Shambhuraj Desai | जरांगे पाटील यांच्या राज्यभरातील सभांवरुन उद्या तातडीने महत्त्वाची बैठक

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • Shambhuraj Desai | जरांगे पाटील यांच्या राज्यभरातील सभांवरुन उद्या तातडीने महत्त्वाची बैठक #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 905

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před 20 dny +481

    सात कोटी मराठ्यांच काळीज आदरणीय मनोज जरांगे पाटील 🙏🙏💞

    • @user-gc4ri6zu7j
      @user-gc4ri6zu7j Před 19 dny +10

      काळीज पिऊन पिऊन खराब झालं 😂

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j Před 19 dny

      होऊदी भाऊ तु लोड घेवूनको​@@user-gc4ri6zu7j

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Před 19 dny

      Tuza bap ahe re

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 Před 19 dny

      @@ddambhoreambhore8651 29-30% मराठा (नुकताच झालेल्या शासकीय सर्व्हे नुसार)
      19-20% दलीत आदिवासी
      9-10% मुस्लिम
      6-7% General
      34% OBC (380 जाती कुणबी सहीत)
      एकुण 100 %
      किमान आकडेवारीत तरी महाराष्ट्रात 60 % ओबीसी शक्यच नाही... बाकी लोकांनी अकलेचे तारे तोडवेत.... निवडणुकीतून हे सिद्ध झालेलं आहे...26 मराठा खाजदार आणि 9 ओबीसी खजदार....

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 19 dny +5

      मोठ्या माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने ओबीसींना आरक्षण रुपी संरक्षण दिलेले आहे 👍

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 20 dny +340

    लवकर सोडा प्रश्न नाही तर आगिमोहल पेटला तर सगळाच जाळून खाक करतील

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Před 20 dny +302

    शंभू देसाई सगळयात आधी मराठा समाज तुमचा पराभव करेल लक्षात ठेवा जातीशी इमानदारी रहा

    • @shivajichaudhari5057
      @shivajichaudhari5057 Před 19 dny

      प्रत्येक वेळी आपलेच गद्दार,,, यांनीच विश्वास घात चालविला आहे आज पर्यन्त..... विधानसभा निवडणुकीत आचार सहिता लागली की घ्या गाजर,,, या साठीच येतो हा जरांगे साहेबाना पुढे प्रत्येक वेळी....

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 Před 19 dny

      @@santoshgholap3694 29-30% मराठा (नुकताच झालेल्या शासकीय सर्व्हे नुसार)
      19-20% दलीत आदिवासी
      9-10% मुस्लिम
      6-7% General
      34% OBC (380 जाती कुणबी सहीत)
      एकुण 100 %
      किमान आकडेवारीत तरी महाराष्ट्रात 60 % ओबीसी शक्यच नाही... बाकी लोकांनी अकलेचे तारे तोडवेत.... निवडणुकीतून हे सिद्ध झालेलं आहे...26 मराठा खाजदार आणि 9 ओबीसी खजदार....

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 19 dny +7

      मोठ्या माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने ओबीसींना आरक्षण रुपी संरक्षण दिलेले आहे 👍

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 Před 19 dny

      @@pdrt-productdemoreviwesand2216 29-30% मराठा (नुकताच झालेल्या शासकीय सर्व्हे नुसार)
      19-20% दलीत आदिवासी
      9-10% मुस्लिम
      6-7% General
      34% OBC (380 जाती कुणबी सहीत)
      एकुण 100 %
      किमान आकडेवारीत तरी महाराष्ट्रात 60 % ओबीसी शक्यच नाही... बाकी लोकांनी अकलेचे तारे तोडवेत.... निवडणुकीतून हे सिद्ध झालेलं आहे...26 मराठा खाजदार आणि 9 ओबीसी खजदार....

    • @Atul67674
      @Atul67674 Před 19 dny

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216मग छोटया माश्याच्या नेत्यांनी कशाला गांड मस्ती करायची.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 19 dny +121

    एकच नेता मनोज जरांगे पाटील साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 👍💯💪💯🚩🚩💪🚩🚩🚩🚩💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪🚩🚩💯💯💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 Před 20 dny +270

    ओबीसीना आरक्षण कोणत्या आधारावर दिले

    • @BankatPachbail
      @BankatPachbail Před 19 dny +30

      बीगर पुराव्याच्या आधारे दिल
      म्हणुन तर माजले 😂😂

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 Před 19 dny +6

      जास्त दिवस नाही आता सत्ता... मिळणार शेवटचा भत्ता 😂
      आरक्षण ❤

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Před 19 dny

      ​@@vasantkamable159भिकारी भिमटे,मराठा छत्रपति शाहू महाराजांनी दिलेल्या तुकड्यावर जगणारे झोपडपट्टी

    • @user-le4hu4xv2f
      @user-le4hu4xv2f Před 19 dny +4

      शरद पवारने जीआर काढला होता त्याचे आधारे दिले

    • @cinekorncinemaltd1421
      @cinekorncinemaltd1421 Před 19 dny +3

      सामाजिक रित्या मागास याचा अर्थ समजतो का ? जे की तुम्ही नाही आहात . , त्याच्या आधारे दिले तुम्ही आर्थिक रित्या मागास आहात ( काही वर्षांपूर्वी पासूनच झालात)
      आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.....

  • @tarachandthombare9618
    @tarachandthombare9618 Před 20 dny +202

    टाईम पास करायचं यांना,निवडणूक होईपर्यंत

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před 19 dny +35

    हैद्राबाद कदाचित देशाच्या बाहेर असेल म्हणून इतका वेळ लागत आहे कारे.
    निस्ता टाईमपास चाललाय पण लक्ष्यात ठेवा,
    तुम्हाला खुट्टा खूप भारी भेटलाय.
    मनोज दादा पाटील 💪💪💪🚩🚩

  • @askA146
    @askA146 Před 20 dny +121

    🚩🚩🚩❤ *एका सामान्य मराठा नेतृत्वाला सहज घेतल्याचा परिणाम,सगळे पक्षाला राम राम करायला लागलेत आज पासून सुरुवात झाली.*

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Před 20 dny +63

    वर्ष झाल गॅझेट कुणी आणायच

    • @PPaddy7377
      @PPaddy7377 Před 19 dny +1

      अन सर्टिफाइड च्या नावानं ही पळवाट काढत आहेत

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Před 19 dny +1

      गॅजेट ऑनलाईन उपलब्ध आहे
      अनेक अभ्यासक लोकांकडे ते आहे
      सरकारी अधिकृत ग्रंथालयात पण आहे
      तरी सरकार दिसत असून आंधळे होत आहे
      जसं कुणबी व मराठा एकच आहे त्यांच्या सोईरिकी होतात हे सत्य सुद्धा ते मानाला तयार नाही तसेच या गॅजेट्सचे पण आहे

  • @a.s.4774
    @a.s.4774 Před 19 dny +63

    10 महिने दिले तरी आणखीन मागतात वेळ आमचं सत्याचआम्हाला द्या शेवट 13 तारीख

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 Před 20 dny +68

    गॅजेट का दुबईला आहे का हे किती दिवस झाले अजून तेच आम्हाला सांगताय राजेसाहेब

  • @shivajijadhav5981
    @shivajijadhav5981 Před 19 dny +30

    मी जातोबाबा ग्यजेट आणायला तुमचं रिकांमपण नसलं मी घरी बसुन बसुन बोर झालोय तसपण

  • @savitamore9029
    @savitamore9029 Před 20 dny +60

    जेव्हा भुजबळ साहेब बोलतात तेव्हा तूम्ही बहिरे होतात का सगळे

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Před 19 dny +42

    मनोज जरांगे पाटील साहेब आगे बडो महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आपल्याच बरोबर आहोत आता माघार नाही ऐक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @_Yogesh_Patil96k
    @_Yogesh_Patil96k Před 20 dny +22

    फक्त जर अशा चर्चाच होत राहिल्या तर चर्चा करणारेच घरी बसवावे लागतील🤟🤟

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 Před 20 dny +38

    एक मराठा लाख मराठा 🚩 आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापच ते पण ५०% आत💪🏻🚩⚔️

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 Před 19 dny +16

    सर माझी मुलगी केंद्रीय IIIT ला आहे, मी शेतकरी आहे मला 2.5 ते 3 लाख रुपये लागतात दरवर्षी कुटून आणायचे एवढे पैसे. Govt बँक शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन पण देत नाही. जरा विचार करा शेतकरी मराठ्यांचा.

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn Před 20 dny +46

    13 तारीख, लक्षात ठेवा

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE Před 20 dny +51

    मुंबईत दिशाभूल केली तुम्ही फसवल आम्हाला

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 Před 20 dny +63

    नीवडणूकांपुरते तातपूरते चाकलेट देणार शीवरायांचि शपथ घेउन झालि

  • @nileshdhole1155
    @nileshdhole1155 Před 20 dny +36

    एकनिष्ठ मनोज जरांगे पाटिल सोबत

  • @Ag0373
    @Ag0373 Před 19 dny +18

    हळू हळू का होईना निर्णय घ्या मराठवाडा घ्या, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर उर्वरित महाराष्ट्र आम्हाला हाऊस नाही तुम्हाला महायुतील पाडायची तुम्ही 100गोष्टी देताल पण आम्हला आरक्षण मोठं आहे

  • @KiranShinde-ht2db
    @KiranShinde-ht2db Před 19 dny +27

    माननीय सरकार साहेब 🙏खास विनंती 🙏कृपया करू जरांगे पाटलाला गांभीर्याने घ्या प्लिज 🙏🙏🙏🙏🚩

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Před 19 dny +14

    सातारा गॅझेट्स , मुंबई गॅझेट्सचे काय ?
    घेणार कि नाही .

  • @subhashdeosarkar1948
    @subhashdeosarkar1948 Před 19 dny +16

    हीच गोष्ट आपले मंत्री छगन भुजबळ यांना समजावून सांगा , कारण OBC समाजात व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे खरे काम त्यांनी केलेले आहे .

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Před 20 dny +10

    देसाई साहेब यांना विदर्भात तील मराठा ओबीसी मध्ये आहे तरीपण मनोज जरागे आमचेच आहेत हे लक्षात घेऊन समाजाची दिशाभूल करूं नये

  • @ravindrasalunke2579
    @ravindrasalunke2579 Před 19 dny +8

    बाकीच्यांना कुठल्या आधारावर दिलं ते पण जाहीर करा ना

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Před 19 dny +7

    अयला सभा चालू झाल्यावर यांना जाग येते😂😂😂😂😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Před 19 dny +6

    13 तारिख नंतर मराठा समाज 1 मी सुद्धा थांबणार नाही 🔥✊🙏🚩

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 Před 20 dny +10

    शिंदे सरकार टाईमपास करत आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 Před 20 dny +12

    काय करायचे ति करा पण आम्हाला जर परत फसवल तर लाेकसभेला जे झालय ते विधानसभेला करणार मराठा समाज तुमचा टांगा पलटि घाेडे फरार हाेतिल

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 Před 19 dny +8

    शंभूराजे देसाई मंत्री मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलून मराठा आरक्षण मार्गी लावावा ही मराठा लोकांची मनस्थिती आहे एक मराठा लाख मराठा तुम्ही प्रश्न मराठ्याचा सोडवावा ही विनंती आहे

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 Před 19 dny +10

    1 जरांगे अख्ख्या यंत्रणेला कामाला लावले 😢😢 बंदे में दम है. भावी cm पण होऊ शकतो थेट😊

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 Před 19 dny +7

    मराठा आरक्षण वर्ती लवकर निर्णय घेतला पाहिजे, इतका मोठा समाज आज आपल्या अधिकार करिता लढा देत आहे, केंद्र आनी राज्य मधे एकच सत्ता आहे तेव्हा का वेल लावत आहे, १०% आरक्षण हे आर्थिक दुर्बल घटक ना कसे इतक्या लवकर दिले गेले, तर हे आरक्षण का दिले जात नाही

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 Před 20 dny +16

    केंद्रात अबकी बार 400 पार ,नंतर महाराष्ट्रात अबकी बार...

  • @5to7sr89
    @5to7sr89 Před 19 dny +12

    आरक्षण obc मधूनच द्या नाहीतर खुर्च्या खाली करा नाहीतर मराठे तसेपण तुम्हाला घरीच बसवतील हे लक्षात घ्या 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @user-lb8bv8df5x
    @user-lb8bv8df5x Před 20 dny +43

    देसाई साहेब लई लाड झालेत

  • @marutimane3856
    @marutimane3856 Před 19 dny +7

    Obc मधून आरक्षण नाही भेटले तर आमदारकी विसर बाळ शंभू

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 Před 20 dny +28

    सरकार ने मराठा समाजा बरोबर फक्त टाईम पास केला आहे

  • @janardangite4540
    @janardangite4540 Před 20 dny +26

    मनोज पाटील जरांगे यांच्या मागण्या मान्य करा नाहीतर तुमची खरी गत नाही.

  • @skadam124
    @skadam124 Před 19 dny +5

    सर्व पक्षाना फक्त तुम्ही विचारनार आनी करताना फक्त तिघ नीर्यनय करनार तुम्ही आस्वासन दिलय ते पुर्ण करणेची जबाबदारी तुमची आहे विरोधी पक्षानी सर्व पक्षीय बैठकीत सावध भुमीका घ्यावी हे सरकार फक्त डाव पलटवून विरोधाकावर खापर फोडणार

  • @datta_lipne
    @datta_lipne Před 20 dny +6

    काय देसाई साहेब तेरा तारीख आली की जवळ आजच ठाकरे साहेबांनी सांगून टाकले मराठा समाजाच्या आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे🚩🚩

  • @GovindTidke-xq8ph
    @GovindTidke-xq8ph Před 19 dny +7

    सगेसोयरे अमलबजावनी केलाशीवाय माघार नाही

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 Před 20 dny +33

    एक मराठा लाख मराठा

  • @savitamore9029
    @savitamore9029 Před 20 dny +28

    आमचा कूणाचा तूम्हचयावर भरोसा नाही

  • @janardangite4540
    @janardangite4540 Před 20 dny +8

    अधिवेशनात काय केले ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ओबीसी तून आरक्षण द्यावेच लागेल.

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 Před 19 dny +4

    आदरणीय मंत्री श्री.शंभूराजे देसाई,
    कोणत्याही वक्तीने सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी...
    आपण माहिती दिल्याबद्दल खूप खुप धन्यवाद !

  • @rautnd1992
    @rautnd1992 Před 19 dny +6

    एवढा टाईमपास कशाला करता टाका देऊन काय व्हायचे ते होईल जाऊ द्या

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Před 19 dny +4

    आता मराठे हुशार झाले आहेत,आता 13 तारखीच्या पुढे ऐक दिवस हि वाढिव मुदत दिली जानार नाहि ❤❤❤ऐक मराठा कोटि मराठा ❤❤❤आंम्हि सर्व महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम बंधु जरांगे पाटलांच्या सोबत आहोत आनी मरे पर्यंन्त राहु

  • @savitamore9029
    @savitamore9029 Před 20 dny +41

    बस झालं पाणी डोक्यावरून गेले साहेब

  • @deepakpawar5403
    @deepakpawar5403 Před 19 dny +6

    आत्ता जागा झालास काय, उपोषण मिटल्यावर तत्काळ का गेला नाहीस हैदराबाद ला

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Před 19 dny +4

    ...
    उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩🚩
    🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,
    🚩सरसेनापती श्री मनोज [दादा ]जरांगे पाटील💥

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 Před 19 dny

      राईट ❤वासी,धाराशिव❤

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Před 20 dny +10

    शेवटची सरकारला संधी, जर का फसव आरक्षण दिल तर सुट्टी नाही.

  • @subhashwagh2960
    @subhashwagh2960 Před 20 dny +5

    देसाई साहेब.तुम्ही जरंगे पाटीलला साहेब बोलता पण इकडे छ ग्यावी आग होती

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Před 20 dny +6

    13 तारखे पर्यंत असच चालू द्या

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Před 19 dny +3

    तायवाडे साहेब आधीच म्हणाले सगेसोयरे मुळे धक्का कुठेही लागत नाही

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před 20 dny +8

    पेनन लिहून ठेवलय त्याच काय

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r Před 20 dny +6

    तुम्ही अधिवासना मध्ये प्रशन का सोडल नही

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Před 19 dny +2

    शंभुराजे आपल्याच शब्दास मान्य करून मराठे शांत आहे सरकार विश्वास ठेवलाय

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 Před 19 dny +2

    मंत्री साहेब किती दिवस तेच तेच सांगणार काही तरी निर्णय घ्या नुसतेच वेळ द्या वेळ द्या

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 Před 19 dny +4

    गुळगुळ बोलू नका.ठाम निर्णय घ्या जनता वेडी नाही.मातीमोल होताल हातात आहे पर्यंत सोने करा.

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn Před 19 dny +3

    खाल्लाच एका भावाची नोंद एका ची नाही,

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Před 19 dny +2

    लवकर निर्णय घ्या अन्यथा परिणामाला सामोरे जा

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 Před 19 dny +1

    आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड उत्तर मतदार संघ नांदेड

  • @harshaldanake9492
    @harshaldanake9492 Před 19 dny +3

    पहिला पराभव...शंभूराज देसाई यांचा😂

  • @redgamer7896
    @redgamer7896 Před 20 dny +3

    ओबीसी ला कसा धक्का लागत नाहीत हे स्पष्ट करा .

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Před 19 dny +2

    फक्त हायद्राबाद गॅझेट घेऊ नका
    सातारा , मुंबई गॅझेट्स घ्या.

  • @rohankadam14
    @rohankadam14 Před 19 dny +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज 🚩
    मनोज दादा जरांगे पाटील 💪

  • @user-bj5be6fj2h
    @user-bj5be6fj2h Před 19 dny +3

    सात कोठी मराठा जय हो

  • @gakomti3281
    @gakomti3281 Před 20 dny +6

    तुम्ही गरीब जाती मारून टाकल्या सगळे कुणबी केले पण 19% ओबीसी मधील 300 जाती मेल्या a,b,c करुन सगळयांना न्याय द्या

  • @anitasarode2863
    @anitasarode2863 Před 19 dny +2

    सगळ्यांनी मिळून डिसिजन घ्यायला पाहिजे

  • @sagarchavan653
    @sagarchavan653 Před 18 dny

    सातारा आणि बॉंबे गव्हर्नमेंट गॅजेट घ्या देसाई साहेब 🙏🚩🙏

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 Před 19 dny +1

    सर किती दिवस तेच तेच, जरा पुढे सरका आणि निर्णय घ्या. जनता त्यागून गेली.बरेच पाणी वाहून गेले.

  • @rameshwartekale5769
    @rameshwartekale5769 Před 18 dny

    बैठक लाईव्ह दाखवा समाजाची मागणी आहे.पाहुद्या जनतेला

  • @dashrathmusale1485
    @dashrathmusale1485 Před 19 dny

    शंभूराजे दसाई साहेब दादांनी तुमच्यावर भरवसा ठेवलाय. विश्वास घात होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • @shrikantjagdale2216
    @shrikantjagdale2216 Před 19 dny

    आता सांगायले व्हय 5 तारखेला तेलंगणा स्टेटला पत्र दिले म्हणून.. मागे सांगितले होते तिथल्या निवडणूका सुरू आहे म्हणून आत्ता माहिती मिळणार नाही मग त्याला पाच महिने झाले साहेब आता पर्यंत काय केलं..

  • @Apar89
    @Apar89 Před 18 dny

    या तुमच्या बोलण्यातुन हे लक्षात येते की तुम्ही काही काम केलेले नाही आणि तुम्हाला काम करायचे नाही आता सर्व जनता जागृत झालेली आहे आता तुम्ही सर्व पक्ष्याच्या नेत्यांना जनता घरीच बसवणार आहे आता जनता फक्त मनोज दादांच्या पाठीशी राहील तुमच्या वरचा विश्वास आता उडाला आहे

  • @user-bj5be6fj2h
    @user-bj5be6fj2h Před 19 dny +2

    जय जवान जय किसान जय जय मराठा

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Před 19 dny

    हैद्राबाद गॅजेट लावून टाका लवकर, बाकी गोष्टी साठी समिती नेमा.

  • @user-pj1ed3ny2z
    @user-pj1ed3ny2z Před 19 dny +1

    लवकर निर्णय द्या

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Před 19 dny +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Před 19 dny

    सगळ्या. मराठा. समाजाच्या. नेते मंडळी ला. भावपूर्ण श्रद्धांजली👏✊👍 एक मराठा कोटी मराठा👏✊👍

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Před 19 dny +2

    विदर्भात कोणी विचारत नाही.

  • @user-oh9bz8em9g
    @user-oh9bz8em9g Před 19 dny +2

    एक वर्षा पासुन सरकार झोपीत आहे का ?

  • @user-rh8zt7bg2l
    @user-rh8zt7bg2l Před 19 dny

    चांगलं काम करताय सर

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Před 19 dny

    हैद्राबाद नाही.... सातारा आणि मुंबई gazzete पण घ्यायचं....

  • @truthseekerma
    @truthseekerma Před 19 dny +1

    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 Před 19 dny

    ंआता वेळ जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे विधानसभेत लोकप्रतिनिधींची निवड होणार आहे यात शंकाच नाही. एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 Před 19 dny

    13 तारीख दिली आणि प्रयत्न करतोय नाही समजलं

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 Před 19 dny

    हैद्राबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट त्वरीत लागू करा..

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn Před 19 dny +1

    नोन्दीच्या तारखा ही स्पष्ट करा

  • @someshkantule7750
    @someshkantule7750 Před 19 dny

    10 महिने दिले ना अजून 1 महिना पाहिजेच का 😢

  • @shyampawar700
    @shyampawar700 Před 19 dny

    पहिला नंबर तुमचाच

  • @arjundesai3109
    @arjundesai3109 Před 19 dny

    अहो आत्ता पर्यंत काय केले तुमचे काम होते ते गॅजेट्स मिळवायचे

  • @babanethape1533
    @babanethape1533 Před 19 dny

    साहेब हैदराबाद भारतात बाहेर‌ आहे काय सराकारने मणावर घेतल‌तर सर्व होऊ शकत

  • @prasadpatange2316
    @prasadpatange2316 Před 19 dny

    8 ते 9 महिन्यांपासून काय केले हे सांगावे.

  • @sureshkakade2747
    @sureshkakade2747 Před 19 dny +2

    सरकारचा भरोसा नाही एक वर्ष होत आलं

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Před 19 dny +1

    Full support jarange patil Jay shivray 🚩

  • @businessmajha
    @businessmajha Před 19 dny

    सरकार jawal पैसे नसतील तर आम्ही जाऊ हैदराबाद ला व घेऊन येऊ गॅझेट

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 19 dny +1

    सामाजिक न्यायाला धरून भूमिका मांडा.विचारवंताचा सगेसोयरे ला विरोध असतानाही मेरी सुनो सुरू आहे.सरकार ऐकाच समाजाला न्याय मिळाला पाहिजे असी भूमिका घेऊ नये.. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडतं ते घातकच आहे.सरकार सामाजिक न्यायाला हरताळ फासण्याचे पाप करत आहे हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभत नाही