पिंपरी चिंचवड- बॅचलर पोरांची आवडती खानावळ : लोकप्रिय खानावळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 04. 2024
  • location : maps.app.goo.gl/sqfag9ykX9t7m...
    स्वस्त आणि मस्त : कोल्हापुरी खानावळ
    unlimited तांबडा पांढरा रस्सा

Komentáře • 10

  • @narendrakamble1473

    अरे! तो म्युझिक चा आवाज कमी कर अगोदर काय लग्न आहे का.

  • @arundakave5917

    लोकप्रिय खानावळ मध्ये मी जेवलो लोकप्रिय सारखे जेवण चांगला आहे मटन थाळी एक नंबर 👌

  • @rajendrashinde8709

    आम्ही नक्की जेवायला जाऊ,,हॉटेल पेक्षा मेस मध्ये शाकाहारी ,मांसाहारी जेवण छानच असत,,,असेच दुसरे व्हिडिओ बनवा,सर्व सामान्य माणसांना परवडणारे आणि तृप्त करणारे,,,thanks

  • @admin_akshu6384

    एक नंबर जेवण आहे. आवश्य भेट द्या. 👌❤

  • @arundakave5917

    👌 एक नंबर जेवण