वंचित -MIM ची पुन्हा युती; विधानसभा लढणार ? भाजपाची खेळी यशस्वी ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • वंचित -MIM ची पुन्हा युती; विधानसभा लढणार ? भाजपाची खेळी यशस्वी ?
    #prakashambedkar #asaduddinowaisi #mim #vanchit #vanchit_aaghadi #devendrafadnavis #bjp
    #आघाडी #महायुती #महाविकास_आघाडी

Komentáře • 187

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před měsícem +7

    आंबेडकर साहेब खरा माणूस जय भीम

  • @RavindraJagtap-gd7gr
    @RavindraJagtap-gd7gr Před měsícem +4

    तुमची लयच दुखती

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 Před měsícem +18

    सॉरी , बाळासाहेबाची भूमिका बदललेली नाही . ते आधी ही म्हणायचे व
    आता ही म्हणतात , ' मराठा व ओबीसी चे ताट वेगळे असावे . ' बाकी तुम्ही अफवा पसरवित आहात .

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před měsícem +13

    मविआ विधान सभा जिंकणारच . महाराष्ट्राला महायुती चा वीट आला आहे .

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem +3

    आंबेडकर साहेबांचे फक्त दोन दीड टक्का मतदार आहेत

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 Před měsícem +7

    Bjp ची B टीम सर्व सामान्य जनतेचे त्यांना काहीही देणं घेणं नाही पण सर्व सामान्य जनता शेतकरी मजूर कामगार हे लक्षात घेऊन आहे शेत मालाला योग्य भाव मिळावा महागाई वाढली गॅस डिझेल पेट्रोल दर वाढ ग्रामीण भागात रस्ते हे विकास शून्य सरकार आहे

  • @vilaspandit2161
    @vilaspandit2161 Před měsícem

    पत्रकार आजोबांना पाकीट लवकरच मिळाले...

  • @user-bv4ty8fh9z
    @user-bv4ty8fh9z Před měsícem +1

    महाविकास aagadi वंचितला सोबत घेणार नाही ही त्याची मानसिकता नाही हे प्रकाश आंबेडकरांना माहित आहे

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před měsícem +13

    भाजपा सत्तेसाठी कोणतेही खेळ खेळत असते . वेळ आलीच तर एम आयएम सोबत ही युती करतील .

  • @mdejaz154
    @mdejaz154 Před měsícem +14

    महाविकास आघाड़ी में शामिल करो ना
    नही आए तो बोले तो चलता एजेंट है
    बिनबुडीचे आरोप मत लगाओ

  • @mdejaz154
    @mdejaz154 Před měsícem +11

    दलित और मुस्लिम विधान सभा में जाना ही आपका मतलब
    आप भी भाजपा का एजंडा चला रहे

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před měsícem

    बरोबर आहे भाजपातील लोक
    देशद्रोही नाहीत त्यांचे सोबत पण आ
    प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर राजकीय समझोता करू शकतात.
    लोक शाही आहे.

  • @kishornaik623
    @kishornaik623 Před měsícem +1

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित ने mim बरोबर युती करून भाजपला यश मिळवून दिले. पण आता दलित, मुस्लिम वंचितला मतदान करणार नाहीत. भाजपला पाठिंबा देऊन आंबेडकरांना काय फायदा होणार हे मतदारांना समजलेच पाहीजे.

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 Před měsícem

    ❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Před měsícem +3

    पाकीट मार पत्रकरपसून आंबेडकरी समाजाने सावध राहावे.
    बांडगुळ लागले कामाला

    • @vijayghadi6347
      @vijayghadi6347 Před měsícem

      बीजेपी एजंट पासून सावधान राहा दलित मुस्लिम मरठा ख्रिस्ती आदीवासी बौद्ध भहूजन समाजाने सावधान, मुस्लिम दलित भहूजन पार्टी पासून सावधान सावधान, आपले गंद्दार आपल्याला फसवणूक करत आहेत आर एस एस जन संघ बीजेपी ला मदत करत आहेत सावधान, जय भीम जय हिंद जम भारत,

  • @user-pw9qe4lo8l
    @user-pw9qe4lo8l Před měsícem

    तुझा ज्योतिषी धंदा चांगला चालु आहे.

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 Před měsícem +1

    वंचित बाबत आता चिंता करणेची आवश्यकता नाही.त्यांची भुमिका भाजप पुरक राहणार आहे.त्याना कोणीही सांगुन फरक पडणार नाही.आता जनताच निर्णय घेईल.

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Před měsícem

      महाभकास आईघाली फावडी गॅगं ऐक फावडया दुसरा लवडया आणि तिसरा वाकड्या

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před měsícem +5

    बाळासाहेब आंबेडकर व ओवेसी यांनी विधान सभेला युती करावी व एकत्र निवडणूक लढवावी

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před měsícem

    याला प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांचेवर बोलल्याशिवाय याला झोप येत नाही किंवा जेवन सुध्दा या पञकारास करमत नाही.

  • @user-tj2tn8ck8d
    @user-tj2tn8ck8d Před měsícem +1

    आंबेडकर साहेबांनी एक विचार करून हे निश्चित य करावा कि O b c सोबत घेऊन विधानसभा लावावे हि माझी आपणास नम विनंती आपला मतदाता जय obc

    • @DrBRMaske
      @DrBRMaske Před měsícem

      1% obc वंचितला मतदान करत नाही

  • @user-vv4qv2mi2y
    @user-vv4qv2mi2y Před měsícem

    भाजपची नीती फोंडा आणि राज्य करा 😂😂😂🍉🍉🌹🌹🌹 भावपुर्ण श्रध्दांजली

  • @hemantpawar1582
    @hemantpawar1582 Před měsícem +2

    मामांना भाजप कडून भरपूर पैसे मिळतात त्यामुळे त्यांना फिकीर नाही. यांनी कितीही आपटली तरी महविकास आघडीचेच सरकार जनता सत्तेवर आणणार हेच सत्य आहे.

    • @user-ov2zb8ky8i
      @user-ov2zb8ky8i Před měsícem

      बिनबुडाचे आरोप करायची घाणेरडी सवय. पुरावा तर देत नाहीं.

  • @sureshbambodkar7499
    @sureshbambodkar7499 Před měsícem

    एलेक्ट्रॉल बांड्स चे कोणते पक्ष किती लाभार्थी आहेत? ह्याचा पण खुलासा करावा.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před měsícem +1

    पत्रकार बंधु बाकीचे पक्ष काय अडाणी आहेत का सर्व ठिकाणी तुम्हाला भाजपचीच खेळी दिसते तुम्ही चश्मा बदला.

  • @vijaytayade1787
    @vijaytayade1787 Před měsícem

    पाटील साहेब आपणास कॉग्रेस राष्ट्रवादी व सेना यांनी किती पैसे दिले ते पण सांगा

  • @vaijanathgaikwad8053
    @vaijanathgaikwad8053 Před měsícem

    आंबेडकर लोकांमध्ये फुट पडण्याचे काम तुम्ही करत आहे कारन तुम्हाला वाचीत लोकांना विधानसभा made जाऊ नये असे दिसून येते तुम्ही

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před měsícem

    बामण बाप म्हणून जगतात तेच हे बोलणार. जयभीम नमोबुध्दाय

  • @user-sf9zg4bp3m
    @user-sf9zg4bp3m Před měsícem +1

    What ever information you gives is correct and positive.Sir keep it up.

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Před měsícem +1

    त्यांना कुठे पक्ष वाढवायचा आहे त्यांना फक्तं भाजपला मदत होईल असे वागायचे काल सर्व पक्षीय बैठक झाली त्यावेळी पासुन सुरुवात झाली

  • @DrBRMaske
    @DrBRMaske Před měsícem

    सर bjp व वंचीत च्या अंधभक्त ट्रोलर ला न घाबरता खूप वास्तव मांडणी केली आहे व नेहमी करता .

  • @shahajishikhre2328
    @shahajishikhre2328 Před měsícem +5

    जर बाळासाहेब आंबेडकर हे भाजपची B टिम आसती तर भाजप बरोबर हात मिळवणी केली आसती आणि सत्तेत बसले असते.
    आणि तुमच्या सारखे चमचे असे बोलले पण नसते

    • @tirupatijadhav5926
      @tirupatijadhav5926 Před měsícem +1

      हात मिळवणी केलं असतं तर बरं झालं असतं,पण प्रकाशजीना खासदार , आमदार निवडून आणण्यापेक्षा व पक्ष वाढविण्यापेक्षा बीजीपी कडून मोठं पॉकेट महत्त्वाचा आहे.मग ते छान काम करून महायुतीला सत्तेत बसवतील.मग पाच वर्षे आर एस एस व संघाच्या नावाने बोंबलत बसून मी कसा शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांचा खरा वारसदार आहे हे सांगत बसतील.

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Před měsícem

      ​@@tirupatijadhav5926महाभकास आईघाली फावडी गॅगं ऐक फावडया दुसरा लवडया आणि तिसरा वाकड्या

    • @hiraruke3445
      @hiraruke3445 Před měsícem

      या I घाल्यांना कोण सांगणार.?

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 Před měsícem

      ​@@tirupatijadhav5926te paise ghetat,tuzya mayela firayela gheun jatat maja karayela,mayla vichar.

  • @girishkhairnar9700
    @girishkhairnar9700 Před měsícem +1

    २०२४ ची विधानसभा देवेंद्र फडणवीस यांचा अंत करणार आहे. आणि त्यांच्या नीतीमुळे त्यांचाच अंत होणार आहे.😅😅😊

  • @user-zy2ku4hs8i
    @user-zy2ku4hs8i Před měsícem +1

    श्री राजू पाटील साहेब वंचित बहुजन आघाडी आणि mim यांची युती व्हावी असे जर दिल्ली सरकार ल वाटत असेल तर त्यात नवल नही कारण mim आणि vba आघाडी BJP चीच B team आहे हे आंबेडकरी जनतेला समजायला पाहिजे

  • @kailasnarode0888
    @kailasnarode0888 Před měsícem

    वंचित आघाड़ी भाजप ची बी टिम आहे

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam Před měsícem +3

    Kahi kara fakt MVA aghadi yenarch❤🎉

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +1

    Ambedkar he ,bhumika changli nhiyy❤❤

  • @ShekamadShaikh-kj8bb
    @ShekamadShaikh-kj8bb Před měsícem +4

    लढणार आणि जिंकणार आणि किंगमेकर ठरणार..
    महाविकास आघाडी आणि महायुती दोघांना पण हद्दपार करणार

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Před měsícem

      महाभकास आईघाली फावडी गॅगं

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před měsícem

    पाडण्यासाठी एक मत लागते. हे भाजप पक्षाला अटल बाजपाईचे केंद्र सरकार सत्तेवर खाली उतरलेले

  • @Keshav.932
    @Keshav.932 Před měsícem +2

    देवा भाऊ सगळ्यांना पुरून उरणार.
    महाराष्ट्रात 2024 ला bjp चे सरकार येणार.
    देवा भाऊ ची जादु सुरु झाल्यावर भले भले मुजरा करतात😂

    • @Panjtani313
      @Panjtani313 Před měsícem

      झाटा

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Před měsícem

      Devabhau garbha khelto Modi Shah samor 😂😅...satta kunachich chirkal tikat naste murkh mansa

  • @duryodhanzine7782
    @duryodhanzine7782 Před měsícem

    Bjp आता फेल
    दोन्ही सॅमाज जागृत होत आहेत

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Před měsícem +3

    Prakash ambekar..... Anaji pant person

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před měsícem

    B Team Gang Active honaar 😂😂

  • @digambarpawar3659
    @digambarpawar3659 Před měsícem +1

    B team

  • @sunildumne-ub9tu
    @sunildumne-ub9tu Před měsícem

    Ambedkar एवढे लाचार नाहीत
    कोणासाठी काम करायला
    आणि दुसरी गोष्ट सांगतो
    आम्हाला bjp सोबत जायला कोण रोखु शकतो.....

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před měsícem +4

    प्रकाश आंबेडकर यांचा बोलवता धनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 Před měsícem +1

    मतांवर डोळा ठेवून राजकारण करणारे बाळासाहेब आंबेडकर नाहीत.
    वंचित आणि एमआयएमची युती झालीच तर तुम्हाला जळण्याचं कारण काय आहे?
    असे व्हिडिओ बनविण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीकडून किती पैसे घेतले.

  • @rafikpatel5107
    @rafikpatel5107 Před měsícem

    लोकसभेला तुमचं काय झालं माहिती आहे ना.तीन-चार खासदार निवडून आले असते...बीजेपी ला मदत होईल असं वागतात....विधानसभेला पण तसंच करणार....इनडायरेक्ट बीजेपी ला मदत....पण मतदार आता विभागणार नाहीत

  • @shrawankamble3217
    @shrawankamble3217 Před měsícem

    असे बोलणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन जातीवाद कारण्याचा हा इथल्या प्रस्थापित लोकांचा व त्यांच्या पायपुसन्याचा नवीन फंडा आहे. दुसरे काही नाही.
    सरळ तर बोलता येत नाही की या हलक्या जातीच्या लोकांच्या पक्षाला मतदान करू नका असे बोलण्यापेक्षा हा नवीन फंडा या लोकानी अवगत केला आहे दुसरं काही नाही...

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Před měsícem +2

    ❤ तुम्ही काहीही करा पण येणार तर महा विकास आघाडी बीजेपी संपली आहे पक्या वायबार केस झाला आहे

  • @user-hw5nb1ui8o
    @user-hw5nb1ui8o Před měsícem

    खोके खाऊन ओके झालेले दीसता

  • @sandesh0075
    @sandesh0075 Před měsícem +1

    Prakash Ambedkar real hero, mahayuti sathi akatra yenar nahi, vanchitansathi akatra yetil

  • @bhumeshtayade3311
    @bhumeshtayade3311 Před měsícem

    महाविकास आघाडी च बीजेपीची बी टीम आहे

  • @yunuspathan2276
    @yunuspathan2276 Před měsícem +2

    बालासाहे अंबेडकर आणि ओवीसी साहेब खरच सोबत आले पाहिजे 🙏🙏

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Před měsícem

      Mama mediya vanchit mim ata kadhich uti honar nahi tumhi kiti ghetale

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před měsícem

    BJP 2014 aadhi MIM Hyderabad Baaher Ladhali ❓ Naahi 😆
    Sagali BJP strategy aahe

  • @prashanttekule2436
    @prashanttekule2436 Před měsícem

    तुम्हाला काँग्रेस ने किती दिले ते आदी जाहिर करा

  • @user-vx9ee5pq8z
    @user-vx9ee5pq8z Před měsícem

    साहेतुम्हिकोनाचिसुपारिघेऊनबोलता

  • @AdityaSable-qd2qd
    @AdityaSable-qd2qd Před měsícem

    नामांतर ला महाविकास करणारी मतदान करु नका डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शिव सेना

  • @DrYameenSayyad-rr2ji
    @DrYameenSayyad-rr2ji Před měsícem +1

    Mim ani tya sobat asanarya pakala mat vibhagni jethe hot asel tethe muslim matdar mat denar nahi

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Před měsícem

    Very nice video 📹 👍 👌

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před měsícem +2

    हे चॕनेल कोणाची पालखी वाहते !

    • @jagannathkamble7125
      @jagannathkamble7125 Před měsícem

      शितावरून भाताची परीक्षा येते

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Před měsícem

      Bhau todkhaukr peksha lakh patine bare. Aahe 😂

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 Před měsícem

    वंचित चा विषय आता क्लोज झालेला आहे,राहिला विषय भाजप सरकारचा,आता कसल्याही योजना जाहीर केल्या तरी वेळ निघून गेली आहे,, बैल गेला आणी झोपा केला

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Před měsícem

      महाभकास आईघाली फावडी गॅगं ऐक फावडया दुसरा लवडया आणि तिसरा वाकड्या

  • @jairamsonawane1403
    @jairamsonawane1403 Před měsícem +1

    चमचा

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Před měsícem

    आरे तुमच् तुम्ही बघाना प्रकाश आंबेडकरांनी काय करायच ते बगतील तुम्हाला काळजी कशाला स्वतःच ठेवता झाकून आणि प्रकाश आंबेडकर काय करणार कोणाशी युती करणार पण एक लक्षात जकमी वाघाला दिवचू नका येणाऱ्या विधान सभेत सत्ताधारी आणि prastapitanache लचके काढल्या शिवाय राहणार नाही जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @santoshdange2668
    @santoshdange2668 Před měsícem +1

    Kiti dalali ghetli bhai saheb

  • @rohanlandge2333
    @rohanlandge2333 Před měsícem +1

    Paid news आहे

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 Před měsícem +3

    मुस्लीमांनी आणि दलीतांनी काँग्रेस किंवा भाजपलाच मतदान केले पाहिजेत असा काही ठेका घेतला आहे का ? वंचित, बसपाने आणि mim ने एकत्र येऊन प्रस्थापितांच्या घानेरड्या राजकारणाला शह देण्यासाठी एकत्र येऊन सत्ता हस्तगत करावी.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 Před měsícem +2

    प्रकाश राव ani उदyan राजे यांची विचारधारा फक्त पाकीट आहे..
    पाकीट नेते

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Před měsícem

      महाभकास आईघाली फावडी गॅगं

    • @user-ov2zb8ky8i
      @user-ov2zb8ky8i Před měsícem +1

      अक्कलशुण्य विधान . पुरावा नसता बिन बुडाचे

  • @user-pw3rc6nn7k
    @user-pw3rc6nn7k Před měsícem +1

    Rong statement

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 Před měsícem

    अहो तुम्ही एवढे जाणकार आहात तर फक्त वंचीतला मतदान करा.. असे सांगा मंग बघा त्यांचे उमेदवार कामं करतात की नाही.... नुस्ती प्रस्थापित्तांची दलाली करू नये

    • @kalyanikhobragade-ll2uw
      @kalyanikhobragade-ll2uw Před měsícem

      Gummi kangres ce dalal aahe patil saheb kangrece vida prisedca aata zalelyanivd nukit 7 aamdar futle b j P la madt keli he lokana sangt ka nahi

  • @rafikpatel5107
    @rafikpatel5107 Před měsícem

    1 pn mat deo naka mim n vachitla..tyani kitichi tod keli asel .
    Vachit che 4 khasdar ale aste ..pn bjp chi tod sathi vegle ladle loksabha

  • @ashishkadam6095
    @ashishkadam6095 Před měsícem +1

    VBA cha vijay nikki honar
    Tu kiti हाग इथ

  • @gopalingale9454
    @gopalingale9454 Před měsícem +1

    Murkha sarka vichar mandu naka ,balasahebann samajan tumchya sarkhyann punha janm ghyava lagel

  • @RGThorat
    @RGThorat Před měsícem +1

    Congress चा चमचा news channel wala😂

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Před měsícem +3

    Shinde na BJP la Hakala

  • @sharadsharad8631
    @sharadsharad8631 Před měsícem

    तुम्ही असा खोटा प्रचार करण्यासाठी किती करोड घेतले त्याचा खुलासा करावा.

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 Před měsícem

    Kitihi bomblu dya yuti kru dya aamhi MVA sobat aahot ..bharghos voting MVA la krnar

  • @bhaskarwankhade1418
    @bhaskarwankhade1418 Před měsícem +2

    एक तर्फी विश्लेषण.

  • @prakashkhale4228
    @prakashkhale4228 Před měsícem

    👍

  • @digambarsonune6047
    @digambarsonune6047 Před měsícem

    पैसे घेऊन बालु नको

  • @deepakjawanjaled7111
    @deepakjawanjaled7111 Před měsícem +1

    He tumala kase mahit aahe amich viyi honar aahe

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 Před měsícem

    Vanchit kay tumchya sarkhyanchi gulam ahe kay tumhi sangnar tasech amhi rajkaran karu.amhala amch rajkaran karaych ahe.tmchi mva tumhla Mubarak.

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 Před měsícem +1

    Patil saheb chukiche Vishaleshn karatay MVA kadun khoke bhetaleka
    Binbudache Aarop karu naka band kara khote bolane

  • @ajaykhandare5070
    @ajaykhandare5070 Před měsícem +1

    Kiti ghetle tuya😅😅

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 Před měsícem +1

    Aata visvas nahi maharastrche sarkar var ?khotrde sarkar aahe he?

  • @GajananNikalje-ij8kt
    @GajananNikalje-ij8kt Před měsícem +1

    Mva komat geli vatate

  • @bhagwatnisargan1110
    @bhagwatnisargan1110 Před měsícem

    Sharad pwarankadun kiti pakit ghetle te sanga tumala yasathich thevle aahe te samjle

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 Před měsícem +2

    गप्प बस रे....!!!

    • @ganeshsable8691
      @ganeshsable8691 Před měsícem

      Balasahebanchi badnami karun lachar patrakaranch pot bhart bhara harkat nahi aamhi vba la matdan karnar

  • @ramajisonkamble441
    @ramajisonkamble441 Před měsícem

    हां ‌सूपारीबाज.पत्रकारदीसतो

  • @WHITE-iv1zv
    @WHITE-iv1zv Před měsícem +1

    Dono zulm ka sataye huye hai

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Před měsícem

    Maratha fektar ka kuch bhi nahi honey vala sab ak taraf marath factar ak taraf

  • @GajananNikalje-ij8kt
    @GajananNikalje-ij8kt Před měsícem +1

    Ghabarle vatatat

  • @pandharimankar
    @pandharimankar Před měsícem

    Jar BJP ni VBA la yogya Mann dewun,yogya seat jar milat aasatyl tar ka yuty karu naye. Hech kalawawe.???Valgana karun Bram nirman karata ka??

  • @pandharimankar
    @pandharimankar Před měsícem

    Kase kalale hya patrakarala,he sarv???

  • @satishsohani4582
    @satishsohani4582 Před měsícem +1

    येरवडा रिटर्न

  • @JaynathRupavate
    @JaynathRupavate Před měsícem +1

    एस😂

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 Před měsícem +1

    Kahihi bombalat bolat basatay

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik4505 Před měsícem

    He aale navin supari gheun Prakash Ambedkarana badnam karnyasathi.

  • @rameshkumre3887
    @rameshkumre3887 Před měsícem

    Both are chatukar ,&there's not understanding abouts Indian as well as any type of politics.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Před měsícem

    😂😂😂

  • @RawanGaikwad-nd7cq
    @RawanGaikwad-nd7cq Před měsícem

    दलाली कर