अहिल्यादेवी चे नाव नगर जिल्ह्याला देणे हा शासनाचा निर्णय अगदी योग्य आहे
🙏🙏🌹🌹यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी🌹🌹🙏🙏
अहिल्यादेवी नगर
पुश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर दिलेच पाहिजे
जय शिवमलहार
जय मल्हार भाऊ
जय मल्हार राजे जय अहिल्या देवी 🚩🧡💛👏
Excellent
Jay ahilyadevi Jay malhar💛
पुण्यश्लोक अहिल्यादेेवी होळकरांचा विजय असो 🙏💛
अहिल्यानगर 🚩🚩
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर
फक्त अहील्यानगर
EXCELLENT VIDEO AND INFORMATION 🙏🙏
अहिल्या बाई n म्हणता अहिल्या देवी म्हणणे योग्य आहे
#Only #पुण्यश्लोक #Punyashlok #Ahilyanagar #Ahilyadevinagar #अहिल्यानगर #अहिल्यादेवीनगर ❤️🔥🚩🇮🇩🙏
Jai ahilya
#चक्रवर्ती #सम्राट #राजराजेश्वर #महाराज #YashwantraoHolkar यांच्यावर पण seperate vedio बनवावा ही नम्र विनंती 🙏
🚩Ahilya Nagar🚩
जय मल्हार
Excellent information 👍🏻 👌
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगर जिल्ह्याला दिले तर नगर जिल्ह्याला दिल्यास ते शोभून दिसेल
योग्य निर्णय
अहिल्यादेवी हेच नाव द्यावं
U speak very well
अहिल्यादेवी होळकर नाव दिले पाहिजे
PunyashlokAhilyadeviNagar honarch
जय मल्हार 🙏जय अहिल्या माता हे नाव दिलेच पाहिजे
अमहदनगर ला अहिल्या देवी नगर नाव दीलेच पाहिजेल . यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्या देवी
Shindeshahi salute
अहिल्या देवी नगर
दिलेच पाहिजे
शेवटी तुम्ही म्हणल्या शेवटी तुम्ही म्हणल्या त्यांनी मज्जा येते पण बांधल्या 15 मज्जित नाव कळताच त्यांनी बांधल्या त्या
नाव दिलेच पाहिजे.
Mashid tar kadhich bandhli Ahilya Devini evdha mahit hai mala🙏🇮🇳🙏
पुण्यश्लोक अहिल्यादेेवी होळकर यांची वंशावळ म्हना एकेरी उल्लेख करून नये
अहिल्याबाई होळकर नाव द्यायलाच हवे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे नाव अहमदनगर जिल्हाला दिलेच पाहिजे जय मल्हार 💛
👍👍👍👍👍👍
शासनाने अहमदनगर जिल्हा स अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे हे अगदी योग्य आहे
ALL INDIA CHI MAGNI AHE KI AHILLYA DEVI CHE NAV HE AHMADNAGAR LA DILE PAHIJE
AHILLYA DEVI HOLKAR NAGAR 🙏🙏
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हेच नाव द्यावे
Dilech pahije nav
वाफेगाव नाही सर वाफगाव
Jai malhar 🚩
Ahilya Devi Nagar
नाव दिलेच पाहिजे
आहिल्यानगर
Madam vanshavalicha chat milel ka
अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलंच पाहिजे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हेच नाव
जेजुरी जवळ कुठे आहे का होळ
फलटण तालुक्यातील आहे ते गाव होळ
Nichitach tyanchech nav dyayala have
Ahilyadevi nagar ch pahije
Nagarche namanttar Punnykshalok ahilyabai holkar zalech pahije
अहमदनगर नव्हे अहिल्यानगर बोला
Me
c
Punyashlok Ahilya Nagar Jhalech Pahije
Maleravanch nidhan ladhait zal nahi ,plz chukichi mahiti deu naka
Jay mallhar 😂
मेडम हिन्दी मे बोलिए मराठी नही आती है
दिलेच पाहिजे
पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव नगर जिल्ह्यास दिलेच पाहिजे.