आज अंकिता आणि मामाश्री आल्यात😃😃 | अंकिताच्या लग्नाची चर्च्या🤭🤗 | अंकिता Rocks | Dhananjay Powar DP

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नमस्कार मंडळी
    खुप दिवसांनी मामाश्री आणि अंकिता घरी आल्यात. मग काय अंकिताच्या लग्नाची चर्च्या.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #ankita

Komentáře • 114

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před rokem +12

    डीपी दादा, लहान पणी आजोळचं प्रेम मिळायला नशीब लागतं हो.आपण नशीबवानआहात.असे आजोळ असे मामा मिळालेत खूप खूप लकी आहात. असेच रहा खुष रहा खुष ठेवा.धन्यवाद

  • @mithileshsagane7798
    @mithileshsagane7798 Před rokem +7

    Ankita best accent and tonning with awesome timing

  • @robinsood8598
    @robinsood8598 Před rokem +6

    अंकिता च्या बोलण्याच्या ट्युनिंग नीच लय हसायला येत राव मला

  • @bhaskarshegar9834
    @bhaskarshegar9834 Před rokem +6

    आत्ती 1 नंबरी...तर अंकिता 10 नंबरी... जोडी नंबर 1....dp ची माणसं...👌👌👌👌

  • @Desilover-v
    @Desilover-v Před rokem +23

    पूर्ण व्हिडिओ पाहिलं dp भाऊ एक पण शब्द क्लिअर आयकाले नाही आला खर बोलतो

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 Před rokem +13

    खुप दिवसांनी अंकिताच आगमन झालं 🤩🤩

  • @swatipimpalwar7803
    @swatipimpalwar7803 Před rokem +57

    Mike (wireless)use kara audio clear nahi ahe

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před rokem +38

    आम्हांला वाटलं अंकिता धनंजय ची बहीण आहे 😂🤣
    ती तर मामाची पोरगी हाय😎😍

  • @kajurlichadagadu
    @kajurlichadagadu Před rokem +27

    I love you अंकिता.... (अंकि)
    मला तु खूप आवडतेस, पण तुमच्या level चा नाही मी😅
    नाहीतर direct वरात घेऊन च आलो असतो, तुझ बोलण, हसन, चिड़ने तुझा वीडियो बघताना खूप बर् वाटत त्या साठी dp दादा च धन्यवाद ❤.... मी कोकणातला आहे, रत्नागिरी चा... पण तुला जवळचाच हवा आहे ना नवरा पण असो खूप आवडतेस मला dp दादा रोज घेत जा हिला video मध्ये ... कदाचित तुम्हाला राग येईल पण crush आहे माझी ती... 😂माझे वडील फक्त होते, तुला दीर, नंदा, सासु अस् कोणीच न्हवत, पण असो तुमची बरोबरी मी नाही करू शकत, बरेच दिवस हे बोलणार होतो पण आज राहवत नाही, म्हणून् सर्व बोललो... खुश रहा सर्व आणि अंकी तुला तर माझ् सर्व आयुष्य लाभो, तुझे सर्व दुःख माझ्या वाट्याला येवो, हिच माझ्या आई चरणी आणि ईश्वर चरणी प्रार्थना❤🎉

  • @sagargpthm
    @sagargpthm Před rokem +5

    I love you Ankita❤😘
    अजुन एक वर्ष लग्न न करता थांब.....परत आपणच लग्न करणार तुझ्याशी 🎉

  • @TwoEight8
    @TwoEight8 Před rokem +11

    Dada plz Mike (wireless) use Kara. Content outcome aankin Chan hoil.

  • @jeetmhatre4178
    @jeetmhatre4178 Před rokem +37

    आमचा आवडीचा topic....😂
    अंकी चा लग्न "कधी"?🤔🤣🤣

  • @meghakamble4398
    @meghakamble4398 Před rokem +14

    आवाज नीट येत नाही ☺️

  • @kavitapatil2017
    @kavitapatil2017 Před měsícem

    आई साहेब छान ❤🙏👍👌

  • @deepakshinde9286
    @deepakshinde9286 Před 8 měsíci +1

    Dp dada मी रागडचा कोकणचा अंकिता सून बनवला आवडल पण कोकण सून ❤❤

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Před rokem +6

    आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही क्लिअर साउंड ऐकू आला तर व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येते

  • @poojapatil-9023
    @poojapatil-9023 Před rokem +6

    अंकिता मस्त

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 Před rokem +4

    आत्ती आणि भाची एकसारख्याच आहेत। 😂😂

  • @someshwarghumbre9273
    @someshwarghumbre9273 Před rokem +9

    DP dada आवाज वेवस्तीत ऐकू एत नाही

  • @paragpatil2410
    @paragpatil2410 Před rokem +2

    मामाला किती एकर रान हाय !

  • @atishghante1658
    @atishghante1658 Před rokem +3

    Super lovely your any videos Hartley like you ❤️
    #Atishghante#

  • @deepakshinde9286
    @deepakshinde9286 Před 8 měsíci +1

    Dp dada अंकिता lay bhri comtri नं 1

  • @marutiingole4695
    @marutiingole4695 Před rokem +1

    Mi dp dada saudi arabia Varun tumche video bghat asto tumche video lay bhari ahet

  • @kedarkumthekar4214
    @kedarkumthekar4214 Před rokem +2

    मामा एकदम मस्त खजाळीचा😅

  • @kokanviakolhapur
    @kokanviakolhapur Před 7 měsíci +1

    Saglya khandanat Mama is Great

  • @sampadamane7393
    @sampadamane7393 Před rokem +7

    आवाज काही ऐकू आला नाही

  • @Desilover-v
    @Desilover-v Před rokem +7

    Audio खूब खर खर करते भाऊ 😢

  • @shfikattar6140
    @shfikattar6140 Před 8 měsíci +1

    ❤आवाज

  • @Sanket_ghag
    @Sanket_ghag Před rokem +5

    Dp dada Voice barobar yet nahi ahe video mdhe wireless mic use kara

  • @yashwantdadarwest6096
    @yashwantdadarwest6096 Před 6 měsíci

    Ankitacha nice butiful lady

  • @Sarojatarkase
    @Sarojatarkase Před 3 měsíci

    आईची हिंदी 1no

  • @kalpanasarpate338
    @kalpanasarpate338 Před rokem +2

    Plz do something voice clerity...not listening properly

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Před rokem +2

    DaDa Audio Quality clear nhiye..avaj jastch ghumtoy

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 Před rokem +2

    Aanki lay khatarnak hay rao..😃👍👌👌👌🔥🔥🔥

  • @RajAli-fh5yo
    @RajAli-fh5yo Před 5 měsíci +2

    Gn dada

  • @user-ye1qd2um8h
    @user-ye1qd2um8h Před 9 měsíci +1

    👌👌👌👌👌👌

  • @punamkamat18
    @punamkamat18 Před rokem +2

    Your Ankita is look alike of Ankita kokanhearted

  • @nanakarvandekarvande2456

    या व्हिडिओत आवाज नीट नाही...घुमतो आहे....इतर episode सारखा नाही. खूप गोंधळ वाटतो.

  • @suvarnazende5681
    @suvarnazende5681 Před rokem +1

    Nice video

  • @ashiyatamboli2441
    @ashiyatamboli2441 Před rokem +3

    Voice clear yeina tumcha

  • @omprakashchoudhari6530
    @omprakashchoudhari6530 Před rokem +2

    Pranam social media la.... Paisa sathi kay Kay dakhv lagtay baba....

  • @Desilover-v
    @Desilover-v Před rokem +5

    आईची हिंदी भाषा मस्त आहे 😂😂😂😂😂

  • @amolbhosale4878
    @amolbhosale4878 Před rokem +1

    Lagnat furniture matr sosaity mdunch gel pahije

  • @MVK1122
    @MVK1122 Před rokem +3

    Audio not clear

  • @maulivlogs2112
    @maulivlogs2112 Před rokem +3

    Dada aavaj khup vegla yet ahe

  • @yogirajagency5009
    @yogirajagency5009 Před rokem +1

    Waiting for that video.......

  • @138mwn
    @138mwn Před rokem +2

    Dada audio barobar et nahi

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 Před rokem +1

    Are te video cha sonud nit yet nahi thode chek kara

  • @vishalkulkarni6105
    @vishalkulkarni6105 Před rokem +2

    आवाज ऐकू येत नाही स्पष्ट पणे

  • @vitthalgadade6731
    @vitthalgadade6731 Před rokem +2

    हुडक्ते हडक्ते 😂😂 यहा आये हाय आई साहेब

  • @AmolFadnis-bq3hr
    @AmolFadnis-bq3hr Před 8 měsíci

    Ankita cha Aavaj Chan Aahe

  • @ankitaaher6931
    @ankitaaher6931 Před rokem +1

    Aavaj clear nahi

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 Před rokem +1

    Audio साठी काहीतरी करा .quality काम करा

  • @maniklangade8800
    @maniklangade8800 Před rokem +1

    Dp da aavaj clear yet nahi

  • @sagarjamdade7213
    @sagarjamdade7213 Před rokem

    Mamanch mulgyabaddal vichar aikvalyavar ase vatale ki asa vadil pahije

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 Před rokem +1

    Ankitane baghun thevlay ka bagha😂

  • @shaileshsathaye84
    @shaileshsathaye84 Před rokem +2

    अंकिताची तब्येत सुधारण्यासाठी ती काही प्रयत्न करते का?

  • @akj3388
    @akj3388 Před 28 dny

    मामांच बरोबर हाय. बहिणीला वाईच विष्रणी नग व्हय?

  • @tanajipawar9726
    @tanajipawar9726 Před rokem +1

    Voice clear nahi

  • @sri8583
    @sri8583 Před rokem +1

    Voice clear nhi hete

  • @akashkhodke3016
    @akashkhodke3016 Před rokem +2

  • @prakashedake5446
    @prakashedake5446 Před rokem +1

    DP दादा तुमचा आवाज नीट येत नाहिये

  • @ashishagiwal627
    @ashishagiwal627 Před rokem

    Audio quality changli nahi, शब्द samjat nahi. Changly quality cha 🎤 vapara

  • @gaurikarande4597
    @gaurikarande4597 Před rokem +1

    Balaji Barbara colabrate video houn jauin de

  • @arunchavan9980
    @arunchavan9980 Před rokem

    Dp dada aavaj cler yet nahi kahi karta aal tr baga

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před rokem +4

    खुप दिवसांनी अंकिताला आणलत व्हिडिओत दादा ..हल्ली अंकिताला आपण व्हिडिओत घेत का नाहीत. असायला हवी ती मजा येते.

  • @balenolover2846
    @balenolover2846 Před rokem

    Sound clear yat nahi

  • @ketkideore6634
    @ketkideore6634 Před rokem

    Hi.. sound cha kahitari bagha.. it is not at all clear..

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Před rokem +2

    अजित पवार आणि अजित खोत.

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Před rokem +3

    😂😂😂😂😂

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 Před 6 měsíci

    Audio clear nahi. Khup vela kay bolta tech kalat nahi.

  • @yogeshgowardipe9140
    @yogeshgowardipe9140 Před rokem +2

    Ankita Sutalibomb ahe DP bhau

  • @sunilmohite3487
    @sunilmohite3487 Před rokem

    Aavaj nahi barobar

  • @roshanpatil5883
    @roshanpatil5883 Před 8 měsíci

    DP dada aavaj cha khup issue ahe

  • @nileshbuchade1032
    @nileshbuchade1032 Před rokem

    Abhi rokade 😂😂😂 he

  • @vijaywani403
    @vijaywani403 Před rokem

    Aavaj nit yet nahi. Shabd clear nahit yet.

  • @deepamore318
    @deepamore318 Před rokem

    Video cha sound clear hat nahi

  • @shitalshesware5008
    @shitalshesware5008 Před rokem

    Audio clear nhi yet

  • @diamond1739
    @diamond1739 Před rokem

    Aawaj ch clear nahi kay boltay te..

  • @nehapatil9798
    @nehapatil9798 Před rokem

    Audio quality

  • @tusharjadhav9253
    @tusharjadhav9253 Před rokem

    audio clear yet nahi😢

  • @mahmadhanif
    @mahmadhanif Před rokem

    😊😊😊😊😊

  • @Dadajiagency
    @Dadajiagency Před rokem

    Awaj net nahi dhanaanna.

  • @krupagharat4016
    @krupagharat4016 Před měsícem

    🙏 नमस्कार दादा तुम्ही बोलतात तीच भाषा वापर करा 🙏

  • @Manemanik-qu9lp
    @Manemanik-qu9lp Před rokem

    अंकी आलिया दुरकाटा च आहे

  • @kumarvanjole.1984
    @kumarvanjole.1984 Před rokem

    Marathi ch pahije

  • @reshmasayyed7455
    @reshmasayyed7455 Před rokem

    Asha Hindi Marathi bhashech bhedbhav karun

  • @shantanutekale6199
    @shantanutekale6199 Před rokem

    Too much noise

  • @guruprasadkhatavkar196

    Are bhava hi sukdi.. Ankita...tabbeti peksha pan khupach jast. Bolte... bichari kalayani tai...kiti shant aste kayam..

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 Před 4 měsíci

    Tumache bolane kalat nahi barech vela

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Před rokem

    ❤❤❤

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Před rokem +1

    😀😂🤣🤣🤣🤣

  • @ajharuddinsayyad7021
    @ajharuddinsayyad7021 Před rokem

    DP .... आवाज लै खराब आहे... Mic नवीन घ्या राव...

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Před rokem

    ✌️✌️

  • @shivajilad2840
    @shivajilad2840 Před 4 měsíci

    अंकिता जरा जास्तच आघाव बोलती

  • @drdineshshinde3334
    @drdineshshinde3334 Před rokem

    Tumchya maneger barobar hindi video banva ekda 😂

  • @samadhanshinde1059
    @samadhanshinde1059 Před rokem +1

    आवज

  • @vinayaklohar276
    @vinayaklohar276 Před rokem

    Mudir koj fatur kalas

  • @sunilakardekar9286
    @sunilakardekar9286 Před rokem +1

    माकडासारख एव्हढ मोठ थोबाडच समोर आणतो बावळट बाकिच्पांचे एकही डाॅयलाॅग कळत नाही

  • @sunilakardekar9286
    @sunilakardekar9286 Před rokem +2

    हजार वेळेला सांगितल स्वतःच मोबा. मध्ये एव्हढ मोठ थोबाड आणु नको बाकीचे vdo वाले बघ न जरा शुटिंग कस करतात vdo बघायची पण इच्छा होत नाही

    • @rahulshinde695
      @rahulshinde695 Před rokem +4

      भावा
      अस डोक्यावर पडल्यागत काय बोलायलास
      मग कशाला बगतोस
      ...तू त्यांचे video
      तू पाहिला काय न पाहिला काय लोकांचं त्यांच्यावरचे प्रेम कमी होणार नाही...
      Dp दा.... तुम्ही असेच बनवा व्हिडिओ लोकांचे काय लोक देवाला पण नाव ठेवतात ....
      ही असेल लोक असतातच ओ ....

    • @sundar_vichar143
      @sundar_vichar143 Před rokem +1

      Baghu nako ki re dada tu.. Nahi baghu watat tar😂😂😂