टाक अशी पडली पैशे आणायची घाई! पिणु तुंगार! फुल्ल कॉमेडी जागरण गोंधळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 02. 2022
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    संपर्क साधावा : 8698761349
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

Komentáře • 22

  • @ramchandranagare8382
    @ramchandranagare8382 Před rokem +2

    एक दम झकास गोधळ शिवाजी दादा चव्हाण जय मलहार

  • @user-sy8kh8hh7g
    @user-sy8kh8hh7g Před měsícem +1

    खुप खुप सुंदर आहे

  • @ahirerudra9054
    @ahirerudra9054 Před 2 lety +1

    जय मल्हार लय भारी शिवाजी काका

  • @nitinlabhade7988
    @nitinlabhade7988 Před 2 lety +5

    वा शिवाजी दाजी मानले तुम्हाला तुमच्या गाण्याला तोंड नाही दिदी तुपण खूप छान गात आहे तुम्हाला हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन भाऊ लभडे आडगावकर आईसाहेब प्रसन्न

  • @ramchandranagare8382
    @ramchandranagare8382 Před rokem

    खूप छान सर्व टीमचे आभार आहोत

  • @user-jy4dl9qo7q
    @user-jy4dl9qo7q Před 2 lety +2

    पुढिल भाग टाका

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před rokem

    खुप खूप छान

  • @nanagore4631
    @nanagore4631 Před 2 lety +2

    LP

  • @kishorghuge4326
    @kishorghuge4326 Před 2 lety +1

    Very nice

  • @user-of4ve1rj9g
    @user-of4ve1rj9g Před 2 lety +1

    छान आहे

  • @ShanMaharashtrachi
    @ShanMaharashtrachi Před 2 lety +2

    दादा असेच खूप जागरण गोंधळ टाकत जा

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem +2

    पिनु तुंगार खास अभिनय

  • @kavalesampat2242
    @kavalesampat2242 Před 2 lety +1

    छान जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी रूई नालकोल कव्हळे संपत

  • @hemantkedar444
    @hemantkedar444 Před 2 lety +1

    पिनु च बर आहे का

  • @ganeshlandge8832
    @ganeshlandge8832 Před 2 lety

    पार्टी चालू आहे का पिनु तुंगार

  • @chothepopatrao5709
    @chothepopatrao5709 Před rokem +1

    Only tungare

  • @user-ml8nh5cw9h
    @user-ml8nh5cw9h Před 6 měsíci +1

    शिवाजी दादा आपण खुप छान गायले पण कोणत्या समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे गाऊ नये हे गीत आपण वडर समाजा तील म्हटले आहे

  • @user-qc5ld2vz6q
    @user-qc5ld2vz6q Před 2 lety

    Video atta upload kela juna ahe ka video,
    Because pinu bhau tungare cha accident zala hota na.

  • @ahirerudra9054
    @ahirerudra9054 Před 2 lety

    सोमनाथ दाजीबा आणि शिवाजी काका तुमचा कार्यक्रम एकच नंबर असतो

  • @NANAMOREsir
    @NANAMOREsir Před 2 lety

    खुप खूप छान

  • @nanagore4631
    @nanagore4631 Před 2 lety +1

    LP