अचानक आलेल्या पावसात रानातून आई आली सुखरूप घरी (कोकण)

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2021
  • काल आलेल्या अवकाळी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊसासमुळे माझी आई रानामध्ये होती आणि या पाऊसा मधून आई सुखरूप घरी आली
    #अवकाळी पाऊस#कोकणातला पाऊस#कोकणात अचानक आलेला पाऊस
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    गिरनार ग्रीन टी लिंक - amzn.to/3y9lIGX
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - kokansanskr...
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1
  • Zábava

Komentáře • 554

  • @seemashirsath999
    @seemashirsath999 Před 3 lety +38

    8:22
    राग,प्रेम, काळजी सर्व एकत्र ❤️
    10:31
    आईची सारवासारव 😂😂😂😍😘😘

  • @nileshmhatre2923
    @nileshmhatre2923 Před 3 lety +41

    भारीच मित्रा वातावरण पाहायला मिळाल पाऊस आणि विजा त्यात पावसात भिजणारी मूल हा अनुभव जो खेडे गावात राहतो ना तोच अनुभवू शकतो.... 👌👌

  • @kaustubhpuranik5531
    @kaustubhpuranik5531 Před 3 lety +23

    एकदम गावात आल्यासारखं वाटलं.. या वर्षी लॉकडाऊन मुळे आंबे खायला मिळाले नाही.. पण व्हिडिओ बघून मस्त वाटलं.. संगमेश्र्वरी बोली कानावर पडली त्यामुळे गावातच असल्यासारखं वाटलं.. खूप खूप धन्यवाद दादा...

  • @Punerifamily
    @Punerifamily Před 3 lety +147

    खूप वाटतं कोकणात जागा घ्यावी आणि तिथेच रहावं..शहरातल्या धकाधकीपासून दूर..पण शक्य होत नाही

  • @saritashete188
    @saritashete188 Před 3 lety +15

    आई मुलाचे संभाषण खुपच प्रेमळ पणाचे होते.

  • @nileshchavan2079
    @nileshchavan2079 Před 3 lety +27

    आपल्या कोकणातला पाऊस मित्रा खरंच हवाहवासा पण तितकाच धडकी भरवणारा.. खरंच कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागत आणि मी एक त्यातला भाग्यवान 🙂

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 Před 2 měsíci +1

    लोक काश्मीर ला जातात फिरायला. त्या पेक्षा कोकण किती सुंदर काय वातावरण मस्त i Love kokan

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Před 2 lety +2

    आपलं कोकण म्हणजे जिवंतपणे अनुभवायचा स्वर्ग आहे.आपला व्हिडीयो पाहून लहानपण आठवलं.पहील्या पावसात भिजण्याचा हा आनंद स्वर्गसुखापैकी एक.वर्षातून एकदा ह्या सुखाचा आनंद घेण्याचा मी नक्की वेळ काढतो.कोकणातील पहील्या पावसाच्या असंख्य आठवणींना आपल्या व्हीडीयोने ऊजाळा मिळाला.धन्यवाद मिञा.

  • @sontoshdait6789
    @sontoshdait6789 Před 3 lety +40

    दादा आपली बोलीभाषा लय भारी असे व्हिडिओ रोज घेऊन या आईची काळजी घे दादा

    • @bhartiaswale3682
      @bhartiaswale3682 Před 3 lety

      हो आमची कोकणी भाषा आहेच खूपच छान

  • @prakashtirlotkar2448
    @prakashtirlotkar2448 Před 3 lety +8

    मित्रा तू जे दाखवायच प्रयत्न केलास ते बगुन खुप बरे वाटले, नक्कीच गावची आठवण आली

  • @maneshshelar2813
    @maneshshelar2813 Před 3 lety +5

    खरंच या कोरोनाने खुपकाही शिकवले गावाकडचे जीवन खूपच मस्त आहे शहरात नेहमी भीतीचे वातावरण असते दादा तुझ्या व्हिडिओ पहिल्या कि खूप भारी वाटते

  • @pravin1122
    @pravin1122 Před 3 lety +4

    पावसाला सुरुवात झाली एकदाची. बोलण खूपच छान आहे.

  • @madhu4thgyyshamdasani812
    @madhu4thgyyshamdasani812 Před měsícem +1

    Kiti god bolta tumhi tumchya aai sangti kharach khup bhari vatla

  • @ramanitaralkar7252
    @ramanitaralkar7252 Před 3 lety +3

    खरच आई साठी प्रेम काळजी बघून बर वाटल दादा,,

  • @lifeisokay9219
    @lifeisokay9219 Před 3 lety +1

    मी खूप लकी आहे कारण माझ्या बाबांनी कोकणात हकाचा घर बांधलं आहे... ❤️❤️❤️❤️

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 Před 3 lety +5

    गावची भाषा खुप च सुंदर आहे . दादा आई ला .ओरडू नकोस .

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 Před 3 lety +4

    नमस्कार संदेश! अचानक झालेल्या जोरदार पावसाचा छान विडीयो! आई पावसात अडकल्याने तुंम्हाला वाटलेली काळजी, शेवटी सर्व ठीक झाले! 💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद.

  • @ruchitadesai6067
    @ruchitadesai6067 Před 3 lety +2

    हे स्वर्ग सुख काय वर्णावे मिञा.खूपच सुंदर! मनाने तिथेच पोहचलो.

    • @shamhire2305
      @shamhire2305 Před 2 lety

      यात‌काही तथ्य नाही

  • @rajumangale8239
    @rajumangale8239 Před 3 lety +2

    छान व्हीडीओ झालाय. मात्रृ दिनानिमित्त सुंदर भेट धन्यवाद

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 Před 3 lety +2

    संदेश आई ऐकणार नाही. तुमच्या दोघांच बोलण मस्त. आईला नमस्कार सांगा. व्हिडीओ अप्रतिम. आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @tayyabbagwan9175
    @tayyabbagwan9175 Před 3 lety +4

    कोकण ची खुप आठवण येत आहे दर वर्षी आम्ही कोकणात ट्रिप काढतो परंतु मागील वर्षी करोना मुळे जाता आले नाही या वर्षी ही जाता येणार नाही खुप वाईट वाटते

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 Před 3 lety +1

    मातीचा सुगंध,अंगाला झोंबणारा गार वारा,लोकांची होणारी तारांबळ आपल्या कोकणातला पाऊस म्हणजे एक सुखद अनुभव.
    बऱ्याच दिवसांनी 'वावधुल' हा शब्द ऐकला.

  • @vijaymandavkar3848
    @vijaymandavkar3848 Před 3 lety +16

    आई ची काळजी घ्या, पावसाळ्यात तीला जास्त बाहेर पाठवू नका

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 Před 3 lety +3

    आमच्या कडे पण नानिचो आमो होतो.... नानीच्या आम्याकडे सगळे असेच जमायचे... Thnks दादा आठवणी ताज्या केल्या

  • @sameersamant3014
    @sameersamant3014 Před 3 lety

    कोकणातला पाऊस गरमागरम चहा व भजी.सारा ला पावसात खेळताना बघून खुप छान वाटले. सोनाली आई बाबा खुप छान .व्हीडीओ आवडला.👌👌

  • @samratbabar9332
    @samratbabar9332 Před 3 lety

    संदेश, खूपच छान, सुंदर... या करोनाच्या काळात.. सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना , तुझा हा व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न,उत्साही होवून गेले आहे।।। हिच तर जादू आहे निसर्गाची... या छोट्या छोट्या गोष्टी माणसाचे मन प्रसन्न करते.. प्रत्येक जण लहान होऊन पावसाची मजा... आनंद लुटत असतो...।।।

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před 3 lety +1

    छान कोकणातील पाऊस. मातृदिनाच्या तूझ्या आईला हार्दिक शुभेच्छा

  • @gloriajawkar3560
    @gloriajawkar3560 Před 3 lety +2

    Sandesh pavsacha far far sunder video khup vela pahate Pavsache ase video khup banav please khup bhari vatle. Thank you Sandesh

  • @devencopss5886
    @devencopss5886 Před 3 lety

    अतिशय सुंदर असं विश्लेषण ...
    खरंच निसर्गाच्या बदलाचं अनोखं रूप तू दाखवलंस

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 Před 3 lety +1

    खूप छान विडिओ झाला आहे गावचा पाऊस बघायला मिळाला खूप छान मि सुध्दा चिपलूनचा आहे धन्यवाद

  • @samirpanchal7577
    @samirpanchal7577 Před 2 lety +1

    पहिल्या पावसाची मजा वेगळीच असते हे कोकणात अनुभव मिळतो खूप छान विडीयो👉

  • @vaidehiysurve4922
    @vaidehiysurve4922 Před 3 lety +11

    Dada, gelya varshi Aai ashich pavsat geli hoti, mi pahila vlog, very interesting, I really enjoying ur vlogs.

  • @madhavikhatate6775
    @madhavikhatate6775 Před 2 lety

    Ek number aai bolte ani sandesh tu sudha ek number kokani bhasha

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 Před 3 lety +1

    संदेश तुला मातृदिनाच्या खुप शुभेच्छा.व्हिडीओ खुप छान आहे.मस्तच.👌👌👍👍👍👍🎂🎂🎉🎉

  • @ManishaYadav-xi5ei
    @ManishaYadav-xi5ei Před 2 lety

    Khup chan sundar lai bhai mala kokan khup avadt ❤️❤️👌🙏

  • @sankitamore1310
    @sankitamore1310 Před 2 lety +1

    Aai khup mast ahet... 🙏🙏🙏 Kiti mast boltat... 🙏🙏🙏🙏🙏❤️😘❤️

  • @swarasvoice9071
    @swarasvoice9071 Před 2 lety

    Khup khup Chan video,mala mazya aajolchi ,Maherchi aathvan zhali khup mast khup mast

  • @SCM-RushaliTambe
    @SCM-RushaliTambe Před 3 lety +7

    Hello dada... Tumche vlog nehmich khup bhari Astat...tyat ha vlg khup Chhan ahe... Asach paus padla ki amchay Suddha anganatun pani Asach vahat jate kharch 😍 agdi gavchi atvan Ali khup Chhan vatl vlog bagun... Asech Chan Chan vlog gheun yet Ja... Ani tumche ghar ani gav khup Chhan ahe 👌👌

  • @samreensarguroh2176
    @samreensarguroh2176 Před 3 lety +1

    पावसाळा आला की खूप माझाच येते. एकदम थंड वातावरण आणि गावचा तर अगदी एक नंबर वातावरण होतो😎.
    तुमची आई लई भरी असेच व्हिडिओत त्यांना घेत जा😂

  • @umeshgoriwale4631
    @umeshgoriwale4631 Před 3 lety +2

    आई बिनधास्त आहे खूप छान विडिओ झालाय

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 3 lety +11

    Happy mother's Day 🌺🌹🌹👍🌹🌻🌻 Dada 👍

  • @latabule6436
    @latabule6436 Před 3 lety

    खूप छान पावसातील दृश्य पाहायला मिळाले संदेश. 👌👍

  • @KOKANIMULGI2974
    @KOKANIMULGI2974 Před 3 lety +1

    Mast bhau 🙏 pavsache divas khup Chan Astat khup subhecya Mitra

  • @avijadhav70
    @avijadhav70 Před 3 lety

    Chhan banavlis video bhava mast vatl 👍🚩

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 3 lety +1

    मित्रा खुपच छान आईची काळजी घे आई आणि मुलाच संभाषण खुप आवडले गावचा पाऊस गडगडाट छान छानच असेच छान छान व्हिडीओ दाखव कांदाभजी दाखवायला विसरू नको .

  • @vishwanathkuvalekar4671
    @vishwanathkuvalekar4671 Před 3 lety +2

    खूप छान पाऊस
    गावाला गेल्या सारखं वाटलं

  • @user-qh3iy5ju9b
    @user-qh3iy5ju9b Před 3 lety +1

    मस्त वातावरण बघून गावची आठवण आली खूप😗😘

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Před 2 lety

    Super.. Aahe..tuza..kokan..I.. like..it..👍👍👍👍👍👍👍👍👍.aai..ni..aanlelya..kairyaa..pathav...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @anilbotle823
    @anilbotle823 Před 3 lety

    पाऊसाचा व्हिडिओ एकदम भारी

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před 3 lety

    Chhan video maza aali sakali pavus baghatana

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Před 3 lety +1

    छान ,मुंबईत बसून हा अनुभव तुझ्यामुळे घेता आला धन्यवाद

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 Před 3 lety +1

    गावची भाषा ऐकून खूप छान वाटलं गावी आल्याचा फील आला

  • @banduthakare5530
    @banduthakare5530 Před 3 lety

    Supar vedio ........Dhule

  • @smitachalke6152
    @smitachalke6152 Před 3 měsíci +1

    Khup mast paus bhari

  • @ruchi5191
    @ruchi5191 Před 3 lety

    Sara khup cute aahe. Awadla video 👍👌

  • @sandipthorat4951
    @sandipthorat4951 Před 3 lety

    Mast video chaan 🔥👌👍⛈⛈🌦🌧🌧☔️☔️

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Před 3 lety +2

    गावच्या पावसाची मज्जा वेगळीच असते, लहान असतानाचे अनुभवलेले दिवस आठवले

  • @sadhnakadam3910
    @sadhnakadam3910 Před 3 lety

    Deva shappath video pahun mood ekdam fresh zhala....thanks....mast paus, zhad pani hava and spl aai 😘😘..purn family ch chan aaahe tumchi....wife chya dokayavr dileli tapali asech sagale sobat anandi raha...

  • @bhagyashreewakle3884
    @bhagyashreewakle3884 Před 3 lety +1

    Khup sundar nisarg ahe,ani pavsat tar to ajunch khulun disat hota,amhi jari koknat rahat nasalo tari tumchyamule to amhala anubhavta ala,thanx

  • @nareshandade9413
    @nareshandade9413 Před 3 lety +1

    खूप सुंदर व्हिडिओ संदेश

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 3 lety

    Mast vatle baghu.keep it up..

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety

    Aai ikaat nahi dada asoo khup mast video Mumbai la khup garmi aahey gavcha paus bhagun chaan vatala aani Aai la Happy mother's day

  • @rohanchavan9384
    @rohanchavan9384 Před 3 lety

    Dada khup bar vat ASHA video pahun khup Chan vat 😍👌🤗❤️💖😘😘💟

  • @susmitatondwalkar6918
    @susmitatondwalkar6918 Před 3 lety +1

    Ek no kavita ❤

  • @meenashrikande6903
    @meenashrikande6903 Před 2 lety

    Kokani manase ekdam
    God swabhavachi.asatat
    Masta video

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास.

  • @vishakharandive126
    @vishakharandive126 Před 3 lety

    Kiti chhan bolte aai.. Aikavch vatat

  • @swareshthakur9290
    @swareshthakur9290 Před 2 lety

    मला सुध्दा कोकणातील पावसाळ्याची खुप खुप आठवण येते.ते सुंदर वातावरण मनात खुप घर करून आहे.

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 Před 3 lety

    खूप छान वाटल तुमच्या कडचा पाऊस बघून मी मुंबईला आहे इथे वातावरण खूप वेगळं आहे पण हा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटल मी हा व्हिडिओ बघताना फील करत होते सगळ अस वाटल की मी तिथे आहे. खूप छान अनुभव होता दादा thanks अशाच छान छान व्हिडिओ बनव.

  • @saurabhdhumal9932
    @saurabhdhumal9932 Před 3 lety +1

    Khup mast video ahe

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 Před 3 lety +1

    Happy mother's day
    AAI Maza dandwat
    AAI saheb
    Jast dag dag Karu nakos
    Sandesh Sonali bhakkam
    Aahet

  • @bharatirathod9767
    @bharatirathod9767 Před 2 lety +1

    वाह कोकणातील कौला रु घर खूप च छान

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @kokanimansushant
    @kokanimansushant Před 3 lety

    Khup majja aali sandesh.

  • @abhaywadkar5422
    @abhaywadkar5422 Před 3 lety +3

    THAT'S LIKE A NATURAL VIDEO SO KIPITUP WELL DONE

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Před 3 lety +1

    Bhayankar 😨 asa paus ☔ ala, pan bhari vatle bagun🌧️😍.
    Aai che kaay stunt sampat nahi, khup chan bolte aai😄, language bhari👌🏻
    Sonali khup cutee ahai☺️

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Před rokem

    दादा विडीओ बघून मस्त वाटते रोज न चुकता कोकनी विडीओ बघतो

  • @suchitatambe857
    @suchitatambe857 Před 3 lety

    Koknatli apli mansc vegli khup prem khup jivhala khup Chan vatt miss karte mazya gavla dapoli la

  • @madhukarmachhi7193
    @madhukarmachhi7193 Před 3 lety

    Mast pahila achanak aalela paaus aani maaticha sugandh khupach chhan aste

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Před 2 lety

    Pavsacha video ekdam mast

  • @rupalik3320
    @rupalik3320 Před 3 lety +1

    Wow very nice mast vatavaran ....willcum to ur place once

  • @juilisalvi7125
    @juilisalvi7125 Před 2 lety

    Aai chi bhasha Ani amchya gavchi bhasha same aahe..chan vatte khup eykayla...

  • @vaidehi833
    @vaidehi833 Před 2 lety +1

    Khupch chan anubhav aai bolte te ekun bar vatal

  • @tusharpawar9063
    @tusharpawar9063 Před 3 lety +1

    Aai baddal Prem aani aatimiyata dhakhavli happy matru din

  • @timeisone6888
    @timeisone6888 Před 3 lety

    Chaan maza aali bhava

  • @kokanimansushant
    @kokanimansushant Před 3 lety +1

    Ani thank you sandesh tujhyamule history khup lokanna mahit hote. Kharach selut karto tujhya kamgirila

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Před 3 lety +1

    मैगीपण छान लागते गरमगरम यापावसाचात्रास पण लय होतो

  • @vishakhakhaparde1147
    @vishakhakhaparde1147 Před 3 lety

    Wawa khuppp sunder video kelat aagdi kokanat aslyach bhas hota.me kadhich kokanat aliya nahi.pan jarur yavas vatati

  • @tarrotwithanannya6034
    @tarrotwithanannya6034 Před 3 lety

    Khup chan watla tumcha ghar bagun..nisargaramya thikan ahe

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 Před 3 lety

    Chaan maza aali

  • @danejrupali4195
    @danejrupali4195 Před 3 lety

    Khup chhan batate aahe vatavaran aamche nashihat nahi he sarv kantaralo shahrat rahun

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 Před 3 lety

    सगळी कडे वातावरण असच आहे .भाऊ .

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 Před 3 lety

    Aai chi kamal aahe.....ekdam bhindas....ek kankhar stree

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 Před 3 lety

    Kaku daring baaj aahet .. tu ani sonali ni jaam maja keli paawsaat bhijat .. ani sara ne pan .. nice enjoyment.. sara is so cute .. jakham zaliye kalji ghe

  • @jyotininave9800
    @jyotininave9800 Před 2 lety

    Khupach chan aahe

  • @sharmilashelar5687
    @sharmilashelar5687 Před 3 lety

    Kup chan video banvala hahe

  • @akhilsurve8671
    @akhilsurve8671 Před 3 lety

    Mast dada punha gavachya aathvni jagya jhalya

  • @s.dc...u4492
    @s.dc...u4492 Před 3 lety +3

    लय भारी, गावची आठवण आली

  • @ar4058
    @ar4058 Před 3 lety +2

    मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @RaviDike-sl5fl
    @RaviDike-sl5fl Před 2 lety +1

    Mast aahe video 👍❤️

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 Před 3 lety

    Nice video pavsac sunderb drushy tiply❤👍