  • @PurushottamTelrandhe
    @PurushottamTelrandhe Před měsícem

    ChatWe.....

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl Před měsícem

    Ajuntimeghelanahemodeshahachemafemag

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Před měsícem

    एखादा राजकीय पक्ष किंवा एखादा राजकीय नेता यावर व्हिडिओ नको ... सामाजिक व राजकीय परिस्थिती च सारासार विश्लेषण , चर्चा , सामाजिक प्रश्नांवर व्हिडिओ करा 🙏 ...

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Před měsícem

    अघोदर गुजराचे धुन ध्वायच बंद केल पाहिजे

    • @hinduraosutar3810
      @hinduraosutar3810 Před měsícem

      कसं काय पाटील बरं हाय काय भाजपची बदनामी करायची सुपारीघेतलीयं काय

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl Před měsícem

    Kaydevasaalebalasahebchenavkharabkele

  • @ravipatil001
    @ravipatil001 Před 24 dny

    अहो म्हातारे झालेले काका काय तुमचं analysis😂. पैशासाठी काय तुमची बुद्धी चालायला लागते

  • @sunilmane3717
    @sunilmane3717 Před 24 dny

    Dekh tere uddhavki halat kya hui Bhagavan ( Balasaheb)

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Před měsícem

    अंधभकत खुष.अंधभकताचे स्वयंघोषित विकृत पप्पा पत्रकार.

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 Před 15 dny

    ऊसत वाली छान 🎉

  • @praphulldudwadkar-me6pk
    @praphulldudwadkar-me6pk Před měsícem +5

    काही ही धुवायला तैय्यार आहे