चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१७ || Chandal Choukadichya Karamati Episode No.217

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 994

  • @pandumore5041
    @pandumore5041 Před 6 měsíci +710

    कोणा कोणाला वाटते की ही वेबसाईट महाराष्ट्रात एक नंबर आहे ठोका लाइक 👍

  • @bhalchandrapatil9573
    @bhalchandrapatil9573 Před 6 měsíci +165

    ✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️

  • @Draxgaming_
    @Draxgaming_ Před 6 měsíci +103

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या साठी एक 💓💯🙏

  • @user-kb8fb8ms7g
    @user-kb8fb8ms7g Před 6 měsíci +160

    बाळासाहेब हे ऊस वाहतूक ड्रायव्हर आहेत असा भाग काढा अशीच आमची इच्छा आहे

  • @sonyaparit3115
    @sonyaparit3115 Před 6 měsíci +8

    हाच भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असता तर खूप भारी वाटलं असतं ❤ पुढचा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर कडला पायजे अस कोणा कोणाला वाटतय तेणी like आणि जय शिवराय 🧡 अशी commets करा
    जय जिजाऊ जय शिवराय 🧡

    • @user-fv8kg9lu3f
      @user-fv8kg9lu3f Před 2 měsíci

      Aapke idol chhatrapati shivaji raje
      Mathama jotiba mahamanav dr babasaheb ambedkar lok shahir anna bhai sathe amer shekh pk atrea

  • @subhashnkale8021
    @subhashnkale8021 Před 6 měsíci +22

    छान आहे ह,भ,प बाळासाहेब महाराज रामकृष्ण हरी माऊली

  • @Draxgaming_
    @Draxgaming_ Před 6 měsíci +280

    कोण कोण ८:०० वाजायची वाट पाहत होतो 💯🙏

    • @Sumit_Mhetre_4430
      @Sumit_Mhetre_4430 Před 6 měsíci +6

      Tu😅😅😅😅😅😅😅

    • @yogeshmore1873
      @yogeshmore1873 Před 6 měsíci

      पहिली बग़ायचो आता नाय बघत चुतिया गिरी करायला लागलेत, फालतु मधे टाइमपास करतेत

    • @diamondgaming5977
      @diamondgaming5977 Před 6 měsíci +1

      फक्त तू शेमण्या 😂😂

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Před 6 měsíci +1257

    ऊस वाहतूक ड्रायव्हर वर एक भाग काढावा असं कोणाकोणाला वाटतं ❤❤

  • @manojsul9288
    @manojsul9288 Před 6 měsíci +22

    🙏🌺धनगर मेंढ पलावर एक भाग काढावा ही नम्र विनंती येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌺

  • @VijayaKumarVijayaKumar-d3w
    @VijayaKumarVijayaKumar-d3w Před 6 měsíci +7

    सगळ्यांचे आभार एकच नंबर आगळा आणि वेगळ्या प्रकारे अदाकारी आहे यावेळी गणा पहिलवान नं१ आणि पोलिस निरीक्षक समोर आले त्यावेळी बाळासाहेब वाह वाह वाह अफलातून लपून राहिलेले नंबर १ टीमचे अभिनंदन

  • @hanumantyadav4047
    @hanumantyadav4047 Před 6 měsíci +153

    कोण कोण एपिसोड डाउनलोड करुन बघतात त्यांनी लाईक करा ❤

  • @user-ii2pi6ic5w
    @user-ii2pi6ic5w Před 6 měsíci +80

    सुभाष मदने याचे सासरे घ्या....., एखाद्या भागात....,

  • @balabagul7004
    @balabagul7004 Před 6 měsíci +6

    गना तुझि acting सर्वात चांगली आहे माझा फेव्हरेट actor

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 6 měsíci +11

    आजचा भाग खूप संवेदनशील होता आणि आज ती काळाची गरज आहे.आपण नेहमीच नव नवीन भाग काढून रसिकांचे मनोरंजन व जनजागृती करण्यात अग्रेसर असता म्हणून तुम्ही वेबसिरीजचया दुनियेतील दादा आहंत.

  • @PPK23.
    @PPK23. Před 6 měsíci +9

    बाळासाहेब बीड जिल्ह्यात बनसारोळा येथे कीर्तन सेवा दिली त्याबद्दल धन्यवाद 🥰🙏

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 Před 6 měsíci +2

    या एपिसोड मधून खुप छान संदेश दिला आहे ❤❤ कारण अशा अनेक प्रकारच्या गोष्टी समाजात घडल्या जात आहे.यातून आपण चोरी नकरने. नाही तर त्या परिणाम खुपचं वाईट होतात.❤❤❤ आजचा हा एपिसोड अप्रतिम होता एक नवीन संदेश समाज्या समोर दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.😂😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @kedarmd2067
    @kedarmd2067 Před 6 měsíci +32

    खूप छान
    आप्रतीम बाळासाहेब ❤❤

  • @digvijaypaymal8840
    @digvijaypaymal8840 Před 6 měsíci +24

    चांगला संदेश दिला❤ मस्त एपिसोड आहे

  • @CDhaygude
    @CDhaygude Před 6 měsíci +17

    गणा,अमीर,छोट्या no .एक acting 👍👍👌👌🎉

  • @SanjaykokareSK
    @SanjaykokareSK Před 6 měsíci +9

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्यासाठी एक लाईक ❤ झाली पाहिजे....🎉

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před 6 měsíci +9

    लय भारी 😜😂 व्याजाचा पैसा हा कधीच मानसाला सुख देत नाही हे खरं आहे

  • @sagarsonde1705
    @sagarsonde1705 Před 6 měsíci +4

    कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही ही भारी होत कायदा आमच्या बापाने डॉ बाबासाहेब आंबेडकर 🌍💙🙏

  • @user-hh4yk5hi9l
    @user-hh4yk5hi9l Před 6 měsíci +8

    सर्व कलाकारांचे अभिनंदन आजचा भाग खुप महत्वाचा झाला आहे कायद्यापेक्षा कोण मोठा नाही रामभाऊ चे वाक्य अगदी बरोबर आहे.

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Před 6 měsíci +8

    कस्टाचा पुरत नाही चोरीचा तर पचतच नाही पण कष्टच नाव राहत खूप छान ❤❤❤

  • @kiranpadale8807
    @kiranpadale8807 Před 6 měsíci +9

    आत्ता पर्यंत कोणी कोणी सगळे एपिसोड पाहिले आहे मी तर सर्व एपिसोड पाहिले आहे

  • @dattakhandve9196
    @dattakhandve9196 Před 6 měsíci +1

    महाराष्ट्रातील चालु घडामोडी च्या राजकारणावर एक एपिसोड काढावा अशी विनंती आहे 🙏🙏

  • @pintujadhav4507
    @pintujadhav4507 Před 6 měsíci +151

    प्रत्येक रविवारी हा एपिसोड पाहण्यासाठी आतुरता असते. खूप छान विषय घेतात आपण.

  • @kalidassalve6410
    @kalidassalve6410 Před 6 měsíci +23

    ही webseries आपल्या मराठी माणसाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बघा ❤

    • @user-tn2cl2wt8m
      @user-tn2cl2wt8m Před 6 měsíci

      कौतुक तेव्हाच वाटेल,वेब सिरीज हिंदी आणि माणूस मराठी असेल,

    • @user-tn2cl2wt8m
      @user-tn2cl2wt8m Před 6 měsíci

      गुजराती लोकं थोडीच बनवतील मराठी वेब सिरीज 😂

  • @user-vr2rh8gg5s
    @user-vr2rh8gg5s Před 6 měsíci +3

    खूपच छान एपिसोड आहे. जे कष्ट करून मिळतं तेच आपलं. कष्ट करा सुखाने आणि समाधानाने जीवन जगा..

  • @AtoZMotivationGuru
    @AtoZMotivationGuru Před 6 měsíci +58

    उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडीच्या करामती बघ्याची वेळ आली😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Před 6 měsíci +6

    सज य रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा पाटील साहेब सरपंच यांना सुभेछा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Před 6 měsíci +7

    या भागातून आम्हाला काही शिकायला मिळालं खूप छान

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +3

    Nice video

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před 6 měsíci +2

    सर्व कलाकारांना शुभेच्छा

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 6 měsíci +4

    एकदम जबरदस्त अप्रतिम एपिसोड सादर केला.समाजापुढे खुप संदेश या एपिसोड मधुन दिला.👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +2

    Nice

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +3

    खुप छान भाग घेतला आहे

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 6 měsíci +2

    ह्या ऍपिसोड मधुन खुप छान संदेश दिला 👌 आणि अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw Před 6 měsíci +6

    सुपरहिट फिल्म 🎉
    लय भारी story 🎉
    लय भारी कामेडी 🎉
    जबरदस्त अभिनय 🎉
    मनाला खळखळून हसवणारी जगातील एक नंबर कॉमेडी वेब सिरिज🎉
    सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉

  • @abhayganthade7716
    @abhayganthade7716 Před 5 měsíci

    सर्वांचा उत्कृष्ट अभिनय, तसेच जनजागृती साठी योग्य मार्गदर्शन. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @thorat1986
    @thorat1986 Před 6 měsíci +8

    पाटलांची भूमिका खूप छान झाली

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +3

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @T.powerman07
    @T.powerman07 Před 6 měsíci +6

    लय भारी अजचा एपिसोड.मज्जा अली बघुन. धन्यवाद सर्व टिम चे.

  • @user-ts9yx3dj6r
    @user-ts9yx3dj6r Před 6 měsíci +2

    कायद्या पेक्षा कोणीही मोठा नाही मग कायदा बनवणारा किती मोठा आहे.💙💯

  • @ravikantkoli9756
    @ravikantkoli9756 Před 6 měsíci +2

    खुप छान सामाजीक संदेश होता या भागात .शेती विषय व फुकटचे पैसे.1 नंबर

  • @hanumantshinde8860
    @hanumantshinde8860 Před 6 měsíci +3

    एक नंबर दर रविवार वाट पाहातो

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx Před 6 měsíci +9

    🎉🎉🎉❤ good luck Nice supar beautiful episode बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच व्हेरी सुपर एपिसोड अशाच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई ❤😊😊😊😢

  • @sandipkumbhar9884
    @sandipkumbhar9884 Před 6 měsíci +5

    संजू मेबर कोनाला आवडतात

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 Před 6 měsíci +12

    ❤ रामबाबू एक नंबर🎉🎉🎉

  • @Mukesh-ho8hg
    @Mukesh-ho8hg Před 6 měsíci +1

    जय श्री राधे राधे

  • @dnyaneshwarpawar3281
    @dnyaneshwarpawar3281 Před 6 měsíci +4

    जगात भारी रामभाऊ बाळासाहेब यांची यारी❤

  • @subhashraut7664
    @subhashraut7664 Před 6 měsíci +5

    खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येते

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před 6 měsíci +12

    खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @sunnyjadhav9263
    @sunnyjadhav9263 Před 6 měsíci +6

    खरंच तुमचा कॉमेडी बघून आम्हाला खूप 😅❤

  • @nileshshinde7758
    @nileshshinde7758 Před 6 měsíci +12

    एक नंबर बाळासाहेब❤❤❤

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před 6 měsíci +3

    सुंदर.विषय.सुंदर.सादरीकरण

  • @digambarkshirsagar8099
    @digambarkshirsagar8099 Před 6 měsíci +10

    तुमची वेब सिरीज इतकी फेमस आहे. पण कधी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले आणि संता विषयी जर एपिसोड बनवला तर तुमचा एपिसोड गगना पर्यंत त्याची उंची जाईल प्लिज आसे पण एपिसोड बनवा

  • @ganeshkarne8808
    @ganeshkarne8808 Před 6 měsíci +2

    सर्व टीमला प्रथम खूप खूप शुभेच्छा असेच सदैव महाराष्ट्राचे मनोरंजन करत रहा हीच सदिच्छा पण त्याच बरोबर आपण आपल्या वेब सीरिज मध्ये सर्व कलाकारांचे थोडे थोडे काम पाहायला आम्हाला खूप बर वाटेल जस की आपले वायरमन , गणा पैलवानच्या वहिनी साहेब या नवीन कलाकारांना आम्हाला पाहायला नक्की आवडेल हीच सदिच्छा 🙏❤️🤗

  • @surajgawade2924
    @surajgawade2924 Před 6 měsíci +4

    शनिवारी गणाची काकू मंजित बंदर ला भेटल्या 🙏खुप छान आजचा एपिसोड होता 👌👌👌

  • @honeydancer358
    @honeydancer358 Před 6 měsíci +2

    जर कायद्या पेक्षा कोण मोठा नाही तर कायदा लीहणारा किती मोठा आसेल dr br Ambedkar ❤

  • @Draxgaming_
    @Draxgaming_ Před 6 měsíci +17

    फक्त बाळासाहेब 💯👑

  • @vikasbandgar2613
    @vikasbandgar2613 Před 6 měsíci +4

    सर्व मालवाहतूक, ऊस वाहतूक ड्रायव्हर या वर एक एपिसोड काढावा असे कोणाकोणाला वाटते

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 Před 6 měsíci +6

    एक नंबर भाग आहे 😍😍😍👌👌👌👌

  • @Vivekwalke54
    @Vivekwalke54 Před 6 měsíci +2

    बाबासाहेब आणि रामभाऊ यांच्या साठी एक लाईक

  • @krushnajadhav423
    @krushnajadhav423 Před 6 měsíci +11

    Good Morning सर्व टीमला

  • @Vashya--fans-club--vaijapur
    @Vashya--fans-club--vaijapur Před 6 měsíci +3

    खूप छान एपिसोड झाला यातन एक चांगला संदेश भेटला ...........

  • @Mukesh-ho8hg
    @Mukesh-ho8hg Před 6 měsíci +10

    जय श्री राधे कृष्णा

  • @anitanangare9546
    @anitanangare9546 Před 6 měsíci +6

    अप्रतिम सादरीकरण

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +3

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @shreeganeshnathagroprodu-eq9ow
    @shreeganeshnathagroprodu-eq9ow Před 6 měsíci +2

    त्या छोट्या नामक कलाकाराचे केस कापा, आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र पाहतो तो या साठी की मनोरंजनातून मिळणाऱ्या चांगल्या बोधासाठी.
    सगळे कलाकार चांगले आहेत, तरुण वर्ग आपल्याला फॉलो करत असतो, त्या मुळे शक्य असेल तर विचार करा आणि चांगला संदेश जनते पर्यंत पोचवा.
    धन्यवाद

  • @deepakkale6715
    @deepakkale6715 Před 6 měsíci +4

    Jai babaji
    Jai mhatmaji

  • @avdhutpawar8249
    @avdhutpawar8249 Před 6 měsíci +3

    छान असतात एपिसोड मी पूर्ण बघितले आहे ❤👌👌

  • @user-ct9pi3vc3m
    @user-ct9pi3vc3m Před 6 měsíci +4

    अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केला 👍👍👍💯

  • @user-eg8ji7kl2f
    @user-eg8ji7kl2f Před 6 měsíci +1

    आमदार साहेब लय दिवस झाले नाहीत तर त्या साठी एक लाईक करा ❤😂🎉

  • @AkshayB-ih6ry
    @AkshayB-ih6ry Před 6 měsíci +9

    good morning.... jay Maharashtra Jay Shivray 🚩

  • @sameer12396
    @sameer12396 Před 6 měsíci +3

    Satish bhau cha kam ek no😂😂😂Deun taka patil paise vadhun yetyat .. Bokad vikaychya veles pn asach dialogue hota😂😂👌🏻👌🏻ek no 👌🏻

  • @funvl0gs007
    @funvl0gs007 Před 6 měsíci +5

    लय भारी ❤👌🏻

  • @shwetashirwalkar1053
    @shwetashirwalkar1053 Před 6 měsíci +1

    खरंच पाटील यांच्याकडून जमीन विषयी विचार फार सुंदर आहेत

  • @srps9548
    @srps9548 Před 6 měsíci +3

    गणाने कामधंदा टाकलाय असा एखादा एपिसोड कॉमेडी करा ❤❤

  • @mahindrakashid9910
    @mahindrakashid9910 Před 6 měsíci +7

    जय श्री राम

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 Před 6 měsíci +11

    माझ्यासारखे एपिसोड पाहायला चालू केल्या केल्या कोण कोण लाईक करतात. 👍🥰♥

  • @sanjaybabar8829
    @sanjaybabar8829 Před 6 měsíci +4

    आम्ही संपूर्ण चांडाळ चौकडीच्या टीमचे फॅन❤

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx Před 6 měsíci +2

    🎉🎉 व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील आशे स एपिसोड असेच नवीन नवीन एपिसोड बनवा 🎉❤ येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम जय जय स्वामी समर्थ❤😊666😊

  • @kishors2105
    @kishors2105 Před 6 měsíci +14

    एक नंबर वेब सिरीज ❤❤❤

  • @sushilmadge3310
    @sushilmadge3310 Před 6 měsíci +7

    Khup chan 😊

  • @digambarkhatake5523
    @digambarkhatake5523 Před 6 měsíci +4

    अप्रतिम संदेश दिलाय 😊

  • @BalasahebKale-qn8yb
    @BalasahebKale-qn8yb Před 6 měsíci +24

    बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची कॉमेडीचे काळीज

  • @magangilbile3764
    @magangilbile3764 Před 6 měsíci +3

    कोण कोण सकाळी आठ वाजता वाट पाहत होते❤❤😮

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Před 6 měsíci +1

    सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sagarchavan3061
    @sagarchavan3061 Před 6 měsíci +5

    मराठा आरक्षणावर एक भाग निघावा

    • @user-hb6ke4by3s
      @user-hb6ke4by3s Před měsícem

      एक मराठा लाख मराठा 🚩 जय शिवराय

  • @BAPU4045
    @BAPU4045 Před 6 měsíci +3

    ट्रॅक्टर ड्रायव्हर वर एक भाग काढा♥️🥰

  • @navanathchavan453
    @navanathchavan453 Před 6 měsíci +14

    रामभाऊ यांची कॉमेडी म्हणजे नुसतं 😂😂

  • @jaresushant5929
    @jaresushant5929 Před 6 měsíci +6

    First like

  • @lahulatpate8761
    @lahulatpate8761 Před 6 měsíci +4

    राम कृष्ण हरी सुप्रभात मित्रांनो

  • @FactishBhai0
    @FactishBhai0 Před 6 měsíci +1

    मराठा आरक्षणावर एक भाग काढावा असं कोण कोणाला वाटतं त्याने लाईक करा 👍🏼👍🏼🚩🚩🔥🔥❤️❤️

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 Před 6 měsíci +7

    शुभ सकाळ.. ❤

  • @user-nd2pt9jz5k
    @user-nd2pt9jz5k Před 6 měsíci +2

    बापू बिरु वाटेगावकर यांच्या वरती एक भाग बनवा

  • @onkarsonavale70590
    @onkarsonavale70590 Před 6 měsíci +73

    या भागातून आम्हाला काही शिकायला मिळालं ❤❤❤

  • @rahuldivekar6408
    @rahuldivekar6408 Před 6 měsíci +1

    खूप छान विषय निवडला सगळ्याची भूमिका खूप छान विषयाच टाईमीग खूप छान जमीन कसायची असते विकायची नसते खूप तळमळ पाटलाची दिसली ❤❤❤

  • @uthakarshchavan8235
    @uthakarshchavan8235 Před 6 měsíci +7

    All the best for 218 episode