🔥पिंगळा..सुरु होताच सर्व श्रोते लागले डोलायला 🔥ह.भ.प कविराज महाराज झावरे | Pingla Mahadwari 🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 04. 2024
  • 🔥पिंगळा..सुरु होताच सर्व श्रोते लागले डोलायला 🔥ह.भ.प कविराज महाराज झावरे | Pingla Mahadwari 🔥
    !! श्री स्वामी समर्थ !!
    #माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
    ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
    ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
    तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
    आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
    मो. 7798476058
    टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    माऊली MAULI HD CZcams channel subscribe please.& Video Saher & Like.
    Instagram Follow
    invitescon...
    Facebook Page Follow
    profile.php?...
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    #kirtan
    #viral
    #newkirtan
    #marathikirtan
    #indurikarmaharaj
    #trending
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
    --------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
    𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞

Komentáře • 39

  • @aanna611
    @aanna611 Před 2 měsíci +17

    महाराज मी रात्रीचे २ वाजता कॉमेंट करतोय आम्ही सध्या गोवा हायवे वर प्रवास करतोय, अन गाडीत ऐकतोय अस वाजतोय तो काय आवाज आहे.. मुंबई मधून निघालोय तस हा पिंगला ऐकतोय किती ऐकू पोट भरेना....mind blowing

  • @tejasgadge2698
    @tejasgadge2698 Před 5 dny

    एकच नंबर महाराज

  • @amitrikame3831
    @amitrikame3831 Před 12 dny

    कवि राज दादा हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 2 měsíci +2

    @माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌🙏🙏🏵️🌺

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 2 měsíci +2

    माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @VijayKarke-pp7wo
    @VijayKarke-pp7wo Před 22 dny +1

    Ram kushan Hari mauli

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před měsícem

    नाद खुळा,,,, अप्रतिम वादन,,गायन,,,उत्साह,,,,यालाच म्हणतात वारकरी संप्रदाय,,, राम कृष्ण हरि,,,

  • @sandipkhilari3002
    @sandipkhilari3002 Před 2 měsíci +3

    अप्रतिम गायन 🎉 रामकृष्ण हरी 🚩

  • @bharatipatole2723
    @bharatipatole2723 Před 2 měsíci +4

    Khup mast

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari Před 2 měsíci +5

    Ram Kushan hari mauli

  • @saithegamer2785
    @saithegamer2785 Před 14 dny

    अप्रतिम

  • @santoshdate8574
    @santoshdate8574 Před měsícem +2

    माऊली आवाज लय भारी

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 Před 2 měsíci +5

    जय हरी 👏

  • @anitanichit2896
    @anitanichit2896 Před 27 dny +1

    खूप सुंदर

  • @SharadAuti-uz8we
    @SharadAuti-uz8we Před 2 měsíci +1

    अतिशय छान मृदंगवादक गायक तबलावादक व महाराज

  • @SachinMundhe-qg2nz
    @SachinMundhe-qg2nz Před 2 měsíci +4

    एकच नंबर आवाज महाराज

  • @amolharge9715
    @amolharge9715 Před měsícem

    जो पर्यंत जिवात जिवेमान आहे तो पर्यंत माऊलींची सेवा कधी कमी होणार नाही ❤

  • @PalaviBachkar
    @PalaviBachkar Před měsícem +1

    खूप छान माहाराज

  • @rushipabal8761
    @rushipabal8761 Před 2 měsíci +4

    नादखुळा पिंगळा 🔥🔥😍🥰

  • @sahebraochikane
    @sahebraochikane Před 2 měsíci +3

    👍👍👍एक नंबर 🚩

  • @deepakthete337
    @deepakthete337 Před 2 měsíci +4

    सुंदर❤❤❤

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी महाराज...

  • @user-to2fx1cg1u
    @user-to2fx1cg1u Před 2 měsíci +7

    कविराज दादा हा सुख सोहळा स्वर्गी नाही

    • @Shree99099
      @Shree99099 Před 25 dny

      Right मला पान हैं वाटे

  • @user-yc5ut2gm5e
    @user-yc5ut2gm5e Před 2 měsíci +2

    1no❤❤❤❤❤❤❤

  • @dipakbanakr8787
    @dipakbanakr8787 Před 2 měsíci +4

    संपूर्ण किर्तन टाका

  • @hrutikvirkar
    @hrutikvirkar Před 2 měsíci +1

    जय हरी

  • @SWAMiSevak09
    @SWAMiSevak09 Před 2 měsíci +4

    ❤❤❤❤

  • @paresoundkhadambe
    @paresoundkhadambe Před 2 měsíci +1

    नाद खूळा गायन

  • @Dnyandevgawade-zu6lk
    @Dnyandevgawade-zu6lk Před 2 měsíci

    अवघा. धांगड. धिंगाणा. हेच. खर

  • @sandip.khairnar.official
    @sandip.khairnar.official Před 2 měsíci +2

    जय हो विशाल बाबा 🚩🙏

    • @shrinivasraut855
      @shrinivasraut855 Před 2 měsíci

      विशाल महाराजांनी त्याला मॉडिफाय केलंय माऊली खूप छानचं विशाल महाराज पण ही चाल compose त्यांनी केली नाही कारण चाल पिंगळा खूप जुना आहे

  • @rajubhand3892
    @rajubhand3892 Před 2 měsíci +1

    महाराज किर्तनात झालेली चाल टाका 🙏🙏🙏🙏🙏

  • @SachinMundhe-qg2nz
    @SachinMundhe-qg2nz Před měsícem

    महाराज मो.नं द्या

  • @Shree99099
    @Shree99099 Před měsícem

    विशाल महाराज ची कॉपी करायचं प्रयत्न आहे

    • @ganeshghuge8582
      @ganeshghuge8582 Před 25 dny

      पण खूप छान जमला

    • @Shree99099
      @Shree99099 Před 25 dny

      @@ganeshghuge8582 जमले असेल पण मला आवडलं नाही करणार तो जे किर्तन पुण्यतिथीचा आहे ईथे किर्तन कोणते पाहिजे मला या मुळे नाहीं आवत हैं

  • @hrutikvirkar
    @hrutikvirkar Před 2 měsíci +1

    जय हरी