जातो माघारी पंढरीनाथा | हार्मोनियम नोटेशन सह | jato maghari pandharinatha | harmonium

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
    videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
    धन्यवाद🙏
    Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
    माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
    नाम तुझे रे नारायणा
    • नाम तुझे रे नारायणा | ...
    वृंदावनी वेणू
    • वृंदावनी वेणू | हार्मो...
    आळंदी हे गाव
    • आळंदी हे गाव पुण्यभूमी...
    विठ्ठल आवडी प्रेमभाव
    • विठ्ठल आवडी प्रेमभावो ...
    रूप पाहता लोचनी
    • रूप पाहता लोचनी | नोटे...
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
    • कधी लागेल वेड्या तुला ...
    माझे माहेर पांढरी
    • माझे माहेर पंढरी | हार...
    अवघे गर्जे पंढरपूर
    • अवघे गरजे पंढरपूर | हा...
    मन लागो माझे गुरू भजनी
    • मन लागो रे लागो माझे |...
    अबीर गुलाल
    • अबीर गुलाल उधळीत रंग |...
    राग यमन
    • राग यमन संपूर्ण माहिती...
    .
    #classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar #onlinemuaicclass

Komentáře • 117

  • @balupathare7748
    @balupathare7748 Před 19 dny

    जय हरी माऊली शिकवणीची पद्धत खुप सुंदर आहे माऊली.

  • @ankushsakpal974
    @ankushsakpal974 Před 15 dny

    सर तुमचे गायन ऐकून मन खुप आनंदी होत ❤

  • @historyadventurewithrj8140

    जो आवडतो सर्वाला,, ह्या भक्तिगीताचे नोटेशन वर एक व्हिडिओ तयार करा माऊली 🎉

  • @user-xo4pf9ls4b
    @user-xo4pf9ls4b Před měsícem

    खूप खूप छान अप्रतिम

  • @manoharzambare190
    @manoharzambare190 Před 26 dny

    सर खूपच अप्रतिम शिकवता तुम्ही

  • @pravinnikam1940
    @pravinnikam1940 Před 20 dny

    खूप छान

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před rokem

    माहिती दिली तर आभारी राहीन

  • @archanadiwane9185
    @archanadiwane9185 Před rokem

    खूप छान सर......🙏🙏

  • @sureshkumbhar572
    @sureshkumbhar572 Před rokem

    Khup chan 👌

  • @madhukarpatil535
    @madhukarpatil535 Před rokem

    नाद खुळा

  • @NavnathsitaramBomble
    @NavnathsitaramBomble Před 9 dny

    दादा खूप भारी सांगतात

  • @subhashchakave7778
    @subhashchakave7778 Před rokem +2

    जय हरी माऊली कोटी कोटी प्रणाम तसेच आपली भारतीय संस्कृती जोपासून ठेवा प्ल हे आपल्याला विनम्र विनंती जय हरी

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před rokem

    🙏🙏🙏🌹

  • @satishmate3482
    @satishmate3482 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @sheetalbachche124
    @sheetalbachche124 Před rokem

    Thanku sir khup chan

  • @shankarpatil-tp9is
    @shankarpatil-tp9is Před 20 dny

    Chan ahe namskar❤👍👍

  • @sumankalbhor440
    @sumankalbhor440 Před rokem

    धन्यवाद माऊली अतिसुंदर अभंग

  • @harirambhuttapalle643

    धन्यवाद माऊली🙏🙏💐💐

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 Před rokem

    छानच

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 Před rokem

    खूपच छान माऊली जय हरी 🙏🙏🌹☝️

  • @latadhamale4057
    @latadhamale4057 Před rokem

    धन्यवाद खुप छान सोप्या पद्धतीने सांगितले .एकतच रहावे असा हा अभंग आणि आवाजही सुमधुर.🙏रामकृहरी माऊली

  • @laxmankale1382
    @laxmankale1382 Před rokem

    Yery nice

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 2 lety

    खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरणधन्यवाद

  • @Educhange
    @Educhange Před rokem

    खूप छान शिकवता तुम्ही... बोटांखालील लपलेला अंगठा लक्षात यायला वेळ लागतो...

    • @Educhange
      @Educhange Před rokem

      Online class बद्दल सांगा सर मला हा अभंग तुमच्या कडून शिकण्याची इच्छा आहे

    • @swapneelghatole
      @swapneelghatole  Před rokem

      Mala call kara
      8208276582

  • @santoshdoiphode7151
    @santoshdoiphode7151 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली खूपच छान शिकवतात तुम्ही सर धन्यवाद सर

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Před 10 měsíci

    खुपच मार्गदर्शन चांगले रामकृष्ण हरी

  • @sangitapatil6229
    @sangitapatil6229 Před rokem

    खूपच छान माऊली 🙏
    नोटेशन पण सहज समजेल अशा पध्द्तीने दिले आहे 👌👌🙏🙏🌺🌺

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 Před rokem

    माहिती खूप सुंदर अशी माहिती लाखो लोकांना माहिती होईल लाखो लोक वादक वाजवणारे तयार

  • @SanjayJagtap-rm2ru
    @SanjayJagtap-rm2ru Před rokem

    Good

  • @manoharghosalkar4712
    @manoharghosalkar4712 Před rokem

    रामक्रुष्णहरि भैरवी फार सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने समजाऊन सांगितलीत असेच बाकीच्या अभंगांचे पण नोटेशन पाठवत रहा धन्यवाद माऊली

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Před rokem

    फार आभारी आहोत अतिशय उत्तम नोटेशन दिलं

  • @navnathpathare334
    @navnathpathare334 Před 2 lety

    👌

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 Před 2 lety

    अप्रतिम माऊली🌹🌹

  • @ravindravedpathak1653
    @ravindravedpathak1653 Před rokem +1

    सुंदर आवाज , मन भरुन आले

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 Před rokem

    लाखो वाजवणारे तयार

  • @bgothoskar1817
    @bgothoskar1817 Před rokem

    N❤

  • @maheshkende1996
    @maheshkende1996 Před rokem

    खूप सुंदर मार्गदर्शन.......🙏🙏

  • @tukarampatil2961
    @tukarampatil2961 Před rokem

    धन्यवाद स्वप्नील खूप छान god bless you.

  • @learning_5.caliber
    @learning_5.caliber Před 2 lety +8

    तुम्ही असे नोटेशन देता त्यामुळं लाखो लोग शिकतात

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Před rokem

    वर खूप छान सुंदर माऊली काळी दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली

  • @K.P.Chopade-wk4zm
    @K.P.Chopade-wk4zm Před rokem

    ही पोर्णीमा हे चांदणे नोटेशन अपलोड करावी ही विनंती

  • @vijayjagtap1047
    @vijayjagtap1047 Před 2 lety +3

    🥰नमस्कार सर ❤🙏राम कृष्ण हरी 🙏❤

  • @bhikumalusare1984
    @bhikumalusare1984 Před rokem

    आपल्या नोटेश मुंळे मी ऐक अंभंग शिकलो मनापाशुन धन्यवाद देतो मला अंलकापूरी पूण्य भूमी पवीत्र नोटेश पाटवा

  • @prayagnagare1503
    @prayagnagare1503 Před 2 lety

    खूप च छान गायन खूप सुंदर अभंग मला खूप आवडतो हा अं भग गायला ऐकायला खूपच छान नोटिशन दिले आहे सोप्नील भैय्या खूपखूप धन्यवाद👌👍🙏💐

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 Před 2 lety

    नमस्कार स्वप्नील बाळा खुप खुप सुंदर धन्यवाद आशिर्वाद बाळा राम कृष्ण हरी

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 Před 2 lety +1

    Aprtim shikvta👌👌

  • @jaibaikudale2523
    @jaibaikudale2523 Před rokem +1

    ध न्यवाद खुपच छान आवाज आहे👌🙏

  • @VanitaPatole-gd6xo
    @VanitaPatole-gd6xo Před rokem

    सर मी तुमचे विडियो बघून सिकत आहे खूप छान वाजवता तुम्ही❤❤

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 Před rokem

    फार सुंदर.

  • @kadubalnarwade9034
    @kadubalnarwade9034 Před rokem

    Mulich Navtry kana mazy manat..gavalan.notishan dhakhva pl sir...

  • @jayshreegarud6125
    @jayshreegarud6125 Před 2 lety

    Khup chhan sangitle🙏🙏

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před rokem

    भारती विद्यापीठ जवळ क्लास घेणार होतात काय झाले

  • @divyaniwabhitkar2090
    @divyaniwabhitkar2090 Před rokem

    तुमच्यामुळे मी या अभंगाचे नोटेशन शिकलो धन्यवाद!

  • @prafulmohurle2791
    @prafulmohurle2791 Před rokem

    पिंड ब्रह्मांडाचा धनी भजन नोटेशन सांगा सर प्लीज सर

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 Před rokem

    फारच छान गायले आहे

  • @sanjaybansode7225
    @sanjaybansode7225 Před rokem

    छान सर जय हरी तुमच्यामुळे आम्हांला पेटी वाजवणायची आवड निर्माण झाली
    अशेच वरचेवर नवीन आभांगाची नोटेशन मिळावीत ही अपेक्षा

  • @prakashgadgil5489
    @prakashgadgil5489 Před rokem

    Very good

  • @satishgadhaveofficial5229

    विठुराया माझा चंदनाच्या कंद या गाण्याचे नोटेशन टाकलं का

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Před rokem

    फार आभारी आहोत आमचं

  • @balasahebkale8163
    @balasahebkale8163 Před rokem

    याच साठी केला होता अट्टाहास भीमसेन जोशी यांच्या अभंगाचे नोटेशन तुमच्याकडून हवे आहेत

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 Před 2 lety

    खूप छान मार्गदर्शन केले सर.

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 Před 2 lety +1

    अप्रतिम सर 🌹❤️ शुभ सकाळ 🙏🙏

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Před 2 lety

    फारच सुंदर 👍

  • @Shriramsamartha1313
    @Shriramsamartha1313 Před 2 lety

    Farach sundar dada aapan farach sundar gatat tumche amhi sagle video baghtot farach sundar astat awaj mokla honya sathi kay karave please aapan sangal ka🙏

  • @patilbuvagade299
    @patilbuvagade299 Před 2 lety

    बटन वरती अक्षर लिहून पाठवा

    • @patilbuvagade299
      @patilbuvagade299 Před rokem

      बटन वरती अक्षरे लिहून

  • @ashokshejwal9751
    @ashokshejwal9751 Před rokem +1

    Very nice

  • @gaganberade5543
    @gaganberade5543 Před 2 lety

    अरे कृष्णा अरे कान्हा मनरजंन मोहना ही गवळण नोटेशन

  • @learning_5.caliber
    @learning_5.caliber Před 2 lety

    Thank you bhau

  • @babasahebramsing6324
    @babasahebramsing6324 Před rokem

    Very nice 👍👍👌👌🙏🙏🙏

  • @sanjaypatiltambe1353
    @sanjaypatiltambe1353 Před 2 lety

    स्वप्निल दादा ,खूपच छान

  • @babupawar7236
    @babupawar7236 Před 2 lety

    खुप छान माऊली नमस्कार तुका म्हणे ला आलाप पाहिजे तो देणे हि विनंती 🌹🙏🌷

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Před 2 lety

    जबरदस्त भैरवी👍👍👍

  • @sapnabijoor1421
    @sapnabijoor1421 Před 2 lety

    Khup chaan

  • @sharadtungare4914
    @sharadtungare4914 Před 2 lety

    खुप सुंदर गायन सर

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 2 lety

    काली दोन ला पखवाज लावतात म्हणुन सरासरी आपण नोटेशन काळी दोन ला दिले तर खूपच छान आणि दुधात साखर च माऊली

  • @dnyaneshwarhingmire9526

    सर कृपया हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन दिले तर खूप बरे होईल विशेष म्हणजे इतकी सुलभ पद्धतीने नोटेशन दिले तर खूपच सुंदर आणि त्या बद्दल खूप खूप आभारी

  • @vilasraodeshmukh6950
    @vilasraodeshmukh6950 Před 2 lety

    लाजवाब

  • @balupathare7748
    @balupathare7748 Před 2 lety

    Nivrutinebaher anele Gopala notian dya sar

  • @user-wc2xd5fp4g
    @user-wc2xd5fp4g Před rokem

    गुरु नामाची ओढ दत्त नामाची ओढ नोटेशन स ईत

  • @rahulthitte2483
    @rahulthitte2483 Před 2 lety

    वाहह खूप छान🥰😎

  • @anilnikam7739
    @anilnikam7739 Před 2 lety

    छान

  • @savithakudva9344
    @savithakudva9344 Před 2 lety

    khoop chaan🙏

  • @vaijantaabhang1203
    @vaijantaabhang1203 Před 2 lety

    Khup chan dada 🙏 tumche khup khup abhar mi abhang basavla pn agdi 20 mintat chan samjun sangta dhanywad

  • @nandavakil5797
    @nandavakil5797 Před rokem +4

    श्री गुरुदेव स्वप्नील सर. तू शिकवलेले नोटेशन खुप मला कळले. थँक्स बाळा त्याच्याबद्दल. एवढ्या छोट्या वयात शिकवतो म्हणजे तू खुप पुढे जाशील आणि मोठा पण होशील सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात तुला थँक्स 🙏🙏😊

  • @sakharamgunjal7787
    @sakharamgunjal7787 Před rokem

    आवाज खूप छान आहे...दादा..मस्त च

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před rokem

    फोन केला तर उचलत नाही नाराज आहेत का

  • @ashaponde3482
    @ashaponde3482 Před 2 lety

    👌🙏 सावळे हे परब्रह्म आवडे य्या जीवा अभंग चे नोट्स

  • @dnyandevbade8273
    @dnyandevbade8273 Před rokem

    सर मला ऑनलाईन क्लास करायचा आहेत

  • @kundalikkute4319
    @kundalikkute4319 Před rokem

    Nice

  • @tukarampawar1150
    @tukarampawar1150 Před rokem

    अप्रतिम महाराज तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @mahadevmore6415
    @mahadevmore6415 Před rokem

    👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤

  • @rameshbajad7673
    @rameshbajad7673 Před rokem

    Sir mala class lawaycha

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Před 2 lety

    मी गातो नाचतो आनंदे
    वेडा झालो मी तव छंदे
    करु शकाल काय ? जयहरी 🙏

  • @nagsenborde
    @nagsenborde Před 2 lety

    वाह स्वप्नील!👌💐

  • @reels4561
    @reels4561 Před 2 lety +3

    तुलशी माळ ही श्वासाची Song che harmonium notes dya

  • @chotahormonium2114
    @chotahormonium2114 Před 2 lety

    Rahu de man he tuzya padi Rahu de. Hya gaanya che notetion sanga dada

  • @kanhopatraingale3401
    @kanhopatraingale3401 Před 2 lety

    खंडोबा ची कारभारी न झाली बानु धनगरी न ya Gaanya che notion milel ka Sir

  • @rupaliparadkar8434
    @rupaliparadkar8434 Před 2 lety

    aarohachach aalap ghyacha ka sir

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 Před 2 lety

    Excellent Mauli, please give starting short aalap for every Rag.

  • @vw3711
    @vw3711 Před 2 lety +3

    धन्यवाद मावली अतिशय सुंदर अभंग 👌👌🥰