Indrayani - व्यंकू महाराज करणारं इंदूच कौतुक इंद्रायणी Today's Episode | Indrayani | Colors Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Indrayani - व्यंकू महाराज करणारं इंदूच कौतुक इंद्रायणी
    #marathiactress #entertainment #serials #episode #highlights

Komentáře • 11

  • @bhagyashreeparanjape1867
    @bhagyashreeparanjape1867 Před měsícem +6

    खूप छान सिरियल
    इंदू खूप गोड मुलगी.
    सर्व कलाकार उत्तम काम करीत आहेत.

  • @jyotikulkarni3711
    @jyotikulkarni3711 Před měsícem +9

    खूप सुंदर भाग डोळ्यातुन अश्रू वाहू लागले. खरेच भक्ती श्रेष्ठ आहे. रामकृष्ण हरी

  • @minakshirasal7020
    @minakshirasal7020 Před měsícem +2

    खुप खुप छान सिरियल आहे पण पूर्ण दाखवा ना इंदू खूप खूप छान काम केले आहे ❤❤❤

  • @user-lv8ub4ko3o
    @user-lv8ub4ko3o Před měsícem +3

    खूप सुंदर एपिसोड ❤

  • @prachibhide1868
    @prachibhide1868 Před měsícem +2

    ह्या भागात गायलेल्या 'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले' गाण्याचे गायक-गायिका कोण आहेत? कोणाला माहिती आहे का?

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 Před měsícem +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली संपूर्ण इंद्रायणी टिम 🎉❤

  • @anjusalvi7278
    @anjusalvi7278 Před měsícem +2

    १०९ वा भाग दाखवा

  • @mangalasavanur5143
    @mangalasavanur5143 Před měsícem

    Jai Jai Ram Krishna Hare

  • @prafullapawar8864
    @prafullapawar8864 Před měsícem +1

    Zabardast 🎉🎉🎉🎉 video ❤🐅👌👌👌🇮🇳🌟🌟🌟🌟💯🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👑💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉✌️☝️

  • @ravindradalvi3614
    @ravindradalvi3614 Před měsícem

    मालिका अपूर्ण वाटते पूर्ण झाली असे वाटत नाही , मंदिर , राहणारा वाडा वगैरे इंद्रायणीच्या वडिलांच्या नावावर आहे असे कागदपत्र आहेत असे दाखविले पण त्याबद्दल पुढे काय ? इंद्रायणी कुटुंबाला न्याय मिळाला का ? त्यांची जागा त्यांना मिळाली का ? ते काहीही न दाखवता महाराजांचा आवाज पुन्हा प्राप्त झाला आणि मालिका संपवली गेली ???

    • @ravindradalvi3614
      @ravindradalvi3614 Před měsícem

      क्षमा करा 🙏 मालिका अजून चालू आहे का ? मला वाटल मालिका संपली म्हणून मी वरील कमेंट केली