आशु बंगला खुपच छान आहे . आई वडिलांसाठीच कर्तव्य तु खुप चांगल्या प्रकारे पार पाडते. तुझ्यापेक्षा तर मी तर म्हणेन आबांन साठी proud feel होत असा जावयी मिळण म्हणजे खुप भाग्यवान आहेत तुझे आई वडिल.
मुलींचे पण कर्तव्य असते आई-वडिलांचे करण्याचं पण मिस्टरांची साथ पाहिजे काय काही ठिकाणी नाही आहे असं काही ताई सर्वात मोठा सपोर्ट दादांचा आहे ताई तुम्हाला
अगं ताई तुझ्या आणी माझ्या पण घराचे काम सोबतच चालू झालेले होते. म्हणून मि तुला कमेंट केली होती याच्या आगोदर पण मि तुला खुप छान छान कमेंट्स केल्या होत्या तु दरवेळी रिप्लाय देते 👍म्हणून थोडे वाईट वाटले 😌बाकी काही नाही तुम्ही चिमणी बसवली का ❓मला पण बसवायची आहे म्हणून विचारत होते फीडबॅक कसा आहे मला राग 😡नाही आला वाईट वाटले तु नेहमी रिप्लाय देते आणि २,३ वेळा कमेंट करून रिप्लाय दिला नाही म्हणून आता तु माझं नाव घेतलं व्हिडिओ मध्ये खूप छान वाटलं 🙏
अश्विनीताई बंगला तर खूपच छान आहे खूपच छान निर्णय घेतला तुम्ही आई-वडिलांना सांभाळायचं मुलगा नाहीत का मुली असं काही नसते मुली पण मुली पण समोरू शकतात कोणी काही पणपण म्हणू
Ase tham vichar pratek muliche asayla hawe pn navrayacha support important decision madhe... very proud of you Ashutai and daji..asaach jawai pahije saglyanaa
Hii aashu nigetiv comments kade lakshy nako devus Kami age madhe khup kahi achiv kele aahe tumhi virodhak asnarach jaude tumchi ashich growth houde .Sagal chan kel tu aani dadani 🎉🎉love you veera❤❤
पण मग आता ताई तुम्ही सगळ्या बहिणी एकत्र आल्यावर त्या पण आई वडिलांमुळे इकडे येणार सगळे दाजी चांगले आहे पण आपले ढोणे दाजी तर समुजदार आहे ते तर सगळ्याचं करतात पण पुढे काही गैर समज नको व्हायला कारण तुम्ही जे आई वडिलांसाठि डिसिजन घेतला आहे तो समाजासाठी मेसेज आहे इतका मोठा निर्णय घेण सोप नसत आईवडिलांसाठी समाज काही चागंलं केलं तरी नावच ठेवतात तेव्हा ताई तु आता खूप सावध राहा भावणाच्या भरात जावुन या पुढे काही करू नको दाजी तर खुप करतात सर्वासाठी सहज बहिणीच्या नात्याने तुला थोडं सुचनले वाईट वाटून घेऊ नको रिप्लाय नक्की दे
Khup chan tai mala tumcja bagala khup aavadala & tumchi jaga kiti by kiti chi hoti & gharcja sangl kam zal ki tumhi gharacja full video dya home true dya nkki konya bajula kay aahe & khali kiti room kadalit ten sangl khalun te var parynt sangl plz
खरंच ताई बंगला खूप खूप छान आहे आलीशान आहे खुप आवडला परंतु पैसा भरपुर लागला असेल अश्विनी तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत तुझ्या मिस्टरांन सारखा जावी मिळालायं आणि त्यांना आई वडीलांचे संस्कार चांगले आहेत ते या सर्व गोष्टी ला आनंदानें करतायंत तु त्यांच्या ही मनात तुझी जागा तयार केली असणार तुला पण सद्ध्या आईची गरज आहे त्याही खूप कष्टाळू आहेत
Ashu tu kupach yogya nirnya getala me nehmich tuje vidio bagte tujasarkich aai vadilachi kalji genari mulgi sarvana milo tula dadacha kup saport ahe 13:19 ani asach saport pratekachya mistrani kela tar mulaga naslyachi univ konalach bhasnar nai karach kup chan vatal tumacha bangla bagun
ताई तुझा निर्णय बरोबर आहे. तुमचे.मम्मी पपा खुप नशीबवान आहेत. असे जावई मिळाले. ढोणे दाजी तर खर सोन आहेत .दोन्ही जबाबदारी पार पाडतात आई वडील व सासुसासरे याचीपण .मी तुमचे व्हि डीवो दोन वर्ष पासून पाहते . आम्ही पण दोघी बहिणी आहोत माझया मम्मीला आम्हाला. वडील पण नाहित पण जावाई छान मिळाले माझ्या मम्मीला. मस्त आहे ताई तुझा.निर्णय
अश्विनी तमच्या दोघांचा निर्णय अगदी योग्य आहे मुलीचे पण कर्तव्य असतेच आईवडील यांचा सांभाळ करण्याचा शिवाय दादा म्हणजे तुझे मिस्टर हे तर अगदी मुलासारखेच राहतात मी तुझा एक सुध्दा व्हिडिओ सोडत नाही बघण्याचा दादांनी खूप मेहनत घेतली घर बांधायला तुम्ही दोघांनी खूप छान निर्णय घेतला❤❤❤
Kharch asvini tu khup chan nirnay ghetla bhari vatal pn yat saglyat motha molacha vata aahe to tuzya mistarancha tyani sath dili mhanun tu he karu shakli baki tumhi doghe khup chan aahat👍 aamhi pn 4 bhahini aahet tuzyakade bgun khup ashi enrji milte ki aapan pn kahitari karu
शेतात घर बाधंल नीसंरग मय वातावरण आई पपा सोबत रहायच काय फरक पडतोय ऊलट चागंलच की विरा ला पण साभाळतात ऐकमेकांना सोबत होती मला तर खुप शेतातल घर आवडतय बर दोंन घास जेवण जादा जातय 😅
आशु बंगला खुपच छान आहे . आई वडिलांसाठीच कर्तव्य तु खुप चांगल्या प्रकारे पार पाडते. तुझ्यापेक्षा तर मी तर म्हणेन आबांन साठी proud feel होत असा जावयी मिळण म्हणजे खुप भाग्यवान आहेत तुझे आई वडिल.
महिन्याचा इन्कम किती आहे ताई तुमचा दोघांचा मिळून plz यावरती एक व्हिडिओ banv❤❤❤
वीरा मोठी झाली शाळेत कुठे घालणार बाकी बंगला खूप छान संगमनेर चा बंगला भाड्याने देणार का संगमनेर चा बंगला खूप छान आहे
तुमचे मिस्टर काय करतात एवढा पैसा खर्च केला कुठून आणला
मुलींचे पण कर्तव्य असते आई-वडिलांचे करण्याचं पण मिस्टरांची साथ पाहिजे काय काही ठिकाणी नाही आहे असं काही ताई सर्वात मोठा सपोर्ट दादांचा आहे ताई तुम्हाला
Jite bhau nasto tihe javai cha mulga banto
अगं ताई तुझ्या आणी माझ्या पण घराचे काम सोबतच चालू झालेले होते. म्हणून मि तुला कमेंट केली होती याच्या आगोदर पण मि तुला खुप छान छान कमेंट्स केल्या होत्या तु दरवेळी रिप्लाय देते 👍म्हणून थोडे वाईट वाटले 😌बाकी काही नाही तुम्ही चिमणी बसवली का ❓मला पण बसवायची आहे म्हणून विचारत होते फीडबॅक कसा आहे मला राग 😡नाही आला वाईट वाटले तु नेहमी रिप्लाय देते आणि २,३ वेळा कमेंट करून रिप्लाय दिला नाही म्हणून आता तु माझं नाव घेतलं व्हिडिओ मध्ये खूप छान वाटलं 🙏
Bangalow avda mast na city madhe pan asa bagitla nahi.
Superb ani interior ter excellent. Mala twr khoopach awadla vatata tithe yeon rahaiche.
👏👌👍🏘
Evade paise you tube madun yetat ka tai, please reply
Gharachi jaga tuzya navavar ahe na nahitar future मध्ये problem yeu shakto
गाद्या Sleepwell cha बनून घे खूप छान result आहे आम्ही पण त्याच बनवल्या. पाठ कंबर दुखत नाही त्यामुळे 👍👍🙏🙏
अश्विनीताई बंगला तर खूपच छान आहे खूपच छान निर्णय घेतला तुम्ही आई-वडिलांना सांभाळायचं मुलगा नाहीत का मुली असं काही नसते मुली पण मुली पण समोरू शकतात कोणी काही पणपण म्हणू
Khup Chan nirnaya ghetla.
Ase tham vichar pratek muliche asayla hawe pn navrayacha support important decision madhe... very proud of you Ashutai and daji..asaach jawai pahije saglyanaa
1+ Koti kase jamvale yacha pan vidio banv g tai manje amhipan aplaya Mammy papasati bangala bandu
खुप छान आहे बंगला
Proud of you. Mala khup abhiman ahe.aai vadilanancha ani bahinincha pan vichar kela karan maher sarvana have asate.❤❤
ताई मी खूप व्हिडिओ बघते मला कुणाचेच ब्लॉकिंग आवडत नाही फक्त तू सोडली तर❤
Kuph chan vichar ahet tuze lok kya kahi Kel tari nav thevtat
Tai Khuup sunder ahe ghar 👌👌mala tar khuup avedle maze pan dream ahe aseche ghar bandhayche😊
Didi bunglow khup bhari ahe😍😍 congratulations for new home ❤❤
Khupach chhan aahe bangla.aai vadilanche kartavya chhan par padte ♥️mulichipn jababdari aste ♥️♥️♥️👌👌👌
खुपच छान आहे ताई तुझे विचार 👌👌
Khup chaan decesion aahe ha.❤
Amhi pn choughi bahini ahot .me sarvat lahan..ata amche on aai vadil ekte rahtat tyana majhe mr bole ki ikde yeun raha pn te nahich yet.ki lok kay boltil javayakde nko😢..pn te tikde amhi lamb doghch rahtat tr kalji vata aste..
देवाच्या कृपेने चार जावई त्यना मुलासारखे च मिळाले आहेत.खूप जीव लावतात..आम्ही चौघी महिन्याला पैसे देतो त्यांना, कमीत कमी अस तरी आमचं कर्तव्य अम्ही करावं म्हणून.
छान विचार आहेत तुझे ❤
खूप छान घरं खूप खूप अभिनंदन ताई 👌🌹🌹👌👌👌👌👌 मस्त
Lahan vyat chupa mote dhads karun Chan bangla bhadla
Congruent 🎉💐💐
खूप छान विचार आहे👌
Khup chhan bolali Ashwini.Veera khup chhan aahe ❤❤❤
Khup chhan explain karteetu
Vedo first time watch .produo of you Ashu.🎉❤
Nisarga ramya vatavaran khup chan❤
Tuje vichar chan ahet Ashwini aami pan bahini ahe
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 खूप छान 👌👌👌👌👌👌
Hii aashu nigetiv comments kade lakshy nako devus Kami age madhe khup kahi achiv kele aahe tumhi virodhak asnarach jaude tumchi ashich growth houde .Sagal chan kel tu aani dadani 🎉🎉love you veera❤❤
पण मग आता ताई तुम्ही सगळ्या बहिणी एकत्र आल्यावर त्या पण आई वडिलांमुळे इकडे येणार सगळे दाजी चांगले आहे पण आपले ढोणे दाजी तर समुजदार आहे ते तर सगळ्याचं करतात पण पुढे काही गैर समज नको व्हायला कारण तुम्ही जे आई वडिलांसाठि डिसिजन घेतला आहे तो समाजासाठी मेसेज आहे इतका मोठा निर्णय घेण सोप नसत आईवडिलांसाठी समाज काही चागंलं केलं तरी नावच ठेवतात तेव्हा ताई तु आता खूप सावध राहा भावणाच्या भरात जावुन या पुढे काही करू नको दाजी तर खुप करतात सर्वासाठी सहज बहिणीच्या नात्याने तुला थोडं सुचनले वाईट वाटून घेऊ नको रिप्लाय नक्की दे
Khup chan tai mala tumcja bagala khup aavadala & tumchi jaga kiti by kiti chi hoti & gharcja sangl kam zal ki tumhi gharacja full video dya home true dya nkki konya bajula kay aahe & khali kiti room kadalit ten sangl khalun te var parynt sangl plz
खूप छान निर्णय घेतला ताई
Nice video Tai 👌👌👌
श्री स्वामी समर्थ आशु दिदी
Aashu khup chan vichar aahe .
Tai you tube kadun income kiti milato tula
Khup Chan Bangla mala tuza pahila pan Bangala Chan hota
खरंच ताई बंगला खूप खूप छान आहे आलीशान आहे खुप आवडला परंतु पैसा भरपुर लागला असेल अश्विनी तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत तुझ्या मिस्टरांन सारखा जावी मिळालायं
आणि त्यांना आई वडीलांचे संस्कार चांगले आहेत ते या सर्व गोष्टी ला आनंदानें करतायंत तु त्यांच्या ही मनात तुझी जागा तयार केली असणार तुला पण सद्ध्या आईची गरज आहे त्याही खूप कष्टाळू आहेत
Nice 🎊 house 🏠 👌 tai
तुमचं घर खूप छान आहे
Avadhut Chintan shree gurudev dutta shree swami samarth 🕉
tai mirror khup chaan aahe tu online ghetlas kaa link de na plz
Ekach no.tai Bangla khup chan aahe❤
Yekdam barobr kel tai aavdl mala ❤❤
खुपच छान आहे बंगला
Khup sunder ahe 🏠❤❤❤
Very nice Di ❤❤
Aashu 1 ch no.aahe tuzhe ghar😊
ताई घर खूप छान आहे
बंगला खुप छान आहे
Proud of u ashvini
Hi Ashvini ha bangla kolgav rod la aahe ka vighnvadi rodla
Ashu tu kupach yogya nirnya getala me nehmich tuje vidio bagte tujasarkich aai vadilachi kalji genari mulgi sarvana milo tula dadacha kup saport ahe 13:19 ani asach saport pratekachya mistrani kela tar mulaga naslyachi univ konalach bhasnar nai karach kup chan vatal tumacha bangla bagun
ताई तुझा निर्णय बरोबर आहे. तुमचे.मम्मी पपा खुप नशीबवान आहेत. असे जावई मिळाले. ढोणे दाजी तर खर सोन आहेत .दोन्ही जबाबदारी पार पाडतात आई वडील व सासुसासरे याचीपण .मी तुमचे व्हि डीवो दोन वर्ष पासून पाहते . आम्ही पण दोघी बहिणी आहोत माझया मम्मीला आम्हाला. वडील पण नाहित पण जावाई छान मिळाले माझ्या मम्मीला. मस्त आहे ताई तुझा.निर्णय
खूप छान विचार आहेत तुझे आणि दाजींचे तर खूपच छान
आशु घर खूप छान आहे❤ आई-वडिलांबरोबर राहण्याचा निर्णय योग्य आहे खूप छान ❤ तुमच्या पासनं कोळपेवाडी कारखाना जवळ आहे ना
👌👌👌
Tuza navra changla aahe.
खूप सुंदर आहे तूमचे घर
Bangala chan aahe tumcha... Gbu💐
मस्तच
Kontya gavi ahe ha bangla
खूप छान अश्विनी
Nice 👍
आशु खूप छान निर्णय घेतला अभिनंदन तुझं
अश्विनी तमच्या दोघांचा निर्णय अगदी योग्य आहे मुलीचे पण कर्तव्य असतेच आईवडील यांचा सांभाळ करण्याचा शिवाय दादा म्हणजे तुझे मिस्टर हे तर अगदी मुलासारखेच राहतात मी तुझा एक सुध्दा व्हिडिओ सोडत नाही बघण्याचा दादांनी खूप मेहनत घेतली घर बांधायला तुम्ही दोघांनी खूप छान निर्णय घेतला❤❤❤
❤️😊
Dada ky krtat vevasay
Ho Ashvini kharach .tuzhe mister khoop chan swabhav ahe tyancha .me pan tumche vidio roj baghate .Halli javai sasu sasryanna yevhda man det nahit. Pan tuzhya sasu sasryanni tyanchya mulala khoop chan swaskar dile ahet kharach .khoop nashibvan ahes ashvini tu😊
हाय गुड मॉर्निंग
Tai home tour ker na ekda
Hi asu❤
Kiti room aahe 3bhk ki4bhk karan mala sudha badhycha aahe mazya fast comment aahe he
Kiti kharch ala tai
Kiti karch aala
तुमच्या कडे लाल माती आहे का
शेती किती ahe ताई Tumchya पपा न
Shift kel ka
खुप छान आहे 🏡 घरं आहे वीरा खूप लकी आहे तुम्हाला लक्ष्मी आहेत
बघा मी म्हटलं होतं ना चिमणी येईल
ताई घराची होम टूर दाखवा
Kharch asvini tu khup chan nirnay ghetla bhari vatal pn yat saglyat motha molacha vata aahe to tuzya mistarancha tyani sath dili mhanun tu he karu shakli baki tumhi doghe khup chan aahat👍 aamhi pn 4 bhahini aahet tuzyakade bgun khup ashi enrji milte ki aapan pn kahitari karu
Tai tu mla kadhich replay dila nahi
शेतात घर बाधंल नीसंरग मय वातावरण
आई पपा सोबत रहायच काय फरक पडतोय ऊलट चागंलच की विरा ला पण साभाळतात ऐकमेकांना सोबत होती
मला तर खुप शेतातल घर आवडतय बर दोंन घास जेवण जादा जातय 😅
मिरर खुप छान किती रू चा, आँनलाईन की दुकानात मिळाला
🎉❤
❤❤👌👍
👍👍👌
Tai plz reply de na aple contact hotel ka
Kay kam kartat dada
ताई बांधकाम किती squre feet aahe
❤❤❤
👌👌👌👌👌
❤❤
👌👌❤❤
👌👍 खूप छान निर्णय घेतला तुम्ही
आईच्या मशीन कुठे ठेवल्या.....