अभिनेत्री 'सानिका काशिकर' हिची प्रेरणादायी स्टोरी! | Sanika Kashikar | Navri Mile Hitlerla
Vložit
- čas přidán 3. 07. 2024
- 'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकार, त्यांचा उत्कृष्ट अभिनय, संवाद, कथा या सर्वच गोष्टींमुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. लवकरच मालिकेत रिसेप्शन दरम्यान धमाका घडणार आहे.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अभिनेत्री 'सानिका काशिकर' हिच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
#zeemarathi #navrimilehitlerla #sanikakashikar
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - Zábava
खूप सुंदर मुलाखत दिली, सानिका बेटा अशीच खूप खूप सिरियल आम्हाला पाहायला मिळूदे.
तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐😘
All your wishes may come true for best of many near and dear once life
Waah .. khup chhan Sanika all the best for your future...
खूपच छान. शुभेच्छा 🎉🎉👍👍
Sanika ..great..
खूप छान..
All the best..
ग्रेट सानीका ,अशीच पुढे जात राहा🎉🎉🎉❤
सानिका तुझं काम खूपच छान आहे. पुढिल वाटचालीस अनेक शुभेच्छा
❤❤❤❤
Good to see & hear Sanika
सानिका खूपच छान दिसते आहे
Excellent
Sanika khup mast wow
All the best Sanika
Sanika is an extremely talented artist, fortunate to have her in our great Marathi industry 🫡
Great Sanika