Laxmikant Inamdar
Laxmikant Inamdar
  • 15
  • 108 295
दहिहंडी उत्सव 2022
मागील दोन अडीच वर्षाच्या कोरोना च्या महामारी मुळे कोणतेही सण,उत्सव आपण कुणीही साजरे करु शकलो नाहीत.त्यामुळे यंदाच्या 2022 वर्षी दहिहंडी उत्सव खूप दिमाखात साजरा केला लोकांनी.
त्याचप्रमाणे पुण्यात ही असंच दिमाखदार वातावरणात दहिहंडी उत्सव साजरा झाला.
पुण्यातील धायरी या भागातील दहिहंडी ची ही exclusive दृष्य खूप आनंद देऊन गेली.
सर्व market ,व्यवहार असेच सुरळीत पणे सुरू राहूदेत अशीच श्री भगवंताच्या चरणी प्रार्थना.
कारण कोणताही सण,उत्सव हा तिथल्या market ला प्रोत्साहन देतो.
एक दहिहंडी हा विषय जरी निरखून पाहिला तरी किती लोकांचे व्यवहार यावर अवलंबून असतात.किती तरी लोकांना त्यापासुन रोजगार मिळत असतो.सर्व problems विसरायला लावणारे असे हे सण,उत्सव असतात.फ्लेक्स,प्रिंटर्स,डीझायनर,फोटोग्राफर,मिडिया,लाईटस् मेन ,मांडववाले,Dj,क्रेंन वाले,हंड़ी बनवणारे कूंभारा पासून ते दहिहंडी फोडायला येणारे गोविंदा पर्यंत सर्वांना हाताला काम उपलब्ध होत असते.रोजगार मिळतो,आनंद मीळतो. पुन्हा सायकल फिरायला लागते.आर्थिक घडी पुन्हा बसवण्या साठी असे सामाजिक उपक्रम खूप चांगली मदत करत असतात.
धन्यवाद.
चित्रीकरण आणि प्रसारण .
लक्ष्मीकांत इनामदार.
zhlédnutí: 70

Video

पुण्याची संस्कृती,पुण्याची ओळख,पेशवे घराण्याचा थाट म्हणजे " पर्वती ".
zhlédnutí 84Před 2 lety
पर्वती. पुण्यात जन्माला आले,वाढले,मोठे झाले अशा सर्व लोकांसाठी पर्वती हे एक आठवणीचे केंद्र आहे यात कोणतेही दुमत असू शकत नाही. गेल्या वीस वर्षात पुण्याचा झालेला कायापालट आणि पूर्वीचं वर्षानुवर्ष वाडा संस्कृती जतन करुन ठेवलेली असणारी पुण्याची आणि पुणेकरांची ओळ ही महाराष्ट्राला काही नवी नाही. आज पुण्यात वाडे,रजवाडे,चौसोपी वाडे हे बोटावर मोजण्या इतपत जरी शिल्लक राहिले असले तरी पुण्याची वाडा संस्कृत...
उद्योग ,उद्योजक आणि त्यांचा कौटुंबिक वारसा.
zhlédnutí 168Před 2 lety
आपल्या पुण्यातील तुळशीबागेत,मध्यवस्तीत असलेलं 'श्रीकृष्ण भुवन' हे उपहार गृह म्हणजे मिसळ क्षेत्रातील हॉटेलमधलं अग्रगण्य असं नाव आहे. श्रीकृष्ण भुवन ज्याला माहित नाही असा नवखा, पुण्यातला ' पक्का पुणेरी 'असा tag मिरवू च शकत नाही.आठवड्यातील किमान रविवारी का होईना पुणेरी माणसाची पाउले तुळशीबागे च्या दिशेने एकदा तरी निश्चीत वळतातच."मिसळ खायला ". आणि मिसळ खाउन,सैम्पल चा तर्री वाला झणझणीत रस्सा गटकुन झ...
प्रती पंढरपूर,पांडूरंग दर्शन सोहळा.दि 10 जुलै 2022.
zhlédnutí 177Před 2 lety
रामकृष्ण हरी: पुणे तेथे काय उणे,असं जे म्हणतात ते अगदी खरंय .पुण्याने आधुनिकीकरणाची कास धरत,धरत इथला सांस्कृतिक वारसा सुद्धा आजही जपलेला पहायला मिळतो. दहिहंडी,गणेशोत्सव ,नवरात्री या सणां प्रमाणेच श्री.ज्ञानेश्वर महाराजांची,तुकोबां ची पालखी पुण्यात येउन विसावताच पुण्यातील मुळा,मुठेला सुद्धा इंद्रायणी नदीचं स्वरुप आणि महत्व प्राप्त होतं. दर्शन,भजन,कीर्तनात पुण्यातील सर्व छोटी मोठी देऊळे अगदी न्हा...
तळजाई टेकडी,पुणे.30 जून 2022.
zhlédnutí 181Před 2 lety
तळजाई टेकडी,वाघजाई ,पर्वती हे पुणेकरां साठी MORNING WALK करिता उदयास आलेली पर्वणी आहे. पुणेकरांचा,म्हणजे पुण्यातील जे लोक सकाळी सहा वाजता झोपेतून उठुन walk ला टेकडयां वर फिरायला जातात त्यांचा,या टेकडया म्हणजे श्वास आहे. एकवेळ घरचा नाश्ता चुकवतील पण,टेकडयांवर फिरायला जाण्याचा नियम पुणेकर कधिही चुकवणार नाहीत. अशाच बर्याच टेकडयां पैकी पुण्याचा मुकुटमणी म्हणजे तळजाई टेकडी आहे. इथे रोज सकाळी अबाल वृ...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा:सासवड ते जेजुरी वारी दि.26 जून 2022.
zhlédnutí 17KPřed 2 lety
रामकृष्ण हरी: आज श्री.संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी व दिंड्या सासवड हून पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूर च्या दिशेनी निघाल्या.वाटेत जेजुरी येथे खंडोबा रायाच्या पायथ्याशी आज रात्रीचा मुक्काम होणार याचा आनंद खूप मोठा आहे. परंपरे नुसार भल्या पहाटे कर्हा नदीच्या पाण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालून पुढिल प्रवासास पालखी निघते.हा सोहळा पहाण्या सारखा असतो.परंतू बदलत्या काळा नुसार नदी पा...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा:पुणे ते सासवड वारी,दि.24 जून 2022
zhlédnutí 35KPřed 2 lety
रामकृष्ण हरी: आज दि.24 जून 2022.संत श्री.ज्ञानेश्वर महाराज व श्री.तुकाराम महाराजांच्या पादुका, दिंडी व पालख्या पुण्यातील नाना पेठ परिसरातील निवडुंग विठोबा या मंदिरात एक दिवसीय वास्तवाला व मुक्कामाला होत्या,त्या आज पहाटे सहा वाजता सासवडाला पुढिल मुक्कामाला जाण्यासाठी त्यांचे प्रस्थान झाले. पहाटेच्या थंड गारव्याचा स्पर्श अनुभव करत अत्यंत उत्साहात वारकरी सासवडला निघाले. पुढे जाउन हडपसर भागात या दो...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान.दि.22 जून 2022.
zhlédnutí 56KPřed 2 lety
संत श्री.ज्ञानेश्वर महाराज व संत श्री.तुकाराम महाराज यांच्या पादुका व पालखी महाराष्ट्र राज्यातील पुणे स्थित आळंदी आणि देहू या गावाहून 250 km अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील पंढरपूरला श्री विट्ठलाच्या/पांडुरंगाच्या दर्शनाला नेण्याची प्रथा/परंपरा गेली सातशे पन्नास वर्षां पासुन अखंड पणे सुरू आहे. दर वर्षी 10 ते 15 ला वारकरी आषाढी एकादशी ला पंढरपूर च्या पांडुरंगा च्या दर्शना साठी आळंदी,देहू वरुन 25...
वृक्ष लागवड उपक्रम
zhlédnutí 75Před 2 lety
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी " पुणे हे विद्येच्ं माहेरघर म्हणून ओळखलं जातं." पुणे तिथे काय उणे "या उक्तिला साजेसं काम वृक्ष लागवड या रुपाने पुण्यातील वेगवेगळ्या टेकडयांवरचा उपक्रम नव्याने सुरू झालेला आहे. पुण्यातील टेकड्यां वर तीस चाळीस वर्षां पुर्वी हेतूपूर्वक हेलिकॉप्टर ने काही बीजां ची फवारणी केली गेली होती.ते बीज विदेशी आणि विषारी असल्याचे अभ्यासाअंती समजले.त्या बिजांचे वृक्षात रुपांतर झाले,मोठी...
आपली आवड मटार उसळ
zhlédnutí 13Před 2 lety
आपली आवड मटार उसळ
A N D H A R B A N T R E A K.
zhlédnutí 10Před 3 lety
A N D H A R B A N T R E A K.
खिद्रापूर कोप्पेश्वर महादेव मंदीर.
zhlédnutí 30Před 3 lety
खिद्रापूरचा कोप्पेश्वर महादेव : कृष्णेच्या काठी असलेले खिद्रापूर येथील कोप्पेश्वर महादेवाचे मंदिर मुद्दाम वेळ काढून पाहण्याजोगे आहे. कोल्हापूरपासून ६० कि.मी. वर असलेले इतके सुंदर आणि शिल्पसमृद्ध मंदिर पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्वचितच पाहायला मिळते. शिलाहार राजवटीमधील स्थापत्याचे हे अत्यंत देखणे उदाहरण आहे. शिलाहारांचे स्थापत्य हे उत्तर चालुक्य आणि होयसळ स्थापत्याशी मिळतेजुळते आहे. कोल्हापूरचे मह...
"आमचे खाद्य जीवन आणि आमचे एटिकेट्स.
zhlédnutí 30Před 3 lety
"आमचे खाद्य जीवन आणि आमचे एटिकेट्स.
Happiness is SUCCESS....
zhlédnutí 42Před 4 lety
17/11/2019.

Komentáře

  • @siddharthkamble-cw5us

    Trainner kuthe gayab jhale sir tumhi

  • @siddharthkamble-cw5us
    @siddharthkamble-cw5us Před 21 dnem

    Golden fitness club madhun ka gele

  • @siddharthkamble-cw5us
    @siddharthkamble-cw5us Před 21 dnem

    Golden fitness club ka sodal tumhi

  • @sunitamohite8276
    @sunitamohite8276 Před 2 lety

    T

  • @anusayamohite2006
    @anusayamohite2006 Před 2 lety

    .

  • @pravinrajurkar9592
    @pravinrajurkar9592 Před 2 lety

    जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🌹

  • @kotreshk4558
    @kotreshk4558 Před 2 lety

    🙏👌🙏👌

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před 2 lety

    जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पांडुरंग सानप खडकवाडी बीड कानिफनाथ गड खडकवाडी बीड

  • @sdp7228
    @sdp7228 Před 2 lety

    Ek number mauli 🙏🏼🙏🏼

  • @rajendramorevlog6841
    @rajendramorevlog6841 Před 2 lety

    छान विडीओ आहे माऊली