मद्रास चटणी|अतिशय टेस्टी झटपट लाल चटणी ईडली डोसा अप्पे उत्तप्पा सोबत खाऊ शकता|no coconut chutney|
Vložit
- čas přidán 6. 08. 2022
- मद्रास चटणी|अतिशय टेस्टी झटपट लाल चटणी ईडली डोसा अप्पे उत्तप्पा सोबत खाऊ शकता|no coconut chutney|
ingridents
2 to 3 tablespoon oil
8to 10 madrasi onion
2 big chopped tomato
2 tablespoon chana daal
2 tablespoon urad daal
salt
hing
5 to 6 red dry chilli
1 tablespoon bydgi chilli powder
curry leaves
1 tablespoon mustered seeds
instant chutney, red chutney for idli, dosa, appe uttapa, southindian red chutney, no coconut chutney, no peanut chutney, madras chutney, red chutney for dosa, southindian dish recipe, in marathi, southindian chutney recipe, in मराठी, चटणी रेसिपी मराठी, ईडली डोसा अप्पे उत्तप्पा चटणी, लाल चटणी मराठी रेसिपी,
Bahut achhi lagi dear ❤❤new friend ❤
जे सांगता न ते नाही समजतंय
फास्ट सांगत आहात
पांढऱ्या भाताबरोबर तर अप्रतिम चव येते या चटणी मुळे, वेगळं काहीतरी चवीचे खाल्ले याचेही समाधान. मस्तच 👍👍
खूपच सुंदर आहे चटणी
थँक्यू. खरचं खूपच छान आहे चटणी मी नक्की करून पाहीन धन्यवाद.
खूप छान चटणी ❤❤
Chutney मस्त 👌
ताई खूप छान भन्नाट रेसिपी झाली आहे नेहमी प्रमाणे 😋😋😋
खूप छान आवडली
Mast nakki try karel
My favourite chutney recipe 🤤
हो चटणी खूप छान झाली होती, माझ्या मुलाला खूप आवडली आप्पे बरोबर 👌👌 छान
खूप छान रेसिपी ताई
दोनदा भरपूर तेल !!!! 😮
Mast
Very nice recipe in
Khup aavdli aahe chhn
खूप सुंदर इडली रेसिपी दाखवा ताई साहेब
Its south Indian chattny
👌😋
Ha video Chan ahe
Mala kadipatta chatni avdte pls video Kara .
चटणी पाहूनच पाणी सुटल तोंडाला 😋😋😋
Thatte idli recipe path wa
Pls idle rasipi
धन्यवाद ताई शेअर केल्याबद्दल ताई हे कांदे कुठे भेटतात.मार्केट भेटतात का
चटणी छान झाली तर नक्कीच कळवेल
केली का ही चटणी, केली असेल तर कशी झाली आहे ते सांगा..
Tel khup vaprle ahe mi nehmi banvate pn tel jast nahi vaprat
चटणी छान झाली पण ती किती दिवस टिकते
मद्रसी लोक आपले मराठी पदार्थ कधी करत नाही महाराष्ट्रात राहून,पण आपली मराठी माणसे त्यांचे पदार्थ बनवून त्याला
प्रसिद्धी देतात,हेच महाराष्ट्राची शोकांतिका
Deva
It's not true. Usal, misal, poha, vada pav, thalipeet, aluvadi etc etc..... We make and relish😋
इतकं तेल वापरायचं 🤔
Improvement in pronouncetion is must.
Description box madhe ala lasun nahi mention kelay
Ok thanks
मस्तच,आजच करायची आहे,थट्टे इडली म्हणजे काय?
Thatte means small plate.
ताई आपण इडली सोबत खाण्यासाठी नारळाची चटणी नेहमी बनवतो पण ही मद्रासी चटणी पण खूप सुंदर झाली असेल माझा पण रेसिपी चा चॅनल आहे मी काल खरवस ची रेसिपी टाकली आहे नक्की बघा
तेल ज्यादा लगता है
आपले. नेहमीचे कांदे वापरले तर चालतील का
Ho chalel
To much oil 😮
च्यटणी नाही चटणी
Tatte ildli recipe dakva