₹8000/- मध्ये एका एकराचे तुषार सिंचन, नेमकं कसं? | Rain gun irrigation system in india

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • भारतात फक्त ₹8000 मध्ये रेन गन सिंचन प्रणाली कशी सेट करायची ते शिका! हा व्हिडिओ तुम्हाला या परवडणाऱ्या प्रणालीचा वापर करून तुमच्या जमिनीला कार्यक्षमतेने सिंचन आणि पीक उत्पादन वाढवण्याच्या पायऱ्या दाखवेल.
    अशाच प्रकारच्या शेतकरी स्नेही आणि फायदेशीर माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या यु - ट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. आणि आमचे सर्व वीडियोज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    तुम्हालाही शेती विषयी किंवा ठिबक सिंचन, इरिगेशन फिल्टर इत्यादी संबंधित विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट विभागात अवश्य प्रश्न विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    अधिक माहिती साठी कृपया भेट द्या आमच्या वेबसाइटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील क्रमांकांवर - 9284000511 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300146 / 9307300147 / 9307300150 |
    Please Visit Our More Officials :
    1) Our Official CZcams Channel Link = 👇👇👇
    / @heeraagroindustries
    2) Our Official Whatsapp Group Link = 👇👇👇
    chat.whatsapp....
    3) Our Official Face book Page Link = 👇👇👇
    www.facebook.c...
    More Related Videos :
    1) ठिबक सिंचन करायचे आहे, खर्च किती येईल ?| ११५०० रुपयांमध्ये एक एकर ड्रिप | Drip irrigation system = • ठिबक सिंचन करायचे आहे,...
    2) ठिबक सिंचन समज - गैरसमज | Drip irrigation | Problem - solution = • ठिबक सिंचन समज - गैरसम...
    3 पुरे एक एकड ड्रिप का खर्चा सिर्फ रु 11500 | = • पुरे एक एकड ड्रिप का ख...
    #irrigation #farming #agriculture #heera_agro #sprinkler #system #best #new #trending #dripsystem #farm #farmlife #nature #irrigationdesign #gardening #irrigationtechnician #organicfarming #jalgaon

Komentáře • 121

  • @dr.sushiljadhav8270
    @dr.sushiljadhav8270 Před 21 dnem +10

    मी स्वतः वापरली आहे ,,,, आत्ता ती धूळ खात पडून आहे... पाइप लाईन वर खूप दाब येऊन लीकेज होते... ची ख लां मध्ये उचलायला खूप कठीण आहे... आम्ही नंतर जैन चा स्प्रिंकलर सेट खरेदी केला

  • @deshmukhgaurav8244
    @deshmukhgaurav8244 Před měsícem +8

    मी स्वता वापर केला आहे ज्वारी आणि ऊसा साठी यात मिलीबग रोग हा रहात नाही सर्वात उत्तम आहे

  • @shaileshsabare6674
    @shaileshsabare6674 Před měsícem +11

    एक एकर क्षेत्रावर पाणी एका वेळी देता येते.8000/* रू.किंमत स्टँड सह याचा मॉडेल नंबर काय आहे....170X170 फूट म्हणजे एक एकर हा कोणता हिशोब आहे.जरा सांगणं म्हणजे योग्य

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg Před měsícem +2

      हे तर फेकच आहे .

    • @uttamraoshelke4348
      @uttamraoshelke4348 Před měsícem

      किती एचपीची मोटारवर चालते.बोअरवेल वर चालेल का

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 Před 2 měsíci +13

    सरकारी अनुदान आहेत काय

  • @dr.sushiljadhav8270
    @dr.sushiljadhav8270 Před 21 dnem +2

    कोण्ही ही रेन गण खरेदी करू नका... मी फसलो आहे... स्प्रींकलर खूप मस्त आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 21 dnem

      साहेब, तुम्ही आमच्याकडून रेनगन उत्पादन घेतले आहे का ?

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 Před 19 dny

      अनुभव नाही ,ही सिस्टीम खूप चांगली आहे,माझ्याकडे सोळा वर्षांपासून उत्तम पद्धतीने वापरत आहे.
      अत्यंत उपयुक्त माहिती आहे,धन्यवाद

  • @atuljawale4942
    @atuljawale4942 Před měsícem +1

    Kahi pan sangta ka? Gravity mule vertical flap wali kami efficient Asti mhane. Kahi pan. Vertical flap chya komet twin max me vaparto. Worlds best rain guns aahet tya

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Bhau tumhi kiti la purn set ghetla aahe ?

    • @atuljawale4942
      @atuljawale4942 Před měsícem

      @@Heeraagromarathi IT is not about money.. when it comes to efficiency it is not about the flap arrangement. It's the design which matters. Komet twin max costly aahe but ticha jet breaker vetical aahe Ani ticha water distribution khup uniform aahe...

  • @baswarajherkar2664
    @baswarajherkar2664 Před 4 dny +1

    5 hp मोटार वर किती रेन गन चालवावे लागेल...
    एकच साहेब खूप दाब येणार नाही का...

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 4 dny

      Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 4 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandeepwagh3668
    @sandeepwagh3668 Před 2 měsíci +4

    कृषी विभागाकडे अनुदान आहे, आणि त्या साठी टेस्ट रिपोर्ट आहे का आपल्याकडे

    • @atuljawale4942
      @atuljawale4942 Před měsícem

      @@sandeepwagh3668 Raingun sathi test report cha nahi mahiti but guns war BIS number pahije.

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 Před měsícem +4

    हि रेनगन किती एचपी मोटर पाहिजे दीड दोन एचपी मोटर वर चालेल का?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajkumarzanwar309
    @rajkumarzanwar309 Před měsícem +1

    Sir. Aapka. Ra. Sunane. Aacha hai

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9307300144 / 9307300148 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)

  • @PopatraoPawar-jz5es
    @PopatraoPawar-jz5es Před dnem +1

    सर कांदा पिकास व रोपास काम करेेल का❓

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před dnem

      ➡️ होय, रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před dnem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @aishwaryavipinbobade5584
    @aishwaryavipinbobade5584 Před 2 měsíci +4

    दादा तुमचे प्रतिनिधी माहिती सांगत नाहीत बरोबर
    1 रेनगण 1 तासात 80 फीट एक साईड चा अरिया कव्हर करते म्हणजे 80*80= 6400 Suare Feet पूर्ण area!
    1 एकर 40000 स्क्वेअर फूट 40000/6400 = 6.25 तास लागतात......
    तुमच्या 2-3 प्रतिनिधी ला कॉल केले पण त्यांना सांगता नाहीं आले आणि बोलताना मध्ये कॉल कट केले...
    आणि आणखी एक माहिती पाहिजेत की हे अनुदान मध्ये बसेल का...

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      साहेब, आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ....

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000511 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.

    • @user-su8iw3vv6n
      @user-su8iw3vv6n Před 13 dny

      वर्तुळाकार क्षेत्रफळ काढताना πRवर्ग हे सुत्र वापरावे लागते. π= 3.14 ही किंमत फिक्स असते. म्हणून 3.14×80×80= 20096 स्क्वेअर फूट.

  • @allauddinmulani3696
    @allauddinmulani3696 Před měsícem +1

    5/25. Bor ahe 1.25" pipe LA chalte ka ?

  • @user-ry2mk1rq8t
    @user-ry2mk1rq8t Před 2 dny +1

    आपले डीलर कोठे कोठे आहे, उत्तर अपेक्षित आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před dnem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bhatukumbhar8701
    @bhatukumbhar8701 Před 6 dny +1

    रेनगन सोबत पाईप किती देता आपण

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 5 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @yogeshkusnalkar4451
    @yogeshkusnalkar4451 Před 24 dny +1

    माझी 10 hp चि motor आहे व 4"pipeline आहे total pipe line 1000 ft आहे जर तुमची raingun चि पाइप 2.5 inch असेल तर मेन लाइन ला load येनार नाहि का yavar आपले मत काय कृपया सविस्तर माहिती द्या म्हणजे आम्हाला raingun घेता येईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 24 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @SleepyPineTrees-ro7zd
      @SleepyPineTrees-ro7zd Před 23 dny

      इथेच कॅमेन्ट ला उत्तर का देत नाही तुम्ही लोक काय रिकामं असतात का फोन करायला

  • @bhikuawade378
    @bhikuawade378 Před 18 dny +1

    Very nice

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 18 dny

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 18 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-oh1bm8dy2j
    @user-oh1bm8dy2j Před měsícem +5

    सर रेनगण घर पोच मिळेल का तसेच फिटिंग, व प्रात्यक्षिक दाखवणार का.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      होय, शेतात फिटिंग करून देण्याबाबत तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi Před měsícem

      पाण्याच्या टाकीवर चालेल का.? 🤔

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 Před měsícem +1

    सर भाजीपाला पिकासाठी चालेल का नुकसान होणार तर नाही ना

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ होय, रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SomaDhage-e5n
    @SomaDhage-e5n Před 21 dnem +3

    सर पन पाईपलाईनवर दाब खुप येईल आणि फुटेल 😒

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 21 dnem

      कृपया वापरा पाइपलाइन सुरक्षा उद्देशासाठी : प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह |

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 21 dnem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @kamlakarkamthe2983
    @kamlakarkamthe2983 Před 2 měsíci +1

    तुमचा रेन पाईफ नागपुर ला मिळत नाहि मला hdpe पाईप ला रेन पाईप फिट करायचा आहे तर रेन पाईफ जोडनी चे साहित्य पाहिजे नागपुर ला कुठे मिळल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @allauddinmulani3696
    @allauddinmulani3696 Před měsícem +1

    1.25" pipe LA chelate ka ?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Thanks for contacting us …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sureshrajguru9026
    @sureshrajguru9026 Před 29 dny +3

    सरकार अनुदान आहे का

    • @sureshrajguru9026
      @sureshrajguru9026 Před 29 dny +1

      तुमचा नंबर भेटेल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 29 dny

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 Před měsícem

    Repless warantee is there if not satisfy

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Sir , why are you saying this ! Please provide your contact number or call our engineer - 9307300141 |

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse973 Před 24 dny +1

    सर मला पण घ्यायची आहे सरकारी अनुदान आहे का आणी कुठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 24 dny

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ramdasmarkam8577
    @ramdasmarkam8577 Před 16 dny +1

    सर 3hp oilengine वर रेगन चालेल काय.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 16 dny

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 16 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vikramsapkal307
    @vikramsapkal307 Před 14 dny +1

    Amhi kai kru mag gheu ka nko.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 14 dny

      Yes , why not ?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 14 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sachinshinde1481
    @sachinshinde1481 Před měsícem +2

    अनुदान आहे का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sopanmore8704
    @sopanmore8704 Před 28 dny

    माझा नोजलं खराब झाला आहे दुरुस्त करता येईल का उपाय

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 28 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 Před měsícem +1

    पा ईप ला ईनला करता येईल काय

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ganeshkamble6949
    @ganeshkamble6949 Před měsícem +2

    रेनगन प्राईस काय आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Heera Rain Gun (1.25″) = 4,000 Rs. With three different types of 10mm, 12mm, and 14 mm Specially Designed Nozzles !

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 Před 2 měsíci +2

    कुठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @nileshchaudhari6059
    @nileshchaudhari6059 Před 28 dny

    Baki sarv thik ahe sir pan 1akar ariya aka veles gheus shakat nahi

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 28 dny

      Yes , ही रेन गन 4 kg पाण्याच्या दाबाने 170 फूट (26 मीटर) वर्तुळात पाण्याचा पाऊस पाडते.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 28 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vipinbobade1039
    @vipinbobade1039 Před 2 měsíci +1

    दादा तुमचे प्रतिनिधी माहिती सांगत नाहीत बरोबर
    1 रेनगण 1 तासात 80 फीट एक साईड चा अरिया कव्हर करते म्हणजे 80*80= 6400 Suare Feet पूर्ण area!
    1 एकर 40000 स्क्वेअर फूट 40000/6400 = 6.25 तास लागतात

    • @atuljawale4942
      @atuljawale4942 Před měsícem

      @@vipinbobade1039 Actually hya guns low pressure war pan chaltat. Khare large volume guns khup costly aahet. Tumhi jain irrigation kadun yenarya 162, 163 guns bagha tya Chan aahet. Actually tya komet chya aahet jain irrigation official distributor aahet tya guns sathi.komet irrigation Italy chi company aahe.

  • @SharadChahare-y2s
    @SharadChahare-y2s Před 12 dny

    किती एकर होते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 11 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před 2 měsíci +1

    माझा पेरूचा बगीचा 20 फ्ट उंची आहे त्यामध्ये चालेल का व तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये द्या

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @innusinamdar-lv6ol
    @innusinamdar-lv6ol Před měsícem +1

    पत्ता सांगा कुठे मिळेल नं पाठवा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Heera Agro Industries
      M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003 |

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-qh2ir9oc4e
    @user-qh2ir9oc4e Před 2 měsíci +2

    मोटार किती hp पाहिजे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rohitmotkarphysics4973
    @rohitmotkarphysics4973 Před 2 měsíci

    मी या कंपनीचे कोहिनुर हे ठिबक घेतले होते पण या ठिबक ज्यावेळेस आपण joiner च्या सह्याने जोडतो त्यावेळेस हे ठिबक फाटते आणि complent केली तर सांगतात तुमच्यकडील joiner ची साईझ मोठी आहे पण मी या कंपनीच्या जॉईनरणे पण जोडून पहिले तरी पण तोच प्रॉब्लेम आला कंपनी कोणताच reply देत नाही

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd Před 23 dny +2

    लपेट पाईप काय किंमत आहे किती फूट

  • @JaganVairal
    @JaganVairal Před měsícem +1

    रेनगन साडेचार ते पाच हजार रुपयांमध्ये मिळतील

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      Heera Rain Gun (1.25″) = 4,000 Rs. With three different types of 10mm, 12mm, and 14 mm Specially Designed Nozzles !

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @amoldraymale2470
    @amoldraymale2470 Před měsícem +1

    आयात आकाराची जमीन आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dipalivadje9553
    @dipalivadje9553 Před měsícem +1

    कुठे भेटेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @birubhutkar7820
    @birubhutkar7820 Před 24 dny +1

    लांबी जास्त आणि रुंदी कमी आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 24 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @somnathdighe476
    @somnathdighe476 Před 17 dny +1

    नंबर पाठवा ना

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 17 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300140 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @santoshdeshmukh203
    @santoshdeshmukh203 Před 28 dny

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 28 dny

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 Před 2 měsíci +1

    कोठे मिळेल गण पत्ता द्या