धागीनत्ता बोल असा वाजवा l पखवाज प्राथमिक बोल l पखवाज वादन शिक्षण l pakhawaj vadan
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- धागीनत्ता बोल असा वाजवा l पखवाज प्राथमिक बोल l pakhawaj l @Anandpakhwajaca
#anandpakhwajaca
#basic
#pakhawaj
#music
#youtubevideo
#pakhwaj
#violation
मिञांनो पखवाजावर मुख्य बोल असणारा तो म्हणजे धागीनत्ता हा बोल खुप महत्वपूर्ण आहे आणि तो कसा वाजवतात ते या विडिओ मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे विडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या आवडत्या आनंद पखवाजाचा चॅनलला 👉सब्सक्राईब 👍करा
your queries
ghalil lotangan pakhawaj bol
pakhawaj besic bol
pakhawaj basic bol
pakhawaj omkar marathi bol
pakhawaj lessons bol
pakhawaj bol marathi
pakhawaj tutorial
kirtan pakhawaj bol
pakhawaj basic learning-1
pakhawaj class
dasopant swami pakhawaj
pakhawaj classes
pakhawaj making
bharat pathade pakhawaj vadan
पखवाज प्राथमिक बोल
पखवाजातील प्राथमिक बोल
प्राथमिक बोल
पखवाज बोल
पखवाज बोल मराठी
पखवाज बाराखडी
पखवाज अक्षर
धागी नत्ता बोलामध्ये सरपटी
• लहान मुलाने वाजवला जबर...
पखवाज सराव अक्षर
• pakhawaj riyaz kasa ka...
पखवाजावर थाप कशी वाजवतात
• पखवाजाची थाप व मुळाक्ष...
खुप छान माऊली
रामक्रष्ण हारी माऊली
माऊली पखवाजाच्या दोनीही बाजू क्लिअर दिसल्या पाहिजेत म्हणजेच धुमपुड आणि शाहीपुड
अतिशय सुंदर शिकवनी आहे
क्षमा असावी
जय हरी
राम कृष्ण हरी
जय हरि माऊली 🙏
खुप खुप छान आहे श्री राम जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री राम 👏👏
राम कृष्णा हरी बुवा 🙏🏻🥹
छान मार्गदर्शन माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
Jay hari mharaj
Mast Sundar Jai Hari
नाद पखवाजाचा
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरि
माऊली
रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम
छान
अप्रतिम मार्गदर्शन
Khupch chan mahiti deeli
Jai Hari guruji.
खुप छान मार्गदर्शन राम कृष्ण हरी
😢😮😮❤❤❤❤❤
😢😮🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
महाराप
Ghin dumapudivr vajwach n dhin Shahi pudivar wajto te Aaj l mala aaplya video pahat aasta lakshat aale. Barobar ahe na. Thank you Maharaj. 7:54 Patil Shreedhar from Raigad Raigad
❤😮
गुरुजी नंबर पाहिजे होता तुमचा शिकवण चालू करायची आहे
9561642932
@@Anandpakhwajaca dha gi na ta
Variation bol dya
Good
अतिशय.छान.👍👍
🙏🙏
Super
आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा या अभंगाच्या बोलावर व्हिडीओ बनवा महाराज
राम कृष्ण हरी माऊली
माऊली आपण ह्या बोलत सरपट टाकून वाजून व्हिडिओ बनवा वा
Thank you sir
nice
माऊली घी घीत्ता घि घित्ता हे कशे फास्ट कसे वाजवायच तेवढं सांगा (पळवणे )
8 मत्रे चे
सर मलाही पखवाज शीकायचे मला आमच्या गावात भजनात वाजवायचा 🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
Thanks!
🙏🌹धन्यवाद भाऊ राम कृष्ण हरी
माउली एकदम हरिपाठ मध्ये फुगडी मध्ये नाचायला लावनार बोल. सांगाव
बोल द्या
माऊली आणि भजन धुमाली ठेका pn वाजवून व्हिडिओ बनवा नम्र विनंती ,🙏
Sar bharud bolavar video kara
नक्कीच बनवु 🙏🌹
पखवाजाच्या दोन्ही बाजू दाखवा व्हिडिओमध्ये
रामकृष्ण हरी माऊली आम्हाला पकवासाची माहिती पाहिजे 🎉
महाराज चाटी चा रियाज कसा करावा याची एक व्हिडिओ करा ना
सर उठवणी सरपट ४/१२माञ चा. आणि अभंगाची तोड कुटे आणि कशी घ्या वी हे दाखवत तर खूप अनुभव येईल
❤थडजजढघ
सर एक संपूर्ण भजन साखळी वर व्हिडिओ बनवा🙏
धन्यवाद बनवू दादा 🙏🌹
😢😢😢😢🎉🎉🎉😊
बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार दिलाय शाळांमधील शिकवा हे काय शिकवायले सर
माऊली भजनाचे बोल सागा प्लीज
धा घिन धा किन तग घिन धा घि न
क्लास कधी घेता
🎉ढजघयघदघझघथच
माऊली मला पण पखवाज शिकायाचा आहे
महाराज भजनी ठेक्यामध्ये वाजवले जाणाऱ्या सरपटी व्हिडीओ बनवा
माझे वय आठेचाळीस आहे मला हारीपाठ शिकायचा आहे वाजवता येईल का महाराज
हरिपाठ मध्ये कोणत्या लग्या वाजवाव्या ते पण समजावून सांगा माऊली 🙏
नमस्कार व्यवस्थीत समजाऊन सांगताहेत समजतेस सोप जात
पुढील बोल शिकवा
सर आपणास विनंती करतो की आपण गणपती अर्तीवर काही बोल सांगावे धन्यवाद
महाराज नव्या बोला पासून बोल सांगा
चौपट लगी समजून सांगा गुरुजी
गुरूजी दुसरा बोल तो चुकीचा लिहला आहे घि राहलय
s ला अवग्रह म्हणतात
सर मला ही पखवाज शिकायचा आहे आपला मोबाईल नंबर काय आहे
9561642932 🙏
Sir online class gheta ka
हो घेतात ना 🙏🌹9561642932
Maharaj video purn disat nahi
Nambar da
धगीनात्ता परत परत लावायचा मग
तुमचा नंबर द्या सर
फोन नंबर काय आहे
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी