झेंडूच भरघोस उत्पादन घ्यायची मास्टर की | झेंडू पिकाविषयी A टु Z | Zendu Lagwad | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 08. 2023
  • झेंडूच भरघोस उत्पादन घ्यायची मास्टर की | झेंडू पिकाविषयी A टु Z | Zendu Lagwad | Vishaych Bhari
    मंडळी सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी झेंडू पिकाची लागवड केलीय किंवा बरीच लोक लागवड करण्याच्या विचारात आहेत. तर बघा झेंडू हे पीक काय फक्त आपल्याच राज्याचं नाय तर आपल्या देशाचं सुद्धा महत्वाचं फुलपिकयं आणि या झेंडूच्या फुलांचा उपयोग कुठं कुठं आन कसाकसा होतो ते तुम्हा आम्हाला परफेक्ट माहितेय. त्याचबरोबर सणासूदीचं दिवस आल्यामुळं आन गणपती दसरा काही दिवसावरचं येऊन ठेपल्यामुळं झेंडूच्या फुलांच पीक घेण्यासाठी ह्यो सीझन महत्वाचा ठरतोय. काही तज्ञाच्यामते तर यंदा झेंडूला भरघोस दर येण्याची शक्यताय. म्हणूनच आपण आजच्या व्हिडीओमध्ये झेंडू पिकाच्या उत्पादनाबद्दल, त्याच्या एकूण पुढील मार्केटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #zendulagwad
    #zendu
    #zendulagwadmahitiinmarathi
    #zendushetistory
    #zenduchisheti
    #zendukikheti
    #zendulagwadmahiti
    #zendushetimahitiinmarathi
    #zendulagwadkashikaravi
    #zenduropwatika
    #zendulagwadinmarathi
    #zenduflower
    #zendupikmahitiinmarathi
    #zendupiktantradyan
    #gendakikhetikaisekare
    #zendusugndh
    #zenduful
    #zendupik
    #zenduhar
    #zendukali
    #zendufulmahiti
    #zendufutva
    #zenduलागवड
    #zendukabag
    #zendufulemahiti

Komentáře • 25

  • @vishalchandgude4546
    @vishalchandgude4546 Před 11 měsíci +5

    आर्टिफिशियल फुलांवर बंदी घातली पाहिजे सरकारने

  • @Marathi_Aj04
    @Marathi_Aj04 Před 11 měsíci +6

    सणासुदीचे दिवस आहेत हे समजून लई रोपे बुकिंग चालू आहे
    राडा होण्याची चिन्हे दिसत आहेत

  • @sachinbiroje9398
    @sachinbiroje9398 Před 9 měsíci

    खुप छान महिती मिळली

  • @rohitsuryavanshi813
    @rohitsuryavanshi813 Před 11 měsíci

    Perfect mahiti sangitali ahe tumhi

  • @user-ej8dl4hu7p
    @user-ej8dl4hu7p Před 10 měsíci

    Khup chan

  • @sanket5554
    @sanket5554 Před 11 měsíci +3

    नमस्कार 🙏 तुम्ही विडिओच्या माध्यमातून माहिती नसणारी किंवा आमची अपुरी असलेली माहिती पूर्ण करा त्या बद्दल धन्यवाद.....
    गोष्ट आहे एप्रिल 1983 कर्नाटक राज्यातील पावगडा गावातील तेव्हा रोज रात्री जवळ जवळ ऐक महिना त्या गावातील तरुण मुली गायब होत होत्या आणि सकाळी त्यांची कपडे व त्यात त्यांचा सांगाडा सापडयचा.... पण अजून हे गूढ समजलेलं नाही खूप दिवस झाले याची कमेंट करून माहिती विचारतोय कृपया याची माहिती लवकरात लवकर द्यावी .... 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-wt7lq4tc5m
    @user-wt7lq4tc5m Před 11 měsíci

    Thanks ❤

  • @charudattphadtare6508
    @charudattphadtare6508 Před 11 měsíci +3

    एक महिना झालं लागवड करून

  • @nandinikshirsagar4879
    @nandinikshirsagar4879 Před 15 dny

    झेंडू लागवड करून ८ दिवस झाले

  • @shahajichougale32
    @shahajichougale32 Před 2 měsíci

    एवढी खत वापरून काय मिळायच झाडाचा पाला काय 😂😂

  • @kj_goat_farm_6037
    @kj_goat_farm_6037 Před 11 měsíci +1

    1 एकर लागवड 15 तारीख ला केलोय...🙏

  • @digambarlabhde877
    @digambarlabhde877 Před 11 měsíci +1

    ❤❤Chatrapati Sambhaji Nagaraj❤❤

  • @WatBrothers-mu8ye
    @WatBrothers-mu8ye Před 10 měsíci +1

    हिंगोली विसरल

  • @sachinbiroje9398
    @sachinbiroje9398 Před 9 měsíci

    शेवंती फुला विषयी माहिती हवी

  • @shahuthorat2048
    @shahuthorat2048 Před 8 dny

    मी लागण केली आहे.तुम्हाला कॉल करू शकतो का.no मिळेल का

  • @rohitsuryavanshi813
    @rohitsuryavanshi813 Před 11 měsíci

    Mi pan ek mahina jhala lavlay

  • @irphansayyad8246
    @irphansayyad8246 Před 9 měsíci

    मर रोगावर उपाय सांगा

  • @nanakolekar5761
    @nanakolekar5761 Před 9 měsíci

    5रूपये किलो आहे

  • @yogeshmali9272
    @yogeshmali9272 Před 10 měsíci

    तुमी व्हाटप ग्रुप करा

  • @pranitpatil5468
    @pranitpatil5468 Před 11 měsíci

    Mal pikvaycha shetkaryani..bhav tharvaycha bhaiya ne

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před 11 měsíci +2

    लागवडीनंतर किती दिवसांनी शेंडा खुडावा ?

  • @ganeshshelke1680
    @ganeshshelke1680 Před 11 měsíci

    फेब्रुवारी महिण्यातील झेंडूला माल निघत नाही भाऊ

    • @nageshshete6304
      @nageshshete6304 Před 11 měsíci +1

      काढून देतो ना एकरी 1700 जाळी