वापरात न उरलेले आपल्या संस्कृतीतील दुर्मिळ दागिने कोणते आहेत तुम्हांला माहीत आहे का?। Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2022
  • #BolBhidu #OldJewellery #Ornaments #Vintage
    बायकांची दागिन्यांची हौस कधीच न फिटणारी असते.. बरं दागिने कधी आउट डेटेड पण होत नाहीत बरं.. आजही बायका दागिन्यांची खूप हौस करताना दिसतात.... हा आता पर्याय बऱ्यापैकी लिमिटेड झालेत खरे.. पूर्वीच्या दागिन्यांची नावं सांगितली तर तुम्ही ऐकूनच शॉक मध्ये जाल एवढी नावं आणि एवढे दागिने बायका रोज घालत असत..आणि त्यामुळेच शंभर वर्षांहून अधिक वर्षं सुद्धा जुने खानदानी दागिने आजही आपली चमक टिकवून आहेत... त्यातले बरेचसे दागिने नव्या स्वरूपात महिलांना भुरळही पाडतात... पण पूर्वीच्या काळात कोणते दागिने होते जे हल्ली फार वापरात उरलेले नाहीयेत असे दुर्मिळ दागिने आज पाहूया
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 136

  • @mangeshjadhav6428
    @mangeshjadhav6428 Před rokem +96

    दागिन्यांच्या नावा प्रमाणेच फोटो दाखवले असते तर आनखी क्लियर समजले असते🤗
    ow good job.. short video zala khup

  • @rahulmarwadi8239
    @rahulmarwadi8239 Před rokem +104

    सगळ्यात सुंदर आणि अनमोल दागिना म्हणजे उत्तम निरोगी आणि निर्व्यसनी आरोग्य 😊

  • @meenalparanjpe5372
    @meenalparanjpe5372 Před rokem +24

    अतिशय स्पष्ट व शुद्ध मराठी ऐकून खूप बरं वाटलं! आजकाल हे दुर्मिळ होत चाललं आहे. उत्तम भाषेत उत्तम माहिती सादर केल्याबद्दल धन्यवाद!

  • @samirtekam3316
    @samirtekam3316 Před rokem +35

    माझ्या आजी कडे सुधा भरदस्त सुंदर नथ होती वजनदार असुनहि आजी ने शेवटच्‍या श्वासपर्यंत ति आभूषण आणी आपल्या कुलाचा मान कधिच नाकातुन खाली येउ दिला नाही....

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Před rokem +21

    भिडू विडिओ आवडला पण,
    सर्व दागिने यांचे फोटो दाखवायला हवे होते.
    तुमच्या कामाला सलाम 👍👍

  • @pratikshinde1068
    @pratikshinde1068 Před rokem +8

    ताई खुप सुंदर माहिती दिलीत....आजच्या पिढीला पाश्चिमात्य संस्कृतीच खूळ लागलं आहे... अंगभर टॅटू काढणाऱ्या ह्या पिढीला ही माहिती दिलीत धन्यवाद......👌👌

  • @manaspatil1700
    @manaspatil1700 Před rokem +6

    आमच्या कोल्हापूर साजेला तोड नाही आज ही लोक कोल्हापूर साजेला फार मागणी आहे😍

  • @swapniltodkar7180
    @swapniltodkar7180 Před rokem +8

    बेलपान टीक, चिताक , वज्रटीक ,मोहनमाळ ,बोरमाळ ,चिंचपेटी, तन्मनी,पोहेहार,सोन्याची चिंचपेटी, जोंधळी पोत,पायातल्या चांदीच्या साखळ्या , शिंदेशही तोडे👌🏻☀️

  • @ketanbhosale1130
    @ketanbhosale1130 Před rokem +5

    [29/12, 12:13 PM] k: MPSC च्या पोरंचा व्याकरण चा बाप माणूस म्हणजेच मो. रा. वाळबे
    बाप माणूस बोलण्याचे कारण मराठी व्याकरण मध्ये केलेले बाप काम.. 5 वि चे पोरगे असू कि 12वि चे क्लास d चे स्पर्धा देणारे असू कि क्लास 1चे.. सगळ्यांना याच पुस्तकाचा स्टडी करावा लागतो. त्याचा परिचय म्हणजे नाव मोरेश्वर रामचंद्र वाळंबे जन्म 31जून कर्नाटक तील रामदुर्ग येथे.. सातारा आणि पुणे येथे प्रत्यकी 15 वर्ष नोकरी न्यू इंग्लिश स्कूल संस्थेत.. मराठी भाषेचे साहित्य संस्थाचे सचिव म्हणून खूप वर्ष काम..
    [29/12, 12:19 PM] k: अफाट ग्रंथ संपदा... मराठी भाषेवर केलेलं काम... खरं तर या माणसाला मराठी व्याकरण चा शेक्सपियर बोलले पाहिजे.. यांच्या पुस्तकांमुळे किती तर लोक अधिकारी झाली.. कितीनी dotorate मिळवली.. सुगम मराठी व्या करण हे पुस्तक प्रणाम समजले जाते..

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 Před rokem +2

    उत्तम, गळयातील कंठा हार फार नाही दाखवले ,स्पष्ट उच्चार आवडले👍👏🌹

  • @wavtal
    @wavtal Před rokem +6

    धनगरी दागिने बघा... दंच्या, कम्बरपट्टा वैगरे पहा... भरदार असतात

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 Před rokem +13

    Hindu sanskriti madhe kamrechya khali gold ghatla jat nahi , kamrechya khali fakta chandi/silver ghatla jata , point to be noted

  • @ketuue5333
    @ketuue5333 Před rokem +2

    Farach chhan video!!! Ajun ek idea- BolBhidu team saglya mahatvhachya documentary che pdf documents banvun ya video la link karu shakta. Please consider this suggestion, thanks!!

  • @priyapawar6834
    @priyapawar6834 Před rokem

    Khup chhan.. tnx for sharing

  • @sindhupatil7521
    @sindhupatil7521 Před rokem +8

    बोरमाळ, मोहणमाळ, वज्र टिक, तोडे, हे सुद्धा जुनेच दागिने आहेत

    • @dipalibhoite8098
      @dipalibhoite8098 Před rokem

      चिताक हा देखील दागिना जुना आहे

  • @varadajoshi7730
    @varadajoshi7730 Před rokem +1

    आत्ता oxdasie चे काळे दागिने घालतात . त्यावेळी मंगळसूत्र काढून ठेवतात . साधे मंगळसूत्र ही गळ्याला शोभा आणते . पण कोण सांगणार .

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Před rokem

    सुंदर .. माहिती पूर्ण ...

  • @kingrajarai
    @kingrajarai Před rokem +10

    खूप दुर्मिळ दागिन्यांची माहिती मिळाली 👍🏼

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 Před rokem +3

    Khupach chaan... 👍👍👍

  • @devendra_c
    @devendra_c Před rokem

    Khup Sundar mahiti dileli ahe👌👌

  • @redmi3sprime753
    @redmi3sprime753 Před rokem +1

    Nice video
    Good information but with the images of mentioned ornaments it could have been much better

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f Před rokem +4

    हमारे राजस्थान मैं पुरुषों के लिए भी बढ़िया आभूषण थे, सीर के पगड़ी पाई मोती की माला, हैट की छड़ी मैं सोने का वर्क, हात और पैर मैं सोना या चांदी कड़ा, कान मैं भी बाली , ओर मेवाड़ी जूता पैर में , उंगली मैं रिंग , हुक्के के बढ़िया से सजाएं गए पॉट😍😍😍😍 आज भी पुरखो की फ़ोटो है , बहुत ही बढ़िया रहते थे💥💥😎😍😍😍

  • @balujadhav2794
    @balujadhav2794 Před rokem +5

    मस्त

  • @sukantg7846
    @sukantg7846 Před rokem +5

    आजोबा हयात होते तेंव्हा माझी आजी नाकात मोत्याची नथ, मोठे भारदस्त जोडवे मासोळी, लक्ष्मीहार, चिंचपेटी, कर्णफुले, रोज रोज वापरायची. आजोबा गेल्या नंतर सगळचं सोडुन दिले

    • @poojashende3468
      @poojashende3468 Před rokem

      खर तर घालायला पाहिजे आजींनी ...

  • @Fashionqueenjewellery

    Very useful information...June dagine mast aahe but ata tich fastion yet aahe trending la

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 Před rokem +15

    आरे बईका आता आंगभर कपडे घालत नाई.....
    आणि ह्या काय पारंपारिक दागिने घलनार
    ह्या बॉलिवुड नी आपली सगळी संस्कृती चुल्हीत घातली 😶

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical Před rokem +8

    आता रहालेच कुठे जुने दागिणे... सगळ muglanni आणि उरल सुरल इंग्रजांनी लुटून घेऊन गेले .. 🥺🥺🥺🥺😐😐😐😑😑

  • @aditinagarkar9907
    @aditinagarkar9907 Před rokem

    माहिती आवडली

  • @apurvavijay7759
    @apurvavijay7759 Před rokem +1

    Sagalya daginyanche photos dakhawalyas anakhi bhari majja ali asati

  • @parashurammanchale5977
    @parashurammanchale5977 Před rokem +8

    काही दिवसांपूर्वी माझ्या पितृ पक्षातल्या वृद्ध्यांना मी त्यांच्या दागिन्यांविषयी प्रश्न विचारलं होतं परंतु अपेक्षित असं काही उत्तरे भेटली नाहीत! परंतु आज बोल भिडू ने त्याचं गुंता सोडवल, खूप खूप धन्यवाद 🙌🙏

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 Před rokem +6

      तुमाला नक्की "पितृ पक्ष" बोलायचे आहे का "तीर्थरूप"? कारण पितृपक्ष हा " श्राद्ध किंवा पिंडदान " करण्यासाठी एक महिना आहे

    • @parashurammanchale5977
      @parashurammanchale5977 Před rokem

      @@chetanaher1487 तुमचं म्हणणं योग्य आहे, मी एक अ मराठी आहे आणि माझ्याकडून त्रुठी झालं आहे ह्याकरिता क्षमस्व आणि धन्यवाद 🙏🏻

    • @parashurammanchale5977
      @parashurammanchale5977 Před rokem

      @@chetanaher1487 माझ्या इथे पितृ आणि पक्ष हे दोन्ही शब्द पृथक पृथक वापरलं जातं आणि त्याच अर्थ पित्याकडचे असं होत आणि श्राद्धपक्ष करिता पितृपक्ष असं जोडून लिहिलं जातं.

  • @vaijayantidixit1319
    @vaijayantidixit1319 Před rokem

    खूप छान माहिती दिली़. माझ्या पणजी च्या फोटोत हे दागिने दिसतात.

  • @pradnya1228
    @pradnya1228 Před rokem

    Mahiti chhan ahe, pan daginyche phot aste tar ajun changal zhala asta.

  • @prajaktajadhav3403
    @prajaktajadhav3403 Před rokem

    Maithili Tai tumachi bolaychi lakab khoop chhan vatate

  • @swapnilkadam8410
    @swapnilkadam8410 Před rokem +9

    गळ्या बरोबर चित्ताक नावाचे एक आभूषण असायचे जे मी माझ्या पणजी च्या गळ्यात बघितले होते..... आता त्या बद्दल काहीच माहिती नाही... कारण ते 24carat मध्येच घडवले जायचे.... आणि आता 18K -22K चे च दागिने मिळतात...

    • @suvarnasingh391
      @suvarnasingh391 Před rokem +2

      माझ्या आजी कडे सुध्दा चित्ताक दागिना होता

    • @SamanScholar
      @SamanScholar Před rokem

      Sb band kra kra stree hi kahi hatti nahi 🤣 jila hatti vr jse abhusan taktat ts stree vr thevayala bgtat🙄😂🤣

    • @rk-mx1ym
      @rk-mx1ym Před rokem +5

      Mahiti apurn ahe chitak,vajratik,gof ,chandrhar,pohehar,mohanmal,bormal ,sari,kanthi,he galyatale ani vaki vela,he hatatle dagine ata disat nahit

    • @rajanimudalgi2792
      @rajanimudalgi2792 Před rokem +1

      @@rk-mx1ym hoy , he सारे गळ्यातले दागिने राहिले सांगायचे

    • @swapniltodkar7180
      @swapniltodkar7180 Před rokem +1

      खरंच चिताक खूपच सुंदर आणि घरंदाज दागिना आहे.शुध्द सोन्यात होणारा हा वजनदार दागिना कोल्हापुरात अजूनही जुन्या आजींच्या गळ्यात सहज दिसतो.आमच्या इथे पुतळी ची माळ,सरी ,साज ,आणि चीतक म्हणजे समृध्द आणि श्रीमंतीचे प्रतीकच

  • @jyotikawade6983
    @jyotikawade6983 Před rokem +2

    For better understanding you should upload pics with info

  • @ravigoswami0706
    @ravigoswami0706 Před rokem

    Khoop chan tai

  • @aditinagarkar9907
    @aditinagarkar9907 Před rokem +2

    सगळ्या दागिन्यांचे फोटो पण दाखवले असते तर अधिक माहिती मिळाली असती.

  • @sumatit6335
    @sumatit6335 Před rokem +2

    🌹🌹🌹 .
    I like this Wonderful Video 👍👍👍 .
    I like your Anchoring Way too Mam 👌👌👌 .
    Names of olden extinct ornaments are Amazing 🤗🤗🤗 .
    🙏🙏💐💐🙏🙏

  • @joytipatharkar9049
    @joytipatharkar9049 Před rokem

    Shindrshahi toda pan dakhava plz.

  • @mahamatikulkarni1594
    @mahamatikulkarni1594 Před rokem +1

    लवंग,गोखरू...

  • @gautamin6906
    @gautamin6906 Před rokem

    Needed more pictures to keep up with description. Was a little hard to follow.

  • @seemakalan2979
    @seemakalan2979 Před rokem

    हातावरच्या दागिना म्हणजे गोखरा हा लाखेवर सोन्याची पिरॅमिडच्या आकाराच्या डिझाईन तयार करण्यात येत हा माझ्या आई चा दागिना आहे

  • @rewatikumbhar1834
    @rewatikumbhar1834 Před rokem +1

    मासोली च्या side la बोटात गेंडफुल नावाचा चांदीचा दागिना घालतात.....

  • @mulakhore-
    @mulakhore- Před rokem +1

    जुन्याकाळी किंवा आत्ता पुरुष कोणकोणते दागिने परिधान करायचे/ करतात.

  • @dhanashreejadhav5960
    @dhanashreejadhav5960 Před rokem

    Photo Kami aahet mhanun useful nahi vatle....
    Ancient jwellery che photo aste tar useful vatle aste

  • @priyankaindia5305
    @priyankaindia5305 Před rokem

    Pratyek daginyache image dya... Samjat nahi konta diginya baddal bolat ahat te

  • @aishwaryakhochage007
    @aishwaryakhochage007 Před rokem

    Je mahit nahi tyache photo aste tr ajun br zal asta...nustya varnanatun kay kalnar...aso...mahiti Chan sankalan kele ahe...

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 Před rokem +3

    किती दिवसापासून सांगतोय भाई.. SBI muchal फंड बद्दल विडिओ बनवा 🙏🙏🙏🙏

  • @husenmulani8452
    @husenmulani8452 Před rokem

    यांपैकी बरेच दागिने व त्याच बरोबर नवीन दागिने आजही आमच्या कडे मिळतात
    पु ना गाडगीळ ज्वेलर्स

  • @ketanbhosale1130
    @ketanbhosale1130 Před rokem +3

    मो. रा. वाळंबे यांच्या वर 1विडिओ बनवा

  • @poonamshewale7128
    @poonamshewale7128 Před rokem

    Nusti nava sanganyapeksha adhik photos add kele aste tar video visually jara jast appealing zala asta

  • @NileshChaudhari____
    @NileshChaudhari____ Před rokem +1

    एकदानि , चितांग, डोरल, गोट, पाटल्या, येल्या,दणकडे

  • @krishnarecipes4777
    @krishnarecipes4777 Před rokem

    बऱ्याच दागिन्यांची नावे कळली,परुतू नमुने सर्व पाहायला मिळाली असती आणखी छान वाटले असते

  • @vishaljogdande2519
    @vishaljogdande2519 Před rokem +4

    श्री प्रमाणे पुरुषाचे दागिने असते का

  • @allabout8063
    @allabout8063 Před rokem

    ग्रामपंचायतीच्या कामकाजा विषयावर video बनवा

  • @avirajjagadale54
    @avirajjagadale54 Před rokem +1

    गळ्यातील चितळ राहीलं की ओ जे २४ क्यारेट आसत

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 Před rokem +1

    चपलाहार हा दागिना कसा असतो?

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 Před rokem +2

    मी सुध्हा माझ्या जिवलगाला सुंदर अंगठी भेट दिली आहे, ती त्या भेटीला जिवापाड जपते. शेवटच्या श्वासापर्यंत ती अंगठी तीच्या बोटातच असेल हि खात्री.

  • @anushkaprabhumahajan8489

    दागिन्यांची नुसती नावं सांगण्यापेक्षा ते दाखवायलाही हवेत तर कळणार

  • @sonugawali5268
    @sonugawali5268 Před rokem

    चितांग हा अति प्राची दुर्मिळ दागिन असून हा तुम्हास माहित नाही का अजून

  • @priyankabhagat9294
    @priyankabhagat9294 Před rokem

    Mahiti pramane photo hi dakhavave

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Před rokem +2

    चिताक

  • @suhassurve79
    @suhassurve79 Před rokem

    दागिने चित्रांमध्ये तरी दाखवले असते ......

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Před rokem +2

    आपल्याला वेगवेगळे विषय कसे सुचतात ? 🤣🤣🤣

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Před rokem +1

    मुलं :- 🤐

  • @kavitapatil4115
    @kavitapatil4115 Před rokem

    माहितीच मिळाली दागिने नाही दिसले अजूनही बरेच जुने दागिने आहेत

  • @sanikabhosale9545
    @sanikabhosale9545 Před rokem +1

    Chitak je kolhapur chya panhala chya kokani bhagat asat . 5 tolyach asata kiva te banvayalach 5 tole lagtata galyat ghaltat te Ani agdi galyabarobr . El Sundar ashi sonyachi Patti aste pn tyat hi kalakusar uttam mazya panji chi hoti ☺️

    • @dipalibhoite8098
      @dipalibhoite8098 Před rokem

      पन्हाळा कुटे कोल्हापुरात सगळी कडे घालतात.... 😑 मी राधानगरी तून आहे.

  • @shradhajadhav3462
    @shradhajadhav3462 Před rokem

    सर्व दागिन्यांचे photos दाखवले असते तर बघायला आवडला असतं

  • @sushantn2787
    @sushantn2787 Před rokem +4

    आमच्या आजी चे दागिने आजी गेल्यावर आत्या चोरुन घेऊन गेल्या ...

    • @swatishinde3723
      @swatishinde3723 Před rokem

      Amche kade pan sasu gelyavar Nandan de sagle dagine nele

  • @vishakhahatkar3807
    @vishakhahatkar3807 Před rokem

    पुर्वीच्या काळी कानात घालवायचा अजून एक दागिना 'भोकर ' हा ही होता,त्याचे रुपांतर झुमका या मध्ये झाले आहे.

  • @dipapowar6304
    @dipapowar6304 Před rokem

    बिछवा, कांदेफूल हे पायातील बोटात घालायचे दागिने आहेत.

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 Před rokem

    Kadhi tri Junya Singar cya badal mahiti dya

  • @snehalkesare6546
    @snehalkesare6546 Před rokem +1

    Tu Prasad khandekar Chi bahin ahes ka? Same distes 👌🤗

  • @kishoreparmar4846
    @kishoreparmar4846 Před rokem +1

    atta hey DAGINE karanare karagir pan nahit

  • @rajjadhav3211
    @rajjadhav3211 Před rokem +1

    अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा

    • @SamanScholar
      @SamanScholar Před rokem

      Nahi 🤣 Brahminwadi vdo nahi 🤣 jithe manasala janawara sarkhe nakatal ghalayala bhag padtat 🙄😂

  • @kraut1982
    @kraut1982 Před rokem +1

    Purvi purusha hi dagine ghalat. Tyavar pan ek video banava. Aplya prachin shilpan var tar anek dagine asat.

    • @mangalarajmachikar1659
      @mangalarajmachikar1659 Před rokem

      चंद्रहार हा पेशवेकालीन सुंदर दागिना आहे.10 पदरी वजनदार दागिना आहे

  • @sadhanarathod2256
    @sadhanarathod2256 Před rokem

    बोलणं च जास्त दागिने कमी दाखवले

  • @aniketsl
    @aniketsl Před rokem +1

    Kahi diwasane sanskruti jaanar purn

    • @SamanScholar
      @SamanScholar Před rokem

      Brahminwad sanskriti nahi vikriti ahe 🤗 stree koni janawar nahi jichyavr janwara sarkh abhushan taktat

  • @jyotsnaabhyankar4588
    @jyotsnaabhyankar4588 Před rokem

    There is no point in only talk...you should have put a picture against every ornament you said.....

  • @vimalhande6671
    @vimalhande6671 Před rokem

    वजरटीक गेठा सरी तोळबंद्या चितांग असेही अजून दागिने आहेत

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Před rokem

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @therohit7505
    @therohit7505 Před rokem

    Meanwhile chor , address dya😁

  • @user-oq4pl2jy1o
    @user-oq4pl2jy1o Před rokem +1

    खूप महत्वाच्या विषयावर बनवला आता new fasion च्या नावा खाली काही पण घालतात आता जी नवरी साडी नेसतात ती पण खूप फालतू आहे

  • @charudattapatil2652
    @charudattapatil2652 Před rokem

    कानातले गाठे दाखवताना चुकीचा फोटो दाखवला आहे. गाठे अजूनही ज्येष्ठ कोळी आणि आगरी स्त्रियांच्या कानात दिसून येतात.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před rokem

    काय करायचे आहेत ते दागिने.आजकाल कोणीही घालत नाही आणि दागिने घालण्याची सोय देखील नाही अजिबातच. लॉकरची भर आहे फक्त.

  • @mohanmane7557
    @mohanmane7557 Před rokem

    1 st view

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001 Před rokem

    Madam tumch swatach naak tochavl ahe kay...
    Tumhi ha video pratyaksh tashya prakarchi mothi nath ghalunach karayla pahije hot...

  • @SamanScholar
    @SamanScholar Před rokem +1

    Dagine kaala aad gelech pahije
    A mulgi nusti dagine ghalanya purti ahe ka 🤕 nahi na

    • @abhishekkarambele1516
      @abhishekkarambele1516 Před rokem

      दागिन्यांमुळे स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते, साज श्रृंगार या साठीच केला जातो, तुम्हाला नाही आवडत म्हणुन काळाच्या पडद्याआड गेले पाहिजेत का?

    • @SamanScholar
      @SamanScholar Před rokem

      @@abhishekkarambele1516 ho 🤣😂 ek mulgi nusta Big Black chasma jri ghatli tri sexy 😊 diste 😇 mg tya vajani daginyachi grj 🤗🤗

    • @mayavide4120
      @mayavide4120 Před rokem

      मुलगी फक्त दागिने घालण्या साठी असते अस इथे काही म्हटलेल नाही. मुली भरपूर काही करू शकतात आणि करतही आहेत. त्यासाठी दागिन्यांना काळाआड करण्याची काय गरज??

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 Před rokem

    या व्हिडीओ मध्ये माझी नजर फक्कत मयथिली च्या दोन्ही सुडौल वरच होती

  • @allabout8063
    @allabout8063 Před rokem

    ग्रामपंचायतीच्या कामकाजा विषयावर video बनवा