काळुबाईची शक्ती स्वतःकडे आकर्षित कशी करावी?गुप्ततोडगा ऐका... श्री आंधळे सरांकडून

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 322

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Před rokem +18

    खूपच छान माहिती दिली तुम्ही गुरुजी
    महाराष्ट्रात खूप चांगले व ज्ञानी गुरु आहेत परंतु जवळपास सर्वांनीच आई काळुबाई चे मंत्र साधना महात्म्य गुप्त ठेवतात त्यामुळे साधे भक्त आई काळुबाईच्या तत्वा पासून वंचितच राहतात पण;
    गुरुजी आज तुम्ही अम्हा भक्तांसाठी खुप मोठे व आवश्यक रहस्य उलघडले आहे
    गुरुजी मी विनंती करतो की तुम्ही असेच आमच्यासाठी सर्वांसाठी योग्य व उपयुक्त वाटेल ती माहीती सार्वजनी करावी
    तंत्र ,मंत्र ,आराधीपंथ ,साधना यांच उगमस्थान हे नाथसांप्रदायच आहे म्हणुन मला नाथपंथातील गुरुंनी दिलेली माहिती जास्त प्रामाणीत वाटते
    आई काळुबाईच्या भक्तांसाठी खूप उपयूक्त माहीती दीली तुम्ही याने भक्तांच्या उपासनेत वृद्धि होईल
    या वीडियो मुळे आई काळुबाईचे भक्त तर खुश आहेतच पण आई काळुबाई सुद्धा खूप प्रसन्न झाली असनार कारण तुम्ही तीच्या लेकरांना तीच्या पर्यंत पोहचवन्यास मोठे साहाय्य करत आहात
    सहाय्य केले की उपकार होतो
    आणि आई काळुबाईच्या भक्तांवर केलेले उपकार तर साक्षात आई काळुबाईच फेडते
    मी खूप आनंदी झालो आहे कारण या उपायाने माझ्या साधनेत यश मिळण्या सहाय्य होईल
    आई काळुबाई तुमच्या मस्तकावर सदा स्वत:चा वरदहस्त ठेवो

  • @Shravani0763
    @Shravani0763 Před rokem +8

    ॐ काळेश्वरी नम: ❤🙌🙏

  • @satishpowar5928
    @satishpowar5928 Před rokem +3

    ओंम काळलेश्वरी नमः

  • @sunilthombare6513
    @sunilthombare6513 Před rokem +8

    💐ॐकाली शिवकाली देवाय नमः💐

  • @user-mn3jk5iq2p
    @user-mn3jk5iq2p Před 3 dny

    ओम काळेश्वरी नमः 🚩

  • @user-km7wn3dc7c
    @user-km7wn3dc7c Před rokem +16

    तुम्ही सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात गुरुजी आणि आई काळूबाई असंच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करावा हीच आई काळूबाई चारणी प्रार्थना

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळेच मी हे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली खरे उपकार तर तुमचे आहे आपल्या दोघांचे प्रेम आई जगदंबा मरेपर्यंत असंच ठेवो जय जगदंब

  • @PornimaGhule
    @PornimaGhule Před 10 měsíci +2

    आई काळूबाई माझ वर माझ्या आई वर आले होते ते संकट परत कोणार येऊ देऊ नको🌎🙏 आई काळुबाई 🙏❤️

  • @pratikshakumbhar7615
    @pratikshakumbhar7615 Před rokem +12

    आई काळुबाई माझी सगळी संकटे दुर कर माझ्या शत्रूंचा नाश कर

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před rokem +4

    खूपच ज्ञान वाढवणारा व्हिडिओ होता. जय जगदंब 🙏🙏

  • @kavitajadhav5157
    @kavitajadhav5157 Před rokem +3

    खुप छान वाटले गुरुजी तुम्ही आई काळु बाई ची श्रध्दा आमच्या पर्यंत पोहचवली 🙏🙏🙏काळु बाईच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏

  • @helloindia.5119
    @helloindia.5119 Před 10 měsíci +2

    ओम् काळेश्वरी नमः 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vijaychavan5462
    @vijaychavan5462 Před rokem +3

    जय जगदब सर खुपच छान

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy Před rokem +3

    जय जगदंब नमस्कार सर खुप छान माहिती दिली जय जगदंब

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Před rokem +3

    जय जगदंब गुरुदेव नमो आदेश

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Před rokem +2

    🙏नमस्कार गुरूदेव---तुम्ही द्न्यान वर्धक माहिती सांगीतली आभारी राहीन

  • @Kishirsawant-ww5ty
    @Kishirsawant-ww5ty Před rokem +2

    Khupch chan sangitale Guruji,Dhanyawad

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Před rokem +3

    🙏🙏 जय जगदंब.
    गुरुजी आपण खूप छान माहिती दिली.
    तशीच खंडोबा विषयी माहिती मिळावी अशी विनंती आहे.🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +2

      हो तुळजाभवानी ची मालिका झाल्यानंतर मी येडेश्वरी ची मालिका घेणार आहे व त्यानंतर लगेच खंडोबाची मालिका सुरू होईल

  • @anitarandave538
    @anitarandave538 Před rokem +5

    आई काळुबाई चांगभलं 🙏

  • @jaymotardrivingschool6169

    खूप छान माहिती दिली सर

  • @2011gvs
    @2011gvs Před rokem +5

    खूप छान माहिती सर कोटि कोटि धन्यवाद येवदी मौल्यवान माहिती दिल्यबदल 🙏🙏😊

  • @SudhaKharade-ws9sq
    @SudhaKharade-ws9sq Před 11 měsíci +1

    ओम काळेश्वरी नमः 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 जय जगदंब.

  • @dattasasane6695
    @dattasasane6695 Před rokem +2

    Aadrniy guruji namskar🙏😊 tumhi Aaisaheban chi ji mahiti sangitali ti majyasathi khup khup mahtwachi ahe tyasathi shabd ch nahit tumace margdhrshan milale 😊khup khup 🙏😇

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 Před 11 měsíci +1

    गुरु असावेत तुमच्यासारखे गुरुजी खूपच आदर आहेस मनापासून इच्छा करतो या गुरुची आम्हाला मरेपर्यंत सेवा

  • @suhaaskangane191
    @suhaaskangane191 Před rokem +3

    गुरुजी आपल्या कडून खूप शिकायला मिळत 🙏🙏. धन्यवाद गुरुजी

  • @sayyadsadek3575
    @sayyadsadek3575 Před rokem +2

    Khup chaan...dhanyawad

  • @madhuchavan7850
    @madhuchavan7850 Před rokem +3

    खुपच छान माहिती आहे

  • @Dev-ow4dl
    @Dev-ow4dl Před rokem +3

    🙏kupch chan agdi shant sopya shbdhat mahiti dilit dada .aaykun mnala shant vatl.jay balu mama .jay kalu aai🙌🙌🌹🌹

  • @rchawan9809
    @rchawan9809 Před rokem +3

    Chan mahiti dili dhanyavaad Jai Kaludevi

  • @AbhishekKalaskar-bc7qx
    @AbhishekKalaskar-bc7qx Před rokem +1

    Kup Chan माहिती दिली अभरी

  • @user-ch3ns1qn3c
    @user-ch3ns1qn3c Před 7 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे आपण

  • @neelamshelke544
    @neelamshelke544 Před rokem +3

    Namaskar guruji ...khup chan mahiti milali

  • @vinayakpawar4736
    @vinayakpawar4736 Před 11 měsíci +1

    Kup sundar mahite sangitali sir...

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl Před rokem +2

    खूप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्हाला नमस्कार

  • @Ganpat0101
    @Ganpat0101 Před rokem +3

    Guruji khup Chan dyan dile ase koni denar nahi

  • @RajeshSable-zt8sp
    @RajeshSable-zt8sp Před 9 měsíci +2

    Sir apan farach sunder mahiti dili dhanyawad

  • @arunkonde4635
    @arunkonde4635 Před rokem +4

    आई काळुबाई माता की जय

  • @jitendrawadkar6690
    @jitendrawadkar6690 Před rokem +1

    🙏khup chhan mahiti sangitli tumhi

  • @durveshbhai9778
    @durveshbhai9778 Před rokem +2

    ओम काळेश्वरी नमः नमः

  • @LovelyCheetah-ox5hv
    @LovelyCheetah-ox5hv Před 3 měsíci +1

    खूप छान वाटले

  • @atulkadam780
    @atulkadam780 Před rokem +12

    खूपच छान गुरुजी आशीर्वाद असुद्या 🙏

  • @narayankumbhar5857
    @narayankumbhar5857 Před měsícem

    नमस्कार गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिल्ली

  • @ajinkyabarbade5866
    @ajinkyabarbade5866 Před rokem +3

    Aai kalubai chya navan chang bhal

  • @ashokborde05
    @ashokborde05 Před rokem +3

    Jai jagdam guruji

  • @jyotimaid8291
    @jyotimaid8291 Před rokem +2

    Khup chan mahiti sangitali guruji tumhi khup khup dhanyawad 🙏🙏

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Před rokem +2

    Khup chan

  • @Madhuridangare24
    @Madhuridangare24 Před rokem +3

    Dhanyavad गुरुजी 🙏🙏🙏

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 Před 2 měsíci +2

    आई श्नी महाकाली

  • @ManishaArekar-gm3nm
    @ManishaArekar-gm3nm Před 3 měsíci

    खूप छान वाटलं गुरुजी

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 Před rokem +3

    जय जगदंबा

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před rokem +1

    Khupach chan mahiti sangata guruji dhanyavad

  • @somnathdeokar4613
    @somnathdeokar4613 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती दिली आहे सर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो 🙏🙏🙏🙏

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Před rokem +2

    जय जगदंब 🙏🙏

  • @user-qb9el7yg3j
    @user-qb9el7yg3j Před 2 měsíci

    🙏🙏नमो गुरु 🙏🙏

  • @mayanakil3015
    @mayanakil3015 Před 2 měsíci

    सर आपलं पण कल्याण असो.ही जगदंबा आईला माझी प़ार्थना.मी आपले व्हिडिओ पहाते.छान वाटतं आ
    आपल्या पाहून मन प्रसन्न होते.

  • @jaytuljabhawaniattamill9760

    गुरुजी तुमि खूप छान माहिती देता मी बारामतीत आहे आपले व्हिडीओ खूप माहिती देणाऱ्या असतात❤

  • @santoshkadam9078
    @santoshkadam9078 Před 3 měsíci +1

    खुप छान गुरूजी 🙏🙏🙏

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Před rokem +6

    Om Kali maha Kali.... सर तुमच्या कडून खूप खूप शिकण्या सारखे आहे. माझी द्यान माळ तुमच्या सारख्या गुरू कडून लवकरात लवकर वहावी हीच जगदंभे चरणी प्रार्थना....नमो आंधळे सर

  • @seemaniteshkadamniteshkada7929

    Khhup Chan guruji

  • @poojasavardekar3987
    @poojasavardekar3987 Před rokem +2

    खुप छान माहिती मिळाली आम्हाला गुरूजी धन्यवाद

  • @aryangavali10thb72
    @aryangavali10thb72 Před rokem +3

    जय जगदंब गुरूजी🙏🙏

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Před rokem +2

    Jay mata di 🙏🌹

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Před rokem +1

    गुरूजी आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 Před rokem +2

    Nice❤❤❤

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 Před 19 dny

    Dhanyavad sir khup chhan mahiti dilit aapan.

  • @DipaliShinde-kq7qb
    @DipaliShinde-kq7qb Před 7 měsíci +1

    Khupc Chan

  • @chaitalishelke9270
    @chaitalishelke9270 Před 6 měsíci +1

    आई काळुबाई चा ऊदे ऊदे,🙏💐

  • @user-ug6co6ln3l
    @user-ug6co6ln3l Před 8 měsíci +1

    Aai mahakali ne tumhala Maza guru Ashe as swapnat sangitlay

  • @babutaithorat8330
    @babutaithorat8330 Před 15 dny

    छान आहे

  • @balumondhe353
    @balumondhe353 Před rokem +2

    जय काळूबाई माता 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @rajendrapawar6561
    @rajendrapawar6561 Před rokem +2

    Jay kali mata

  • @tathastukokan
    @tathastukokan Před rokem +3

    जय जगदंब🙏 नमो आदेश 🙏

  • @ashokneharkar3395
    @ashokneharkar3395 Před 3 měsíci

    जय जगदंबा गुरुजी 🙏🙏शामल मुंडे गुरुजी माझ्या मालकांनी खूप प्रयत्न करूनही नोकरी लागली नाही

  • @sonawanesantosh5157
    @sonawanesantosh5157 Před rokem +1

    ॐकाळेश्वरी नमः

  • @ganeshnalawade9711
    @ganeshnalawade9711 Před rokem +7

    !! ओम काळेश्वरी !!
    !! ओम चैतन्य कानिफनाथाय नम: !!
    गुरूजी प्रयत्न करून बघतो. 🙏🙏🙏

  • @sindhumeher1211
    @sindhumeher1211 Před rokem +2

    Jay Jay Mata Di

  • @mahendrasaitavdekar44
    @mahendrasaitavdekar44 Před 6 měsíci +1

    Sri.kaleshwarinamha.

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Před rokem +3

    ♥️🌍 आईसाहेब 🌍♥️

  • @sonalichoudhary2056
    @sonalichoudhary2056 Před měsícem

    आई काळूबाई आमच्या गुरु ला नेहमी नेहमी आनंदी,निरोगी,सुखी ठेवो आणी त्यांचे सर्वे दुख हे माझ्या पदरात टाकावे हिच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏
    गुरु जशी तुम्ही काळूबाईची साधना सांगितलि तशीच चंद्रपूरच्या धुरपाता माय,लाखाबाई,येल्लमा यांच्या साधने विषयी प्लीज सांगा प्लीज गुरु 🙏🙏जास्त् मोठा नव्हे लहाच वीडियो बनवा तुम्ही कॅपेबल् आहात गुरु म्हणून तुम्हाला विचारलं....जय जगदंब 🙏🙏

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Před rokem +3

    आदेश गूरूजी आदेश

  • @user-qe1gm8gc6b
    @user-qe1gm8gc6b Před rokem +1

    Mla kalubaeche mntr kup aavdle thanks mharaj

  • @Techn465
    @Techn465 Před rokem +3

    🙏🙏

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Před rokem +1

    जय जगदंब

  • @sarthakbhai6895
    @sarthakbhai6895 Před rokem +4

    तुळजा भवानी देवीचा जपमंत्र कोणता आहे हे सांगावे गुरुजी

  • @dadasahebjadhav6939
    @dadasahebjadhav6939 Před rokem +3

    जय जगदंब छान माहिती धुपा विषयी पण सांगा

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Před rokem +3

    जय मल्हार 🙏जय जगदंब 🙏

  • @user-zq9os8ey4
    @user-zq9os8ey4 Před 2 měsíci

    नमस्कार गुरुजी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहते खूप छान असतात अध्यात्मिक ज्ञान खूप छान मिळत आहे येरमाळ्याची येडाई कशी आकर्षित करावी सेवा कशी करावी यावर ती एक व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Před rokem +2

    जय जगदंब ❤

  • @organicfarminghealthylife2582

    सर तुमचे मानापासू खूप खूप धन्यवाद अनमोल अशी माहिती तुम्ही दिल्या बद्दल
    जप साठी बसताना हात जोडावे की हात मांडीवर ठेवून बसावे
    लाईट बंद करून बसावे की लाईट चालू ठेवावी
    किती वेळ जप करावे 1 तास की जास्त

  • @shitalgavhane9664
    @shitalgavhane9664 Před 5 měsíci +2

    नमस्कार गुरुजी काळूबाईचा आंगात संचार होण्यासाठी साधा उपाय द्या

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Před rokem +2

    Jay jagdabm 🙏

  • @ashoktidke2001
    @ashoktidke2001 Před rokem +3

    गुरुदेव, आपल्या घरच्या कुलदेवतेला घरी स्थिर करण्याचा उपाय सांगा

  • @vilaslavande8223
    @vilaslavande8223 Před rokem +2

    गुरुजी साष्टांग नमस्कार माहिती दिल्याबद्दल

  • @SatishJadhav-gp7qb
    @SatishJadhav-gp7qb Před 2 měsíci

    Jay jagadmb

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Před rokem

    नमस्कार गुरूजी

  • @priyankachavan8250
    @priyankachavan8250 Před 2 měsíci

    Ayi maja namskar svikar kar

  • @hemantraje8378
    @hemantraje8378 Před rokem +2

    Namaskar guruji..mi jevha jyotiba khandoba aani kalubaichi gani aikat asto tevha mazya dolyatun Pani ka yete krupaya mala margdarshan karve🙏🙏

  • @jyotimaid8291
    @jyotimaid8291 Před rokem +1

    👍👌👌🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Před rokem +3

    नमस्कार गूरुजी तब्येत कमी आहे काळजी घ्या मांडायच्या काळुबाईच चांगभले धन्यवाद गूरूजी

  • @sangeetapawar9445
    @sangeetapawar9445 Před rokem +1

    धन्यवाद गुरूजी तुम्ही आम्हाला चांगले सांगितलं म्हणून रेणुका देवी साठी काय आहे का सांगा

  • @user-zn2rz4en4c
    @user-zn2rz4en4c Před 2 měsíci

    जय जंगदब