टेस्ट ट्यूब बेबी केल्यानंतर प्रेग्नेंसी टेस्ट केव्हा करावी ? डॉ. मंजिरी वळसंगकर पुणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 05. 2022
  • नैसर्गिक गर्भधारणा नंतर पाळी चुकल्यावर एक आठवड्याने साधारण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह येते त्याचबरोबर आयुआय पद्धतीमध्ये पंधरा दिवसांनी गरोदर आहे का नाही हे रक्तातल्या B HCG चाचणी समजतं त्याचबरोबर टेस्ट ट्यूब बेबी केल्यानंतर दोन आठवड्यानंतर लघवीची व रक्ताची प्रेग्नन्सीची तपास करणे आवश्यक आहे त्यामध्ये जर पाचशेपेक्षा उत्तम असेल तर गर्भधारणा व्यवस्थित राहिलेली आहे आणि बाळ व्यवस्थित आहे हे चे लक्षण दिसते .
    Dr. ManjiriValsangkar Pune
    Bhide hospital IVFcentre.
    appt no 8805518178
    opd timings 12 to 5 pm.
    www.bhidehospital.in

Komentáře •