झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, सोनियाजी मला आपला म्हणा! नानापटोलेंच्या फेकन्यूज कधीकधी खऱ्या वाटतात!

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #soniagandhi #uddhav_thackeray #uddhavthackeray #nanapatole

Komentáře • 394

  • @gr36699
    @gr36699 Před měsícem +72

    सोनियाजी तुम्ही मला म्हणा आपला..
    जिंदगीभर उचलीन मी तुमच्या चपला...
    🤣🤣🤣🤣🤣

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Před měsícem +95

    इटली चां पुढे झुकलेल्यानी शिंदे साहेबाना मिंधे बोलू नये

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 Před měsícem +49

    नाना बोलले ती सत्य ता आहे.. आणि हे जाऊन वाकले बी , झुकले बी...आणि दोघांचे पाय धुतले बी...

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 Před měsícem +108

    त्याला उद्धवजी म्हणू नये

    • @ssharma6142
      @ssharma6142 Před měsícem

      त्याला फावडा म्हणा ।

    • @ManojShinde-se2em
      @ManojShinde-se2em Před 27 dny +1

      उस्मान म्हणा

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před měsícem +305

    ज्या लोकांना इटालियन मॅडमसमोर झुकण्यात कमीपणा वाटत नाही , त्यांनी मुख्यमंत्री शिंदेना मिंधे म्हणू नये .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +21

      अगदी बरोबर

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před měsícem +4

      सोनिया गांधी जिंदाबाद 🎉🎊

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Před měsícem +19

      एकदम बरोबर बोललात सत्य.

    • @chandrakantsarjine6713
      @chandrakantsarjine6713 Před měsícem

      घ्या डोक्यावर करा ​दंगा @@babasahebgund413

    • @sunilthokal3365
      @sunilthokal3365 Před měsícem +7

      पाकीस्तानात केक खाने, देशद्रोही मुक्तीला सी एम करने हे कोणत्या हिंदुत्वत्वाचे लक्षण आहे?

  • @Alok-ls7ny
    @Alok-ls7ny Před měsícem +50

    पटोलेचा नाना... मस्त line😂

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Před měsícem +172

    हिंदू जागे व्हा उद्धवस्त खान मुस्लिम वोट वर मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पाहत आहेत आणि तुम्ही परत सतरंजी उचलत राहणार

    • @panditindore5970
      @panditindore5970 Před měsícem

      तुम्ही खुप चुकीचे बोलता आहात

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem +1

      जागे व्हा हिंदूनो,. खरं हिंदुत्व ओळखा मोदी योगी

    • @bablu4201
      @bablu4201 Před měsícem +1

      Fakt Raj Thackeray

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před měsícem +93

    मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असणार्‍यांना निवडणूक तरी लढवावी लागेल ना ? का पुन्हा आपलं ....

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +13

      आता तो chance च नाही

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Před měsícem +13

      @@swapnapandit478अजून शिल्लक असतील की काही वर्ष परिषदेची .... नसली तर निवडून यायचं म्हणजे .... भेंडी बाजार आहे म्हणा !

    • @satishrekhi
      @satishrekhi Před měsícem +15

      आता आवडते काम,😂 मातोश्री वर आराम
      फुकटात पेन्शन मिळत रहाणार 😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před měsícem +12

      फक्त हिम्मत asel तर 😂
      हिम्मत asel तर
      Evadech बोलता yete 😂

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +1

      जय श्री राम 💐💐🙏

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Před měsícem +29

    दिल्ली मध्ये आशिर्वाद घेतल्या शिवाय पुढे गाडी सरकणार नाही या भीतीने दौरा

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js Před měsícem +44

    खरे मिंधे कोन आहेत हे जनतेने ओळखाव

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 Před měsícem +96

    काय लाचारी आहे. या वेळी बाळासाहेब हवे होते.

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 Před měsícem +11

      बाळासाहेब कशाला पाहिजे होते त्याच माणसाने अंधपणे हया माणसाला शिवसैनिकांच्या बोकांडी बसवला.हया माणसापेक्षा राज सरस होता तरी लायकी नसलेल्या aplya mulala पक्षप्रमुख केला

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem +4

      पुत्र प्रेम.. शिवाजी जन्माला यावा तो आपल्या घरात नाही शेजारी

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni Před měsícem

      @@aniruddhakarpe9256 mala vatla me ektach ahe ya vicharancha

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před měsícem +2

      Balasahebanich hi vat lavalu ho

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar Před měsícem +45

    मला वाटते हाच ढाणा वाघ म्हणायचा ना की आम्ही दिल्ली पुढे वाकणार नाही ? मग आता रझिया सुलतानाचे तळवे का चाटतो आहे?

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Před měsícem +21

    महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही असे बोलणारे सरदार आता म्हणतील सरळ लोटांगण घालणार ऐकल का असे वाक्य पूर्ण करतील

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 Před měsícem +108

    प्रभाकरजी आपलं विश्लेषण एकदम अचूक आणि उत्कृष्ट असतं तरी आपल्याला एक विनंती आहे की उद्धव ठाकरे या व्यक्तीपुढे 'जी' लावू नका. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब यांचे ते पुत्र आहेत त्याचे भान ठेवून त्यांना एकेरी नावाने न बोलावणे हे ठीक आहे परंतु पूर्वीसारखा आदर द्यावा इतकी वैयक्तिक पात्रात त्या माणसाची नाही..

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 Před měsícem +17

      जी ही उपाधी हया माणसाला लावणे म्हणजे त्या उपाधीचा अपमान आहे

    • @user-gb1ep6md1k
      @user-gb1ep6md1k Před měsícem

      तुम्हाला कोणी विचारलं आहे का ?

    • @rushikesh6432
      @rushikesh6432 Před měsícem

      @@user-gb1ep6md1k हो, तुमच्यासारखेच एकजण विचारत होते

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +4

      ​@@user-gb1ep6md1kहो.विचारलं आहे.मग?..😅

    • @sandipchougule2247
      @sandipchougule2247 Před měsícem +1

      अप्रतिम विश्लेषण

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před měsícem +29

    100दिवस कुत्रा होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा.काय असते सत्ता आणि पैसा.बाळासाहेब बोलले होते सत्ता येते आणि जाते पण गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळत नाही.मान सन्मान टांगून ठेवणारे काय समजणार.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Před měsícem +35

    केवळ उध्दव च म्हणा तसेच त्यांच्या मुलाला फक्त पुत्र म्हणा

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 Před měsícem +32

    व्हिडिओ चे शीर्षक छान आहे! फक्त पुढे "हवे तरजोड्याने हाना" असे शब्द हवे होते.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Před měsícem +82

    महाराष्ट्रातील नवीन म्हण,,लाचारी चं दुसरं नाव उठा!!!

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Před měsícem +10

    मिंधेपणाचा कहर केलेला दळभद्री उद्धव शिंदेसारखया संपूर्ण आत्मसन्मान असलेल्या सुसंस्कृत माणसाला मिंधा. म्हणतो याच्यापलिकडे उरले ते काय ?

  • @sunitaavasare7643
    @sunitaavasare7643 Před měsícem +29

    कुर्निसात कारायला दिलीला गेला होता.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před měsícem +24

    उठा वाट्टेल ते बोलतेले चालते मग आपण का बोलू नाही?असे नानांना वाटले असणे सहाजिकच आहे.किती साधी भाषा आहे बरं नानांची !

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 Před měsícem +8

    उद्धवजी बांग्लादेशच्या पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत 😢

    • @by89564
      @by89564 Před měsícem

      व्हाया भेंडी बाजार

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 Před měsícem +12

    नुसतेच झुकणार नाही तर वेळ आली की लोटांगण पण घालणार, आता मराठी अस्मिता शिळा वडापाव खायला गेली वाटत.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Před měsícem +15

    पवारांनी शिंदे यांना दोनदा भेट दिली त्यात शिंदेंची कॉलर टायट झाली पण दिल्ली येथे जावून पाया पडले त्याची काय किंमत होईल ते समजून घ्या.

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 Před měsícem +119

    😂😂😂😂 एक मराठी चित्रपट गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,

  • @thejourneybegins...3740
    @thejourneybegins...3740 Před měsícem +22

    अप्रतीम ❤❤❤❤❤

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 Před měsícem +17

    सुंदर, बढीया विश्लेषण!

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v Před měsícem +13

    वो नाना है,वो कुछ भी कर सकते हैं,वो अपने पांव भी धुला सकते हैं,

  • @jaishreemahakal413
    @jaishreemahakal413 Před měsícem +11

    पटोलेचा नाना छान उच्चार केला सर 👌👌 😂😂😂😂

  • @satishrekhi
    @satishrekhi Před měsícem +13

    सोनिया गांधी यांनी काढला 🏠🐓 मातोश्री चे बाहेर
    काका पवार सुप्रिया ताई ला मुख्यमंत्री बनवतील 😂
    पाय लागु सोनिया जी 😅😅😅

  • @RajYug2024
    @RajYug2024 Před měsícem +8

    'चेहरा' बनायला गेले होते, 'मोहरा' बनून आले...!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před měsícem +16

    हेङीग वाचुन खुप कौतुक वाटले खुप भारी काय कळत नाही पण कोणी तयाना ओव्या गायलया की आनंद होतो .😂❤

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Před měsícem +6

    सत्तेसाठी हे दोघे काहीही करू शकतात. पण आता किती उपयोग होईल अशी शंका आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před měsícem +12

    शीर्षक 👌👌👍🙏🙏

  • @narayanthere
    @narayanthere Před měsícem +50

    दिल्ली पुढे वाकेन पण झुकणार नाही. आश्चर्य 😂

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před měsícem +9

    महाविकास आघाडी मधील तीन ही पक्षातील नेते मुख्यमंत्री पदासाठी दावे करीत आहेत. या दाव्यात अर्थ नाही

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Před měsícem +13

    आता बंद दरवाजा मागे एंटोनियो माईनो चे पाय धरले काय?😊

  • @ravindrawalke6638
    @ravindrawalke6638 Před měsícem +6

    1 number विश्लेषण ❤

  • @sunilrege984
    @sunilrege984 Před měsícem +5

    नान्याला कोण विचारतो? उबाठाची आता काही किंमत राहिलेली नाही. राजकारण करण्याची ठाकरेंची कुवत नाही. काही लोक विचार न करता मत देतात म्हणून यांचे काही शिल्लक आमदार /खासदार निवडून आलेले आहेत. नवीन रॅप सॉंग ऐका. 👊😿😿

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 Před měsícem +7

    पिताजी को विरोध करता हैं ।तो वह पिताजी के विरोधी पार्टी ही इनको पसंद आएगी।

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 Před měsícem +6

    मातोश्री चे स्थान बदले हे नक्की. मुंबई ते दिल्ली.

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před měsícem +16

    मला मुख्यमंत्रीपद देणार असाल तर मी युगांडा बरोबर देखील आघाडी करेल.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před měsícem +4

    योग्य विश्लेषण 🎉🎉

  • @geetanjalichavan718
    @geetanjalichavan718 Před měsícem +16

    पटवलेले ना ना

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před měsícem +5

    जनपथचा याचक

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 Před měsícem +4

    हेडिंग पाहून खूप बर वाटल

  • @pandurangshirke9399
    @pandurangshirke9399 Před měsícem

    सर्, खुप सुंदर विश्लेषण.खुप अभ्यासपूर्ण...

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki Před měsícem +10

    Gst, fssai licenese no वरून हॉटेल मालकाचे नाव gst वेबसाईट व fssai foscos पोर्टल वरून शोधता येते. Zomato वर असलेल्या सर्व रेस्टॉरंट वर fssai लायसेन्स no दिलेला आहे ज्यावरून peaceful रेस्टॉरंट ची ओळख करता येते.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před měsícem +5

    कसले हे भाषणबाज नुसते!!!जरापण आपल्या अस्मितेची पर्वा नाही, सत्तेसाठी काहीही, ह्यांना शिंदेजी -आपले माननीय मुख्यमंत्री, देवेंद्रजी ह्यांना काहीही शिव्या देताना हे आठवत नाही का मिंधे कोण, लायकी नसताना मोठया मानाच्या पदावर बसणाऱ्यांची, व आत्ता स्वप्ने बघणाऱ्यानचे खरे किळस्वाणे चेहेरे आपण नेहेमीच दाखवता

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 Před měsícem +34

    लाचारीत उठा बशा 😂😂😂

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Před měsícem +4

    चीनने कंत्राट दिले आहे.. पप्पु सर्वात मोठा कंत्राटदार आहे आणि छोटी छोटी कामे इतरांना वाटतो.. ही कामे करायला मेहनत न करता पैसे कमवायला हजारो देशद्रोही राजकीय पक्ष काढुन बसले आहेत.. विरोधी पक्षातले २७ पैकी बहुतेक अशाच उद्देशाने एकत्र आले आहेत..

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 Před měsícem +7

    राधा राधा राधा 🎉

  • @user-mt4gm5oo3l
    @user-mt4gm5oo3l Před měsícem +11

    Lachari bagha bagha

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před měsícem +19

    नमस्कार सुर्यवंशी जी 🙏

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před měsícem +3

    अहो फेसबुकवर पण आहे ही बातमी

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před měsícem

    प्रभाकरजी, आपले विश्लेषणात्मक मंथन योग्य आहे,अहो,नाना,पुरेकरा हा चावटपणा, आता लयी झाले.उद्धोजी,आदोजी,संजोद्दीन, मनसबदार बनण्यासाठी,बुढ्याबेगमेला कुर्निसात करण्यासाठी करण्यासाठी दिल्लीत गेले होते,हे या नानाखानला मालुम नाही?अफसोस.धन्यवाद.

  • @worldofwisdomreligionculture

    🎉
    अप्रतिम.

  • @adityakadu
    @adityakadu Před měsícem

    हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या शिवसेनेला काँग्रेस कधीच होऊ देणार नाही.
    आज
    माझी शिवसेना काँग्रेसच आहे हे सिध्द करण्यासाठी उबाठा दिल्लीत जाऊन मुजरा करत आहेत.

  • @abhijitkamat5545
    @abhijitkamat5545 Před měsícem +6

    काय माहित आज पाय धुवायला सांगितले उद्या गां...
    आपल्याला तर काही बोलायचं च नाही आता...

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Před měsícem

    Very good analysis

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq Před měsícem +13

    ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे उबाठा आपलीच सावली ओलांडू पहात आहेत.

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Před měsícem +3

    नवाज ची बिर्याणी पॉप चा आशीर्वाद आणि म्हणे मीच हिंदू रक्षक

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Před měsícem +7

    मिंधे कोण हे उबाठाणे ठरवावे

  • @PrasadSergio
    @PrasadSergio Před 26 dny

    चांगली माहिती

  • @mayurgiri5398
    @mayurgiri5398 Před měsícem

    हर हर महादेव 🚩🚩🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩
    जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩
    भारत माता की जय 🚩🚩🚩
    वन्दे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @anitabade7226
    @anitabade7226 Před měsícem +2

    अर्र हे काय उबाठा किती किती बाळासाहेबांची इज्जत काढणार रे बाबा 🤦🏻‍♀️

  • @user-uh4qu2cx7h
    @user-uh4qu2cx7h Před měsícem +5

    उधवला काहीच कळत नाही त्याला

  • @prakashligade435
    @prakashligade435 Před měsícem +1

    रामराम प्रभाकरजी, कदाचित पुढची पायरी तीच असणार हे नक्की

  • @sandipchougule2247
    @sandipchougule2247 Před měsícem

    सर अतिशय सुंदर आम्ही आपल्या मताशी सहमत आहे❤

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce Před měsícem +1

    अपना बना लो मां, सोनिया.
    चांहे तो राहुल को मेरा भाई मानलुगा.

  • @Khavchat
    @Khavchat Před měsícem +5

    4:14 👈 मा.मु. म्हणजे ‘माजी मुख्यमंत्री’ नाही. चाणाक्ष दर्शकांना माहित आहे काय ते.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před měsícem

    🚩हर हर महादेव 🚩

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Před měsícem

    उद्धव ठाकरे ह्यांनी थेट लोकांमधून निवडून येऊन दाखवावे!

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před měsícem

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @vijaynikam6613
    @vijaynikam6613 Před měsícem +6

    Nice analysis!😂

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 Před měsícem +6

    आपला व्हिडिओ ऐकला नाहीतर झोप लागत नाही

  • @rajaramchougule2437
    @rajaramchougule2437 Před měsícem +1

    Jai shree ram jai shree krishna Jai Hindu rashtra

  • @user-dk9wk3hh7k
    @user-dk9wk3hh7k Před měsícem +7

    नाना बोलला ते काय खोटं आहे?

  • @omkar_kakade22
    @omkar_kakade22 Před měsícem +2

    आदिवासी पाड्यावरच्या पुलाची सध्या पावसाळ्यात काय परिस्थिती आहे सुर्यवंशी साहेब ??

  • @SudhirGhanekar-ox1xe
    @SudhirGhanekar-ox1xe Před měsícem +12

    100 % हिंदू मतदान
    100 % हिंदू मतदान
    100 % हिंदू मतदान
    आज जर कशाची गरज असेल तर ती 100 % हिंदूंनी मतदान करण्याची.
    एखाद्या विशिष्ट पक्षालाच मतदान करा असे आजिबात नाही. पण प्रत्येक हिंदूने मतदान करणे हेच कर्तव्य ठरवले पाहिजे.
    यानंतरची प्रत्येक निवडणुक ही हिंदू मतांचा प्रभाव असलेली व्हायला हवी. तरच प्रत्येक पक्ष हा हिंदू मताला किंमत द्यायचा प्रयत्न करेल.
    आज जे विशिष्ट धर्माच्या मतांसाठी तुष्टीकरण होते आहे तेच आपोआप हिंदू मतदानासाठी होईल.
    बीजेपीने तर प्रत्येक मंचावरून, प्रत्येक सभेमधे, प्रचारात हिंदू मतदानासाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत. स्वत:च्या पक्षासाठी आजिबात अपील करू नका फक्त मतदानासाठी ऊद्युक्त करा. बाकी आपोआप होत राहील.
    अन्य कोणाचे सरकार आले तरी हिंदू मतदाराला कधीच डावलू शकणार नाही.
    फक्त 100 % हिंदू मतदान हाच कोणत्याही निवडणुकीचा मंत्र व्हायला हवा. बाकी कोण, केव्हा, का हे सुजाण मतदार बरोब्बर ठरवेल आणि घडवून आणेल.
    100 % हिंदू मतदान हाच एकमेव मंत्र.....

  • @anuragkalyan1974
    @anuragkalyan1974 Před měsícem

    दिल्ली पुढे महारष्ट्र झुकला !
    म्हणजे "ते"म्हणजे महाराष्ट्र नव्हेत हे सत्यच .

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před měsícem +6

    तो बॉलिवूडचा #खिलाडी कुमार त्या वरळीतल्या हाजी अलीत का गेले आणि त्यांनी १.५०.कोटी त्यांना दान देण्या मागचं कारण काय होतं जरा विचार करण्याची गोष्ट आहे . त्यांना बेबी पेंग्विन बरोबर आणि आणखीन एका अमेरिकन व्यक्ती बरोबर पण बघितलं गेलं आहे !!!

    • @Prashik-j3c
      @Prashik-j3c Před měsícem

      त्या महान अभि नेत्याने दुसर्या एका महान अभी नेत्यांची मुलाखात घेतली होती त्यात आंबे विविध प्रकारे कसे खावावेत याबद्दल विश्लेषात्मक चर्चा करण्यात आली होती 😂😂😂

  • @JaywantParthe
    @JaywantParthe Před 28 dny

    प्रभाकरकरजी लोकांना मनसेची बाजू स्पष्टपणे समजावून सांगा

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před měsícem

    👍👍👌👌

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Před měsícem

    खानगरेस आता जबरदस्त मजबूत झाली आहे. ऊबाठाचे मिशन पूर्ण झालेले आहे. मोदी फडणवीस यांचा पराभव करणे. ते लोकसभेने पूर्ण केले.

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 Před měsícem +2

    दोन मारा पण मला आपलं म्हणा

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Před měsícem

    exactly correct , calculated TRAPPING 👍

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před měsícem +3

    सोनिया पवारांशिवाय घ.

    एईईठक,,,

  • @arvindmondkarsindhudurga

    काँग्रेस एक नंबर... 👍

  • @raghunaths.9191
    @raghunaths.9191 Před měsícem +1

    शिर्षक एक नंबर.....

  • @harshadpalande9596
    @harshadpalande9596 Před měsícem

    सत्तेसाठी भाजप नी केलेल्या तडजोडी चालतील पण शिवसेने नी मात्र अजिबात असं करू नये हे काय नवीन च

  • @omnatekar383
    @omnatekar383 Před měsícem

    सर्व राजकारण करणाऱ्या लोकांनी पाहिले आर्मी मध्ये जाऊन आपले जवान उन, वा रा,पाऊस, मध्ये देशा चे रक्षण करतात आणि हे आपले उचलली जीभ लावली टाळ्याला

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 Před měsícem +3

    काय वेळ आलीय पहा घमेडी लाचार झाला

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před měsícem

    उबाठा + संजय राऊत = अजब गजब प्राणी

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před měsícem +2

    Maharashtra cha janatena sawadh rahave aani musalman aani chritain dharjinya MVA la ya Vidhan sabhecha nivadnukit haddapar karave devendra phadanvis saheb shinde saheb zindabad

  • @pritijadhav7670
    @pritijadhav7670 Před měsícem +3

    Soniyaji aaple mhana.ani hyana jodyane hana. He shirshak yogya.

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 Před měsícem

    🙏👌👍🙏

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před měsícem +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 Před měsícem

    🙏🙏🙏

  • @shivamuske3225
    @shivamuske3225 Před měsícem

    अप्रतीम