विचारसागर रहस्य तरंग १ ला पाठ क्र.१ गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांनी सर्वांना कळेल अशा सोप्या पद्धतीने सांगितलेला विचारसागर रहस्य तरंग पहिला

Komentáře • 25

  • @SandeepJagtap-ns3gv
    @SandeepJagtap-ns3gv Před 4 měsíci

    बाबांना साष्टांग दंडवत

  • @dineshdeore1970
    @dineshdeore1970 Před 5 lety +1

    माऊली जय हरी आमच्या सारख्यांसाठी हि परवनिच आहे माऊली सुंदर उपक्रम आहे माऊली तुमचा धन्यवाद

  • @jayshreeradhefilms9729
    @jayshreeradhefilms9729 Před 5 lety +3

    श्री गुरु बाबांना पांडुरंगाने भरपूर आयुष्य देवो

  • @user-gu7lp1wm8l
    @user-gu7lp1wm8l Před 4 lety +1

    वारकरी रत्नं श्री श्री बाबा जी यांना सा. दंडवत प्रणाम

  • @dineshdeore1970
    @dineshdeore1970 Před 5 lety +2

    माऊली धन्यवाद महाराजांचे कार्यक्रम असेच टाका कृपा करून माऊली सारखे भाग पाठवा माऊली कृपा करून

    • @shreevitthal6130
      @shreevitthal6130  Před 5 lety +1

      हो सर्व भाग पाठवणार आहे सर्वांना शेअर करा

  • @shridhardhasyogcounciler8

    हरिओम,
    बाबांचे चरणी शिर साष्टांग सविनय दंडवत
    कृपया स्वीकार व्हावा ही बाबांचे चरणी प्रार्थना

  • @dnyaneshvarbhusari1472

    बाबा चरणी साष्टांग दंडवत जय हरी 🙏🏻

  • @shrihrinavale5995
    @shrihrinavale5995 Před 5 lety +1

    वारकरी संप्रदाय भुषण ,,,,बाबांच्या चरणी दंडवत,

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 Před 3 lety +1

    Gurudev

  • @sunilardad283
    @sunilardad283 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @dineshdeore1970
    @dineshdeore1970 Před 5 lety

    धन्यवाद माऊली

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Před rokem

    राम कृष्ण हरी 🚩

  • @shitalgangurde9500
    @shitalgangurde9500 Před 5 lety

    माऊली असेच पुर्ण तरंग टाका रोजचे

  • @yogeshhonpatil7141
    @yogeshhonpatil7141 Před rokem +1

    माया ब्रम्हावर आधारीत आहे की ब्रम्ह मायेवर आधारीत आहे .काय शंका विचारली शेंबड्या पोरासारखी😂कोणी विचारली काय माहीत बाबांची परीक्षा पाहतात वाटत.

  • @bhagwandoiphode9247
    @bhagwandoiphode9247 Před 4 lety

    ईच्छा केली ते पावलो गरूवर्य महाराज भारडी जालना

  • @jaygajanan1301
    @jaygajanan1301 Před 2 lety

    संपूर्ण विचार सागर पाठवा माऊली

  • @amitpatil6674
    @amitpatil6674 Před 4 lety

    विचार सागर पुर्णपणे विवेचन पाठ कुठे भेटतील कळवावे माउली ही विनंती

  • @shrihrinavale5995
    @shrihrinavale5995 Před 5 lety +1

    महाराजजी गीता भाष्य असेल तर कृपा करून टाका,,,,हरिओम

    • @shreevitthal6130
      @shreevitthal6130  Před 5 lety

      लवकरच टाकण्याचा प्रयत्न करतो

  • @mangeshdhote2553
    @mangeshdhote2553 Před 3 lety

    गुरुजी 1तरंगाचे संपुर्ण भाग कृपा करुन टाका

  • @dineshdeore1970
    @dineshdeore1970 Před 5 lety

    माऊली जय हरी माऊली पुढिल भाग कधी पाठवणार

  • @bhagvatnavale9267
    @bhagvatnavale9267 Před 3 lety +1

    डिस्लाइक करणा रे अज्ञानी आहेत किंवा,व्देषी आहेत,भगवान त्यान्ना सद्बुध्दी ,,,,,,,,,,,,,,,,/

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 Před rokem

    🙏🙏🙏🙏