अमेरिकेत प्रत्येक व्यक्ती कार का घेते? दुचाकी का नाही वापरत? Mararthi Vlog #45

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकेत प्रत्येक व्यक्ती कार का घेते? दुचाकी का नाही वापरत?
    माझ्या फेसबूक आणी इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    Check out my Previous vlogs 👇🏻
    अमेरिकेत कोणाला किती पगार? Annual Income In America | Marathi Vlog #27
    • अमेरिकेत कोणाला किती प...
    अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? Monthly Expenses In America | Marathi Vlog #26
    • अमेरिकेतील महिन्याचा ख...
    फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
    फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 24- • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
    युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
    युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
    • Video
    Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
    Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
    • Parks In USA | अमेरिके...
    Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
    Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणी तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
    Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
    Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
    • Petrol Pump In USA अमे...
    USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
    • USA Election 2020 | अम...
    अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
    Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
    विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
    अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
    अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
    शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
    Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
    #marathivlog #marathivlogsinusa

Komentáře • 1K

  • @chetankhangar3827
    @chetankhangar3827 Před 3 lety +10

    US is highly capitalis, they don't keep the public transportation for the reason being it slow downs the demands of various products and services like cars insurances and related things.
    Due to less public transportation ppl tend to purchase cars.
    Cars are cheaper because of highly modified automated production lines and cheaper and easily availability of raw materials.
    Garages and repairs is costly in terms so most of the ppl are habitual of taking care of their cars.
    Cars are more safer than bikes and they are all weather friendly so mostly useful for all type of ages and genders.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Před 3 lety +1

      Well explained 👌🏻👌🏻

    • @sujatabedarkar8664
      @sujatabedarkar8664 Před 2 lety

      तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. अस्खलित मराठी बोलता माझा मुलगा पण सिएटल मध्ये आहे. मला जेवढ्या शंका मनात निर्माण झाल्या होत्या त्यांचे समाधान पूर्वक निरसन झाले. तुम्ही टिचर आहात हे पण खूप छान वाटले.

    • @akashd2843
      @akashd2843 Před rokem

      तिकडे अमेरिकेत राहून लोक छातीकढून मराठी बोलतात आणि आपले भारतीय भारतात राहूने मराठी बोलू शकत नाही 🤣🤣🤣

  • @dsvfx533
    @dsvfx533 Před 3 lety +200

    बरं वाटलं कोणीतरी अमेरीकेत राहुन मराठी बोलत आहे. इंग्रजी न बोलता मराठी चा उत्तम वापर केल्या बद्दल खुप अभिनंदन. मराठा तेतुका मेळवावा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 Před 3 lety +6

      तेतुका नाही, तितुका!🙏

    • @dsvfx533
      @dsvfx533 Před 3 lety +11

      @@mohanbhagat5287 नाटकाचं नाव आहे आणि मोडी मराठी मध्ये उच्चार तेतुका होतो मराठी शब्दकोश खंड दुसरा पहा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 lety +144

    आमच्या देशात भ्रष्टाचारी नेत्यामुळेच आम्हाला पैदल फिराव लागतं।

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 Před 3 lety +5

      Janta pan tasich

    • @pqrxyz4895
      @pqrxyz4895 Před 3 lety +1

      😁😂😂👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před 3 lety +7

      नरभक्षक फेकू चे रामराज्य आहे

    • @sunilwagh2507
      @sunilwagh2507 Před 3 lety +12

      फूल फेकु
      लाईट बंद करा म्हणजे कोरूना जाईल,
      21 दिवसाने रामाने रावणाला हरवले
      21 दिवस लॉक डाऊन ठेवून आपण कोरोना ला.... कशाचाच कशाला वैज्ञानिक संबंध नाही फुल फेकू

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 Před 3 lety +1

      @@sunilwagh2507 kharay

  • @Anmol6895
    @Anmol6895 Před 3 lety +146

    ताई तुम्ही भल्या भल्या ब्लॉगर्स ना मागे टाकणार....उत्कृष्ट ब्लॉग करतात आपण

    • @patilvaibhav2221
      @patilvaibhav2221 Před 3 lety +1

      Vlog

    • @wealthcreation6419
      @wealthcreation6419 Před 3 lety

      Yes bro

    • @happiness24music34
      @happiness24music34 Před 3 lety

      czcams.com/video/o5gn5OQWbS0/video.html सबस्क्राब करा लाईक करा आणि झोपताना हेडफोन लावून ऐका

    • @parthk.s9716
      @parthk.s9716 Před 3 lety

      Blog nahi vlog

    • @7news.marathi
      @7news.marathi Před 3 lety

      खुप छान माहीती दिली..

  • @sunilwagh2507
    @sunilwagh2507 Před 3 lety +30

    खूप छान मराठीत बोलता अमेरिकेत राहून सुद्धा 👍🏻👍🏻

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 Před 3 lety +4

      Ka usa la jaychya adhi marathich bolat hoti . Lokana kahi gair samaj ahet ki usa gela ki fakt English.. aho marathi gharat marathich boltat ...

  • @dmvlogs8864
    @dmvlogs8864 Před 3 lety +22

    कधी भविष्यात आम्ही अमेरिकेला अलोत तर तुमच्या माहिती मुळे आमचा गोंधळ नाही उडणार ,नाहीतर नवीन जागेवर गेल्यावर खूप गोष्टींना सामोर जावं लागतं ,,,धन्यवाद

  • @discoverytv1880
    @discoverytv1880 Před 3 lety +20

    खूप व्यवस्थित माहिती भेटली ताई, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
    आपले या महिन्यात लवकरच 1 लाख subscriber होतील.

  • @bhumiputraraj5746
    @bhumiputraraj5746 Před 3 lety +45

    आमचे नातेवाईक अमेरिकेत आहेत, परंतु तुम्ही जे सांगत आहात त्यामुळेच आम्हाला अमेरिकेतील सर्वसामान्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकत आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत राहा.

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 Před 3 lety +5

      अमेरीकेत राहणारे नातेवाईक आपल्याला अशी माहिती कधी ही देत नाहीत कारण त्यामुळे त्यांच्या बद्दल ch कुतूहल कस वाटणार ना मग 🤣

    • @travelingsahyadri
      @travelingsahyadri Před 3 lety

      czcams.com/video/o5gn5OQWbS0/video.html

  • @user-yp3if4mo2b
    @user-yp3if4mo2b Před 3 lety +1

    तुमच्या बोलण्या च्या पध्दतीने आपुलकीचे वातावरण निर्माण होते, तुमचा आवाज खूप छान आहे, गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असण्याचा, खरंच तुम्ही ग्रेट आहात अमेरिका मध्ये राहून सुध्दा आपली मराठी भाषा अगदी अकस्मात करून ठेवली आहे, फार अभिमान वाटतो तुमच्याकडे बघून, तुम्ही सुध्दा काळजी घ्यावी, जय महाराष्ट्र

  • @bhargavwani5267
    @bhargavwani5267 Před 3 lety +38

    तरीपण मला भारतातच रहायला आवडत 🥰

  • @deepakfarade929
    @deepakfarade929 Před 3 lety +1

    तुमचे व्हिडीओ पाहून भरपूर माहिती मिळत आहे त्याच बरोबर तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलता ती भाषा साधारण पश्चिम महाराष्ट्र मधील वाटते त्याचा तुमच्या मुलावर काय भाषेचा प्रॉब्लेम तयार होतो का करण अमेरिकेमध्ये बोलण्याचा टोन वेगळा आहे

  • @prasadpachabole7436
    @prasadpachabole7436 Před 3 lety +66

    तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर अस वाटत की अमेरिका हिंडून आलो 😊😊

  • @hemantdurgude7943
    @hemantdurgude7943 Před 3 lety +5

    शिल्पा ताई तुम्ही अमेरिकेची माहिती आम्हाला घरबसल्या देता आम्हाला अमेरिका फिरायला यायचं आहे हे कोरोनाचे वातावरण कमी झाल्यावर येऊ तुमच्या माहिती मुळे आम्हाला फार सोप्प होईल अशीच माहिती देत राहा मी तुमच्या चॅनेल ला आत्ताच subcribe केलं धन्यवाद हेमंत दुरगुडे पुणतांबा (शिर्डी)

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Před 3 lety

      Thank You!

    • @sk-xp4qv
      @sk-xp4qv Před 3 lety

      आरे मी काकडी शिर्डी ला रहातो

  • @chandrakantjadhav5046
    @chandrakantjadhav5046 Před 3 lety +8

    ताई तू खूप छान बोलतेस आणि मराठी म्हणून आम्हाला तुझा अभिमान वाटतो छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद

  • @rajshrimadavi1515
    @rajshrimadavi1515 Před 3 lety +46

    तुझा व्हिडिओ पहिला म्हणजे त्या दिवसाचं सार्थक झालं म्हणून समजा
    एवढं गोड आणि सुंदर कोणी कसं बोलू शकतं

  • @vidyajadhav2812
    @vidyajadhav2812 Před 3 lety +6

    शिल्पा तू माहिती खूपच छान देतेस मराठी खूप छान बोलतेस,आम्हाला अमेरिकेत असल्यासारखं वाटत, गावाकडची भाषा बोलते छान वाटतें

  • @adityagalgale2986
    @adityagalgale2986 Před 3 lety +5

    तुमचा आवाज आणि समजावून सांगायची पद्धत मला आवडते. तुम्ही अमेरिकेतील भाज्या तुमचे घर आणि आताच्या गाडीचा व्हिडिओ असेल परवाच झालेला चलनाविषयी चां व्हिडिओ असेल थोडक्यात काय सर्वच व्हिडिओ जे मी आज पर्यंत पाहिले आहेत ते सर्व मध्ये तुमची बोलण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडली.

  • @manasikanade4705
    @manasikanade4705 Před 3 lety +44

    पहिल्या वेळेस कोरोनाने अमेरिका मधे जसा हाहाकार माजला होता तीच परिस्थिती आज भारतात झालिये....khuup danger परिस्थिती आहे😐😐😐

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Před 3 lety +30

      हो बरोबर. अमेरिकेत अजुनही केसेस जास्तच आहेत पण ईथे मेडिकल सिस्टीम strong आहे त्यामुळे अजुन तेवढा problem नाही आलाय.

    • @rahulniwalkar966
      @rahulniwalkar966 Před 3 lety +7

      @@TravelWithShilpa तिथली लोकसंख्येची घनता फार कमी आहे, त्यामुळे corona विषाणू ला खूप त्रास होत असेल पसरायला... आमच्यासारख्या न्हाई... 75 सेट वर 150 लोक...

    • @kauthaku23456
      @kauthaku23456 Před 3 lety +1

      @@TravelWithShilpa plz do next video on " why there is no MRP on goods"

    • @daradebhaskar1065
      @daradebhaskar1065 Před 3 lety +1

      @@TravelWithShilpa I am your biggest fan and please replay me 🤗🤗🥰🥰🥰🥰🥰

    • @manjifera
      @manjifera Před 3 lety

      व्हिडिओचा आणि कोरोनाचा काय संबंध? 😢

  • @vikram7081
    @vikram7081 Před 3 lety +1

    तुम्ही मोजक्या शब्दात आणि कमी वेळेत छान माहिती सांगतात, मुंबईत लोकल मधून जाताना आम्ही ऐकतो तुमचे विडिओ, प्रवास कसा संपतो कळतच नाही, thanks

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 Před 3 lety +12

    शिल्पाताई मी तुमचे चॅनेल आता सबस्क्राईब केले. खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ.👍🙏
    अमरावती

  • @tilakgauri9444
    @tilakgauri9444 Před 3 lety +1

    Tumchya mule amhala sagli mahiti milate tumhi khup chan bolatat ani marathit bolate tyamule khupach chan....

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w Před 3 lety +5

    बोलणं खूप खुसखुशीत असत मॅडमच ... छान वाटत ऐकायला

  • @deepakadagale9028
    @deepakadagale9028 Před 3 lety +2

    दुचाकी चालवण्यासाठी जिगर, डेअरीग लागते ती फक्त भारतीय लोकां मधेच आहे.

    • @ajb3542
      @ajb3542 Před 3 lety

      Tyala daridrya mhantat.

  • @sandeepgarud3880
    @sandeepgarud3880 Před 3 lety +4

    Best part is India is having public transport to the deepest rural areas which helps us not to spend money on cars bikes do the best in crowds and emergencies 🙏 Good information about Americans 🙂

  • @vikramabhang1968
    @vikramabhang1968 Před 3 lety +15

    हा व्हिडीओ पण खूप माहितीपूर्ण होता...... अमेरिकेतील शेतकरी व त्यांची शेतातील घरे व त्यांचे दैनंदिन आयुष्य कसे असते याबद्दल व्हिडिओ बनवाल का

  • @kishorjagtap4476
    @kishorjagtap4476 Před 3 lety +3

    तुम्ही खूप छान माहिती सांगता अमेरिका बद्दल मस्त तुम्ही महाराष्ट्र मधून कुठल्या ठिकाणी आहेत

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Před 3 lety +1

    Hi शिल्पा, तुझे व्हिडिओ खुप छान आणि माहितीपूर्ण असतात. मला ते खूप आवडतात. Presentation short and sweet असते. Thanks.

  • @yogeshkumarpatil591
    @yogeshkumarpatil591 Před 3 lety +4

    मला हाच प्रश्न पडला होता . महिती दिल्या बद्धल आभारी आहे .

  • @therokarpolicebharticlasse1724

    खुप छान ताई
    आपण खूप चांगल्या प्रकारे explain करतात
    खूपच छान

  • @sarangidhomne3985
    @sarangidhomne3985 Před 3 lety +6

    Khup Chan vatte tai tuje videos bcz of you we come to what is going in other cities n all .. difference patkan kadun yeto👍👍👍👍

  • @manojkarnewar
    @manojkarnewar Před 3 lety +1

    वा।। खूपच छान माहिती दिली।। किंमती बऱ्याच प्रमाणात कमी आहेत, आणि त्यामानाने उत्पन्न जास्त आहे त्यामुळे प्रत्येकाला कार परवडते।। 👍👍😊

  • @SanjayKumar-nc5nb
    @SanjayKumar-nc5nb Před 3 lety +5

    आता मी mountain tracker बघणे सोडून दिले आहे अभिनंदन की एक मराठी मुलगी la शेअर and subscribe करत आहे

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 Před 3 lety +1

    अभिमान वाटला मराठी व्यक्ती महिला हेवड्या लांबून माहिती देतात...👍
    अभिनंदन ताई💐💐

  • @kantikeshchavan7520
    @kantikeshchavan7520 Před 3 lety +5

    खूप छान मराठी बोलता जय महाराष्ट्र

  • @ajitthatte1841
    @ajitthatte1841 Před 3 lety

    शिल्पा , खूप छान आणि माहिती देणारा vdo बनवला आहेस तू. त्याबद्दल तुझे अभिनंदन. इतर सर्व माहितीच्या बरोबरच पेट्रोलला एक लिटरला किती डॉलर्स लागतात हे सांगितले असतेस तर आणखी चांगले झाले असते. असो. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Před 3 lety

      Thank you so much 🙏🏻 Petrol pump war already video banavala aahe. Tyat sagali information aahe. Please check that.

  • @vijay73611
    @vijay73611 Před 3 lety +3

    तुमच्या ब्लॉग वरून अमेरीकेतील खूप छान माहिती मिळते

  • @enjoythevillageboy1427
    @enjoythevillageboy1427 Před 3 lety +1

    ताई, मी तुझा व्हिडिओ खूप आवडीने पाहतो
    मला खूप आनंद होतो.
    Maharashtra तून मला अमेरिका पाहायला मिळते.. खूप काही शिकायला मिळते..🙏

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Před 3 lety +4

    प्रत्येकाला अमेरिकेबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. छान माहिती दिली तूम्ही

  • @akkikurha1611
    @akkikurha1611 Před 3 lety +18

    Normally boltana pan bhari expressions dete😂😂😂😂

  • @kaivalyabhise852
    @kaivalyabhise852 Před 3 lety +16

    मी आधीपण तेच विचार करत होतो की, तिथे दुचाकी वापरण्यांची संख्या खूप कमी आहे. Spider Man 2 फिल्म मधील पीटर पार्कर फक्त दुचाकी चालवताना बघितले आहे बाकी कोणी नाही दिसले. 😜 मी त्याबद्दल इतरांना विचारले पण उत्तर नाही मिळाले..
    पण त्याबद्दल तुम्ही आत्ताच मला सांगितले आहे म्हणून आता कळाले..💯

  • @shriaware9537
    @shriaware9537 Před 3 lety +2

    तुम्ही महाराष्ट्रातून कुठून आहात..... अमेरीकेत जाऊन सुद्धा मराठी मातीला विसरले नाहीत खूप छान......

  • @sharadpatil4098
    @sharadpatil4098 Před 3 lety +21

    अमेरिकेच्या करन्सी च्या मानाने पेट्रोलच्या किमती फार कमी आहे त्यामुळे गाडी घेणे सर्वसाधारण माणसालाही शक्य आहे

    • @ajb3542
      @ajb3542 Před 3 lety

      Petrol ch Kay mahinyala 3 lakh utpann aslyvar 15 lakhachi car suda sahaj Shakya aahe.

  • @ravindrasarsambe
    @ravindrasarsambe Před 3 lety +1

    Theory of relativityइथे apply करू शकतो. पगार आणी कार ची किंमत याचा ratio भारत अणि अमेरिका दोन्ही जागी जर बघितलं तर easy लक्ष्यात येईल

  • @kanifsarwade6235
    @kanifsarwade6235 Před 3 lety +19

    परदेशात राहून आपल्या लोकांना माहिती देते परदेशात काय चालते आपल्यात आणि त्यांच्यात किती व काय फरक आहे तेसुद्धा सांगते बर वाटले.आणि तेपण मराठी बोलतेस म्हणून आभिमन वाटला. बिझनेस बद्दल पण व्हिडिओ कर आणि पाठवत जा विशेष काही कळेल.जय महाराष्ट्र जय भारत

  • @shreyaghadge509
    @shreyaghadge509 Před 3 lety

    शिल्पा तुझ्या vlogs मुळे अमेरिकेबदद्ल एवढी माहिती मिळाली आहे की, जे कोणी नवीन लोक तिथे रहायला जाणार असतील त्यांना फार काही अडचण येणार नाही असं वाटतं. अशीच नव-नविन माहिती आम्हाला देत रहा, तुझ्या नविन विडीओ ची वाट पाहत आहोत.

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Před 3 lety +22

    दिदी अमेरिकेत महिला व मुली सुरक्षित आहेत का? की तिथेदेखील भारतासारखी परिस्थिती आहे? 💧🌱

    • @sanskrutideshmukh4875
      @sanskrutideshmukh4875 Před 3 lety +1

      Ho

    • @shailendrahiwale
      @shailendrahiwale Před 3 lety

      @Top 5 bhava kayda kanun navachi goshta aste eka pragatisheel deshala changala vyavastapanachi garaj aste.. Asa marun sarun chalt nahi mage pudhe aai baba bhau bahini apan saglyancha sonot asto... CHedkhani keli koni tr tyla jail mdhe police court judge ahet... Shivaji maharajani ashi shiksha dili nahi kadhich 😇😇

    • @shailendrahiwale
      @shailendrahiwale Před 3 lety

      @Top 5 dada tyala self defence mhantat right 😃

    • @ajb3542
      @ajb3542 Před 3 lety

      Bharata peksha jast rape hotat usa made pan media ch thaythyat nasto tite.

  • @Akshay_Anantrao_Patil
    @Akshay_Anantrao_Patil Před 3 lety +1

    Expressions ekdum bhaari.. acting try karu shakta. Info chaan aahet sarv video pan expression mule ajun interesting astat video . Best of luck god bless you and your family in this pandemic time.

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 Před 3 lety +3

    दीदी अमेरिकेचे शेयर मार्केट विषय घेवून नॉलेज असलेला ऐक सिरीज व्हिडिओ बनवा हिट जाईल..✌👍

  • @mahendrachaudhari5010
    @mahendrachaudhari5010 Před 3 lety +2

    सुंदर म्हायती दिली
    आणि मराठीतून दिल्याबद्दल धन्यवाद..

  • @introvertfrommahabi9398
    @introvertfrommahabi9398 Před 3 lety +5

    proper maharatrian ahes tu....
    nd its a compliment 😅

  • @anuragpillare7056
    @anuragpillare7056 Před 3 lety +1

    आवडली आपणाला तुमची मराठी भाषा.👍
    जय महाराष्ट्र

  • @Bhumi_gamer976
    @Bhumi_gamer976 Před 3 lety +4

    Madam tumhi itkya दिवस तिथे राहतात तरी १% सुध्धा गर्व नाही मनात आणि इथे माझी मैत्रीण आत्ताच कॅलिफोर्निया ल शिफ्ट झाले ४ महिन्यासाठी तर आई वडिलांना पण call karat nahi 😞😞😞😞😞

    • @Bhumi_gamer976
      @Bhumi_gamer976 Před 3 lety

      @@vijaysweet1743 nhi bhau software engineer ahe ti ..

  • @amargavhane3592
    @amargavhane3592 Před 3 lety +1

    Nice Explanation
    मराठी माणूस पुढे गेला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Před 3 lety +6

    अमेरिकेत बाईक आणि कार भारताच्या मानाने स्वस्त तर आहेतच पण पेट्रोल व डिझेलही स्वस्त आहे

  • @rajeshshende4893
    @rajeshshende4893 Před 3 lety

    Khupach chaan mahiti dile...tumhi khupach chaan vlog banavata... tumche presentation khup chaan aste...asech chaan videos banvant raha.... tumhala khup khup shubhechha,👍😊

  • @gauravdeshmane2094
    @gauravdeshmane2094 Před 3 lety +4

    Very interesting,good job and thanks for sharing such a good blog.your video is so convincing that I never stop myself to say something about it.You’re doing a great job.Keep it up

  • @machindratakle7548
    @machindratakle7548 Před 3 lety

    छान माहिती दिली ताई आपण धन्यवाद, आशा विदेशातील अनेक गोष्टींची सामान्य माणसाला नेहमी उत्सुकता असते

  • @RangolibyjyotiRathod
    @RangolibyjyotiRathod Před 3 lety +30

    Shilpa tuze sagale videos Khup chhan aahet ❤️

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Před 3 lety +6

      Thank you 😊 🙏🏻

    • @arrowman2881
      @arrowman2881 Před 3 lety +2

      @@TravelWithShilpa ⛔⛔ ताई अमेरिकेतील लोक शेती का करत नाही आणि सर्व लोकांना उपलब्ध आहेत का आणि कोणत्या क्षेत्रात

    • @kishordadapawar464
      @kishordadapawar464 Před 3 lety

      @@TravelWithShilpa hii

  • @vnkhot
    @vnkhot Před 3 lety

    माहिती छान सांगितली आहे. मराठी माणसांनी असा कांही चांगला उपक्रम केला की आनंद होतो.

  • @gamingengineer7776
    @gamingengineer7776 Před 3 lety +4

    Most important thing in short manner - tax kami ani income jast mag kya? Ho woo de kharch..... As simple 😂😂😂

  • @sagarbhalerao6173
    @sagarbhalerao6173 Před 3 lety +2

    Nice video.. thoda adhik mahiti ashii ahe ki India ta Car var GST khup jast ahe 28%, whereas Americate 5% to 10% depending on state..
    Secondly Insurance is compulsory in India Also..

  • @sreyash72
    @sreyash72 Před 3 lety +7

    मराठीत माहिती दिल्या बद्दल अभिनंदन

  • @dineshnaik7632
    @dineshnaik7632 Před 3 lety +1

    Shilpa Tai. तुझा. NavRa. Khoopach. Bhagyavanahe. Jyala. Tuzyasarkhi.

  • @allisahebkotwal2111
    @allisahebkotwal2111 Před 3 lety +1

    माझी मराठीची बोलू कौतुकें
    परी अमृतातेही पैजा जिकें l
    मराठी बोलणे खुप चांगले वाटले.
    आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद !!!

  • @governmenti.t.i.pandharpur319

    आवाज खूप छान आहे. मराठी भाषा पण आपण छान बोलता.

  • @dineshkulkarni5739
    @dineshkulkarni5739 Před 3 lety

    शिल्पा तू हुबेहूब मराठीतील श्रीदेवी वाटतेस तुझा चेहरा अगदी श्रीदेवी सारखा आहे आणि तुझा आवाज तर खूपच अप्रतिम गोड आहे 👌👌👌

  • @rahulp2537
    @rahulp2537 Před 3 lety +3

    आणि मि 10 वर्ष झाले एकच scooty वापरत आहे...,😀

  • @ganeshjadhav7104
    @ganeshjadhav7104 Před 3 lety +2

    ताई... परदेशात काय काय आणी कसे कुठे सर्वच अती महत्त्वाची माहिती देतात आणी ते ही आपले स्वतःचे बीझी सेडुल मधुन टाईम काढून आपल्या भारत मातेच्या नागरीकांना ही सेवा देत आहेत.
    🙏 धन्यवाद.. ताई. 🌹

  • @mithilachinchalkar4405
    @mithilachinchalkar4405 Před 3 lety +3

    Great information. Can you make a video about indian restaurants in America and how much they cost. BTW love your content. 😍

  • @rajpatil2656
    @rajpatil2656 Před 3 lety +1

    मॅडम,
    तुम्ही अमेरिका बद्दल खूप छान माहिती दिलीत. आणि हो
    तुमची पर्सनेलिटी हुबेहूब श्रीदेवी सारखी आहे..

    • @theinsideview7060
      @theinsideview7060 Před 3 lety

      हे जरा जास्त होतंय😂🤣😂🤣

    • @vipul5260
      @vipul5260 Před 3 lety

      @@theinsideview7060 🤣😀🤣🤣🤣

  • @mayurjadhav5727
    @mayurjadhav5727 Před 3 lety +3

    अमेरिकेतील villages कसे असतात...त्यावर video बनवा...🚩🚩

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 Před 3 lety +1

    स्वार्थी politics आणि भ्रष्ट कारभार पण नाही तिथे असे मला वाटते! ✔️

  • @rajendrakaingade6951
    @rajendrakaingade6951 Před 3 lety +3

    ताई बरं वाटलं.
    मराठीत बोलत होता.
    जय महाराष्ट्र.

  • @mandarzagade5889
    @mandarzagade5889 Před 3 lety

    चांगली माहिती.. 👍
    आज तुम्ही तारक मेहता.. मधल्या माधवी भिडे सारख्या दिसत आहात, हावभावही तसेच सेम ✨️✨️ छान.. 👍

  • @kustimallavidya
    @kustimallavidya Před 3 lety +6

    खूप छान

  • @roshnibarsagade6708
    @roshnibarsagade6708 Před 3 lety +1

    तुझे ब्लॉग खुप छान वाटतात आणि ते खुप खुप आवडतात सुध्दा आणि ज्या प्रमाणे तू अमेरिका बद्दल माहिती सांगते ती खुप amezing असते .
    तू तुझ्या विषयी आणि तुझ्या परिवार विषयी एक ब्लॉग बनव ना ग...

  • @anupchoudhari2624
    @anupchoudhari2624 Před 3 lety +3

    Tai US madhil taxation baddal video banava .ex. income tax, professional tax, any other tax. Etc.

  • @farminglovers3725
    @farminglovers3725 Před 3 lety +2

    पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला खूप छान वाटलं
    आणि असेच व्हिडिओ बनवत रहा.
    सबस्क्राइब सुद्धा केला तुमचा चॅनल
    Keep it up 👍👍

  • @vipinbasaiye2504
    @vipinbasaiye2504 Před 3 lety +4

    [Q] .Shilap tai cha aavdta English word konta
    Ans.. Mandatory
    #justforfun

  • @SHAMSUNDARMANE
    @SHAMSUNDARMANE Před 3 lety +2

    Tax जास्त आहेत भारतात , म्हणून कार महाग आहेत इकडे...
    छान वीडियो..

  • @hemantkohre3180
    @hemantkohre3180 Před 3 lety +3

    तुम्ही माझा Harley Devidson बाईक ला रांगड्या गाडी म्हंटल..😢 ???

  • @user-kb7wq1oc6i
    @user-kb7wq1oc6i Před 3 lety +1

    तुमचे व्हिडिओ पाहून मला असे वाटायला लागले आहे तिथे जन्म घेतला असता तर बरं झालं असत. भारतीय आहे याचा मला नक्की अभिमान आहे. पण इथे पॉलिटिकल लोक मुळे सर्व साधरण माणूस सर्व गोष्टी साठी खूप कष्ट करत आहे.आणि हे सर्व करून पण त्याला तसा मोबदला मिळत नाही अमेरिकेत सारखं आपल सरकार कधी होणार काही mahet नाही

  • @ganeshpatils
    @ganeshpatils Před 3 lety +6

    सार्थ अभिमान वाटतो मराठी अमेरिकेत बोलता तुम्ही...

  • @hrishikeshbargaje1561
    @hrishikeshbargaje1561 Před 3 lety

    Lay bhari bolta rao tumi!!! Mhanje ekdam gharchyasarkhe with hand movements & facial expressions!! 😂 Nice informative video! 👍🏻

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 Před 3 lety +3

    Shilpa just marvelous 👍👍👌

  • @anilpatil0812
    @anilpatil0812 Před 3 lety

    सूंदर व्यक्तीने माहिती अतीसूंदर पद्धतीने दिली... धन्यवाद

  • @avinashg8216
    @avinashg8216 Před 3 lety +5

    Subscribe केल love from Mumbai 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

    • @vijaypatil4402
      @vijaypatil4402 Před 3 lety

      Good explanation we appreciate your videos 👌👌

  • @indrajeetmitake238
    @indrajeetmitake238 Před 3 lety

    महत्त्वपूर्ण आणि छान माहिती दिली ते ही मराठी भाषेत आभारी आहे

  • @ajinkyapallewar7732
    @ajinkyapallewar7732 Před 3 lety +4

    Very nice..your son is so cute..

  • @namdevdube7994
    @namdevdube7994 Před 3 lety +12

    He kon dislike vala ahe re अशुध प्राणी

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Před 3 lety +8

      😂😂 असतात काही जळकुटे ... नेहमीच येतात 😆😆

    • @karishmagunjal3050
      @karishmagunjal3050 Před 3 lety +2

      @@TravelWithShilpa Dont think about them.

  • @sangitachandanshive8498

    achanakach tumcha video pahila, ani ata vedach laglay, divasbhar tumchech video pahatey, kiti sundar expression, kiti sundar bolan ,tyamule subcribe like sagal kelay ni pudhchya videochi vat pahatey, god bless u tai

  • @sarithakurle950
    @sarithakurle950 Před 3 lety +4

    Tumhi Maharashtra madhe kothe rahta ? Tya Badal thoda video banava na

  • @bellagracias8260
    @bellagracias8260 Před 3 lety

    खूप छान माहीती देता mam तूम्ही आम्ही अमेरीकेला येउन गेलो पण शीकागो नाही पाहीला पण आज तूम्ही जे वीडियो दाखवता खूप सुंदर thanks mam

  • @thegodfather8135
    @thegodfather8135 Před 3 lety +3

    🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sandiphanwate3955
    @sandiphanwate3955 Před 3 lety

    तुमचं सादरीकरण खूपच छान आहे
    अशीच माहिती देत चला यापुढे सुद्धा

  • @supervlog4748
    @supervlog4748 Před 3 lety +5

    अगदी बरोबर , माझा दादा पण आहे तिकडे , त्याला पण कार घ्यावी लागली.

  • @vijaysaykar1068
    @vijaysaykar1068 Před 3 lety

    Tai khup chan .... Tumchya mule amhala khup information miltey 👍

  • @haridaskakde2083
    @haridaskakde2083 Před 3 lety +4

    जय महाराष्ट्रा 🚩🚩🚩🚩

  • @shankarmuradi1806
    @shankarmuradi1806 Před rokem

    मी दोनदा अमेरिकला मुलाकडे गेलो होतो, पण मला अमेरिका बद्दल विस्तृत माहिती तुमच्या vlogwar मिळाली 👍

  • @sudheerture1681
    @sudheerture1681 Před 3 lety +14

    काळजी घेतल्या शिवाय पर्याय नाही