".. याद राखा ", हे सांगण्यासाठीच ठाकरेंचा दिल्ली दौरा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • ".. याद राखा ", हे सांगण्यासाठीच
    ठाकरेंचा दिल्ली दौरा !
    #narendramodi #amitshah #udhavthakkarey #दिल्ली_सरकार #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #rahulgandhi #soniyagandhi #महायुती #महाविकास_आघाडी

Komentáře • 203

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 Před měsícem +14

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मुबंई साठी आणि सर्वजाती धर्मासाठी मराठी माणसाठी योग्य वेक्ती ठाकरे

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 Před měsícem +19

    पाटील साहेब नमस्कार खूपच छान विश्लेषण केलं तसेच वास्तव सांगितलं त्याबद्दल धन्यवाद

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Před měsícem +71

    दिल्ली हादरवणारा एकाच नेता उध्दव ठाकरेच

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před měsícem

      . बरोब्बर! जो मुख्यमंत्री असतांना बायकोच्या पदराआड लपून बसला होता आणि अंडी उबवत बसलेला धडाडीचा, बहादूर माणूस!😆😆😆😆

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 Před měsícem +21

    दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

  • @kailasdhole4147
    @kailasdhole4147 Před měsícem +66

    उद्धव ठाकरे महाराष्ट्राची शान

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Před měsícem +47

    खुपच दमदार व परखड विश्लेषण,पाटील साहेब

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Před měsícem +32

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज कणखर नेतृत्व उद्धव साहेब... जय महाराष्ट्र..

  • @vilasgaikwad2760
    @vilasgaikwad2760 Před měsícem +11

    महाराष्ट्राचा एकच सच्चा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 Před měsícem +12

    Maharashtracha स्वाभिमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच.जय महाराष्ट्र.

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 Před měsícem +12

    जय महाराष्ट्र
    आपले विषलेशन अतीशय सूंदर
    उद्धव साहेब हे सर्व मराठी माणसाची शान आहे उद्धव साहेबाचा द्वेष करणारे खूप आहेत पण एक मराठी माणूस दील्ली वर जात असेल तर मराठी माणसाला अभिमान वाटला पाहीजे

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 Před měsícem +33

    खुप छान विश्लेषाण पाटील सर जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 Před měsícem +9

    जय हिंद जय महाराष्ट्र माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज महाराष्ट्राला आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेने याची नोंद घ्या परत एकदा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Před měsícem +9

    सर आपल्या सारख्या महाराष्ट्रप्रेमी निष्ठावंत पत्रकारांची या महराष्ट्राला गरज आहे . शब्द शब्द अतिशय महत्वाचा आपणास प्रणाम🙏

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před měsícem +41

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @NashikDasariya
    @NashikDasariya Před měsícem +11

    CM Uddhav thakare जय महाराष्ट्र

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před měsícem +32

    पाटील साहेब एक अभ्यासू विवेचन करतात.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Před měsícem +33

    श्रीमान उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागण्याची खरी तर गरज नाही. पण तरीही आग धुमसत आहे.

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 Před měsícem +9

    वा फार छान काय छान विश्लेषण खेल सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये चांगल्या प्रकारचं अंजन घातलं तुमच्या अभ्यासू वृत्तीला मानाचा जय महाराष्ट्र तुमच्यासारखं विश्लेषण अद्याप कोणीच केलं नाही परंतु तुम्ही फार खुलासेवार सत्ताधाऱ्यांची करून टाकली खरोखर अप्रतिम एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Před měsícem +12

    Thackeray He Thackeray Ahe Ani Maharastrachi Shan Ahe Jay hind jay maharastra Udhav ji

  • @arjuningole4631
    @arjuningole4631 Před měsícem +7

    खूप छान विश्लेषण केले पाटील, साहेब, जय शिवाजी, जय भवानी, जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @PrashantHande-xi7nz
    @PrashantHande-xi7nz Před měsícem +9

    Only उद्धव ठाकरे

  • @mahadevbhuvad5870
    @mahadevbhuvad5870 Před měsícem +9

    महाराष्ट्राचा असली वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před měsícem +10

    Mahavikas aghaddi zindabad

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 Před měsícem +8

    उध्दव साहेब ठाकरें महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री.❤

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Před měsícem +23

    पाटील साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्र प्रेमी पत्रकार

  • @Shankarpatre
    @Shankarpatre Před měsícem +15

    छान विश्लेषण केले साहेब, धन्यवाद 🎉🎉

  • @vilas7545
    @vilas7545 Před měsícem +4

    पाटील साहेब जबरदस्त अभ्यासू विश्लेषण धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 Před měsícem +5

    Sayteymev Jayate Jai Maharashtra

  • @chandrakantsawant1160
    @chandrakantsawant1160 Před měsícem +14

    खूप छान विश्लेषण पाटील साहेब. खरा झुंजार आणी अभिमानी माणूस म्हणजे उध्दव साहेब.

  • @dineshkoyande1737
    @dineshkoyande1737 Před měsícem +15

    वस्तूनिष्ठ विश्लेषण.सध्या 'महाराष्ट्र वाचवा' ची गरज.

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 Před měsícem +13

    साहेब जय महाराष्ट्र आपण खूप छान आणि बरोबर विश्लेषण करत आहेत धन्यवाद

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Před měsícem +4

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @rahulgopal5236
    @rahulgopal5236 Před měsícem +6

    जय महाराष्ट्र फक्त शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत गद्दारी ला माफी नाहीच

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc Před měsícem +11

    महाराष्ट्राची शान उद्या बाळासाहेब ठाकरे साहेब होणारे मुख्यमंत्री जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय 11:58 जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem +16

    धन्यवाद राजु पाटील.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Před měsícem +51

    उद्धव साहेब दिल्लीला गेले आणि आशिष शेलारा च्या बुडाला मिर्ची झोंबली

    • @Shankarpatre
      @Shankarpatre Před měsícem +3

      संन्यास घ्यायचं काय झाले ते आगोदर विचारा.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před měsícem +16

    फार अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před měsícem +3

    धन्यवाद,,महाराष्ट्र धर्म पाळणारा व्हिडिओ आणि विवेचन,,,,जबरदस्त,,,,

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Před měsícem +5

    खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před měsícem +7

    Maharashtra che Bhavi " CM " Uddhav Saheb Thakre sarkar zindabad

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 Před měsícem +7

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे वाघ आहे हा देशाचा वाघ आहे

  • @mohanpatil691
    @mohanpatil691 Před měsícem +5

    🎉🎉❤❤ dhanyvad Saheb

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před měsícem +8

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 Před měsícem +18

    फारच छान सांगितले पुणे येथुन वाडकर धनकवडी जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @rashmimayekar2899
    @rashmimayekar2899 Před měsícem +35

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रची शान आहे

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 Před 29 dny +2

    एकदम कडक व्हिडीओ..
    एकदम कडकडीत उन्हात न्हाऊ घातले महा..पापी दिल्लीवाल्यांना..
    एकदम बेदम भाषा..
    वाह राजूदादा.

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Před měsícem +37

    महाराष्ट्राची आण बाण शान अखंड महाराष्ट्राचा ढाण्या वाघ उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद ओरिजनल शिवसेना जिंदाबाद

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před měsícem

      हाच "ढाण्या वाघ "(?) कोरोना काळात मुख्यमंत्री असूनही मातोश्रीच्या बिळात राज्यातील लोकांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या बायकोपोरांची काळजी घेत अंडी उबवत बसला होता, भेकड कुठचा, आणि खरा ढाण्या वाघ स्वतःचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल्सना ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा पुरेसा होतो आहे की नाही हे पाहण्यासाठी बाहेर फ़िरत होता!
      उबाठा हा छक्का, नेभळट माणूस ज्यांना ढाण्या वाघ वाटतो त्यांच्या अकलेची किंव येते!😤👊

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Před měsícem +4

    दिल्ली सांभाळा महाराष्ट्र आमचाच तो आम्ही बगून दिली तर तुम्ही चांगलं करा आमचं पाठींबा आहे

  • @vijaysawool2756
    @vijaysawool2756 Před měsícem +4

    धन्यवाद राजू पाटील

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Před měsícem +4

    उद्धव साहेब ठाकरे यांचा नाद करायचा नाय

  • @lakshamanpatole5190
    @lakshamanpatole5190 Před měsícem +25

    Next C M uddhav thakare

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 Před měsícem +5

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Před měsícem +6

    Correct sir

  • @YuvrajGharal-qp6nx
    @YuvrajGharal-qp6nx Před měsícem +5

    UT Sahieb Best CM ✌️💯🔥🚩🎉🔥🔥

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 Před měsícem +3

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩 छान विश्लेषण 👍🙏🙏🙏

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před měsícem +1

    सर, उत्तम विश्लेषण !
    उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा राजकीय, सामाजिक आणि भावनिक दृष्टीने प्रचंड यशस्वी झाला आहे. हे सत्य आहे.
    "Thackeray Brand" of Maharashtra since Prabodhanakar.

  • @NamdevHulawale
    @NamdevHulawale Před měsícem +2

    योगे विश्लेषण महाराष्ट्र चा अभिमान म्हणजे महाविकास आघाडी

  • @santoshgound4817
    @santoshgound4817 Před měsícem +11

    बरोबर

  • @SanjayJadhav-zv7xy
    @SanjayJadhav-zv7xy Před měsícem +3

    उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद

  • @satishkumargavali1
    @satishkumargavali1 Před měsícem +14

    जबरदस्त विष्लेषण

  • @ravikantpawar265
    @ravikantpawar265 Před měsícem +13

    Good news uddhav Thakre zindabad

  • @user-jv7oc4sp8n
    @user-jv7oc4sp8n Před měsícem +14

    खुप छान विश्लेषण सर

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Před měsícem +5

    Jay hind jay maharastra Rajiv ji

  • @PopatSalunkhe-z2c
    @PopatSalunkhe-z2c Před měsícem +3

    खूप दमदार आणि योग्य विचार

  • @pravinchavan5427
    @pravinchavan5427 Před měsícem +3

    Very nice analysis sir

  • @balkrishnashinde6477
    @balkrishnashinde6477 Před měsícem +2

    पाटील साहेब....
    खूपच छान..... जय महाराष्ट्र! 🚩🙏

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Před měsícem +1

    जबरदस्त विश्लेषण साहेब

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před měsícem +15

    केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @subhashdhande4378
    @subhashdhande4378 Před měsícem +12

    Uddhav Thakare is a leader.
    of Maharashtra.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před měsícem +2

    महाराष्ट्र हा असा एकमेव जिल्हा आहे की सर्व जगातील लोक कामधंदा करून आपले जीवन जगतात.
    महाराष्ट्रात राहणाऱ्या प्ररप्रातियाना मुंबई आपली कर्म भुमी आहे याची खात्री आहे.
    सुरक्षितता मिळते.

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před měsícem +11

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 Před měsícem +1

    देल्हीला इशारा एकमेव नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे .जय महाराष्ट्र

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 Před měsícem +13

    NEXT. MH. C.M. ONLY UDDHAV THAKARE. ALL AGREE.

  • @manoharsutar4537
    @manoharsutar4537 Před měsícem +3

    खतरनाक विश्लेषण.उद्धव ठाकरे साहेबांचा नाद करुन भाजपने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय.

  • @sureshkedare608
    @sureshkedare608 Před měsícem +2

    काय भारी विशलेन केले आहे पाटील साहेब लय भारी

  • @sachinmali3997
    @sachinmali3997 Před měsícem +1

    पाटील साहेब सलाम आपल्या कार्याला
    सत्यम शिवम सुंदरम.

  • @SuhasPathak-ef1yk
    @SuhasPathak-ef1yk Před měsícem +6

    नाग हा शेतकर्यां चा मित्र आहे . म्हणुन त्याची पुजा नांग पंचमी ला करतात..😄

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 Před měsícem +1

    जय हिंद जय महाराष्ट्र
    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @dilippawar5673
    @dilippawar5673 Před měsícem +1

    धन्यवाद साहेब

  • @user-gr9hj2oj1l
    @user-gr9hj2oj1l Před měsícem +1

    फार सुंदर विश्लेषण सर

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před měsícem +10

    In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pravingiri5238
    @pravingiri5238 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र

  • @samarthgawali-ub9wd
    @samarthgawali-ub9wd Před měsícem +1

    पाटील साहेब मस्त विश्लेषण केले जय महाराष्ट्र

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 Před měsícem +9

    एकच राजे छत्रपती शिवछत्रपती माझे एकच वाघ मराठा मावळा मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🐅 वाघला मानाचा मुजरा मावळाचा 🐅 🐅 वाघाची डरकाळी फोडली आहे तरी सर्व उंदिर बिळात लपून बसले आहेत नडा लढा धडा शिकवला पाहिजे गद्दार लाचार होऊन गेले शिवसैनिकानो जागे व्हा सत्यासाठी लढा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा शिवसैनिक

  • @prabhakarmeshram2977
    @prabhakarmeshram2977 Před měsícem +4

    Khub chyan patil saheb , udhaw thakare mukhyamantri vhaylach pahije. Tevhach mahayuti sudharel.

  • @sanjayhingonekar6627
    @sanjayhingonekar6627 Před měsícem +2

    दोन्ही गुजराती यांना योग्य घोडे लावणारा एकच साहेब उद्धव साहेब

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před měsícem +7

    बरोबर सांगत आहात.

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Před měsícem +15

    महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. जय महाराष्ट्र

  • @mandarmargaj3262
    @mandarmargaj3262 Před měsícem +2

    Very nice and beautiful

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c Před měsícem +1

    Very Good Dear

  • @arunashinde6146
    @arunashinde6146 Před měsícem +1

    Great. Proud of you. Almighty God bless you and give you success.

  • @prabhakariswalkar1963
    @prabhakariswalkar1963 Před měsícem +1

    Patil saheb agdi nemk vishleshan dhnyawad

  • @user-hd6wq5wg4k
    @user-hd6wq5wg4k Před měsícem +41

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र🔥🔥💪

  • @dattarammhatre8257
    @dattarammhatre8257 Před 26 dny

    धन्यवाद साहेब🎉🎉

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m Před měsícem +1

    हो जनाब मोदी व अहमदशाह अबदाली या औरंग्या फॅन्स क्लब (गुजरात )च्या मसीहा यांना इशारा आहे, उद्धवसाहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र, फक्त मशालच

  • @pradeeptanavade7804
    @pradeeptanavade7804 Před měsícem +4

    No mahayuti,only U.T.

  • @user-ub6qj6ed5u
    @user-ub6qj6ed5u Před měsícem

    पाटील साहेब छान खूप छान असेच आपण स्वाभिमानी माणसाच्या पाठीशी राहा हीच आपणास नम्र विनंती जय महाराष्ट्र

  • @vishaldasare6560
    @vishaldasare6560 Před měsícem +1

    Very Nice Explained 👍👌

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b Před měsícem +1

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द Před měsícem +7

    उध्दव ठाकरे प्रेमी युवा मंच