Kane Buwa- Kirtan Naman - सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2017
  • - कीर्तन नमन -
    गीतकार: श्री. अनंत वैद्य
    संगीतकार व गायक: नारायणबुवा काणे
    सद्गुरूनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा
    अनसुयेच्या सुता आता तुझाच रे आसरा || धृ ||
    विप्र वेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी आला
    पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला
    भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा || १ ||
    अन्न अल्प परी तुझ्या कृपेने सहस्त्र जन जेवले
    मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त जाहले
    अष्टरुपेही दिपवाळीला दाविली शिष्यवरा || २ ||
    वांझेलाही भक्ती बघुनी दिधले संततीला
    दुध फोडिले भिक्षेसाठी वृद्धच म्हैशीला
    वेल उपटूनी कुंभही दिधला विप्राला गुरुवरा नाथा || ३ ||
    कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा
    दर्शन द्यावे विनवी अनंता जोडूनी आपुले करा || ४ ||
    -- kanebuwa.com --

Komentáře • 66

  • @swatiwagh2326
    @swatiwagh2326 Před 3 lety +2

    🙏 hya padache please lyrics pathava mhanaje sarvana shikara yeil

    • @KaneBuwa
      @KaneBuwa  Před 3 lety

      Lyrics description box मधे दिले आहेत

    • @sharmilakulkarni5057
      @sharmilakulkarni5057 Před rokem

      ​@@KaneBuwa 6yy6t555t4#y6 k are e3s#s🎉''xxoo**vt dew @d yuuiii😮
      Ub😅vu😊

  • @smitaathalye4012
    @smitaathalye4012 Před rokem +2

    नमस्कार काणे बुवांचा आवाज ऐकून मनाला खूप आनंद झाला

  • @vandanaghaisas8332
    @vandanaghaisas8332 Před 2 dny

    खूप सुंदर व,आर्त आळवणी,सादर वंदना,आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी , आपल्या ला पहाता व ऐकता आले , खूप खूप धन्य झालो, तुम्हाला साष्टांग दंडवत, नाना, तुमच्या भेटीचं पुन्हा पुन्हा स्मरण झाले!

  • @deepajoshi889
    @deepajoshi889 Před 7 měsíci

    लहानपणी ह्यांचे किर्तन ऐकले,गोव्यात आमच्याघरी राहिले होते त्यामुळे त्यांचा सहवास पण लाभला

  • @user-uj8df6yf7t
    @user-uj8df6yf7t Před 4 měsíci

    मस्तच आवाज संपूर्ण गुरूचरित्र डोळ्यासमोर मांडले

  • @chintamaniinnovativedesign4930

    अप्रतिम.बुआ,तुम्ही या भक्तिरसाने अजरामर आहात.कीती गोड गाईलेले आहे.आपणास साष्टांग प्रणिपात आसो.आपले प्रत्यक्ष हे पद कीर्तनात ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभलेले आहे.

  • @gajanankodnikar5387
    @gajanankodnikar5387 Před 3 lety +2

    आर्त हाक ही सद्गुरूंनाथा।

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 Před 3 lety +2

    नमस्कार, फारच उत्तम श्री नारायण बुवा ह्यांच्या एकूण सर्व पदातील, तालसूर ठेका लय बद्धता एकदम अचूक!!खूप छान!!आपना सर्वाना सस्नेह नमस्कार, मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा!!
    ह ब पं श्री नारायण बुवा काणे ह्यांचे उपलब्ध साहित्य यादी आणि किमत दरपत्रक कृपया ह्याच यु ट्यूब चेनलवर पाठवावे!!आणिकिमान महाराष्ट्रातील अग्निहोत्र उपासना केंद्रावर उपलब्ध असतील तर त्याहून उत्तम!!
    त्यायोगे ज्यात्या गावचे रसिक प्रिय वाचक त्याचा लाभ घेऊ शकतील!!काका!!

  • @amolkulkarni8717
    @amolkulkarni8717 Před 2 lety +2

    अतिशय तळमळीने आणि आत्मियतेने गायन केलेय बुवांनी...अवर्णनीय.

  • @shrutideore2196
    @shrutideore2196 Před rokem

    अतीशय सुंदरगायन.व शब्द

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 Před 3 lety +3

    आता बुवा फक्त तुमचा आवाजच ऐकायचा.
    जितका तुमचा सहवास लाभला तितकंच
    माझं भाग्य.
    आजपर्यंत तुम्ही अनेक दुःख पचवलीत पण आजचं तुम्ही या जगात नसल्याचं दुःख अपचनीय आहे.
    भावपूर्ण श्रद्धांजली🙏

  • @sandeepraut5808
    @sandeepraut5808 Před 2 lety +2

    आपले आभार. तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा हा सुमधुर आवाज ऐकू आला.

  • @pradnyagurav2320
    @pradnyagurav2320 Před 4 měsíci

    सुंदर काव्य

  • @sheelajoshi244
    @sheelajoshi244 Před 2 lety +1

    खुप सुंदर पद आर्त स्वरात..जय जय रघुवीर समर्थ 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @anantkarmarkar2775
    @anantkarmarkar2775 Před rokem +1

    आस्तिवात आहे असे वाटते

  • @kamalpotadar6941
    @kamalpotadar6941 Před rokem +1

    अप्रतिम

  • @mrunmailandge2540
    @mrunmailandge2540 Před 2 lety +1

    👌👌 ऐकतच रहावेसे वाटतयं..

  • @snehasvaidya
    @snehasvaidya Před 4 lety +2

    Khoop sunder.. Kan trupt zale Javal javal 35varshani yog aala.

  • @user-tl4nk8bv2n
    @user-tl4nk8bv2n Před 5 lety +1

    गुरू माऊली च्या चरणाना दंडवत घालतो. 💐🙏

  • @arvindwakkar1349
    @arvindwakkar1349 Před 3 lety +1

    Pahatechi prarthana kane buva chya abhanga shivay purnatvala jatach nahi. Dolyantil aasavancha abhishek manya karava. Deva.

  • @sheelajoglekar6831
    @sheelajoglekar6831 Před 3 lety +1

    Khup chhan bhajan. Aatmyas Shanti labho.

  • @padmavatikulkarni8484

    खूप सुंदर, ऐकत राहावं असं वाटत धन्यवाद

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya Před 3 lety +1

    सुरेल भक्तिरस!
    श्रवणसुख!

  • @snehasvaidya
    @snehasvaidya Před 3 lety +2

    भावपूर्ण श्रद्धांजली!!

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Před rokem

    फारच सुरेख गुरूपद ... धन्यवाद

  • @ulkabhovad2018
    @ulkabhovad2018 Před rokem

    शतशः नमन 🙏🙏🙏

  • @s.pjawalkar7326
    @s.pjawalkar7326 Před 2 lety

    Om Shree Om

    • @tejaswinikulkarni9062
      @tejaswinikulkarni9062 Před rokem +1

      माझ्या लहानपणी मी बारामतीत देवळे यांंच्या राममंदिरात दहा दिवस कीर्तन ऐकायचे .तेंव्हा हे सद्गुरूंचे गुणगान ऐकायचे .तेच ना हे काणेबुवा? नारायण श्रीपाद काणे गणेशवाडीकर. मी राममंदिरात रहायचे. माझ्या वडीलांचे नांव कै.म्हाळसाकांत दिगंबर कुलकर्णी होते🙏

  • @TheAvibhau
    @TheAvibhau Před 6 lety +4

    मनाचा ठाव घेणारे काव्य आणि गायन | धन्यवाद |

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode7288 Před 3 lety +1

    श्रीराम जय राम जय जय राम भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 Před 4 lety +1

    वा.. खूपच छान.! वेगळे काही ऐकले.

  • @rajankamat338
    @rajankamat338 Před 3 lety +1

    SHRI RAM JAY RAM JAY JAY RAM 🙏🙏

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape Před 6 lety +1

    अविट गोडीचा निर्मळ श्रवणानंद.नानांचे भजनकिर्तन.

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 Před 5 lety +2

    Khoop Sunder aavaj

  • @bhagyashreesaptarshi6991
    @bhagyashreesaptarshi6991 Před 2 lety +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @vithalsinghrajput9583
    @vithalsinghrajput9583 Před 3 lety +1

    Om shree om...

  • @ravindrabhat1352
    @ravindrabhat1352 Před 6 lety +2

    one the besr i have listen in 70 years god bless u bhatkala

  • @bharatighewari7820
    @bharatighewari7820 Před 5 lety +1

    वा...खूप छान बुवा...आवाज सुंदर....

  • @nivruttis.talekar2777
    @nivruttis.talekar2777 Před 4 lety +1

    Jai Guru Natha

  • @mahadevthombre698
    @mahadevthombre698 Před 4 lety +1

    Mastch

  • @manishakulkarni626
    @manishakulkarni626 Před 6 lety +1

    वा वा

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 Před 2 lety

    भजन श्रवणीय ॐॐ

  • @ganeshlele5871
    @ganeshlele5871 Před 5 lety +1

    Mast...BUWA

  • @pandurangkulkarni528
    @pandurangkulkarni528 Před 4 lety +1

    Khup chaan aamhala solapur yethe bramhan samaj cha ek karykram zala hota tyveli kanebuva ni khup chaan bhjane mhanali hoti ti punha aikavayas miltil ka CZcams ver taka please

  • @Advaitsadhna
    @Advaitsadhna Před 2 lety

    Sadguru namo namah....

  • @ramchandratilak896
    @ramchandratilak896 Před 3 lety +1

    नाना 😢

  • @pradnyabadave9263
    @pradnyabadave9263 Před 5 lety +1

    कान तृप्त

  • @mahadevthombre698
    @mahadevthombre698 Před 4 lety +1

    Plz mukhane shri ram jai ram mhana ya padacha hi video upload kara

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety

    🌹🙏

  • @nivruttis.talekar2777
    @nivruttis.talekar2777 Před 4 lety +1

    🙏🙏

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 Před 2 lety +1

    नमस्कार कालच आपणास माझे मनोगत कळविले आहेच, तरी स्व. पं श्री काणे बुवा ह्यांच्या प्रत्येक भजनाचे, अभनंगाचे हार्मोनियम वादना करिताच क्रमशः नोटेशन पाठवीत राहिल्यास उत्तमच!!नेर्लेकर एम आर!!

  • @rohinimaneparanjape8731

    Nana.......

  • @agnihotri.yallapparamanand4988

    Kirtn.aavdle

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 Před 2 lety

    किवा हस्ते पर हस्ते पाठवा!!
    हात रिकामे जगी येताना, तसेच तेही जाताना, आवरी व्यर्थ खुळी ही भावना!ह्या पदाचा व्हिडीओ ही पाठवावा!! बाकी नंतर बोलू!!काका!!

  • @harikulkarni6216
    @harikulkarni6216 Před 3 lety +1

    काणेबुवा, कीर्तन

  • @anandgadgil9620
    @anandgadgil9620 Před 4 lety +1

    नमस्कार .....
    मला हे काव्य लिहून पाठवावे खालील ..... ?

    • @KaneBuwa
      @KaneBuwa  Před 4 lety

      शब्द वर description मध्ये घातले आहेत..

  • @vivekbhoir1942
    @vivekbhoir1942 Před 4 lety +1

    अप्रतिम

  • @bhagyashreesaptarshi6991

    Om Shree Om

  • @AllInOne-jk2ic
    @AllInOne-jk2ic Před 2 lety

    अप्रतिम

  • @s.pjawalkar7326
    @s.pjawalkar7326 Před rokem

    Om Shree Om