कमी तेलकट कुरकुरीत साबुदाणे वडे, चटणी नक्की बनवा /Sabudana vada chutney Anita Kedar's Recipes
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- Follow us:
Subscribe to our channel for FREE by clicking on below- www.youtube.co...
Facebook: anitaked...
Instagram: / anita.kedar
Twitter: / anita_kedar
Chan aahe recipe.👌👍❤️
खूपच छान तुमच्या घराजवळील परिसर खूप छान आहे
हो खूप धन्यवाद
खूप छान मांगता तुम्ही ❤❤❤❤🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खुप छान👌. सगळ्यात हटके रेसीपी आहे ताई..
साबूदाणा वडे. एवढ्या रेसीपीज पाहिल्या.पण हि रेसिपी मी अजून पर्यंत कुठेच पाहिली नाही..प्रमाण पण बरोबर असत.तुम्ही सागितल्या प्रमाणे .अगदी बरोबर प्रमाण असत.छान दाखवली रेसीपी एक नंबर 👌👍 आहे रेसिपी
खूप छान
खूप खूप धन्यवाद
तुमचे प्रतेक काम खूप नीटनेटके आहे very nice
खूप खूप धन्यवाद
Nice
खूप खूप धन्यवाद
Anita ji can you please show again how to make sabudana khochidi o ce again please I want to try it outthis Ekadi day thank you I am from Hyderabad a Telugu Brahmin old lady of 83 years age bought up in Mumbai for m0re than 20 years so I am fond of Maharastrian dishes please kindly repeat the sabudana khichidi video
बऱ्याच दिवसांनी तूम्ही रेसिपी दाखवली आहे 👍
नाही माझ्या रेसीपी येत आहे तुम्ही रोज एकदा सर्च करून बघत जा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ येतील धन्यवाद
मी कधीच साबुदाणा वडे केले नाही, आमच्या भाची होती ती करायची व एकदा जाऊ व नणंदेने केले होते ,पण त्यांनी भगर वापरली नव्हती, जावेने रताळ्याचा किस व भाचीने बटाट्याचा किस वापरला होता.तुम्ही दाखवल्या प्रमाणे करून बघेल.🙏🏻🙏🏻
नक्की बनवता आणि कळवा खूप खूप धन्यवाद