श्रीराम जन्मोत्सव-१९ : व्याख्यान: डॉ. संजय कळमकर : आजचा युवक दशा आणि दिशा
Vložit
- čas přidán 7. 04. 2019
- सोमवार दि. ८ एप्रिल रोजी
ठीक ४. ०० वा.
पोट धरून हसायला लावणारे जेष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांचे सुश्राव्य व्याख्यान संपन्न होणार आहे विषय : आजचा युवक दशा आणि दिशा तसेच
"भव्य अमृतमहोत्सवी
पिंपळगाव खडकी गावातील भव्य दिव्य ७५ वर्ष पूर्तीचा
"भव्य अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा"
व त्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालाश्रीराम जन्मोत्सव सोहळा"
व त्यानिमित्त आयोजित व्याख्यानमाला
Apratim programs very nice for all arrangements.. I hope you are great with blessing of God.
👌👌👌👌👌
व्वा सर आपण किती सत्य स्थिती सांगता
सर तुमची भाषाशैली खरच अप्रतिम आहे.... ग्रामीण भागासोबत नाळ जोडलेल्या प्रत्येकाला प्रचंड छान वाटत
व्याख्यान करीत करीत हिंदू व सनातन धर्मातीलच सूक्ष्म निरीक्षनाचे उदाहरणे दिल्याबद्दल आभार
सर ,नमस्कार ,खुप छान विचार मांडले आहेत.खुप आवडले.सत्य परिस्थिती.मांडली आहे समाजातली.धन्यवाद.जय महाराष्ट्र.सौ.रत्नमाला मुंडे.बीड जिल्हा.
Super
खूपच छान समाज प्रबोधन करता,सर..!
खरोखर काळाची गरज आहे.🌹🌹
बाबा खरचं आपण सुंदर आणि माहिती सांगतली
समाज परिर्वतन करणारे मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर. 💐💐
खरोखरच आपण डोळ्यात अंजन टाकले
छान प्रबोधन. सध्या उत्तम प्रबोधन करण्याचे काम निवृत्ती महाराज इंदोरीकर करत आहे. ग्रामीण शैलीत उत्तम सांगतात. त्यांच्या कार्यक्रमाला तरुण , म्हातारे इ. सर्व असतात. अनिष्ट प्रथांवर ते सतत बोलतात.
सर खूपच सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद
खूप छान वाटले सर तुम्ही ग्रेट आहात...
सर्वांसाठीच प्रेरणादायी असे विचार
💐💐💐👌👌👌
संपुर्ण पाहायच्या आधीच like करून टाकतो.. 😊😊
छान
Very good sir ,,👌👍💐💐
सर,very nice speecch
U are great sir. Mazi ichha aahe ki ekda tari aapnala bhetav.. Sakye zale tar nakich bheten mi. 🙏
खूप खूप धन्यवाद सर...
उत्तम वक्ता
सर तुम्ही आणि इंदोरीकर महाराज दोघेच खरे सांगता बाकी महाराज थोतांड!
Very nice speech👏👏
Excellent..
Nise
खूपच छान
Mast
फारच छान.... 👌👌
Nice sir
khup Chan Sir
छानछान
Very nice speech
Khupach chhan bolta sir
Thanku sir...
इइइकिइइख़िखिइइठंखगंगगगडढढंघघघघघघघगगगगगगगगगगगगगगगगगगघंगगगगघ
Nice
खुप छान
खूप सुंदर नियोजन ग्रामस्थांचे खूप धन्यवाद अखंड हरिनाम सप्ताह आणि व्याख्यानही
Khup chan
😊
Sir super
Mast sir
सर आपले क्लास आहेत का.
To answer your question of Urmila, here is the answer, "According to Valmiki’s Ramayana, Urmila was all set to accompany her husband along with her sister Sita and brother-in-law Shri Ram when the trio was leaving for the forest. However, Lakshmana advised her to stay back to take good care of her in-laws. Further stating it he is going to the forest as a slave of his brother where he will be busy serving them and will have no time to look after her or even care for her. He begged her to stay back and Urmila reluctantly had to agree her Swami’s request."
Sir vidrba madhe ykhad vyakhyan theva
👍👏👌👌
Sir khup chhan
फारच छान
अनुपमा तुजे बोलली ते जळू कृतीने
छान
खुपच छान
१ च नंबर सर
fine
सर व्याख्यान आवडले मस्त
टेक संबंधी वीडियो देखने के लिए अपने चैनल पर विजिट करे
मार्गदर्शन गुरुजी उगाच थापा मारून लोकांना फसवू नका.६० वर्षाची माणसं एकदम २० वर्षाची कशी होतील. भुलथापा मारू नका,नाहीतर परीणाम वाईट होतील.
भाषण नीट ऐका काय सांगत आहेत...खरी समाजाची परिस्थिती सर सांगत आहेत
अनुभव हीच खात्री साहेब मनातून बोलतात कारण ते खरं बोलतात
Tai tumcha aadnav khup kahi sangun jate..
Nice
Nice sir