व्हिडिओ बघताना एवढं अंग सळसळत.....तर प्रत्यक्षात लाईव्ह बघताना किती मज्जा आली असती..... शब्दच नाहीत या कलेसाठी..... खूपच सुंदर...... संगीत, गायन, आणि नृत्य अप्रतिमच....... सर्व कलाकारांना शाहीरी मानाचा मुजरा.....👌👌🙏♥️
खरंच खूप छान ......शब्द अपुरे पडतील . पारंपरिक पद्धतीने केलेले हे नृत्य आजच्या आधुनिक जाखडीत ओढून ताणून केलेल्या नृत्या पेक्ष्या कितीतरी पटीने सरस आहे. पण जर या मध्येझगमगत्या लाईटच प्रमाण जास्त आहे. ते जर स्थिर लाईट वरती केलं असत तर खरच हृदयावरती अधिराज्य गाजवलं असत.
राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या संगीत चालीवर कॅसीओ वर अप्रतिम वादन लाईट वापर कमी केला असता तर सुंदर नाच दिसला असता तरीही अप्रतिम 👌👌मौजे चुनाकोळवण सुतारवाडी ता राजापूर तर्फे मानाचा मुजरा पुढील वाटचालिस खूप सुंदर शुभेच्छा👌🌹🌹🌹🌹🌷🌷🙏🙏
या वर्षी कुटे बारी असेल तर सांगा बॅनर टाका... आवर्जून उपस्थित राहू... कोकणची लोककला ❤🔥🔥🔥🔥🔥 जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी न विसरता येणारी गोष्ट.,..❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥
प्रत्यक्ष नाच बघायला मिळाला नाही म्हणुन हि आवडीची शिफारस. फक्त एक प्रेक्षक म्हणून सुचवू इच्छितो कि, आपण नृत्यकला पथकांना निदर्शित करा कि, हि विद्युत रोषणाई कमी असेल तर आम्हा रसिकांना पाहण्यास अजून मजा येईल.
Por nachatyt ki to tal vala nachtoy Ky kalat ny aani to maike gheun ubha aahe to pan nachtoy.... Yevdi bhari light aahe aani vajap pan mast aahe pan he Madhech yevdh ordtayt ki ky kalat nahi aahe
दादा हीच तर कोकणच्या लोक कलेची खरी मज्जा आहे ... हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी होती लोप पावत चाललेली ही जाखडी.. ही मंडळ आज पुढे घेऊन जात आहेत आणि पूर्वापार चालत असलेली ही लोककला आज लाखो लोकांपर्यंत पोहचत आहे हीच खरी पोहच पावती आहे....
अभीनंद मंडळाचे खूप वर्षानंतर खरी कोकणची लोक कला बघायला मीळाली, उत्कृष्ट ठेका सुंदर संगीत,कलैला साजेल असा ड्रेस,खरचखुपखुप अभीनंद, नाहीतर आताचे शाहीर कले पैशा स्वताची लाल करताना दीसतात, देवा र्धमाची वीठंबना करून पैसे कमवतात आती स्वताला शाहीर समजतात, खरच पुन्हा ऐकदा अभीनंद गान्याचाही वीडीयो पाठवा,
आपल्या कोकणची लोककला पारंपरिक पद्धतीने अजुन जोपासत आहेत त्या बद्दल त्या मंडळाचे अभिनंदन ,खुप सुंदर नाच
व्हिडिओ बघताना एवढं अंग सळसळत.....तर प्रत्यक्षात लाईव्ह बघताना किती मज्जा आली असती..... शब्दच नाहीत या कलेसाठी..... खूपच सुंदर...... संगीत, गायन, आणि नृत्य अप्रतिमच....... सर्व कलाकारांना शाहीरी मानाचा मुजरा.....👌👌🙏♥️
8uufyuuopkloohl
कडक भाई बुवा आणी टाळ वाले भाऊ असताना नाचणाऱ्या मुलांची गरज नाही लाजवाब उत्साह........ कडक भाई.....
खरंच खूप छान ......शब्द अपुरे पडतील . पारंपरिक पद्धतीने केलेले हे नृत्य आजच्या आधुनिक जाखडीत ओढून ताणून केलेल्या नृत्या पेक्ष्या कितीतरी पटीने सरस आहे. पण जर या मध्येझगमगत्या लाईटच प्रमाण जास्त आहे. ते जर स्थिर लाईट वरती केलं असत तर खरच हृदयावरती अधिराज्य गाजवलं असत.
Barobar bolat saheb Lingt cha jast vaparkelay
Ekch number 😍 todch naahi
Pan he aajkaal khup kami baghayla milat... Ha nach baghitla tar shakti turant kay hota agodar yacha vichar dokyat yeto
माऊली खूप बरे वाटले पूर्वीची आठवण आली खुप सुंदर सलाम तुमचा नाचाला
मस्त खूपच छान आपल्या कोकणात हरवत चाललेल्या जाखडी नृत्याचे परत त्याच जोशात सुरवात झाली लय भारी जाखडी नृत्य नादच खुळा मनाला वेड लावून टाकलं एकदम.....
बघून नाचायची खूप इच्छा झाली 👍👍👍👍.. लय भारी... ♥️♥️♥️
राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या संगीत चालीवर कॅसीओ वर अप्रतिम वादन लाईट वापर कमी केला असता तर सुंदर नाच दिसला असता तरीही अप्रतिम 👌👌मौजे चुनाकोळवण सुतारवाडी ता राजापूर तर्फे मानाचा मुजरा पुढील वाटचालिस खूप सुंदर शुभेच्छा👌🌹🌹🌹🌹🌷🌷🙏🙏
या वर्षी कुटे बारी असेल तर सांगा बॅनर टाका... आवर्जून उपस्थित राहू... कोकणची लोककला ❤🔥🔥🔥🔥🔥 जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी न विसरता येणारी गोष्ट.,..❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥
प्रत्यक्ष नाच बघायला मिळाला नाही म्हणुन हि आवडीची शिफारस. फक्त एक प्रेक्षक म्हणून सुचवू इच्छितो कि, आपण नृत्यकला पथकांना निदर्शित करा कि, हि विद्युत रोषणाई कमी असेल तर आम्हा रसिकांना पाहण्यास अजून मजा येईल.
Wow thats kokani feelings… वाजाप अप्रतीम आहे👌🏻
Direct buvancha attitude...khup aawadala🙏👌👌👌👌
अप्रतिम जाखडी नृत्यकलापथक गणपती बाप्पा मोरया खूपच छान
खरंच खुप छान आहे , ठेक्या मध्ये नाचणे वैगेरे वाजप पण ठेक्यात ..👍💯👍💯👍💯👍💯
खरच अप्रतिम ... पारंपरिक जाखडी कशी असावी याची उत्तम कलाकृती...खूप छान
Proud to be kokanii❣️❣️❣️❣️
लाईट भरपूर प्रमाणात वापरली जाते कारणं एक नाचताना चुकलेला कलाकार दिसत नाही असं माझं वयेतिक मतं आहे तरी सर्वांना मनापासून धन्यवाद खूप छान
Kdkkkkkk yarrrr
Mla taal vala an mice vala khup aavdla lovely❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम अभिमान आहे तुमचा
खरच अप्रतिम आहे जाकडी नृत्य👌👌👌फक्त त्या माईक वर ओरडणारी व्यक्ती खुप गोंधळ करत आहेत.
भाऊ त्याने जाखडी जास्त रंग भरतो
Pahile nach asech hot asayche tyamule nachnaryanchyat aani baghnaryant urja nirman hote aapli juni lokkala aahe heeee khuppp sunder
खुप छान आहे कुशिवडे डिके वाडीचा कार्यक्रम ( प्रमोद कदम)
शब्दांत नाही बोलू शकत खुप अपरतिम
काही जबाब नाही अतिशय सुंदर
लाईटचा गरजेपेक्षा जास्त वापर... बाकी सगळं एक नंबर.. 👍👍
खुप सुंदर आहे भाऊ
खरच खूप छान 👌🤟♥️👍
खुप भारी...😍❤
छान्... 👌
व्हा..खरंच खूप छान👌👌👌👌
लय भारी 👍👍👍........
Ek number ,,,,
खूप सुंदर नाचं आणि एनर्जी👌👌👌
,खुप छान नाद नाहि करायचा
अप्रतिम बुवा 👌👌👌
Lai bhari
खूप छान आहे सुपारी कीती आहे
Dikewadi 1 no
खुप छान नाच नाद खुला
खुप छान बुवा १ no
खूप छान अप्रतिम आहे जाखडी कला जुनं ते सोनं आहे बुवा 🙏🙏💐💯💯🌹🌹
खुपच छान आहे.... 🤘👌👌
अप्रतिम
खुपच छान
जबरदस्त
Angat aag🔥zali mast
एक नंबर आहे नृत्य ,मोबाईल नंबर मिळेल का ? शाहिरांचा
कोकण 👑👑👑👑👌👌👌
अप्रतिम नृत्य 👌👌
Kadak ekdun
Lay bhari.👌👌👌👌 1 no
मस्त, या डबलबारीचे सर्वच भाग टाक मित्रा. (गजानन के जाधव नांदगाव ब्राम्हणवाडी.)
हो नककीच
खूप सुंदर 🙏🙏🙏
Lay bhari
Saglyat bhari nach mandal kokani parampara japnare sarv kalakar..... Asich kala jopasat raha....
Wa Chan nutra Kala....aschi kala jopasali pahije saheb .....wish u for better luck .....
मला या कलेचा खुप अभिमान आहे ❤❤❤
सुंदर 👌👌👌👌खूप छान आहे. 🙏🙏🙏🙏
खुप छान 👌👌👌🌹🌹🌹
Nice video bhai
Wow ❤❤❤❤❤
1 no
लयभारी
Ek number buva
jabardast nach .ya nachala nadkhula
खुप सुंदर ,,
Nice
बुवाने खदलून टाकले लय भारी
Kdakkk♥️🥰
जुनं ते सोनं
👌👌👌👌👌
Kadak
👌👌👌🔥🔥
ya nach mandalacha patta send kara
Lay bari 👌😀
रंगबाजी खूप छान आहे
Apratim....
Sundar
Nadkhula jakhdi
Jambhari nadkhula
Ly bhari
👌👌👌👌
नंबर मिलेल का
Ya song nav sanga plz
छान
या मंडळाचा नंबर मिळेल का?
are pathachyala jara ordayla kami sanga saglya show chi vat lavali tyane
खरंच सर्वांचे आभार लय भारी नाच आहे
मला शाहिरांचा मोबाईल नंबर मिळेल का
हो 👍🏻
सुंदर लय भारी
पण
ओरडणे कमी असावे
Dislike koni kele aahe tyani kokanchi kala samjun ghyavi,
काय पण म्हणा नाचणार्यांन पेक्षा टाळ वाल्या मामांनी बारी दणकवली
हो
यांचा कॉन्टॅक्ट मिळेल का?
👌👌
@@niketpadwal5709 हो
खुप छान वाजप, नाचं आहे.
फक्त अतिउत्साही लोकांना विनाकारण माईक हातात घेऊन ओरडणे, उड्या मारणे हे आवरायला हवं.त्याने चांगली गोष्ट झाकली जाते
To Madi ordtoy tyala band kara nac sundr aahe
He song kutal ahe sang mala
बुवा ने खदलून टाकले
Por nachatyt ki to tal vala nachtoy Ky kalat ny aani to maike gheun ubha aahe to pan nachtoy.... Yevdi bhari light aahe aani vajap pan mast aahe pan he Madhech yevdh ordtayt ki ky kalat nahi aahe
दादा हीच तर कोकणच्या लोक कलेची खरी मज्जा आहे ... हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी होती लोप पावत चाललेली ही जाखडी.. ही मंडळ आज पुढे घेऊन जात आहेत आणि पूर्वापार चालत असलेली ही लोककला आज लाखो लोकांपर्यंत पोहचत आहे हीच खरी पोहच पावती आहे....
@@surajjogale1324 barobar 🙏
अभीनंद मंडळाचे
खूप वर्षानंतर खरी कोकणची लोक कला बघायला मीळाली, उत्कृष्ट ठेका सुंदर संगीत,कलैला साजेल असा ड्रेस,खरचखुपखुप अभीनंद,
नाहीतर आताचे शाहीर कले पैशा स्वताची लाल करताना दीसतात,
देवा र्धमाची वीठंबना करून पैसे कमवतात आती स्वताला शाहीर समजतात,
खरच पुन्हा ऐकदा अभीनंद गान्याचाही वीडीयो पाठवा,
Josh ahe to buvancha
IPI;
Kay pan nahi ordych
खुप सुंदर मला खुप आवडली
Tula shakti tura mahit ahe ka survaticha ??? Nav aikal aheka kevha shakti tura mhanje nakki kay ahe ??
Dikecha no bhetel ka
खूप सुंदर👌👌👌👍👍👍🌷🌷🌷🌹🙏🙏🙏
अप्रतिम
👌👌👌👌👌