कोकणातील अळंबी(रोवणा) । जंगलातून शोधून काढायची मज्जा । अळंबीचं बेट पहा । खूप अळंबी मिळाली
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- कोकणातील अळंबी(रोवणा) । जंगलातून शोधून काढायची मज्जा । अळंबीचं बेट पहा । खूप अळंबी मिळाली #अळंबी #रोवणा #mushroom
कोकणातील महागडी भाजी ...
सकाळी उठून अळंबी शोधण्यासाठी सड्यावर निघालो प्लॅन असा होता की , एक दादा आहे त्याने एक जागेवर अळंबी आलेली पाहिली होती त्याच्याशी माझं बोलणं झालं आणि मी सड्यावर जायचं ठरवलं , सड्यावर गेल्यावर अस समजलं की दादा ने बघितलेली अळंबी कोणीतरी दुसऱ्याने काढली . मग आम्ही ठरवलं की जंगलात जाऊन अळंबी शोधायची , सुरवातीला फुललेली अळंबी मिळाली पण मग मात्र मज्जा आली
ती मज्जा पाहण्यासाठी संपूर्ण विडिओ पहा...☺️👍
like आणि subscribe करायला विसरू नका☺️💐
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#KokanatilAlambi(Rovana) #JungalatunShodhunKadhaychiMajja
#अळंबी #रोवणा #कोकण #जंगल #kokanatilalambi #kokanatilrovana #कोकणमस्ती #कोकणमज्जा #कोकणविडिओ #कोकणvideo #जंगलातीलअळंबी #जंगलातीलरोवणा #konkan #kokanvlog #konknvlogs
#कोकणातीलभाजी #महागडीभाजी #mushroom #konkanmushroom #Alambibet #Rovana
संचित, सुंदर व्हिडियो आहे...👌👌👌
अळंबीची भाजी सुंदर.👌 अळंबी शोधणं पण एक कठीण टास्क आहे...👌👍
☺️☺️💐
आमच्याकडे आळंबी कळी व फुललेली ही खातात. पण काही आळंबी जास्त फुलल्याने त्यात किडे पडतात आणि त्यांचा रंग बदलतो. ती खात नाहीत. फुललेली पांढरीशुभ्र छान असतात.
👌👌👌video.......
Okk
Thank you ☺️
खुप छान भावा, खुप दिवसांनी गावची आठवण आली लहान असताना गावी आम्ही असंच सकाळी लवकर उठून अळंबी काढून आणायचो लय भारी भावा स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण
रवना भरपूर आहेत ..गावची खूप आठवण आली सगळीकडे सगळं हिरवागार बघून खुप मस्त वाटलं तूझे व्हिडीओ खुप छान 👍👍👌👌
☺️☺️💐
मस्त विडीयो आहे
¹
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ
भारी व्हिडिओ दादा 👍😍 तुझे व्हिडिओ मला फार आवडतात असेच व्हिडीओ बनवत राहा आणी आमच मनोरंजन करीत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्या 😍🙏 keep it up 😍keep going
देवाचा आशिर्वाद आहे कोकणाला सर्व निसर्ग देतो,शुद्ध हवा, पाणी भाजीपाला फळफुल,शांती. नशीबवान कोकणकर आहेस तू.
Thank you☺️💐
Ravna
सुंदर जंगल मस्तच व्हिडीओ.👍👌👌
मस्त जंगल सफारी झाली. अंळबी छानच
खूप छान आहे भाऊ...एन्जॉय....👏👏👏
आमच्या बेळगावमधील शेतीच्या बांधावर मीळतात.आंम्ही चार दिवस सकाळ,दुपार,रात्री हेच खाल्ले.इथे 6/8 चा एक गुंफा 100 ला विकला जातो.
Mst
खूप छान व्हिडिओ लहानपण आठवलं
Thanks 😊🙏 tumcha gavat tumcha mule amhala alambi baghayla milali nice video
Very hard work
Good gift
तुमचा व्हीडिओ पाहून गावाकडची आठवण आली दादा.🙏 मी विदर्भातला आहे आमच्या ईकड याला टेकुळे म्हनतात.
Aasum ....arabi mange amcha giv ki pran....thanx for exploring...
कीती छान, मस्त व्हिडीओ 🎉🎉
खुप छान अळंबी शोधायला पण मजा येते
Hoo☺️☺️
खुप छान माहिती मिळाली.... खुप खुप शुभेच्छा
Khup chan video
खूप मस्त एंजॉय.
Wow i love mushrooms
Vary nice vidéo thank u
फार सुंदर गावची अळंबी , तोंडाला पाणी सुटला .
Thank you☺️💐
खुप सुंदर आहे व्हिडिओ आणि फायनली आळंबी भेटली. मज्जा
☺️☺️
Yes☺️
Wow aamchaikde pan bhetat khup mashrooms😊
Beautiful mushroom spots wow
छान मित्रा तुझी व्हिङिओ
Mast ati sunder bahu lahan pana chi atvhn ali
वाह.. छान... रोवनं खूपच मिळाली... 👌
☺️💐💐
खुपच छान विडीओ असतात नमस्कार
दादा नमस्कार, wow lovely, निसर्गाचा हा रानमेवा, ही अळंबी आणि ती ही इतकी सारी मिळायला नशीब लागतं. खरचं नशीबवान आहात. आवडला वीडियो. किती छान! किती गोड!
Ek number
एवढी अळंबी पहिल्यांदा बघितली.......मस्त
Share pan kara video...
संचित अळंबी फुलली ची पण भाजी छान होते ,सुखी भाजी बनवतात, सतीश भाऊ च्या आई ना रेसीपी विचार, आणि volg छान होता 👌
नॅचरल अळंबी.एकाच जाग्यावर एवढी भरपूर अळंबी मस्तच. छान विडियो.
☺️☺️💐
सुन्दर हिरवगार कोकन मस्त वीडियो
☺️💐
Wahhh kiti Alambi 👌🏻😍
☺️💐
खुप भारी व्हिडिओ
Awesome
खुपच निसर्ग रम्य गाव आहे.. भावा..lucky आहेस...
Jaychya nasibat aste tyanch bhete adambi aamchya kade khatat phuleli 🥰🥰... Nice video
Can I buy this anywhere near pune
लयभारी
छान व्हिडिओ 👌
खुपचं सुंदर व्हिडिओ 👌👌👌
Thank you ☺️☺️
खूपच छान. फुललेली आम्ही खातो.
Ok
Avaiss 😍 kitli alambi re baba 😃 maja yeyli povnut 😍
Wow ...amazing to the eyes
☺️💐
Whah kiti mast khoopch milalit tumhala 👌👌👍🏼
☺️☺️💐💐
Yevdii rovan bagunch pot bharlaa 🥳🥳😍😍😋😋❤️❤️❤️❤️
☺️💐
वाह 😍😍
Beautiful Vedio.
☺️
मस्त भाई❤️👑🙌
खूपच छान. लहानपणी गावी असतानाची आठवण झाली.
Wahhh mushrooms Amazing 👌sanchit great
☺️☺️
भारी व्हिडिओ दादा 👍😍 तुझे व्हिडिओ मला फार आवडतात असेच व्हिडीओ बनवत राहा आणी आमच मनोरंजन करीत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्या 😍🙏 keep it up 😍keep going
☺️💐
Thank you..
@@SanchitThakurVlogs खूप छान
Khup khalit aami ashi janglat shodhun khup mjaa yeate
Hoo☺️
खुप छान विडीओ होती भावा
☺️☺️☺️
Khup mast 👍👍
☺️☺️💐
मस्त
☺️💐
Aamhi fulalele suddha vikat aanun khato. tumhala tar lotterich lagali ki, lay bhari 👍🏻👌
☺️☺️☺️
फूललेली खाऊ नका..किडे असतात. poisonहोऊ शकतं.
खूप छान👌👌
☺️☺️💐
mi ha anubhav ghetla best hota alabi khayla khup mast
☺️☺️
Ly Bhari......Rohan from Bandievade
Thank you☺️
एक नंबर 🙏🏻
Khup chan.....
☺️☺️
फुललेलि नाय खात
व्वा अळंबी मेजवानी आज
Nice
आम्ही, फुललेली आळंबी, खातो, छान रस्सा बनतो,
God bless you ☝️
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏
साफ करून बनवायची कशी ते पण दाखव
☺️💐
Great sanctity
Khup Chan Gao aahe tuza. Vlog pan khup Mast zalay👌
Thank you☺️
Kokanchi lok nshibvan mase aambe ani itr khaychi mast mazza👌
Mast
मळगावची आठवण आली. मस्तच
☺️💐
मस्त व्हिडीओ संचित. ही पण एक मेहनत आहे. MHo7देवगड.
Ekch no.
☺️💐
सावंतवाडीत 900₹ला 100 मिळतात .खूप छान जंगलाची सफर घडउन आणलीस भैया .
पाठवून दया खुप छान आहे
Lay bhari mitra laki ahes
Mastch video..ani alambi tar 😍
Yes☺️☺️💐
Wow ... This video is really amazing ...... I feel very nice after seen this video .. what a this waterfall what is this mushrooms and what is this nature .. thanks for sharing this happiness with us
ek vegali maja aste.
Khoop Chaan Bhava, mastach 👍
☺️☺️💐
भरपूर अंळबी मिळाली मुंबईत खूप महाग आहेत विडियो खूप छान
☺️💐
Aajcha video tar khupcha bhari pahilyanda pailya ranat yevdhya mushrooms 🍄🐈👌👌
☺️💐
Ek number bro 👍
Khop chan dada
☺️💐
Nice dada I luv kokan
I like your video and your kokani marathi language as well ! Love from Akola District.
mast video 👌👌👌👌👌❤❤❤❤❤
☺️💐
दादा व्वा खूप छान आम्हाला पाठवा
वाह छान आळंबी 👍👍👌👌
☺️💐
एक नंबर दादा
☺️💐
Kupach chhan keti mehnat kelat kup mast 👌
Wow.. nice vlog loved it..I got these mushrooms from adivasi near national park...its taste awesome
☺️☺️💐
१ नंबर 👌👍👍👍
☺️💐☺️
मस्त खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर.
Thank you☺️💐
mast chhan, mast rovana milali
Hoo☺️💐
खूप छान दादा ही पण ताजी असतील तर खाऊ शकतो आपण आम्ही अशी असतील तर खातो
आमच्या पिंपर गाव तालुका गुहागर इथे पण अळंबीचा पाऊस पडल्या वर मी जंगलात तांबडावर आणायला जायाची छान लहाण पनाची आठवण करुन दीलीत धन्यवाद