"Reality of Social Media" - सौरभ भोसले I Raje Academy - Satara
Vložit
- čas přidán 31. 10. 2022
- राजे करिअर अकॅडेमी ही महाराष्ट्रातील पोलीस आणि आर्मी भरतीचे प्रशिक्षण देणारी अव्वल संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून आता पर्यंतच्या २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये ७-८ हजार विद्यार्थ्यांनी त्याचे वर्दी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. २०१९ च्या पोलीस भरतीमध्ये राजे अकॅडेमी चा विद्यार्थी जळगाव पोलीस प्रसाद यादव याने लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करत एक न मोडता येईल असा विक्रम प्रस्थापित केला आहे. संस्थेच्या १० एकर च्या कॅम्पस मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांची भरतीची तयारी नियमित करत असतात.
राजे अकॅडेमी च्या सोशल मीडिया अकाऊंट च्या लिंक खाली दिलेल्या आहेत. आपण बाकी मीडिया वर सुद्धा आमच्याशी संपर्कात राहू शकता.
• Facebook Link :
/ rajeacademy
• Instagram Link : / rajecareera. .
• Daily Current Affairs : / iammadhava
•Telegram : t.me/rajeacademysatara
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 7035144144
धन्यवाद!
सोशल मिडीयाचे चांगले वाईट फायदे सांगितले भरपूर मुद्दे असे रिलेट झालेत दादा एक नंबर
तसाच १८- ते २१ च्या वयातच पुढचा विचार केला, किंवा, थोडा, सगळ्या बाजूने विचार केला तर , आपण वाईट मार्गाला लागत नाही..💯
खुप मस्त वाटले ऐकून..खूप Reality मांडली आहे ..खूप मस्त सौरभ सर..!💯
चांगला माणूस बनला, ह्याबद्दलचे विचार सुद्धा खूप छान वाटले.
Very well explained sir, society needs such a video . खूप छान podcast होता
great podcast ❤️
खूप छान माहिती धन्यवाद सर
Reality based point's mandale tumhi sir 🙌....
Thnku so much for organizing this show
vid-19.21 , हे वाक्य खूप आवडलं..🙌💯🔝
Best podcast ❤️ saurabh bhosale sir 👍🏻 ❤️
खुपच रियॅलीटी जवळुन मांडलीत सर...❤
सौरभ भोसले चा मी तर जबरा फॅन आहे✌️
Very very true... Saurabh sir tumchyasarkha mansachi aaj aaplya young generation la garaj ahe karan aajchi tarun mul sanskriti visrun vikrutichya aahari geli aahet..,.....
समजला नाही कसा व्हिडिओ संपला.....#वास्तव #सत्यता❤️
Intellectual communication
Ek number bhava . ground based examples. असेच व्हिडिओ बघायला नक्की आवडतील
Sir is brilliant
Thank you
Success is never ending destination 🔥🔥
EXCELLENT😊
याचा मला खूपच फायदा होईल धन्यवाद
Very useful for me🙏
Hats off u sir ...😇🙇♀️🙌
Really डायरेक्ट काळजाला लागलं 💥💯💯💯
Saurabh dada you are brilliant 👏 😀 absolutely brilliant 👏
Love ❤ you dada
Very Nice Sir....❤️👍
भारीच झाला पॉडकास्ट👌
Khup mast video Karach khup changl vatl
खुप छान सौरभ सर
🔥🔥 reality check 💯
Nice sir !
NICE SIR❤️
Kharch bhari .. 👌✨ khup changle advice miltaat platform vyakt vhaycha khup chaan aahe..
Best content. After watching saurabh sir's video it feels like....saurabh bhosale sir=Support system.
Nice sir🙏
Khup avdhal this is reality of nowadays 💯
खूप छान
दादा मन जिंकलास रे❣️
Saurabh bhau khup Sundar
Ek no. Dada❤
Sir saurabh bosale siranche podcast kara tyanche contant khup reality base asta atleast tumcha true lokan paryanta mess pochel khup garaj ahi hyancha contant chi
🔥🔥🔥🔥
खूपच छान असे 100 Saurabh Bhosale तैयार झाले तर aatachya mulanch चांगल भविष्य ghadel....सर मी ही satarachi आहे...खूप Abhiman vatala तुमच्या बद्दल. सारिका जगदाळे
❤️❤️❤️
Saurabh good analysis
मस्त च भावा...
आमचं नशीब ह्या बाबतीत तर चांगलं होतं की, वय वर्ष २० पर्यंत टीव्ही ला केबल हा प्रकार नव्हता. त्यानंतर सुद्धा NGC, Discovery सारखे चॅनल्स. तोपर्यंत फक्त अँटना वर येणारे फक्त २ चॅनल्स आणि बाकी सर्व वेळ वाचन आणि कमीत कमी अडीच तास पप्पांशी विविध विषयांवर चर्चा.🥰😇
😊🙌
Quality content bhava
Shreeman legend ❤
When is part three coming??
🙂
19:18💯
Mi स्वतः अनेकवेळा don't recommend that channels as select करते.
Sir podcast manje kay
Hech je tu atta aiktoy
Yes रिॲलिटी आहे ही... अश्या व्हिडिओ ची गरज आहे समाजाला...
भोसले सरांचा नंबर मिळेल का लगेच
Live streaming of home...😄😂
19:21 💯
Techa mule tar tu Aaj lokan parnat pohch la 😂😂😂😂😂kay bolto bhai