मातंग समाजाने बौद्ध धम्मा का स्वीकारावा ? | Sukumar Kamble Speech | Buddha Dhamma Diksha

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • दि. 11 जून 2024
    मातंग समाजाने बौद्ध धम्मा का स्वीकारावा ? Sukumar Kamble यांचे मार्गदर्शन
    प्रतिनिधी -
    कॅमेरा -
    टीम - निर्मिती स्टुडिओ & मीडिया नेटवर्क
    संपर्क - 9764142097
    ई-मेल - dainikmaharashtraj111@gmail.com
    Sukumar Kamble | Sukumar Kamble speech | Dhamma Diksha | Diksha Sohala | Ambajogai Diksha program | Satya Shodhak Samaj Mahasangh | Buddhist | Buddha Diksha

Komentáře • 315

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Před měsícem +100

    प्रा. सुकुमार कांबळे साहेब तुम्ही च खरे बौध्द आहात,कारण साहेब हे आचरणात पहिल्या क्रमांकावर आहेत...त्यांची बुध्दी,हुशारी,तत्वज्ञान व विचार करणारे आहेत... धन्यवाद साहेब..जयभीम...🎉

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 Před měsícem +10

      आपली कमेंट अगदी बरोबर आहे. प्राध्यापक कांबळे हे फक्त खरे बौद्ध आहेत. बाकीचे फक्त बौद्ध धर्म स्वीकारून त्याची तत्त्वे न पाळता इतर धर्मावर टीका करतात. बौद्ध धर्म काय शिकवतो तेच त्यांना कळत नाही. बौद्ध धर्माची तत्वे न पाळल्यामुळे सर्व बौद्धांची प्रगती खुंटलेली आहे.

    • @VishalSawant-nw8fw
      @VishalSawant-nw8fw Před měsícem +6

      कांबळे तुमच्या माहिती साठी अमरावती खासदार बळवंत वानखडे.. मुंबई च्या वर्षा गायकवाड कट्टर बुद्धिस्ट आहेत

    • @bhagwankamble9958
      @bhagwankamble9958 Před měsícem

      जातीयवादी अन जळत्या घरात राहणारे कट्टर?बुध्दीस्ट!​@@VishalSawant-nw8fw

    • @jtsalve9155
      @jtsalve9155 Před měsícem

      आदरणीय सर
      🙏🙏🙏
      जयभीम नमोबुध्दाय
      › अतिशय महत्वपुर्ण आणि वास्तविक सत्याचे विवेचन केलेत.
      › प्रतित्यसमुत्पाद सामाजिक जीवनातील प्रत्येक जातीतील सत्य विश्लेषणात्मक भाषण.

    • @shubhamohol7355
      @shubhamohol7355 Před 28 dny

      खरे बौद्ध होण्यासाठी आपली जात व जातीय भावनेचा पुर्ण पने नष्ट करावी लागते.

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 Před měsícem +23

    आयुष्यमान प्रा. सुकुमार कांबळे साहेब, तुमचा खरेच तुमचा आदर्श घेतलाच पाहिजे👍👍👌👌💐💐

  • @siddharthjadhav8833
    @siddharthjadhav8833 Před měsícem +41

    दादा, तुमचा आदर्श सर्व माझा मातंग बांधव स्वीकारेल अशी आशा वाटते..

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před 4 dny +5

    मातंग समाज हिंदू धर्मात सुखी आहेत जे बुद्धात गेले तेच वेडे झालेत ना घरका ना घाट कां झालेत 🚩🚩

  • @madhavrahate2939
    @madhavrahate2939 Před 26 dny +6

    आपले बौद्ध धम्मात सहर्ष स्वागत आहे
    पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा

  • @babankamble7242
    @babankamble7242 Před 22 dny +35

    मातंग समाजाने आपला धर्म बदलू नका. आंबेडकरांची चळवळ पुढे फक्त
    मातंग समाज च घेऊन जाऊ शकतो.
    पण त्या साठी धर्म बदलण्याची गरज नाही.
    जय लहुजी
    बबन कांबळे.

    • @avadhutmohite2564
      @avadhutmohite2564 Před 20 dny +5

      Kattar Hindu matang ❤❤Jay Shree ram Jay lahuji ❤❤

    • @user-ik6vg5bk5s
      @user-ik6vg5bk5s Před 17 dny +3

      जय. लहूजी 🎉

    • @Asuran500
      @Asuran500 Před 16 dny +3

      ​@@avadhutmohite2564 बरोबर आहे ज्या धर्माने मातंग समाजाची हि अवस्था केली आहे , शिक्षा तर सोडा साधा पानी पिण्याचे, स्वाभिमाने जगन्याचा अधिकार दिला नही त्याच धर्माचा उदोउदो करायला पाहिजे

    • @avadhutmohite2564
      @avadhutmohite2564 Před 14 dny

      Right ❤

    • @h.athawale7894
      @h.athawale7894 Před 11 dny +1

      ​@@avadhutmohite2564Bhau aplyala Deva pekha jast Babasaheb ni jaganyacha adhikar kel.. ani deva ni Kay kel br aas..?

  • @DadasoPandurangDhanavade
    @DadasoPandurangDhanavade Před měsícem +10

    प्राध्यापक. मा.सुकुमार कांबळे सर तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा नमो-बुद्धाय-जयभिम सर तुमचे कार्य मला आवडलेले आहे. मी दररोज बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो.

    • @rajmak1881
      @rajmak1881 Před 26 dny

      कसा प्रचार व प्रसार करता

  • @amitsawant1517
    @amitsawant1517 Před měsícem +23

    अप्रतिम मांडणी , पूर्वाश्रमी बौद्ध समाजाने जरूर विचार करावा .. जयभीम -

  • @prashantsakat7776
    @prashantsakat7776 Před 7 dny +15

    मातंग भावांनो बहिणी नो तुम्ही कुणाचं पण आइकुन आपला धर्म बदलू नका गुरुवर्य लहुजी वस्ताद राघोजी साळवे ह्यांचा कपाळा चा टीका सांगून जातो की ते हिंदू धर्मा वर किती प्रेम करत होते मी गुरुवर्य लहुजी वस्ताद ह्यांच्या विचाराचा आहे . छत्रपती संभाजी महाराज ह्यांचं बलिदान विसरू नका ह्या हिंदू धर्मा साठी अपुन कुणाचं पण आईकुन हा आपला हिंदू धर्म नहीं सोडायचं __ जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी वस्ताद जय डॉ अण्णा भाऊ साठे जय रविदास जय भीम 🙏🚩👑💛

  • @user-sp7re9uq6q
    @user-sp7re9uq6q Před dnem +1

    बौद्ध धर्म खूप चांगला आहे. पण प्रत्येकाला आपल्या मना प्रमाणे धार्मिक आचरण करण्याचा स्वातंत्र्य असले पाहिजे.

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 Před 4 dny +3

    मातंग समाजाने श्रध्दा ठेवावी अंधश्रद्धा टाळावी विज्ञानवादी व्हावे, बाकी धर्मांतराची काहीही गरज नाही, जय लहुजी 🚩

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Před 29 dny +12

    खरोखर या पुढे मातंग समाज कागदोपत्री बौध्द
    धर्म स्विकारला तयार आहे बौध्दां मुळे न्याय
    मिळेल तर सर्व समाजातील लोक धर्मांतर होत
    आहे ..आम्हाला दगड दोंड परडी शेंदूर भविष्य
    हे सर्व सोडण्यास तयार आहे जय लहुजी. जय
    भिम नमो बुध्दाय ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepahire8361
    @sandeepahire8361 Před měsícem +7

    आपलं प्रबोधन ऐकण्यासाठी कान आतुर असतात सर... जयभीम नमो बुद्धाय...🙏🙏🌺🌺💐💐❤❤❤❤

  • @user-ws3gp7pk9h
    @user-ws3gp7pk9h Před 29 dny +11

    अहो साहेब आजकाल मातंग आणि चांभार समाजात खूप आत्मसामान आलाय स्वाभिमान आलाय आणि ते त्यातच खुश आहेत

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 Před měsícem +24

    कागदावरला बौद्ध हाच खरा बौद्ध नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏

    • @asangharajmoviesbarshi1345
      @asangharajmoviesbarshi1345 Před 7 dny

      कांबळे साहेब धर्म न बदलता आपली ओळख दलीत म्हणून होते आणि येथील जात व्यवस्था ही दलीतावंरच अत्याचार करते हे सत्य नाही का ......

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Před měsícem +14

    जय मुलनीवासी💛💙❤️

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Před 4 dny

    Excellent Speach Kamble Sir. Dhanyawad 🎉

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 Před měsícem +9

    Hon.kamble sir salute, Jay Bheem

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar3544 Před 25 dny +9

    कांबळे सर तुमच्या प्रवचनाला तुमच्या भाषणाला त्रिवार वंदन

  • @sunilkamble3014
    @sunilkamble3014 Před měsícem +11

    हो खात्रीने बौध्द धम्म स्वीकारल्याने प्रगती झाली.

  • @premrajmore8230
    @premrajmore8230 Před měsícem +12

    सुकुमार सर जय भीम नमोबुध्दाय 🙏

  • @Vishakha_60
    @Vishakha_60 Před měsícem +5

    आपल्याला फक्त प्राध्यापक सुकुमार कांबळे दिसतात का साहेब असे कित्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत

  • @ramudanshive2267
    @ramudanshive2267 Před měsícem +10

    नमो बुद्धाय

  • @sahebraopatil8781
    @sahebraopatil8781 Před měsícem +5

    Sadhuvad to you Sukumar Kamble Saheb.

  • @ganeshsable8691
    @ganeshsable8691 Před měsícem +6

    Jay bhim sukumar kamble saheb swagat sarvanch bouddh dhmmat

  • @Ashok-th4lv
    @Ashok-th4lv Před měsícem +3

    You are great, you are true Buddhist, your speech can change the life and mind of all lower caste people, go ahead, all ambedkarvadi are with you,

  • @rameshsawate2412
    @rameshsawate2412 Před měsícem +3

    सर आपण वस्तूस्थिती मांडली .आपणास मनापासून धन्यवाद .जयभीम .

  • @rajendrashejul1712
    @rajendrashejul1712 Před měsícem +8

    कांबळे सरांच्या कार्यास सलाम व शुभेच्छा

  • @dsdhabe429
    @dsdhabe429 Před měsícem +6

    अंधश्रधा दगडाला देव समजने इत्यादी प्रथा सोडून बुद्धीमान बननै या साठी बुध्द धर्म सवीकारने म्हणजे प्रगती होय जयभीम

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Před měsícem +4

    *कांबळे साहेब खुप छान.*

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 Před měsícem +3

    खुप छान विश्लेषण. धन्यवाद. जयभीम

  • @sidnt1
    @sidnt1 Před 29 dny +3

    Proud of you sukumar kamble sir

  • @dhanrajmohod9334
    @dhanrajmohod9334 Před 29 dny +2

    सुकुमार कांबळे सर, तुम्ही तन मन धनाने बुध्दीष्ट आहात... तुम्ही आचार व विचाराने सुध्दा खरेखुरे बौद्ध आहात..... तुमच्या कार्याला सलाम.....

  • @ravindramohite9989
    @ravindramohite9989 Před 16 dny

    सर,
    आपण वास्तव सत्य अत्यंत साध्या सोप्या सरळ शब्दात प्रभावीपणे मांडता. आपले हे शब्द थेट काळजाला भिडणारे आणि परिवर्तन घडविणारे आहेत. आपले मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!

  • @GanaLokhande-bd5oo
    @GanaLokhande-bd5oo Před 6 dny +3

    कट्टर हिंदू मांग नाही जात बदलणार नाही धर्म बदलणार म्हणुन आम्ही स्वतला कट्टर हिंदू मांग म्हणतोय

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 dny

      बाप बदलून औरंगझेब बाप बनवला ह्यांनी.

  • @sidharthwadate4487
    @sidharthwadate4487 Před měsícem +37

    मातंग समाज ने विचार केला पाहिजे आणि बोध धम्म घेतला पाहिजे

    • @avadhutmohite2564
      @avadhutmohite2564 Před 20 dny +1

      Tu kr svikar

    • @prashantsakat7776
      @prashantsakat7776 Před 7 dny +1

      आम्ही कट्टर हिंदू मातंग आहोत 🚩💛

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 dny

      काय शेट्ट... बाप बदलून औरंगझेब बनवला.

  • @surekhawaghmare359
    @surekhawaghmare359 Před měsícem +1

    उत्तम विचार, खुप काही शिकण्यासारखे, बेधडक, सबका मंगल हो

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Před měsícem +2

    व्हिडिओ बनवून प्रसार करणारा चैनल
    ज्यांच्यावर व्हिडिओ बनवला जात आहे ते पुढारी गण
    या सर्वांनी दीक्षाभूमी नागपूर येथे जाऊन नागपूर दीक्षाभूमी वाचवावी. नागपूर दीक्षाभूमी संकटात आहे.

  • @rajivranshringare6797
    @rajivranshringare6797 Před měsícem +3

    विचार करण्यासारखे विवेचन केले सर.जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏

  • @upendratambe6712
    @upendratambe6712 Před měsícem

    अजुन किती पिढ्या कल्पनेतील देवाच्या चमत्काराला नमस्कार करायचा प्रत्यक्ष सत्य जीवनप्रणाली स्विकारणे हीच सर्व लोकांची गरज आहे

  • @devidasnarwade100
    @devidasnarwade100 Před měsícem +2

    सुकूमार काबंळे साहेब आपण सत्य बोलत अहात.

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 Před měsícem +10

    Baudh Dharm vidnyan Vadi aahe

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 Před měsícem +1

      Baba sahebancha " budh Ani tyacha dham" wachla ka.? Tyamdhe , budhacha hat bhintitun arpar gela , dnyan prapta zalya war budhane nadit sodlele bhande prawahachya wirudha wahat gele ase lihile ahe.kiti widnyan wadi dharm ahe na.?

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh Před 12 dny

      हिन्यान की महायान 😂

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 Před měsícem +5

    Jaybhim namo Budhay❤

  • @BhausahebKamble-wn8vr
    @BhausahebKamble-wn8vr Před měsícem +11

    पुण्यातील बरेच मातंग समाजातील तरुण मुले RSS बजरंग दलाची कार्ये व प्रसार करतात त्यानां मार्गदर्शन करा कांबळे सर...

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 Před měsícem +1

      Ho

    • @sssss4534
      @sssss4534 Před 12 dny

      😢😢

    • @sssss4534
      @sssss4534 Před 12 dny

      ज्यांनी आपल्या आया बहिणी कापड घालायचे सुद्धा संधी दिली नाही नग्न फिरवलं गेलं😢 आपल्याला साधा पाण्याचा तांब्या दिला नाही किंवा गावात राहायला जागा दिली नाही पायात चप्पल साधी घालू दे ना आपल्या मुलाबाळांना असल्या हितेच आरएसएस आणि बजरंग दलवाले आहेत मातंग समाजाच्या मुलांना लाज वाटली पाहिजे यांच्यासोबत काम करायला

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 dny +1

      Mag त्यात चूक काय .औरंगझेबाच्या पाया पडायचे का.

  • @NavnathRandive-ij7pp
    @NavnathRandive-ij7pp Před 4 dny +2

    कट्टर हिंदू मांग आहोत आम्ही 🙏🏻🚩

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 dny +1

      औरंगझेब ला बाप बनवलं हैनी.

  • @ashishwalke9825
    @ashishwalke9825 Před měsícem +1

    खूप मार्मिक मार्गदर्शन कांबळे साहेब

  • @ravindramore1756
    @ravindramore1756 Před měsícem +3

    अभिनंदन

  • @shekharsavtekar482
    @shekharsavtekar482 Před 2 hodinami

    💐जय भीम सर, 🙏💐

  • @adityagaikwad2612
    @adityagaikwad2612 Před měsícem +1

    Thanku for great & inspirational speech sukumar saheb🎉❤❤

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u Před měsícem +4

    नमोबुध्दाय

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 Před měsícem +1

    Great personality Sukumar ji Ambedkar waadi mission.

  • @pravin2399
    @pravin2399 Před měsícem +2

    🌹भवतु सब्ब मंगलम 🌹

  • @AshokPandit-dd7dv
    @AshokPandit-dd7dv Před měsícem +2

    अतिशय सुंदर भाषन

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Před měsícem +2

    Mg chr 95साल से बाबासाहेब आंबेडकर के विरोध में काम किया,
    अब भी कर रहे।
    हिंदूत्व हिंदुराष्ट्र रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति वाला हिंदू धर्म गले लगाकर आज ज्ञानी, पढ़े लिखे,
    M A पीएच डी वाले ब्राह्मणवाद पर गर्व कर रहे है।
    हिंदूत्व ही राष्ट्रीयत्व।
    गर्व से कहो हम हिंदू है।
    ये ही लोग शिवसेना के गाड़ी को खीच रहे।

  • @durgappaaiwale4694
    @durgappaaiwale4694 Před měsícem +2

    🙏 खूप खूप अभिनंदन साहेब जय भीम नमो बुद्धाय

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 Před měsícem +1

    Really l salute to Kamble Sir

  • @avishkarkadam8423
    @avishkarkadam8423 Před 8 dny

    क्रांतिकारी जयभीम साहेब, खुपच मार्मिक ,परिवर्तन वादी विचार

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 Před 29 dny +1

    जय भिम जय शिवराय जय फुले शाहू जय संविधान नामोबुध्दाय... 🙏🏻💐👍🏻

  • @sushant84000
    @sushant84000 Před měsícem +1

    खूप सुंदर 🌹🌹

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v Před měsícem +2

    सुकुमारजी सर धन्यवाद जय भीम

  • @devidasgawai8803
    @devidasgawai8803 Před měsícem +8

    बुद्धिमान माणूस विचारवंत कांबळे सर मी आपणास नमन करतो साधु साधू साधू

  • @asangharajmoviesbarshi1345

    सरांच्या विचारातच नव्हे तर आचरणातह ही बौद्ध आहेत.नमो बुद्धाय जय भीम

  • @pandurangmanwar7037
    @pandurangmanwar7037 Před měsícem

    धन्यवाद सर

  • @anilmore898
    @anilmore898 Před měsícem

    Jaibhim Saheb, your thoughts on Buddha are great and critical for improving our religion.All the best wishes for today's conversation of caste and religion.Jaibudha🌹🌹🌹

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 Před měsícem +1

    खुपचं छान विचार मांडले

  • @bhagvanhegade1116
    @bhagvanhegade1116 Před měsícem

    सर,
    अप्रतिम..!👍🏻👌🏻

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 Před 29 dny +2

    इकडे मराठवाड्यातील बौद्ध मातंगांना कोणत्याही प्रकारे बोलत नाहीत. विचारूनही बघत नाहीत. त्यांनी बोलावं अशी मातंगानेही अपेक्षा करू नये, बौद्ध होणे महत्वाचे आहे पण मातंग अपेक्षा करतात व दूरच राहातात.

  • @ratanchaurpagar457
    @ratanchaurpagar457 Před měsícem +1

    Sir super naman tumala

  • @jtsalve9155
    @jtsalve9155 Před měsícem +1

    नैसर्गिक गुणतत्त्वानुसार जीवन जगण्याचा जीवन मार्ग म्हणजेच बौध्द धम्म.

  • @sambhugaikwad9275
    @sambhugaikwad9275 Před 10 dny

    सुकुमार सर खूप सुंदर
    अभिनंदन
    संभाजी गायकवाड
    पीपल्स रिपब्लिकन पक्ष
    प्रदेश उपाध्यक्ष

  • @rameshramteke12
    @rameshramteke12 Před 8 dny

    प्रा सुकुमार कांबळे सरांना सपेम जयभिम नमो बुधदाय
    रमेश रामटेके अमरावती महासचिव महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे

  • @anilwagh9144
    @anilwagh9144 Před 22 dny

    प्रा. सुकुमार कांबळे सर यांची राजकीय भूमिका काहीही असली तरी. त्यांच्या सामाजिक आणि धम्म चळवळीच्या कार्याला नेहमीच पाठींबा राहील..

  • @user-mk9rc2ft5l
    @user-mk9rc2ft5l Před měsícem

    Welcome, Jaybhim Namobuddhay 💐🙏

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm Před 4 dny

    कोणताही धर्म आणि जात वाईट नसतो, माणसांचे विचार घातक असतात...

  • @user-cf6bg9tg9v
    @user-cf6bg9tg9v Před měsícem

    बहुत बढ़िया ,ऐसा ही प्रबोधन रहा तो हर कोई बुद्ध की और आएंगे ,लेकिन जो 1956में बुद्ध हुए वो लोगों ने बुद्ध अपने ही पास रखा दूसरो को बताने का काम नहीं किया।

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před 13 dny

    सुकुमार सरास मांगा ,महरामुळे जिवन जगता ना ञास दिला पण त्यांचे मुलांना ,मुलींना कागदोपत्रांवर बौद्ध धम्मीय झालेत म्हणून सरांचे नात ,नातू हे सुध्दा बुध्दीवान मानव म्हणून ताठ मानेने जिवन जगण्यास पाञ आहेत हेच सत्य आहे.
    जय लहुजी वस्ताद जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ जय पेरियार जय ज्योति जयभीम नमोबुध्दाय.
    जय संविधान जय भारत.

  • @birubhandge7005
    @birubhandge7005 Před 29 dny

    खुप छान सर 👍👍

  • @PramodBramhastra
    @PramodBramhastra Před měsícem +2

    सुकुमार कांबळे👌👍

  • @shraddhamore8538
    @shraddhamore8538 Před 28 dny

    Kamble Sir excellent speech carry on🎉🎉🎉🎉🎉

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Před měsícem +1

    Bhahujano jage vha, Jay Bhim Jay savidhan,Namo Budhay 💙💙💙💙💙💙

  • @sandipsonawane8263
    @sandipsonawane8263 Před 29 dny

    अप्रतिम साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @shivajichilgar7960
    @shivajichilgar7960 Před 25 dny

    बिलकुल सही

  • @AshokKamble-nh7ge
    @AshokKamble-nh7ge Před měsícem +1

    Jaybhim sir

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu Před 23 dny

    Very nice

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Před měsícem

    My best wishes for your channal nice speech and programme thanks

  • @sanjaybodhi3363
    @sanjaybodhi3363 Před měsícem

    Abhinandan Sir..
    Great Work..
    Namo Buddhay. Jai Samraat Ashok. Jai Bhim. Jai Samvidhan. Jai Mulnivashi.. Jai Nagvanshi.
    Sir..
    Sadhu.. Sadhu.. Sadhu..

  • @sadanandnade6219
    @sadanandnade6219 Před měsícem

    Kamble sir jay Bheem namo buddhay mangal ho

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 Před 17 dny

    खुप छान साहेब, जयभीम

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Před měsícem +3

    Mangal kamana sarvana from nagpur.

  • @ankushchavan7468
    @ankushchavan7468 Před 27 dny

    सर बहोत बडीया

  • @jyotinitnaware5995
    @jyotinitnaware5995 Před měsícem

    Sir Jay Bheem

  • @bhikajimedhe7643
    @bhikajimedhe7643 Před měsícem +1

    प्रथम एकत्र येणे महत्त्वाचे!

  • @user-sm6et2go6g
    @user-sm6et2go6g Před měsícem +1

    Jay Bheem Namo buddhay

  • @vasundharajagtap7320
    @vasundharajagtap7320 Před měsícem +2

    पूर्वी . जम्बो व्दीप . पूर्णतः बुद्धमय च होता सिंधू हडप्पा . सभ्यता पासून . बृहद्रथ . मौर्य पर्यंत .. त्यामुळे . आत्ताचे . SC : S T . OBC . मूळनिवासी . समण संस्कृती .🪔🪔🪔🪔🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🪔🙏🙏💙💙💙🪷🪷🪷🐘🐘🐘🦣🦣🦣🍂🍂🍂🦚🦚🦚🪻🪻🪻🌺🌺🌺🎇🎇🎇🎆🎆🎆🌿🌿🌿🌼🌼🌼🌸🌸🌸🌷🌷🌷💐💐💐🇪🇺🇪🇺💯💯👌👌👌👍👍👍✍️✍️✍️💥💥✨✨🌟🌟🍁🍁🪔🪔🙏🙏

  • @rahulpawar3350
    @rahulpawar3350 Před měsícem +1

    🙏🙏🙏

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Před měsícem +1

    जय भीम सर ❤❤❤❤

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 Před měsícem +3

    भगवानाची धयन साधना शिबिरा साठी बोलवल तर येऊ

  • @user-hp7bq1wv4x
    @user-hp7bq1wv4x Před měsícem

    Sukmar kamble saheb tumas manacha.jaybhim

  • @rameshgulde9395
    @rameshgulde9395 Před měsícem

    Jai Bhim saheb