निसर्गोत्सव भाग १६ - केवडा

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • टीम निसर्गोत्सव :---- मंजिरी सबनीस, मानसी फडके, स्नेहा घाटे, अपर्णा जोग, स्वप्ना कुलकर्णी, सुजाता अय्यर, नीना वैशंपायन, वैशाली आकोटकर, इंद्रायणी देशपांडे, अलका देशपांडे, अपर्णा चेरेकर आणि विप्रा मोहोरीकर
    ________________________________________________________________________
    टीम केवडा :- संहिता लेखन :- इंद्रायणी देशपांडे || संहिता अभिवाचन :- धनंजय कुलकर्णी || कविता:- अलका देशपांडे || संगीत आणि कविता गायन :- सुजाता अय्यर || ऑडिओ संयोजन:- धनंजय कुलकर्णी || व्हिडिओ संयोजन :- वैशाली आकोटकर || मुद्रित शोधन :- मानसी फडके || चित्रांकन :- नीना वैशंपायन, अपर्णा चेरेकर, विप्रा मोहोरीकर, शिवांगी आकोटकर, स्मिता कुलकर्णी, अंजली यादव, अश्विनी मंजुळ, अर्चना नाईक आणि सविता बनाला || सुलेखन:- निना वैशंपायन || संकल्पना :- मंजिरी सबनीस आणि मानसी फडके
    About Kevada
    #मराठीकविता #निसर्गकविता #फुलांच्याकविता

Komentáře • 44

  • @vijay60609
    @vijay60609 Před 4 lety +5

    ऊत्कृष्ट ,मनाला मोहवून टाकनारा सुगंध

  • @netrakhandekar2675
    @netrakhandekar2675 Před 4 lety +3

    सर्वच बाजू उत्तम,केवड्याच्या सुगंध सुरेख दरवळला आहे

  • @smitadeodhar6390
    @smitadeodhar6390 Před 4 lety +4

    मस्तच, केवड्याचे प्रकार, प्रत्यक्ष झाड हे कधी पाहीले नव्हते . खूप माहितीपूर्ण मालिका आहे. Presentation ही उत्तम आहे. 👍👌

  • @dhanashreebarve773
    @dhanashreebarve773 Před 4 lety +2

    सुरेख👌

  • @dr.sunildeshpande4416
    @dr.sunildeshpande4416 Před 4 lety +2

    सुरेख अभिवाचन, गायन, रेखाटने आणि काव्य 👍👌👌👌

  • @deepalithakur644
    @deepalithakur644 Před 2 lety +1

    अप्रतिम!👌👌

  • @ashwatikakade7938
    @ashwatikakade7938 Před 4 lety +2

    केवड्याचे पानं खूप सुंदर कविता आणि चित्र सुद्धा छान आहे. शिवांगी तुझं ही चित्र छान आहे.👌👌

  • @asavarikhamkar8390
    @asavarikhamkar8390 Před 4 lety +2

    Mast

  • @jvyankatesh
    @jvyankatesh Před 4 lety +2

    Teamwork blossoming

  • @AniruddhaDikshit
    @AniruddhaDikshit Před 4 lety +2

    अप्रतिम !

  • @jayvardhanupadhyay8161
    @jayvardhanupadhyay8161 Před rokem +1

    अतिशय सुंदर प्रस्तुति

  • @pradnyavaishampayan6466
    @pradnyavaishampayan6466 Před 4 lety +3

    Beautiful!!

  • @vijayamokal702
    @vijayamokal702 Před 3 lety +1

    सुंदर माहिती
    👌🏻👌🏻👌🏻
    🙏🙏

  • @spinningwheelproductions1133

    सुंदर कविता

  • @RameshSangamnerkar
    @RameshSangamnerkar Před 4 lety +2

    नेहमी प्रमाणे च अप्रतीम.. 👍👍

  • @parimalparmar5705
    @parimalparmar5705 Před 4 lety +2

    Very nice poem

  • @anantsawant8674
    @anantsawant8674 Před 3 lety +1

    Nice mamacho gaon

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  Před 3 lety

      अनेक धन्यवाद! आमचे बाकीचे विडियो जरूर पहा आणि सुहृदांना पाठवा.

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 Před měsícem +1

    नमस्कार केवड्याची एवढी छान माहिती ऐकून खूप छान वाटले थॅवस .😂😅

  • @dnyaneshwarbhise7086
    @dnyaneshwarbhise7086 Před 4 lety +2

    धनंजय कुलकर्णी आणि सुजाता अय्यर ह्यानी कळस चढवलाय तर मानसी फडके अलकाजी आणि इंद्रायणी देशपांडे, नीना वैशंपायन.... आपण सर्वानीच हा कळस तोलून धरलाय .
    आपणास खरंच धन्यवादही कमीच पडतील....

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  Před 4 lety

      अनेक धन्यवाद!

    • @sura2194
      @sura2194 Před 4 lety

      Thank you so much .Sujata here 🙏

  • @chhayaacharya727
    @chhayaacharya727 Před 4 lety +2

    आसमंत सुगंधी झाला, मनामनात केवडा दर्वळला.

  • @rajaramkoli4169
    @rajaramkoli4169 Před 22 hodinami

    शशशशशशश

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 3 lety +1

    Sundar aavaj kharech kevdychy banat sap asto ka