Video není dostupné.
Omlouváme se.

मैत्रिणींनो मी ब्लाऊजची शिलाई किती घेते ? मी कुठे राहते ? माझ्या मैत्रिणींना पडलेले प्रश्नांची उत्तर

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2024
  • मैत्रिणींनो मी ब्लाऊजची शिलाई किती घेते ? मी कुठे राहते ? माझ्या मैत्रिणींना पडलेले प्रश्नांची उत्तर
    35 size Princess cut blouse cutting and stitching
    • 35 size Princess cut ...
    35 size princess cut blouse cutting// 35 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग खूप सोप्या पद्धतीने
    • 35 size princess cut b...
    Friends it is possible to sew twelve blouse in aday
    • Friends it is possible...
    Instagram I'd 👇follow me 🙏
    reelC4kqKW...
    Facebook page 🔗👇
    share/r/knqE...
    #savitatfashion#blouseSilai#blouse
    #cuttingandstitching #blousecutting
    #blousestitching#stitching #cutting
    #katoriblousecutting #princess #blouse #blousecuttingandstitching#simpleblouse
    #simpleblousecutting#princessblouse
    #simpleblousecuttingandstitching
    #princessblousecuttingsti#katoriblouse
    #simpleblousestitching #oneTucksblouse

Komentáře • 1,4K

  • @sangitamejwani2982
    @sangitamejwani2982 Před rokem +16

    मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो 🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼 खूप छान बोलल्यात ताई 👌🏼👌🏼तुमचे वाक्य अगदी मनापासून होते. 👍👍

  • @sheetaljagatap4832
    @sheetaljagatap4832 Před rokem +41

    म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी...खूप छान ताई. देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि यश देवो. कृपया कौतुक नाही करता आलं तर टीका तरी करू नका. 🙏

  • @vaishalihatkar9450
    @vaishalihatkar9450 Před rokem +4

    खूप छान ताई
    तुमच्या सारखे एनर्जी सगळ्याना मिळावी
    तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील

  • @user-zb5bm8io2s
    @user-zb5bm8io2s Před rokem +8

    ताई तुम्हाला देव खुप सारी शक्ती देवो आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम दुर होऊदेत आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदेत🙇

  • @nishitasawant5729
    @nishitasawant5729 Před rokem +3

    तुमचं बोलण एकूण बर वाटलं मी पण ब्लाउज शिवते घराच्या घरी, चांगली प्रेरणा मिळाली 👌👌👍

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem +1

      खूप छान ताई अभिनंदन 🙏 धन्यवाद 🙏

  • @anupamamirajkar8834
    @anupamamirajkar8834 Před rokem +23

    ताई तुमचे daily routine share करा ना प्लीज.
    तुमचे vedio आम्ही खूप आवडीने पाहतो .तुम्ही खरंच खूप कष्टाळू आहात. आम्हाला तुमच्यामुळे खूप प्रोत्साहन भेटते.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏

  • @machindrashiraskar7809
    @machindrashiraskar7809 Před rokem +2

    तुमचे विचार खरचं खूप छान आहेत
    कौतुक करावे तेवढे कमीच माझ्या मोठ्या बहीणीला निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem +1

      हो आत्मविश्वास असला की सगळं काही होतं धन्यवाद 🙏🙏

  • @jaypalmathure766
    @jaypalmathure766 Před rokem +3

    🙏🙏ताई आज मी पहिली वेळ पाहिले व ऐकले तुम्हाला तुम्ही खुप कष्ट करत आहात मला ऐकुन खुप आंनद वाटलं , मी पन शिवनकाम करते पन कमी प्रमाणात, तुम्हाला ऐकुन माझा मनाला एक नवा उच्छाह व नवी उमेदी प्राप्त झाली ताईं तुम्ही खुप प्रगति कराल, ईतर स्ञीयाचा तुम्ही खुप विचार करून विडियो करता so thank you tai. मी तुम्हाला आजचं like, follow, s, केले..

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो का ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद ताई 🙏

  • @dipaligurav3980
    @dipaligurav3980 Před rokem +6

    तुमच्या बोलण्यात समजलं कि माणसं कीती विचीत्र वागतात जाऊदे तुम्ही त्यांचा विचार सोडून द्या मी पण गेली पस्तीस वर्षे शिवण काम केले मला 100%खात्री आहे दिवसात दहा ते बारा ब्लाऊज होतातच पण त्या साठी तसाच जिगरबाज बाईमाणूस हवी जी तुम्ही आणि केवळ तुम्हीच आहात
    ताई कधी कधी वाईट कमेंट पण असावी आपल्याच भल्यासाठी कारण मग आपण आणखीनच पेटून उठत काम करतो
    आपलं बल आणखी वाढतं असो तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमच्या घराचे आरोग्य चांगले राहो व तुमची खूप खूप भरभराट व्हावी अशी स्वामी चरणी प्रार्थना
    नविन विडिओ ची वाट पाहते तुझी दिपाली गुरव
    रत्नागिरी मावलंगे

  • @fashionableblousebyjayanti6082

    खूप छान आहे तुम्हाला देव असच यश देत राहो

  • @rajeshrisutar7548
    @rajeshrisutar7548 Před rokem +1

    ताई मनापासून सलाम तुम्हला तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या स्वतावर्च्या आणि देवा varchya विस्वासला।
    God bless you।

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई 🙏

    • @raghvendrajoshi9648
      @raghvendrajoshi9648 Před rokem

      आपल्या जिद्द चिकाटी ला सलाम.लक्ष देऊ नका.

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 Před rokem +1

    तूमचा हा वीडीओ पाहून ,ज्याच जळतं त्यालाच कळतं असच म्हणावेसे वाटतं .अभिमान वाटतो तूमचा . सलाम तूमच्या जीद्दीला .लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ .काही मदत लागल्यास हक्काने सांगा . 🙏🙏

  • @ashajadhav3099
    @ashajadhav3099 Před rokem +4

    खूप छान मी काल पासून tumchi सर्व video बघितले .....मला तर खुप हेवा वाटला तुमचा आणी अभिमान पण ...काळजी घ्या ताई समर्थ कृपा तुमच्या वर कायम अशीच राहील ..जय सद्गुरु ...

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई जय सद्गुरू ताई 🙏🙏

  • @namanscreativeworld5586
    @namanscreativeworld5586 Před rokem +11

    सर्वप्रथम खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कामाबद्दल 🙏 आणि खरंच खूप प्रशंसनीय आहे की तुम्ही एका दिवसात १२ blouse शिवता...
    आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही तुमच्या positive विचारांवर दुसऱ्यांच्या negative विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. तुमचं काम चांगल आहे आणि काही लोकांना सवय असते दुसऱ्यांना हिनवण्याची तर त्यांना सरळ दुर्लक्ष करा. त्यांच्या वाईट comments चा विचार करून त्यांना का एवढं महत्व द्यायचं....
    त्यब्येतिकडे लक्ष्य द्या आणि तुमच्याकडे जे हे ज्ञान आहे ते आम्हालाही द्या.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏💐

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई बरोबर आहे तुमचं धन्यवाद माझ्या काळजीपोटी बोललात त्याबद्दल ताई मी पण 25 वर्षे झाले हे काम करते ताई मी नक्की काळजी घेईल तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून माझी काळजी करतात खूप खूप आभारी ताई 🙏🙏

    • @anjalinene9078
      @anjalinene9078 Před 11 měsíci

      ​@@SavitaTfashionk

    • @seematawari5305
      @seematawari5305 Před 10 měsíci

      Kup Chan tai, kitehe sivankam kelterpan kahich aho, Negative gostikaday laksha naka davu tai, tabytechi kalji gaytai

  • @archanaatkari2984
    @archanaatkari2984 Před rokem +1

    खुप सुंदर विचार आहेत धन्यवाद ताई. महिलांना मार्गदर्शन करत आहात हे कौतुकास्पद आहे. चुकीच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका हि माझी आपणास माझी नम्र विनंती आहे धन्यवाद ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई बरोबर आहे तुमचं धन्यवाद ताई 🙏🙏

  • @rajkumariboutique.3477

    जय सद्गुरु ताई, खूप छान माहिती सगितली. माझ काम सुद्धा तुमच्या सारखं च आहे.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem +1

      हो का ताई अरे वा छान अभिनंदन जय सद्गुरू 🙏🙏

  • @pratikshakhavare2248
    @pratikshakhavare2248 Před rokem +11

    I am proud of you tai God bless you ❤️

  • @tejucreation4994
    @tejucreation4994 Před rokem +4

    अग ताई जस चांगले लोक असतात तसेच निगेटिव्ह मेसेज करणारे पण असतात त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं अन पूढे चालत राहायचं असो best of luck पुढच्या कामासाठी 😘

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 Před rokem

    खूप छान ताई साधी राहणी उच्च विचार तुला चांगलं आरोग्य लाभो तुझं सगळं कुटुंब आरोग्यसंपन्न राहू दे हीच माझी शुभ भावना

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 Před měsícem

    🙏🏻🪷🪷ताई कष्टाचं फळ नेहमी गोड मिळते 💐💐खूप छान होणार तुझे 👍🏻

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před měsícem

      धन्यवाद ❤️समर्थ कृपेने तुमच्या सर्वांचे आशीर्वाद सात व प्रेम असल्यावर होईल तुम्ही बोललात त्याप्रमाणे आणि तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं ताई🙏

  • @technicalarts1654
    @technicalarts1654 Před rokem +12

    Tai khup proud of you...आम्हालाही खुप प्रोत्साहन मिळ ते....कामाची उमेद वाढते.तुमचे काम बघून .....👌👌👌👌

  • @bebeekadams8009
    @bebeekadams8009 Před rokem +9

    शिवनकाम हे असा business असा आहे की, तिथे आपण स्वत: मालक असतो. खुप शुभेच्छा keep it up👌👌👌

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई बरोबर आहे धन्यवाद ताई 🙏

  • @PrashantJadhav-oz2ov
    @PrashantJadhav-oz2ov Před rokem +1

    ताई खूप छान विचार आहेत तुमचे खूप छान वाटलं व्हिडिओ बघून धन्यवाद ताई ,🙏🙏

  • @yogyashrisfashionart660

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏❣️👍

  • @tgbsidddhesh
    @tgbsidddhesh Před rokem +5

    ताई विडीवो बघून जशी एकप्रकारची एनर्जी आली
    जय सद्गुरू ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई जय सद्गुरू ताई 🙏🙏

  • @MITU15155
    @MITU15155 Před rokem +6

    ताई तुम्ही negetive comments वर लक्ष देऊ नका 🙏🏻
    आणि तुम्ही जे करता आहे त्या साठी hatts off to u🙌🏻
    तुम्ही करत रहा छान असच
    तुम्ही एक छान प्रेरणा आहात महिलांसाठी
    आणि स्वतःची पण काळजी घ्या
    आणि अजून छान छान व्हिडीओ अपडेट करत रहा
    पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा💫

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem +1

      हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏

  • @neetajaybhaye8015
    @neetajaybhaye8015 Před rokem +1

    लोकांचे विचार ऐकूण खुप लाज वाटते की आपल्या समाज्यात असे पण लोक आहेत

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई बरोबर आहे धन्यवाद 🙏

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 Před rokem

    Khup Sundar Vicar ahe.🙏🙏

  • @smitahajare3432
    @smitahajare3432 Před rokem +16

    जाऊ दे ताई आपण लक्ष नाही द्यायचे.त्यांचा विचार करत बसाल तर डोक्याला त्रास चं होणार.तुमच्या कामात तुम्हाला भरभरून यश लाभो.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई 🙏

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 Před rokem +2

      कोणी तरी खोटी बुद्धी ची बाई असनार ती ताई तुम्ही नका लशदेऊ स्वामी समर्थ तुमचे भलं करो

  • @sulbhagirishgalgali7744
    @sulbhagirishgalgali7744 Před rokem +5

    Absolutely proud of you. Great attitude keep it up!👍

  • @jayshrisatpute5525
    @jayshrisatpute5525 Před rokem +1

    खूप छान ताई,मीही 22 वर्ष शिलाई काम करते मलाही लोकांचा चांगला वाईट अनुभव येतो,आपण लक्ष द्यायचं नाही ,बाकी सगळं पहायला स्वामी समर्थ महाराज आहेत की,श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्हा सर्वांवर महाराजांची कृपा नेहमी राहो ही प्रार्थना

  • @bhartibanethakker2220
    @bhartibanethakker2220 Před rokem +1

    Very nice tai..👍
    God bless ur family

  • @manishagirme3006
    @manishagirme3006 Před rokem +3

    खूप छान माहिती दिलीत ताई आणि तुम्ही छान माहिती सांगितल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो का ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई 🙏

    • @varahachaple8160
      @varahachaple8160 Před rokem +1

      Tai khup chaan .I am proud of u .tai lokana bhukaychi savy aste tya mule doorlaksh karaycha mi samju shakte tum che dukha Karn mipandivsala 5 blowse kadhaychi aadhi mhaunmi tumhala samju sakte.vmi tumhala khup.... blessings.god bless you tai thanks again 👃😘❤️

  • @eracreations1883
    @eracreations1883 Před rokem +5

    ताई नकारात्मक कमेंटकडे लक्श देऊ नका. मी ज्यांच्या कडे शिकले त्या मावशी सिझनला 20ब्लाऊज दिवसाला शिवायच्या. शिवाय घरातलं सगळं काम करून. यासाठी पूर्ण समर्पण हवं. हे सगळ्यांनाच नाही जमत. हा ज्याच्यात्याच्या इच्छाशक्तीचा आणि कँपँसिटीचा प्रश्न आहे. पण एक तरी कला अंगात असावी. कुणापुढे हात पसरायची वेळ येत नाही.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem +2

      हो ताई आत्मविश्वास असला की सगळं काही होतं धन्यवाद ताई 🙏

    • @agarkarsuvarna9375
      @agarkarsuvarna9375 Před 6 měsíci

      Jai Sadguru tai

  • @sapnathane9426
    @sapnathane9426 Před rokem

    ताई मी आज प्रथम तुमचा व्हिडिओ बघितला मी पण ब्लाऊज शिव्हते बर्या पैकी जमते मला पण खूप जास्त नाही शिऊ शकत जॉब करते टीचर म्हणून दुपारच्या वेळेत ब्लाऊज शिवतें तुम्हाला बघून माझा आत्मविश्वास वाढला.. खूप छान ताई अशीच मेहनत करा कोणी काही कॉमेंट करत असेल खराब तर त्यांच्याकडे नका लक्ष देऊ

  • @juliedsouza5336
    @juliedsouza5336 Před rokem +1

    Savita Tai Tumchya Abhiman vattey ..👌👌👍God Bless You🙏🙏

  • @22114manishablousedesig
    @22114manishablousedesig Před rokem +6

    जिद्द असेल तर पंधरा काय वीस पण ब्लाऊज शिऊ शकतो फक्त काम करण्याची तयारी पाहिजे

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई बरोबर आहे तुमचं /ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🙏

  • @dswakchoure3099
    @dswakchoure3099 Před rokem +5

    ताई चेस्ट आणि दंडघेरात जास्त फरक असल्यास ब्लाॅऊज फिटिंग सरळ येत नाही यावर व्हिडिओ बनवा प्लीज

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      लवकरच यावर मी व्हिडिओ अपलोड करीन ताई 🙏

  • @ashabandal1281
    @ashabandal1281 Před rokem

    Khup positive ani kartutva wan aahat Tai..ashach raha..bappa tumhala ani tumchya parivarala kayam Aanandi sukhi thevo..ani Barobr bolalat Tai wel aalyavr manus kitihi kasht karu shakto..fakt wishwas ani himmat asayla pahije..pn he saglech lok nahi samju shakat na..tyamule wait watun gheu Naka.. bappa always bless you

  • @laxmisahare1788
    @laxmisahare1788 Před 3 dny

    khup chhan tai krishna god bless you 😊😊😊

  • @sambhajimali9266
    @sambhajimali9266 Před rokem +3

    घरचा पत्ता सांगा ताई

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      सविता तोतरे फेसबुक आयडी आहे फॉलो करा मग देते पत्ता 🙏

    • @kanchandhoble2108
      @kanchandhoble2108 Před rokem

      @@SavitaTfashion kele aahe tai

  • @rupalibidwai4229
    @rupalibidwai4229 Před rokem +2

    ताई खरच खुप मेहनत घेता तुम्ही..तुमची खुप खुप प्रगती होउदे हिच स्वामी समर्थ चरणी प्राथना..... मेहनतीला पर्याय नाही... त्यामुळे च तर यश मिळते... तुम्ही असेच ब्लाउज कटटींग चे आणि शिलाईचे व्हिडीओ बनवत जा आम्हाला पण शिकायला मिळेल.... ताई निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष नका देऊ.. तुम्ही चांगले काम करताय. ते करत रहा.. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... 😊

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई नक्की 👍धन्यवाद ताई 🙏

  • @dhanlaxmikulkarni3581
    @dhanlaxmikulkarni3581 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी... ताई खरंच तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ.. तुम्हांला सराव असल्याने तुम्ही ते काम फास्ट करता..... खूप छान सर्व ब्लाऊज शिवलेत... मस्तच 👍👍👌👍

  • @rupalibankar5909
    @rupalibankar5909 Před rokem

    Tai tumcha video khup chan Ani reality ahe kip it up konachyahi comments kade laksh deu naka Ani tumche sagale khup lavkar sagale chan honar ahe tumchi jidda v kashta he Kamal ahe hats up to you.Tujyasarakhi khari manase jagat khup Kami ahet tula khup khup ayushalabhudet.👍tuza uddesh khup chanagala ahe tu ashich pudhe jat raha.

  • @kkdesigners
    @kkdesigners Před rokem

    ताई एक नंबर बोलता तुम्ही 👍👍 मस्त आहेत video तुमचे

  • @ashishvirkar2863
    @ashishvirkar2863 Před rokem

    ताई तुम्हाला सलाम खूप छान बोललात तुम्ही I am proud of you 👌👌🙏🙏 & best of luck

  • @madhurishinde9165
    @madhurishinde9165 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे 👍👍

  • @rajashreeshaligram8982

    Mi aaj first time tumcha vdo baghitla ,khup Chan progress vhavi ashi Deva la prarthana . Naka laksh devu negetive goshti n kade ,tumhi chan kaam karta aahat tasech karat raha ,All the best tai

  • @seemakale7919
    @seemakale7919 Před rokem

    तुमचा व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहे कौतुक वाटते व्हिडिओ बघून देव तुमचं खूप भलं करो तुमच्या कार्याला सलाम

  • @antukalokhe4997
    @antukalokhe4997 Před rokem +1

    👌👌👌ताई तुम्ही खरंच खुप भारी अहात .. तुम्ही खुप मणापासुन बोलता ह्या असल्या लोकांचं काही मणावर नका घेऊ 🙏🙏 हो देवा वर विश्वास असला पाहिजे हे खरं आहे 👍👍

  • @savitasonavane3200
    @savitasonavane3200 Před rokem +1

    खुपच मोठेपणा आहे तुमच्यात ताई लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका, देवावर विश्वास ठेवा सर्व काही चांगले होईल 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @smitakarjavkar5190
    @smitakarjavkar5190 Před rokem

    Tai tumhala baghun dusrya mahilana khup prosahan milel thanks tai

  • @pallavikudnekar2726
    @pallavikudnekar2726 Před rokem

    खरंच ताई तुमचं कौतुक आहे की एवढं कमाल काम करता hats of u ताई 👍🏻👍🏻👍🏻

  • @vijaykumarjamadar356
    @vijaykumarjamadar356 Před rokem

    💖💖🙏🙏👍👍👍👍👍 you are rite 12 kahe 15pan sivesekatho tumche majhi vichar same to same ahe

  • @pushpaarote1817
    @pushpaarote1817 Před rokem

    छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @amolajgare8412
    @amolajgare8412 Před rokem

    खुप छान माहिती सांगीतली ताई thank you

  • @Atozsewingmachinerepairing

    Sahi bata rahi thanks 👍👍

  • @satwasheelapawar1713
    @satwasheelapawar1713 Před rokem

    खूपच छान माहीती दीली ताई खूप खूप आभार
    असेच आम्हाला नविन नविन व्हिडीओ पाठवा मी पण एक टेलर आहे

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई नक्की 👍 अरे वा छान ताई अभिनंदन🙏

  • @sandhyapatil5142
    @sandhyapatil5142 Před rokem

    खूप छान माहितीदिली tai 👍👌👌

  • @renukahadawale9550
    @renukahadawale9550 Před rokem

    खूपच छान 👌तुमच्या व्हिडिओ मुले आत्मविश्वास मिळतो.असेच व्हिडिओ बनवा.daily routine vidio pn banava

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई नक्की 👍धन्यवाद ताई 🙏

    • @SOLO-nq5lf
      @SOLO-nq5lf Před rokem

      हो ताई

  • @aaswadcooking
    @aaswadcooking Před rokem +1

    ताई बोलणाऱ्यांकडे लक्ष नका देऊ आपल्याला बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही... आपण आपल्या कामातूनच स्वतःला सिद्ध करून दाखवायचे जे तुम्ही ऑलरेडी दाखवतच आहात.... तुम्ही खूप पुढे जाणार नक्कीच 👍👍

  • @user-vd8we1ju7l
    @user-vd8we1ju7l Před rokem +2

    खूप छान माहिती सांगितली ताई

  • @bhagyashreekapse9884
    @bhagyashreekapse9884 Před rokem +1

    Khup energy aahe tumchi all of the best for your future life 👌💐💐

    • @ruchabhangale9690
      @ruchabhangale9690 Před rokem +1

      Tai kupch chan .he khare aahe divsala 12 blouse hotat ..anat jidd asel te kahihi hou shakte .1 ladies mazi realitive aahe ti divsala 12 blouse sivte
      aani sarv ghar tichyavr chalte

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      Nice Tai 🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      🙏🙏

  • @lalasahebkadam147
    @lalasahebkadam147 Před rokem

    Chan tai,Amchya shubhechha aplyasobat ahet 🙏👌 keep it up 👌👌

  • @Nandajadhavstitchingcorner

    🙏 Jay sadguru tai 🙏 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👌👌

  • @sandhyapatil7735
    @sandhyapatil7735 Před rokem +1

    Jai sadguru tai 🙏🙏khup Chan bolala tai me hi shilaekam karte l am proud of you

  • @vedikagharat8808
    @vedikagharat8808 Před rokem

    Tai me pn ek tailor ahe, mla tumche video bghun tumcha khup abhiman vatto. Dev tumhala changle aarogya devo🙂

  • @ujwalasatpute9215
    @ujwalasatpute9215 Před rokem

    Kiti chan..evdhe sare kam asun hi kiti happy rahata ...nice .. proud of you tai...tumche he Hard work pahun ase watate apan hi busy raheve.. thanks tai😘

  • @shamikarawate
    @shamikarawate Před rokem +1

    Very nice Tai.... Proud of you ...

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Před rokem

    ताई अत्यंत मोलाची माहिती दिली, त्या मूळे मला प्रेरणा मिळाली

  • @Kinggamer-ds5kd
    @Kinggamer-ds5kd Před rokem

    Nice video aahe tai thanks 🙏🙏👍

  • @shahistatamboli7451
    @shahistatamboli7451 Před rokem

    तुमचे विचार ऐकून छान वाटले ताई. मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे. वाईट कमेंट मुळे मनाचे कच्चीकरण होते. तुम्ही लक्ष देऊन नका असल्या लोकांकडे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @manishalad9091
    @manishalad9091 Před rokem

    ताई खुप छान माहि ती सांगितली त्यामुळ मला ब्लारूप शिवण्यास खुप प्रोत्साहन मिळते

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो का ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏

  • @pradnyabidaye7064
    @pradnyabidaye7064 Před rokem

    👌👌👌🙏🙏🙏khup chan ashya vighna santoshi lokankade lakshya devu naka mehanat karaychi tayari asel tr sarva shakya ahe

  • @sanjivanimahale4076
    @sanjivanimahale4076 Před rokem +1

    मी पण ब्लाउज सिवते पण मला वेळ नाही भेटत होता पण तुमचा video पाहून मला खुप energy भेटली खुप छान video thank you❤ 😊 सकाळी लवकर उठून करेल

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो का अरे वा ताई धन्यवाद ताई 🙏

  • @shivbhaktiandaaruubalpan874
    @shivbhaktiandaaruubalpan874 Před 2 měsíci

    Mi khup divsapasun blause shivte pn baherche ghyala ghabrte pn tumche vichyar aikun aatmvishvaas vadhla tai khup chan video aahet tumche......

  • @jyotihande9539
    @jyotihande9539 Před rokem

    खुप छान👏✊👍 ताई🙏🙏 मी पण शिवणकाम करते खुप प्रेरणा मिळाली 🙏🙏👌👌

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      नमस्कार ताई अभिनंदन 🙏 धन्यवाद ताई 🙏

  • @sunilchavan5106
    @sunilchavan5106 Před rokem +1

    जय सदगुरू ताई. तुझे विचार खुप छान आहेत

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      जय सद्गुरू ताई / धन्यवाद ताई 🙏🙏

  • @nilimapatil4503
    @nilimapatil4503 Před rokem

    👍👌👌खूप छान dont worry be happy hats of you take care

  • @shilpaghughe7487
    @shilpaghughe7487 Před rokem +2

    ताई तुम्ही मनाला लाऊन घेऊ नका ऐकावे जनाचे करावे मनाचे तुम्हाला अजून यश मिळो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो

  • @geetakadam386
    @geetakadam386 Před rokem +1

    खरंच ताई तू खूप खूप ग्रेट आहेस त्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नकोस वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नकोस आणि स्वतःची तब्येतीची पण काळजी घे तू आहेस म्हणून तुझं कुटुंब आहे धन्यवाद ताई

    • @anandiparashi5797
      @anandiparashi5797 Před rokem

      ताई परमेश्वर तुमच्या कामात यश व फायदा भरघोश देवो, जिद्दीने पुढे जा कल्याणमस्तु 👌👌💟🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई 🙏

  • @funnystorytv385
    @funnystorytv385 Před rokem +1

    खूप छान वाटलं ताई व्हिडिओ ऐकून मी मशीन काम सोडून द्यायचा विचार करत होते पण आता नाही तुमच्याकडे पाहून खूप हुरूपआला माझ्याही आयुष्यात तुमच्यासार क्याच खूप समज आहे

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ताई 🙏

  • @geeta6169
    @geeta6169 Před rokem

    Proud of you tai, great work karta Tai, Mi pan Ahmadnager chi ahe tumala bhetayla nkki avdel Tai mla, Mi pan blouse shivte pan roj 2/3 hotat

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      नक्की भेटू ताई 🙏काम करण्याचा टाईम टेबल करायचा मग कंटाळा येत नाही कंटाळा आला तरी जेवण बनवायला लागतं ना त्याप्रमाणे काम करायचं आपल्या मनाला सांगायचं की मी हे करणार आहे मग शंभर टक्के होणार ताई धन्यवाद 🙏

  • @aparnaghumare7770
    @aparnaghumare7770 Před rokem

    Khupch chan vichar pn chan ahet tumche , tumacha khup prgati vavi hi prathna

  • @manjirijadhav9127
    @manjirijadhav9127 Před rokem

    Khup Chan bolalat.keep it up.

  • @rajanidhuri7583
    @rajanidhuri7583 Před rokem +1

    खूप छान ताई, तुमच्या मेहनतीचे कौतुक आहे,ज्या लोकांना काही येत नाही ती लोकच अशी भाषा करतात आपण लक्ष द्यायच नाही, काळजी घ्या,🙏🙏

  • @vandanavyawhare1212
    @vandanavyawhare1212 Před rokem +1

    मला तुमचा video खुप आवडला all the best

  • @sushmakadam9403
    @sushmakadam9403 Před rokem

    Khup chan vichar Ahet mi aajche tumcha video pahila 👌👌👍

  • @arunachougule9035
    @arunachougule9035 Před rokem

    ताई तुमचे विचार चांगले आहेत.सगळ चांगले होणार माझ्याकडे या गोव्यात.

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      ताई थँक्यू सो मच मी माझं भाग्य समजते मला तुमच्यासारखी फॅमिली मिळाली Tai 🙏🙏

  • @shobhadivase3262
    @shobhadivase3262 Před rokem

    Khup chan Tai God bless you

  • @shubhangimodak1919
    @shubhangimodak1919 Před rokem

    Khup chhan tai mala mahit ahe tai tumhi shiu Shakta me pan blouse shivte mhanun proud to be

  • @atharvawagh6964
    @atharvawagh6964 Před rokem

    खुप छान माहिती दिली ताई

  • @chaitalishete7666
    @chaitalishete7666 Před rokem

    खूप छान ताई बोलू द्या कोणाला काय बोलायचं आहे ते लोक असेच नाही पटत कशाला वाईट कमेंट करायच्या गप्प बसायचं ना नाहीतर पाहू नये अशांनी व्हिडिओ असे माणसे खूप जळके असतात ताई कशाला बोलावतात यांना तुमच्या घरी त्या तुमच्या टिंगल करत आहेत मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @shabnammulani7573
    @shabnammulani7573 Před rokem

    एकदम बरोबर ताई तुम्ही खुप मेहनत करता .we proud of you...

  • @shalinipatil8482
    @shalinipatil8482 Před rokem

    धन्यवाद हा व्हिडीओ टाकला त्यासाठी जसं कौतुक होत तसचं टिका करणारे पण असतात .जे टिकाकार टिका करतात त्यामुळे अजून खून्नस निर्माण होवून जास्त काम करा .कौतुक करणार्यानां खूप खूप धन्यवाद अनेक आशिर्वाद बेटा असचं कष्टातून उभारी घे आणि खूप यश मिळो ताई माझ्याकडे सगळ्यांनी कामातून वेळ मिळेल तेव्हा या आराम करायला मुलांना तुम्हांला चेंज मी पुण्यात रहात .👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      ताई खूप बरं वाटलं कमेंट पाहून धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🙏

  • @nikhilthigale7829
    @nikhilthigale7829 Před rokem

    kup chan tai sangetale.
    👌👌👌

  • @vaishalishorts8617
    @vaishalishorts8617 Před rokem

    खुप सुंदर विचार भेटले आज तुमच्या कडून💐💐ताई मी पण शिवणक्लास घेते आणि शिवणकाम ही करते

    • @SavitaTfashion
      @SavitaTfashion  Před rokem

      धन्यवाद ताई 🙏अरे वा छान ताई अभिनंदन🙏

  • @latanaik7628
    @latanaik7628 Před rokem

    Nice thought sister. Take care of yourself.

  • @RatnaBobde-qs4hg
    @RatnaBobde-qs4hg Před rokem

    Chhan aahe Tai tumcha kaam aani vicharhi 👍

  • @laxmisahare1788
    @laxmisahare1788 Před 3 dny

    me pan blouse shivate tai ,yekun khup anand watal