MSRTC || POSITION OF SCRAP BUSES IN MAHARASHTRA

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Nashik: As the Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) or ST Corporation is under financial distress it has decided to sell the scrap available at various bus depots. Auction will be held on December 28 at Divisional ST workshop of Peth Road.
    The ST Corporation has decided to auction aluminum, sheets, scrap metal and various parts. A process has been started and information about this has been made available on the official website of ST Corporation Government e-Auction System Auction ID 2020-MH-7831.
    For the first time, ST Corporation is conducting e-auction on its own and earlier it was conducting auction through a private contractor. The ST Corporation is looking for many sources of income.
    Therefore, for the first time, ST Corporation is going to hold an auction on it's own, to get financial support. Due to lockdown, the auction was delayed at this time. The ST Corporation holds auction every year. About a year and a half after the last auction took place on April 19, the ST is conducting the auction.
    Lots ready to sell
    More than 200 lots of various parts of the vehicle including various spare parts, tyres, batteries, plates, springs, radiators, iron, barrels, gear boxes, starters have been completed and the auction process will soon help ST Corporation financially.

Komentáře • 273

  • @publictransport1234
    @publictransport1234  Před 3 lety +63

    🙏आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंटच्या सोबत या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..💯
    czcams.com/users/gopalbpatil

    • @namdevandhale7321
      @namdevandhale7321 Před 2 lety +1

      Rula diya

    • @kamaljawale3091
      @kamaljawale3091 Před 2 lety

      @@namdevandhale7321 bbbbmbbbbbbbbbbbbbbbbbbbBbBgg

    • @sagarmayekar1882
      @sagarmayekar1882 Před 2 lety +1

      हट

    • @Mah_Kol
      @Mah_Kol Před rokem

      रांडीच्यांनो तुम्ही "अल्लाह हो" चा BGM का देऊन ठेवलाय रे या video ला भोसडीच्यांनो फोदरफुटण्यांनो आईघाले Secular!

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 Před 2 lety +199

    गरीबाची मर्सिडीज...I love you

  • @krunalsahare3516
    @krunalsahare3516 Před rokem +18

    It is not vehicle it's an emotion ❤️

  • @kailasgaikwad4992
    @kailasgaikwad4992 Před 3 lety +74

    लाल परी असो किंवा लाल डब्बा असो हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे
    मी सलग पाच वर्ष बसने प्रवास करायचो ११वी ,१२वी आणि पदवीचे तीन वर्ष
    खूप साऱ्या आठवणी आहे
    एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास

  • @akashbhise9226
    @akashbhise9226 Před 2 lety +24

    सर्वसामान्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवणारी आपली लालपरी.....😊

  • @cnks1525
    @cnks1525 Před 2 lety +37

    जग किती ही डिजिटल झालं तरी तुझी आठवण शेवटच्या श्वासापर्यंत राहील🥲...

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 Před 3 lety +51

    लालपरीचे माझ्यावर खूप उपकार आहेत असे मी मानतो.

    • @krishnaconsultancy5237
      @krishnaconsultancy5237 Před 2 lety +3

      आपल्या सर्वांवरच आहेत तिचे उपकार 🙏

  • @hemantkohre3180
    @hemantkohre3180 Před rokem +8

    माणसाच्या आयुष्याचा पन असाच असत वय झाल की आयुष्य भंगार होते...💐

  • @_nivru_ghatal3142
    @_nivru_ghatal3142 Před 2 lety +7

    आपल्या लालपरीची अशी अवस्था बघून मनाला खूप दुःख वाटलं कारण ही लालपरीच नाही तर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, मी माझ्या आयुष्यात लहान पणापासून लालपरीचा प्रवास करत आलो आहे,त्या प्रवासात मी अनुभवलेले अविस्मरणीय अनुभव कधीच विसरणार नाही...Love you लालपरी ❤️😍🥺☺️🚌

  • @parmeshwaraakhade2910
    @parmeshwaraakhade2910 Před 3 lety +73

    महामंडळ चा प्रवास म्हणजे जीवनातला सर्वात आनंद दाई वं अविस्मरणीय
    खास करून ड्राइवर बाजूची सीट वर बसून जी मज्जा आहे?
    ती कशातच नाही "राव

  • @atulwani6320
    @atulwani6320 Před 3 lety +77

    आपण ज्या बस मधून हक्काने प्रवास करतो, कालांतराने त्या बसला अशा परिस्थितीत पाहणे मनाला दुःख दायक वाटलं..

  • @omkarnikharge6556
    @omkarnikharge6556 Před 2 lety +11

    Lahapani jasti pravas shivneri volvo ne kela ahee Anni kadhi kadhi lalpari Anni asiad(Hirkani)
    Aaj Lalpari barobar june asiad,shivneri buses pan scarp zaleli ahee 🥲
    Thank you msrtc old buses for making our childhood☺️
    You're always there in our heart 💓
    we love you 3000❤️

  • @user-fd9nv3nv1y
    @user-fd9nv3nv1y Před rokem +4

    खुप वाईट वाटले प्रवास‌ केलेल्या दिवसांची आठवण झाली सलाम लालपरिला🙏💚🤍🧡

  • @gornanarathod3750
    @gornanarathod3750 Před rokem +5

    अगदी जबाबदारी नेणारी आपली गरीबाची मर्सडीज लालपरी अगदी मन दुखले हो विडीयो पाहून।।😪😥

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 Před 3 lety +37

    Even though many luxury AC buses available for village I prefer ST .

  • @nareshthawkar1491
    @nareshthawkar1491 Před 2 lety +25

    मित्रानो या लालपरिला काहि राजकारनि लोक ड्डबवाला लागले तरी माझी माहाराष्ट्र च्या जनतेला विनंति आहे कि लालपरिला वाचवा

  • @babloobhai9269
    @babloobhai9269 Před rokem +4

    Mere bachpan ki bus ab tho yaadon me simat gahi ❤ you

  • @arunrathod1697
    @arunrathod1697 Před 3 lety +91

    मनाला दुःख झालं राव आपली लालपरी ची अशी आवस्था बघून 🙁🙁

    • @indira3675
      @indira3675 Před rokem

      I love buses❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👏👏👏👏💙💙💙🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😔😔😔😔😔😔😔🤔

  • @sureshkoli28672
    @sureshkoli28672 Před rokem +2

    खरच गरिबाची आन बान शान होती आणि अशीच कायम राहणार आहे माझी आवडती लालपरी 🚃

  • @rahuldivate3321
    @rahuldivate3321 Před rokem +1

    आजही लालपरी मध्ये बसल तर तोच आनंद होतो जो कॉलेज ला जाताना असायचा.
    शहरी असो किंवा गावचा सगळ्यांचा आधार आहे लालपरी.
    त्यामुळे लालपरी चा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा प्रवास. 🙌❤️❤️😘😘😘 सबके दिलो की धडकण ❤️😘😘

  • @vinaykulkarni4085
    @vinaykulkarni4085 Před rokem +6

    Sad to see these pretty buses in this condition.Real transport queens of Maharashtra.

  • @dipakpatil2035
    @dipakpatil2035 Před 2 lety +4

    महाराष्ट्राची लाल परी Love you लाल परी

  • @prathameshsakharapekar8549

    Asha astya banava na parat yanchi khup aathavn yete.......... Miss you lal pari....... 🙏😭🚌

  • @ayoubbawamukadam4998
    @ayoubbawamukadam4998 Před 3 lety +3

    Apne background music aisa diya hai ke har koi emotional hoga ummid hai ye bus vapas road pe super fast chalegi I love this bus . good video.

  • @sudhirjadhav372
    @sudhirjadhav372 Před rokem

    खूप मनाला लागतं.खरंच लहान पणीचे खाही दिवस ह्या लाल परिशी जुळलेले आहेत खूप आठवणी येतात त्यावेळची😘

  • @user-he8oh8sw6z
    @user-he8oh8sw6z Před 2 měsíci

    ह्या बसेस यांना स्वच्छ करून एका म्युझियम सारख्या जागी जेवायला पाहिजे येणाऱ्या पिढीला ही माहित असायला पाहिजे की काय मजा असायची त्यावेळी❤

  • @adhikpatil2562
    @adhikpatil2562 Před rokem +1

    खुप वाईट वाटत अशी अवस्था बघून लहानपणी आई आणि मी जात होतो गावाला एस टी ने अर्ध तिकीट असायचं माझ .. लई भारी वाटायचं ड्रायव्हर जवळच्या सीट वर बसून 😭😭😭 देवा 🙏 जग कितीही पुढे जाऊदे पण एस टी मात्र आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात राहूदे

  • @sangharshkamble2818
    @sangharshkamble2818 Před 3 lety +12

    *😘Only लाल परी तिच बरी🚌💓*

  • @gulamalibhaldar7467
    @gulamalibhaldar7467 Před rokem

    चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने विनम्र आवाहन आपल्या गावातही प्रवासी संघाची लोकहितासाठी व एसटी महामंडळाच्या पारदर्शी कारभारासाठी स्थापन करा . व प्रवासीयाच्या अडीअडचणीचा पाठपुरावा करा . मानवता सेवा हीच ईश्वर सेवा याच भावनेतून . आम्ही १९९० सालापासून करीत आहोत आपणही या पुढे क्षमतेनुसार हातभार लावा . कविता मनाला चटका लावून गेली त्या कवि व व्हिडीओ तयार करून आमच्या पर्यत पोहोचविणाऱ्या माध्यमालाही सलाम .आपला कृपाभिलाषी अध्यक्ष चिंचवड प्रवासी संघ - गुलामअली भालदार

  • @kiranhowal9644
    @kiranhowal9644 Před 2 lety +5

    ही आहे अधिकारी आणि परिवहन मंत्री ची कमाई

  • @vitthalchitode5315
    @vitthalchitode5315 Před rokem

    गवातले बचपन कॉलेज ची यादें सर्व या एसटी शी जोडले आहे i love you लाल परी😍

  • @laxmangunjal3609
    @laxmangunjal3609 Před 3 lety +6

    जुन्या एस टी बस खरोखर चांगल्या होत्या

  • @gulamalibhaldar7467
    @gulamalibhaldar7467 Před rokem

    भरवशाची गाडी लाल परी , कितीही आता आधुनिकता आली तरी सामान्य प्रवासीयांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर प्रवासी सेवा अखंडपणे सुरू रहावी . हीच चिंचवड प्रवासी संधाच्या वतीने माफक अपेक्षी . सुरक्षीत , वेळेवर प्रवासी सेवेला कोटी कोटी शुभेच्छा !

  • @Aw-si1cy
    @Aw-si1cy Před 3 lety +7

    1:44 Small truck. Mast ekdam 👌👌

  • @user-pu7mu2if6f
    @user-pu7mu2if6f Před 3 lety +3

    Khup Changle Video Banauche ST Bus Cha . Dev Tumhala Aashivard Daiel ❤❤❤❤❤❤❤❤❤🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌JAI MAHARASHTRA Aamchi Lalpari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anitajadhav6136
    @anitajadhav6136 Před rokem +3

    स्वतःची कितीही आलिशान गाडी आली तरी अजूनही एसटीने प्रवास करायला खूप आवडतं.

  • @JohnLee-qj5dh
    @JohnLee-qj5dh Před 2 lety

    सुखी माणूस असतो जो एस टी ने प्रवास करतो, एस टी सुरू झाल्यावर जी झोप येते , मस्तच, तिची वाट बघणे, ती राणीसारखी थाटात जंगलातून , डोंगरातून आमच्यासाठी येते, ती खेडेगाव बोलू नका की रस्ते नसलेले गाव ती यायची हो , तीच यायची.... सांभाळा तिला बाबांनो

  • @666mhboys
    @666mhboys Před 2 lety +4

    My childhood mla yachi atvan ayte he madhv, 😥 Jay maharashtra Jay shivray

  • @adityaramteke4703
    @adityaramteke4703 Před 9 měsíci

    माझ्या लाडक्या बसेसला या अवस्थेत बघून खूप दुख वाटत आहे.🥺🥺
    Miss you scrap msrtc busses..😢😢

  • @shubham.pande01
    @shubham.pande01 Před 3 lety +6

    लालपरी फक्त गाडी नव्हे तर Emotions आहे आमच्या साठी.🙂🙂
    आनंद🙂, दु:ख,😔 ती छोटीशी भांडणे🤬, सिट न मिळाल्याने आलेला तो राग😡 व बस स्टॉप पर असतानाचा तो केबिनमधल्या सीट चा तो लोभ...😋
    काय..काय नाही दाखवल तीने 😀😀

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 Před 3 lety +6

    माझं तर पहिल आणि शेवट च प्रेम हे लाल परीच आहे

  • @user-gq1xp1qs1y
    @user-gq1xp1qs1y Před 3 měsíci +1

    महाराष्ट्र राज्य चा विकास मधे ग्रामिण भागात कचचे रस्ता गोटाड भागात मागील 60. वर्ष पासून ना नफा तोटा चा विचार करून एसटी बस ने सेवा केली शाळेय विघाथी मुलीची ् वेळेवर बस सेवा दिली सरकार चा उदासीन धोरणामुळे एसटी बस बंद होण्याच्या मार्गावर आहेत करीता लोकांनी जागरूक होणे जरूरी आहे एसटी महामंडळ वाचले पाहिजे तरच ग्रामीण भागात गोर गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल एसटी तर्फे अनेक सवलती दिल्या जातात हे लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे

  • @samadhangurhalkar5788
    @samadhangurhalkar5788 Před rokem +1

    लाल परी old is gold परत चालू करायला पाहिजे
    ह्या st bus ची बरोबरी कोणी करू शकत नाही 🙏🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 2 lety +1

    नवीन एखादा प्रकल्प नाही झाला तरी चालेल पण आपलं हे जुन अमूल्य सोन आपुन सर्वानी जपल पाहिजे.ST च्या पाठीशी आपुन सर्वानी खंबीरपणे उभारल पाहिजे..

  • @gentleman4317
    @gentleman4317 Před 2 lety +1

    महाराष्ट्रा च्या प्रगतीचा speed ST

  • @vanitajadhav5561
    @vanitajadhav5561 Před 2 lety +3

    जुन ते सोन असत. आम्ही कधी विसरणार नाही . कारण अजून ही गावात जाण्यासाठी लालपरी आहे आमच्या सोबत 🙏

  • @balrajingle5898
    @balrajingle5898 Před 2 lety +2

    I love msrtc my life is bus

  • @salimdalvi6188
    @salimdalvi6188 Před 3 lety +6

    I love laalpari.

  • @star-rh6bl
    @star-rh6bl Před 4 měsíci

    आपण या बस विकत घेऊ शकतो का?
    .
    .
    .
    ❤कारन आपण.... आपण यांना scrap मधे ... जाताना वाईट वाटते आहे....😢
    काळाच्या ओघात नष्ट होईल लाल परी ❤

  • @bhatuchaudhari4954
    @bhatuchaudhari4954 Před 3 lety +18

    sir 3×3 ची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दाखवा please please 🙏🙏

  • @faridsurve6120
    @faridsurve6120 Před 3 lety +3

    Bhot khub shayri dada hurt touching lines

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před 2 lety

    कशाची आणि कोणाच्या आदेशाची वाट बघत आहोत . त्या काय परत जिवंत होणार आहेत का ? अरे माणसा प्रमाणे त्यांना ही नवीन जल्म घेऊन पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करू द्या की. आणि मग ह्या लाल परीला खूप सुंदर सजवा , तीची काळजी घ्या तीला जे लागेल ते द्या मग बघा कशी हरणी प्रमाणे डौलदार पणे बागडेल💖🥰💞❤️💞🥰💖 अंबज्ञ

  • @dattatrayraval4393
    @dattatrayraval4393 Před 3 lety +6

    msrtc Great Work

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Před 2 lety

    Khar.. Aahe..jeevnat..khup.. Vella..prawaas.kela..laal.pari..madhye....k..a..band..kelyaat..hyaa..bus...aho..aayusha..shi..jadalel..jeevna..shi..jadlel..naat..hot..aani..aahe..tichya..shi..esti...khar..ch..aathvnit..rahil...aani..rahanar..tu..aamchi..laal..pari..🌹🌹🙏👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @arunmakasare2948
    @arunmakasare2948 Před rokem +1

    Lalpari Bus is my love lalpari Bus driver is my dream

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Před rokem +1

    लालपरी ने गावी जायची मजा वेगळीच होती..

  • @samsheralam4261
    @samsheralam4261 Před rokem

    Lal pari me safar karne me maja hi koch aur hi hai i Love lal pari st bas

  • @srsolkar5496
    @srsolkar5496 Před 3 lety +1

    My imotion jai Maharashtra.

  • @hemantshinde4140
    @hemantshinde4140 Před 3 lety +6

    चालक आणी वाहक भरती वेगवेगली करावी

  • @kundankate1753
    @kundankate1753 Před 2 lety

    Aamchya gavat s t la eshti ase mhanayche .i love you s t...

  • @anandmali2009
    @anandmali2009 Před 2 lety +2

    I love 💕 my lalpari...

  • @ajinkyag4038
    @ajinkyag4038 Před 2 lety +1

    Bhau mentioned करायला पाहिजे.....शेर vhalya काकांना...आम्ही appreciate nkki केले असत

  • @hasanchougle9842
    @hasanchougle9842 Před 2 lety

    nice very nice vidio so said st hi gareeboki saathi thi😭😭

  • @ragaikwad555
    @ragaikwad555 Před rokem

    खूप छान.....

  • @satishsawant843
    @satishsawant843 Před 2 lety +2

    जुन तेच सोन होत गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

  • @jayvantkoli5643
    @jayvantkoli5643 Před 3 lety +2

    junya kalat hya laal parila baghnyasaathi lahan mule gardi karayche .junya aathvani jivant jhalya aaj.

  • @adhikpatil2562
    @adhikpatil2562 Před rokem +1

    आय लव्ह यू माझी एस टी 😔😔😔

  • @anantnandagawali8008
    @anantnandagawali8008 Před 2 lety

    भाऊ जुन्या गाड्या आहेत त्या स्क्रॅप होणारच आहेत .

  • @rizwaninamdarstatus74
    @rizwaninamdarstatus74 Před 2 lety +1

    Mai to aaj tak travel hi nhi kiya bus se 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rambhimaravgavate731
    @rambhimaravgavate731 Před rokem

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण कधी विसरून जाणार नाही लाल परी तुला

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Před 2 lety

    He..laal...pari..I.. miss..you..👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼❤️❤️❤️❤️🌹🌹

  • @dineshkadam5191
    @dineshkadam5191 Před 3 lety +1

    कोकणी जाणमानूस ः यातीलच कोणी एक बस होती
    ति न्यायची मामा च्या गावाला
    धन्य होते ते वाहक चालक
    जसा म्हसका पावाला
    तिच्यात बसल्यावर आशा असायची
    मामाच गाव पहाण्याची नशा असायची
    नागीणी सारी ति चालायची खरी
    साऱ्या कोकणातली ति लाल परी

    • @dadapawar342
      @dadapawar342 Před 2 lety

      कोकणात तेवीस वर्षे आनंदात सेवा करण्यात गेली.गावी येताना आणि जाताना एस.टी.चाच प्रवास केला. एकदाही प्रा.लक्झरी बसने प्रवास केला नाही. लाल परीची अवस्था पाहून मन भरून आले. शेवटी सारे प्रवासी घडीचे!लालपरी नमन तुजला.

  • @UjwalYaduwanshi5143
    @UjwalYaduwanshi5143 Před 2 lety +2

    😭😭😭😭lalpari 😘😘😭😭

  • @sagark8000
    @sagark8000 Před 3 lety +2

    Miss you

  • @rajibbharali1651
    @rajibbharali1651 Před 6 měsíci

    Nice

  • @sagarsaindane3314
    @sagarsaindane3314 Před 2 lety

    Miss you 😘

  • @FF.KRM.YOUTUBE
    @FF.KRM.YOUTUBE Před rokem

    लाल परी की जय

  • @mangalwaghmare174
    @mangalwaghmare174 Před rokem

    Old ij. Gold.. Puraani yade. V. Waghmare arrey milk. 18/20///

  • @sunilchaudhari4021
    @sunilchaudhari4021 Před 3 lety +3

    जळगांव विभागातील बसेस आहेत

  • @aaj9421
    @aaj9421 Před 3 lety +1

    I LOVE YOU LALPARI 😘😘😘

  • @SaniyaShuklawat
    @SaniyaShuklawat Před 2 lety +1

    Super 🙏

  • @bhushankhevara4321
    @bhushankhevara4321 Před 2 lety

    लाल परी बनाने वाले ने कितनी मेहनत से बनायी थी जीसने हमे दुनिया की कोणे कोणे की जगाये दिखाई और तोडणे वाले ने एक झटके मे सब खतम

  • @sumedhgomewadikar5785
    @sumedhgomewadikar5785 Před 2 lety

    Love you 'लालपरी' ♥️

  • @user-mm9fh6wr4p
    @user-mm9fh6wr4p Před 2 lety +1

    Jam bhari ❤️

  • @dinupatil7112
    @dinupatil7112 Před 2 lety

    स्कुल बस मे कंन्वर्ट हो सकती है ऊनका रनींग पिरीयड कम रहता है और यह बसे मजबुती और सेफ्टी कै हीसाब से सही होती है बस इंजिन ट्यूनींग की जरूरत होती है जैसी की वैसी लाईन से सीधी कीसी स्कुल को डोनेट हो टेरीटरी अंदर की.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Před 3 lety +6

    Msrtc old buses ❤️

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 Před 3 lety +1

    जुन्या बस मस्त होत्या

    • @kiranpatil4304
      @kiranpatil4304 Před 3 lety +1

      Ho right

    • @kiranpatil4304
      @kiranpatil4304 Před 3 lety +1

      Barar ahe. Pan ata jun kay rahil. Tu tari dhoti ghalnar ka. Jins ghalat asnar.. Tya bases tya veli chan disaychya bhau

  • @666mhboys
    @666mhboys Před rokem

    गरीब किसान मजदूर ची प्रवाश एसटी।

  • @kishorgangurde4258
    @kishorgangurde4258 Před rokem

    लाल परी ❤️❤️

  • @vikibrovlogs
    @vikibrovlogs Před 2 lety

    रोजचा प्रवास शाळेचा ह्या लाल परीतूनच केला माझी आवडती लाल परी,,

  • @umararazbegi4653
    @umararazbegi4653 Před 2 lety

    😥😭😭 Mere school ke vah din Mere Maharashtra ki Rani S T

  • @santoshdixit2571
    @santoshdixit2571 Před 3 lety +3

    Amchi Lalpari

  • @nitinkhandare5518
    @nitinkhandare5518 Před 3 lety +1

    Best my msrtc

  • @technicaljugaad9807
    @technicaljugaad9807 Před 2 lety

    i Love You st❤❤❤

  • @mallikarjunyadrami7752
    @mallikarjunyadrami7752 Před 2 lety +1

    Khup athavni alya lal parila pahun

  • @rajuwankhade7431
    @rajuwankhade7431 Před 2 lety +1

    Love you laal pari❤️

  • @arunmakasare2948
    @arunmakasare2948 Před rokem +1

    😢 khup bor zalo yar bus ch ashi aavastha pahun 😫😓😭😭😭😭

  • @msrtcnewsnetwork3935
    @msrtcnewsnetwork3935 Před 2 lety

    Love you

  • @amitPatel-zn3tp
    @amitPatel-zn3tp Před 2 lety

    दुख तर खुप होते दादा सर्व टेस्ट मधे पास होऊन सुद्धा मला फेल केले दोन लाख माघितले होते

  • @ganeshjadhav6892
    @ganeshjadhav6892 Před 3 lety +1

    लाल परी 😍