T20 World Cup 2024 मध्ये ICC नं भारताच्या मॅचेसवर डाव खेळला Team India ला याचा फटका कशामुळं बसणार ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • #BolBhidu #T20WorldCup2024 #INDvsAUS
    टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर पडली, तसा २००७ चा वर्ल्डकप फ्लॉप गेला. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या त्या वर्ल्डकपला टीआरपी मिळालाच नाही, रेव्हेन्यू डाऊन झाला, जाहिराती मिळाल्या नाहीत आणि गर्दीही झाली नाही. मग आला २०११ चा वर्ल्डकप, भारतीय उपखंडात झाला, भारतानं जिंकला आणि आयसीसीनं मॉप पैसा छापला, मग आयसीसीला गणित कळालं पैसा पाहिजे, तर टीम इंडिया पाहिजे.
    आता २००७ चा वर्ल्डकप वेस्ट इंडिजमध्ये झाला होता, सध्या सुरु असलेला टी२० वर्ल्डकप सुद्धा वेस्ट इंडिजमध्ये होतोय. भारताची टीम ग्रुप स्टेज पार करुन पुढच्या राऊंडला पोहोचली आहे, पण फरक फक्त एवढाच नाहीये, आयसीसीवर आरोप होतोय की त्यांनी हा वर्ल्डकप असा डिझाईन केला आहे की भारताची टीम जास्तीत जास्त मॅचेस खेळेल आणि कदाचित सेमीफायनलमध्ये पण जाईल. आता आयसीसीनं खरंच असं केलं आहे का ? आणि त्यांचा हा डाव भारताच्या अंगलट कसा येऊ शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 234

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl Před 12 dny +350

    Chinmay bhau fan club like

  • @shreyashborage2369
    @shreyashborage2369 Před 12 dny +106

    Cricket हा एक खेळ राहिलेला नसून Business झालेला आहे. 👍🏻

    • @Keshav1992
      @Keshav1992 Před 12 dny +6

      तू कमावता आहेस का रे राजा?

    • @shreyashborage2369
      @shreyashborage2369 Před 12 dny +4

      @@Keshav1992 तु कोण? सांगणं गरजेचं नाही वाटत मला 😊आणि ह्याच्याशी काय संबंध?🤔

    • @shreyashborage2369
      @shreyashborage2369 Před 12 dny +4

      @@Keshav1992 आणि कमवता असो वा नसो तु कमवून देणार आहेस का मला?

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 Před 12 dny

      क्रिकेट वेळ व पैसा वाया घालवणारा खेळ आहे, म्हणून हा खेळ ऑलम्पिक मध्ये नाही.

    • @shreyashborage2369
      @shreyashborage2369 Před 12 dny +1

      @@jaydeeppatil6480 💯%

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Před 12 dny +69

    आयसीसी ला माहिती आहे पाकिस्तान & ऑस्ट्रेलिया सोबत इंडियाची मॅच म्हणजे लॉटरी लागली समजा 💯😂😂

  • @adityaraut9814
    @adityaraut9814 Před 12 dny +78

    चिन्मय भाऊ कट्टर समर्थक💯💯
    Like bottom ✅✅

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 Před 12 dny +65

    रेल्वे स्लिपर जनरल कोच कमी का करत आहे या वर व्हीडिओ बनवा

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 12 dny +63

    कृपया आता लोकांनीच यावर शिक्कमोर्तब करावं.
    ICC : International Cricket Council
    ICC : Indian Cricket Council
    🙏

    • @AaryahiK
      @AaryahiK Před 12 dny +3

      ICC: international cricket council
      BCCI : BOARD OF CONTROL FOR CRICKET IN INDIA
      ICT: INDIAN CRICKET TEAM

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 Před 12 dny +115

    भारतीयांनो फुटबॉल खेळा, बघा. तिथे आपण 124 व्या क्रमाकावर आहे.जगातील सर्वात प्रसिद्ध खेळात आपण टॉप 100 मध्ये सुद्धा नाही.

    • @PG17171
      @PG17171 Před 12 dny +19

      नाही बघायचा😂

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 Před 12 dny +5

      paise dyayla nako support nako karayla kase janar var

    • @Keshav1992
      @Keshav1992 Před 12 dny +4

      तू खेळ ना

    • @subhash6066
      @subhash6066 Před 12 dny +5

      फुटबॉल बॅन झाला पाहिजे

    • @mr.pankaj2047
      @mr.pankaj2047 Před 12 dny +1

      117 nahi aata 126 number var ahe.

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Před 12 dny +55

    पुण्यात मेट्रोचे काम कधी पूर्ण होणार? यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @Patrick-hb9dbj
      @Patrick-hb9dbj Před 12 dny

      👍👍👍

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 Před 12 dny +3

      पुढच्या लोकसभा निवडणुकी पर्यंत

    • @Siri12450
      @Siri12450 Před 12 dny +2

      Barobar .. chinmay bhau je lokana fayda honar tya war laksh dya .. hé cricket ghevun kay karta

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 Před 12 dny

      Sarkar kam kartay .... tu tuz kam kar nit ...

    • @Siri12450
      @Siri12450 Před 11 dny

      @@jenishshah3882 are chelya.. kon boltay sarkar kam karat nahi , Tu jara nit golya ghet bolat ja

  • @exploring6022
    @exploring6022 Před 12 dny +33

    ते काहीही असू द्या, पण भारत फायनल -सेमिफायनल मध्ये जाऊन हरतो त्याच काहीतरी बघावं लागेल 😂

    • @steel2251
      @steel2251 Před 12 dny +5

      कारण सगळे भारतीय टीम जिंकेल म्हणून सट्टा लावतात. आणि भारत जिंकला तर एवढ्या सगळ्या लोकांना पैसे देणे शक्य नाही. म्हणून भारत हरते. सेम 2023 50-50 वर्ल्ड कप मदे झाले.

    • @kalyankumarchavan7344
      @kalyankumarchavan7344 Před 12 dny

      😂😂😂🤣🤣🤣🤣👌👌👌

  • @Teja_S
    @Teja_S Před 12 dny +11

    नुसते भारत पाकिस्तान एका ग्रुप मध्ये नाही तर, ऑस्ट्रेलिया इंग्लंड, श्रीलंका बांगलादेश यांना पण एका ग्रुप मध्ये टाकून viewership वाढवायचं काम केलंय icc ने

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Před 12 dny +10

    चिन्मय भाऊचा पगार वाढलाच पाहिजे ❤

  • @SeeYourselfAfter15Years
    @SeeYourselfAfter15Years Před 12 dny +30

    ICC to Chinmay:- Jor Jor se bolke sabko scheme batade 😂😂😂

  • @itsawesome4626
    @itsawesome4626 Před 12 dny +37

    ते काही पण असू दे पण आपले player knockout ला गंडतात 😢

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Před 12 dny +6

    क्रिकेट हा खूप बोरिंग गेम आहे, याच्या पेक्षा फुटबॉल, बॉक्सिंग, बास्केट बॉल हे गेम खूप भारी आहेत आणि हे माझाच म्हणणं नाही तर हर एक देशातील लोकांचं म्हणणं आहे
    आणि आपल्या इथे क्रिकेट चं क्रेझ वाढायच कारण म्हणजे सचिन तेंडुकर आणि धोनी यांनी क्रिकेटचा पाया सर्वांच्या मनात मजबूत केला आहे आणि हे विराट रोहित रिटायर झाल्यास खूप दिवस टिकेल आसं वाटत नाही

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 Před 12 dny +1

      नुसता बोरिंग च नाही तर वेळ व पैसा वाया घालवणारा खेळ आहे. म्हणून क्रिकेट ऑलम्पिक मध्ये नाही. टेस्ट क्रिकेट 5 दिवस वाया घालवते, वन डे -- एक दिवस, t20 -- 6 तास. Ipl -- 3 महिने. त्यात पाऊस, व खेळपट्टी, प्लेअर परफॉमन्स वर सर्व अवलंबून आहे.

  • @sd9302
    @sd9302 Před 12 dny +3

    जिथे opprtunity आहे तिथे पैसे नाही कमावले तर त्याला मूर्खपणा म्हणतात..हा काही गैर्यवहार नाही. क्रिकेट मुळे Hosting राष्ट्राला नक्कीच फायदा होतो आणि तो भारताला सुद्धा झाला आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. अव्वल टीमच नेहमी जिंकते त्यामुळे अश्या teams च्या arrangement मुळे भारताला फायदा किंवा नुकसान नाही. Intent असेल तर नक्कीच जिंकू यावेळेस !!

  • @SarveshKarandikar
    @SarveshKarandikar Před 12 dny +2

    Why does it matter?
    Every battle has an equal importance.

  • @manojchahare7687
    @manojchahare7687 Před 12 dny

    Thank you bhau😊

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 Před 12 dny +13

    भारताच्या शक्यतो मॅचस या रविवारी असतात. खास करून मोठ्या मॅचस

    • @Keshav1992
      @Keshav1992 Před 12 dny

      रिकामटेकड्याना रविवारी मॅच असते त्याची गंमत नाही कळणार

  • @Jarvo69_Sagar
    @Jarvo69_Sagar Před 12 dny +7

    जळगाव जिल्ह्यात जामनेर पोलीस स्टेशन वर झालेली दगड फेक या वर व्हिडिओ बनव चिन्मय दादा

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 12 dny +7

    Pratek Varshi Multiple ICC Events hot aahe, aadhi khup waat bagha lagayach aajkal IPL sarakhe dar Varshi ICC Event hot aahe

  • @pratikkalaskar7173
    @pratikkalaskar7173 Před 12 dny

    4:00 Group 1- A1, B2, C1, D2
    Is it changed during world cup?
    Now, group 1- A1, B1, C2, D2

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před 12 dny +12

    हे सत्य आहे म्हणून भासरत हरतो गुजरात मध्ये फायनल घेऊन आई सावली वर्ल्ड कप ची नीच शहा फह पोरग

    • @pathfinder9765
      @pathfinder9765 Před 12 dny +1

      # *अरे भिकारचोटा.....मग भारतीय संघाने मॅच फिक्स केली होती अशी केस न्यायालयात दाखल कर...... स्टेडियम आणि पिच चा काहीही संबंध नसतो.....इतर संघ जिंकतात मग भारतीय संघालाच काय धाड भरते??? भारतीय संघाचा कुचकामी खेळ हेच पराभवाचे २००% सत्य कारण आहे.* 💩👎🐖

  • @omkart8853
    @omkart8853 Před 12 dny +4

    जर भारत टेबलमध्ये शीर्षस्थानी राहिला तर ते 1 राखीव दिवसासह 26 जून रोजी सकाळी 6 वाजता सामना खेळतील. पण गंमत म्हणजे २६ तारखेला पाऊस नाही.

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 Před 12 dny +4

      चुकीचा माहिती.
      भारत Topper राहिला नाही राहिला तरी तो SemiFinal 2 च खेळणार आहे कारण Semifinal 2 च timing 8PM आहे...

  • @countriesknowledge5110
    @countriesknowledge5110 Před 12 dny +4

    India team good play usa 100% go final

  • @BMAPS
    @BMAPS Před 12 dny +4

    06:08 Chinmay chya maage bhoot!!!!!!

    • @Teja_S
      @Teja_S Před 12 dny

      भारीच observation

  • @nageshmore6735
    @nageshmore6735 Před 12 dny +1

    हे सर्व खरंच खुप खतरनाक ahe

  • @Ankursawant
    @Ankursawant Před 12 dny

    Seeding system existed in all T20 world cups that had super 8 round starting 2007.

  • @siddharthdhanawde8674
    @siddharthdhanawde8674 Před 9 dny +1

    Can anyone explain the black shadow which comes at 6:08 on the right sidev

  • @ahiresagar7474
    @ahiresagar7474 Před 12 dny +2

    Chinmay bhau Big Boss la jato ka...❤

  • @Jarvo69_Sagar
    @Jarvo69_Sagar Před 12 dny +2

    जामनेर शहरात पोलीस स्टेशन वर जाणीव पूर्वक झालेली दगड फेक या वर पण एक video पाहिजे दादा
    #जामनेर #MH_19

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan Před 12 dny

    India 🇮🇳❣️💪🏻

  • @kajalchilap8061
    @kajalchilap8061 Před 12 dny

    Nakki

  • @atharvashinde2237
    @atharvashinde2237 Před 12 dny +2

    Plzz explain Round Robin plzz make video on this

    • @Ghanshyam1011
      @Ghanshyam1011 Před 12 dny

      It means every team plays one match against each other ...
      ,refer 2023 world cup points table

  • @vinodkurhe8400
    @vinodkurhe8400 Před 12 dny +6

    अस काही नाही होणार रे भावा🎉🎉

  • @NikhilGirhate
    @NikhilGirhate Před 12 dny +7

    Bhau saglee ICC tournament fix aste ani india la semis madhey nena manjhe nena hai

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 Před 12 dny +3

      सर्व fix असते. India semi final ला गेली तर icc trp, तिकिटाच्या माध्यमातून पैसे कमवते. कारण इतर देशाच्या तुलनेत भारतात क्रिकेट सर्वधिक लोक प्रिय आहे.

    • @NikhilGirhate
      @NikhilGirhate Před 12 dny

      @@jaydeeppatil6480 khup dukh hote real cricket ani competitive cricket pahala nai bhetat

  • @thelife1975
    @thelife1975 Před 11 dny

    चिन्मय भाऊ
    Dream 11च्या स्वप्नवादावर पण होऊन जाऊ द्या एखादा एपिसोड 👍

  • @SONAWANEGANESH
    @SONAWANEGANESH Před 12 dny +1

    त्यातल्या त्यात भारताला सुपर8 मध्ये दुसरे स्थान मिळावे म्हणून भारता साठी अनलकी अंपायर (भारत विरोधी अंपायर रिचर्ड केटलबोरो ) ची निवड केली आहे

  • @SandeshRansinge
    @SandeshRansinge Před 12 dny +1

    🙏👍

  • @atulambhore6551
    @atulambhore6551 Před 12 dny

    भारता मध्ये रेल्वे स्लीपर कोच का कमी करीत आहे भारत सरकार,अमरावती एक्स्प्रेस मध्ये आता फक्त 2 कोच आहेत.असे करून त्यांना सामन्याला ac कोच मध्ये tranfer तर करीत तर नाही ना.पण AC ची तिकीट खूप महाग आहे plz एक vid बनवा सर

  • @bharatsangade9137
    @bharatsangade9137 Před 12 dny

    Nice

  • @sachin6115
    @sachin6115 Před 12 dny +1

    Yes 💯

  • @SatyaM-qw7mb
    @SatyaM-qw7mb Před 12 dny

    भाऊ ......प्रत्येक वेळी 2007 odi World Cup चा reference देताना द्रविड च्या नेतृत्वाखाली भारत हरला हा उल्लेख गरजेचा आहे असं मला वाटतं नाही.... कारण मला वाटतं याचा एकच अर्थ निघतो.....चूक सगळी द्रविड ची होती...

  • @S_B_GAMING_648
    @S_B_GAMING_648 Před 12 dny

    TEAM INDIA ❤

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 Před 12 dny

    UEFA Euro 2024 या लोकप्रिय स्पर्धेवर video बनवा. इथे फुटबॉल प्रेमी सुद्धा आहेत.... ❤️.

  • @ahmedmahadik
    @ahmedmahadik Před 12 dny

    All matches are fixed. Since IPL started.

  • @mohanishsalunkhe3896
    @mohanishsalunkhe3896 Před 12 dny +1

    पुणे मेट्रो फेज ३ वर व्हिडीयो बनवा

    • @Siri12450
      @Siri12450 Před 12 dny

      He sanga tyala faltu ghostiwar views sathi kahi banwane 😢

  • @yashwantsutar8996
    @yashwantsutar8996 Před 11 dny

    चिन्मय ची वेगळी playlist कराय पाहिजे बोलभिडू ने

  • @SK-mr6xi
    @SK-mr6xi Před 12 dny

    Chinmay Bhau ek number 👍

  • @bhushanbagul1132
    @bhushanbagul1132 Před 12 dny

    Mg tyala player pn kai krnar....,

  • @nileshkurangal5201
    @nileshkurangal5201 Před 11 dny

    Sindhkhed raja la ek murti sapdali ahe tyavar video kara

  • @Vitthal_Gaikwad27
    @Vitthal_Gaikwad27 Před 12 dny

    India has 78 Million viewers in the world for cricket

  • @gorak291
    @gorak291 Před 12 dny

  • @Ravi-oi4dp
    @Ravi-oi4dp Před 12 dny +2

    Chinmay.. the storyteller❤ we love you

  • @harshwardhanrasal814
    @harshwardhanrasal814 Před 11 dny

    Bhau ata afganistan jinkli ahe

  • @sunilparadkar9379
    @sunilparadkar9379 Před 12 dny +1

    चिन्मय भिडू , तुमची बोलण्याची स्टाईल एकदम uniqe ....मस्तच आहे.😊

  • @santoshmadkar3334
    @santoshmadkar3334 Před 12 dny

    अभ्यास करून बोला साहेब. वर्ल्ड कप ची पहिलीच मॅच झाली अमेरिका व कॅनडा.

  • @amy1119991
    @amy1119991 Před 12 dny +2

    Chinmay bhau cha presentation kadak

  • @prashantraikar7813
    @prashantraikar7813 Před 11 dny

    If India wins, also world cup, still it will hold not value. The world cup won by Kapil Dev holds the highest value.

  • @baldeosangat827
    @baldeosangat827 Před 11 dny

    सब कुछ पैसा है फैन्स कि फिलींस कुछ भी मायने नही रखती है. सब मैच फिक्स होते है

  • @baldeosangat827
    @baldeosangat827 Před 11 dny

    100% Right Sir Sub Fixed Hota Hai

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 12 dny

    Bharatache Primary Group ani super 8 donhi Groups Easy hote
    Baaki New Zealand group of death maddhe hota,
    Tikade England South Africa West Indies ekatra aahe
    Mag Knock Out maddhe maar khato

  • @Hourly_Doji-Marubozu-stocks

    चिन्मय, बातमी नॅरेशन खूप मस्त आहे आपलं, आधी लल्लंटॉप (सौरव द्विवेदी नाम हे हामारा) आवडायचं आता बोल भिडू.

  • @amitshegokar3929
    @amitshegokar3929 Před 12 dny

    खूप क्रिकेट होत चाल्यामुळे आता एवढा इंटरेस्ट नाही राहिला लोकांमध्ये...

  • @krushiRaja872
    @krushiRaja872 Před 12 dny

    Finally Chinmay cha video आलाच🎉

  • @sagarkamble5509
    @sagarkamble5509 Před 12 dny

    Kahitari changlya vishyavar video banvt ja kahipn sangat basau nka lokana binkami channel

  • @gurukhatavkar2656
    @gurukhatavkar2656 Před 12 dny

    काय तर होऊदे पण वर्ल्ड कप तेवढा जिंकुदे

  • @user-im5rg7ug4p
    @user-im5rg7ug4p Před 9 dny

    Le. ICC - आमची कमिटी.... आमचं नियम 😂😂😂😂

  • @prashantraikar7813
    @prashantraikar7813 Před 11 dny

    Cricket maday politics, good cricket is not part of Olympics

  • @surajkhatri8288
    @surajkhatri8288 Před 12 dny

    @6:30 🤏🏾मेन टॉपिक

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 Před 12 dny

    मोहिनी जाधव आणि अरुण राज कोठे आहेत

  • @rajendrapurifx5516
    @rajendrapurifx5516 Před 12 dny

    Chimnya bhau great

  • @amoljadhav3599
    @amoljadhav3599 Před 12 dny

    Purn match bghitli tri chinmay bhau cha video bghitlya shivay maja yet nhi.

  • @vishalpawar-sn8et
    @vishalpawar-sn8et Před 12 dny

    ICC ने खेळ तर केलाच आहे, ग्रुप मध्ये फारच कमजोर टीम ठेवल्या आहेत.

  • @deepakmore5270
    @deepakmore5270 Před 11 dny

    final IND/AUS. fix aahe aani India nehmi pramaane harnaar.

  • @vikaramraoshinde4143
    @vikaramraoshinde4143 Před 10 dny

    As kahi nahi bas tumhi tumchya dokyatli ghan kadtaty
    Ha khel aahe.. kon kadhi game firvel sagta yet nahi..
    Bass tumhi negetive vatavaran kas fasrvaych he tumhal yete

  • @sushantnikam33
    @sushantnikam33 Před 12 dny +1

    काहीही analysis करुन हा video बनवला आहे 😂....

  • @umeshgharat
    @umeshgharat Před 12 dny

    Indian Team kadun tashipan WC jinktil ashi apeksha nahiy.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Před 12 dny +1

    Paishasathi maj maj majalet, zugarala protsahan,daru yala protsahan denarya jahirati kartat, he deshpremi?

  • @indrajitghatage8344
    @indrajitghatage8344 Před 8 dny

    Prime time chya nadat indiane 2 world Cup gamavlet

  • @hrishikeshgaikwad7785
    @hrishikeshgaikwad7785 Před 12 dny

    West Indies ha desh nahi...
    Sagle islands ahe...
    Jar saglikade match khelvayche ahe mhnun seeding Dil Karan dar match nantr jaga change karna shakya nhi...

  • @shubhamtayade7036
    @shubhamtayade7036 Před 12 dny

    पैसा छापायची मशीन झाल आहे cricket only बॅट्समन चा खेळ झाला आहे bowler साठी जास्त काही जसं पूर्वी सचिन सेहवाग युवराज श्रीशांत हरभजन गांगुली ह्यांचं aggression वाल क्रिकेट बघायला भेटायच समोर च्या टीम पण त्याच aggression ने खेळायच्या आता तस काहींच राहाल नाही #ipl मुळे क्रिकेट पैसे चा खेळ झाला आहे

  • @riteshdharashive2793
    @riteshdharashive2793 Před 12 dny

    सर्वच टीम ल तीन मॅच आहेत की , फक्त भारतालाच कुट आहेत ..काहीपण बोलायचं का 😂

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi Před 11 dny

    वन डे वर्ल्ड कप गुजरातला नेता नेता आ़ॅष्ट्रेलियाला गेला आणि आता आयसीसीने खेळ करुन पैसा मिळवला, यावर्षी वर्ल्डकप विसरा आणि आपापल्या कामाला लागा

  • @PriyaKavate
    @PriyaKavate Před 12 dny

    Semi final la khelel ani Australia sobt final match harel 😅😅

  • @satyambade3267
    @satyambade3267 Před 12 dny

    2024 final win💯

  • @jyotiramsuryavanshi1377

    मस्त स्पष्टीकरण केले साहेब

  • @mayursuryawanshi4465
    @mayursuryawanshi4465 Před 12 dny +1

    Chinmay I want to meet you

  • @udayr6119
    @udayr6119 Před 12 dny

    Fix

  • @SagarPatil-1302
    @SagarPatil-1302 Před 8 dny

    Mhanun aapan 2013 pasun ICC trophy jinkat nahi

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před 12 dny

    केवळ पैशासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असेल तर खेळाला दुय्यम स्थान दिले जात आहे... हे काही योग्य नाही.

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 Před 12 dny

      2011 पासून भारत प्रत्येक ICC टूर्नामेंट मध्ये सेमी फायनल मध्ये आहे, कारण ICC भारतातून TRP, व तिकिटाच्या नावाने पैसा कमवते. कारण भारतीय क्रिकेट च्या पलीकडचा विचार नाही करत. ICC साठी भारतीय क्रिकेट हे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे.

  • @satishjadhav7105
    @satishjadhav7105 Před 12 dny

    Fix gems..😂😂

  • @rahuljadhav-kh3dr
    @rahuljadhav-kh3dr Před 12 dny

    याला बहुतेक icc president चा फोन आला होता 😂

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 Před 12 dny +3

    कपिल देव सारखे लोक गुटखा प्रमोट करताय, दुःख होतं. रम्मी जुगार प्रमोट होतो. कधीच सोडले क्रिकेट बघायचं. 😒

    • @kavinarkhede2862
      @kavinarkhede2862 Před 12 dny +1

      Bhava 80% lok paisa baghtat aani tyach manovrutti che aahe urlelya 20% lokanmulech manuski tikun aahe

  • @DhruvtejJadhav-ew1vb
    @DhruvtejJadhav-ew1vb Před 12 dny

    सरळ कप देउन टाका व इतर खेळांकडे लक्ष द्या 😜

  • @susheelpatil3606
    @susheelpatil3606 Před 10 dny +1

    Chess is best 👌

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 Před 12 dny

    कहा से इतना ग्यान लाता हे भाई
    आज पण T Shirt घालून व्हिडीओ बनवायची ना

  • @atuls2876
    @atuls2876 Před 12 dny

    Chinmay bhau jindabaad

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 Před 12 dny

    bcci aani jay shah mala nahi vtt yaat jay shah cha kahi dok kaam kart asnar

  • @roshanrathod8986
    @roshanrathod8986 Před 5 dny

    Bhau bol bhidu la unsubscribe krun don't recommend the channel krt ahe.. Fkt ani fkt controversial ani hate failwnare video kadta..lokkana controversial goshti awdte manya ahe pn yekhadi gosht tr positive dakhvavi🙏🙏

  • @Dheerajnnehakevlogs
    @Dheerajnnehakevlogs Před 5 dny

    Bhai teko to sb hi pata hai bolde kon world cup jitenga