Video není dostupné.
Omlouváme se.

बावधन बागड यात्रा 2024 चे मानकरी विकास नवले

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2024
  • बावधन बागड यात्रा 2024 चे मानकरी विकास नवले बावधन बगाड यात्रा २०२४ चा मान श्री विकास तानाजी नवले, शेलारवाडी, बावधन यांना मिळाला आहे. बहिणीला अपत्य प्राप्ती साठी त्यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी नाथांना नवस केला होता... तो पूर्णत्वास गेला भावाने केलेल्या नवसाची पूर्ती करण्यासाठी श्री विकास कौलासाठी बसले होते आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बावधन बगाड यात्रेसाठी मानाचा बगाड्या होण्याची संधी मिळाली आहे .. शनिवार ३० मार्च २०२४ रोजी बगाड यात्रा संपन्न होत आहे... #breaking #english #maharashtra #marath #marathi #news #omkarnewsmaharashtra #wai

Komentáře •