आवेळ कथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • प्रिय आई बाबा यांस....

Komentáře • 283

  • @rajumahajan8400
    @rajumahajan8400 Před 2 lety +1

    विजयाताई तुमच्यासारख्या शिक्षिका विद्यार्थ्यांना मिळणे महत भाग्याची गोष्ट.....
    जीवन‌ उजळून निघेल विद्यार्थ्यांचे...

  • @mamtabhagat948
    @mamtabhagat948 Před 2 lety

    अवेळ ही कथा मी खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी सातवीत आठवीत होते पण खूप आवडली होती आज पुन्हा ऐकली खुप छान वाटलं ऐकुन जशीच्या तशी आठवते मला
    आताही पाणी आलं डोळ्यात
    खुप छान आहेत तुम्ही

  • @jivbakeluskar6326
    @jivbakeluskar6326 Před měsícem

    कथा कथन करण्याची पद्धती खूपच सुंदर.विजया ताई म्हणजे साक्षात सरस्वती.मराठीचा गोडवा.खूप सुंदर.

  • @busylife4742
    @busylife4742 Před 3 lety +10

    कथा सांगण्याची शैली खुप सुंदर ,उत्सुकता वाढवणारी ओघवती, माणूस जोडला जाइल अशी

  • @user-io2mv1wu3l
    @user-io2mv1wu3l Před 3 lety +5

    तुमचा आवाज भावतो मनाला👌👌👌 खूप गोड👌👌👌

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 Před 3 lety +3

    खूप गोड आवाज आहे तिचा.तुमची मुलगी निशिगंधा खूप आवडते मला.सोज्वळ शांत लाघवी आहे.सुंदर दिसते खूप. गीनिपिक मालिका खूप छान आहे त्यांची..

  • @sumandattal821
    @sumandattal821 Před 3 lety +3

    Very good, touching true story.शत-शत नमन

  • @snehasalunke3632
    @snehasalunke3632 Před 3 lety +2

    अतिशय भावुक व स्त्री पुरुष समानता बाळगणारी कथा.

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 3 lety +6

    अप्रतिम कथा लेखन डॉ विजया वाड खूप खूप अभिनंदन
    आपण डॉ निशिगंधा वाड यांची आई म्हणून खूप कौतुक वाटते.

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 Před měsícem

    Khup sundar arthhapurna katha gharatil kartya streene ghetlela nirnay purushpradhan sanskrutila pachat nahi hech khare khup chan katha

  • @ranjanawamburkar528
    @ranjanawamburkar528 Před 3 lety +2

    ह्रदयस्पर्शी कथा ! कथन शैलीही छान !

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před rokem

    विजयाताई खूप छान लिहिता त्याहून खूप छान लाथासन करता. तुमचं सहज बोलणं भावलं 🙏

  • @bhagyashreekajarekar
    @bhagyashreekajarekar Před 3 lety +5

    किती संवेदनशील आहात तुम्ही. तुमचे विचार आणि बोलणे फार आवडते.

  • @anupamasalunke6990
    @anupamasalunke6990 Před 3 lety +8

    खुपच सुंदर आणि अर्थ पूर्ण,चिंतनीय आहे कथा

  • @monatambe8447
    @monatambe8447 Před 3 lety +2

    विजयाताई,
    किती सुंदर विचार आणि किती साधेपणाने मांडलेत. 🙏💕

  • @krushnapremproduction4775

    खुप छान , त्या काळात हे अस्स धाडस खरच खुप आनंद देणार काम आहे, जे परिवर्तन होत आहे आज त्यात तुमचा मोलाचा💐 वाटा आहे ,

  • @roseskitchen4282
    @roseskitchen4282 Před 2 lety

    खुपच छान सादरीकरण मनाला भावल पेक्षा मनाला भिजवल

  • @aratilad3941
    @aratilad3941 Před 3 lety +1

    Apratim katha... Sangnyachi shaily agdi surekh. Khup avadli.

  • @ananda3166
    @ananda3166 Před 3 lety

    Khup khup sundar kahani... Dolyat ashru aale. Kiti chan aahat apan.

  • @manasikulkarni8211
    @manasikulkarni8211 Před 3 lety +4

    Superb... Heart touching.. Shevati dolyat pani aal... Madam you are simply great.

  • @shubhangighadge737
    @shubhangighadge737 Před 3 lety

    खूप छान डोळ्यात पाणी आले

  • @ujwalabhosale5881
    @ujwalabhosale5881 Před 3 lety

    खूपच छान कथा. आपली कथा सांगण्याची शैली आवडली. आपण नावजलेल्या लेखिका आहात.

  • @swapnalipawar6075
    @swapnalipawar6075 Před 3 lety

    खूपच सुंदर!!!अप्रतिम कथा व मांडणी!!! निशूताईचे CZcams वरिल व्याख्यान ऐकली, पाहिली आणि त्यांच्या पुन्हा प्रेमात पडले (म्हणजे आधी सुंदर,सोज्वळ, लाघवी हिरॉईन म्हणून मनावर अधिराज्य गाजवतच आहेत) खूप काही शिकायला मिळाले. पुढे जाऊन तुमचे Videos पाहिले, ऐकले आणि तुमची पुस्तके वाचली. आयुष्य समृद्ध करणारं लेखन आहे तुमचे!! Best of Luck!!! God Bless You!!

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 Před 3 lety +2

    खूप सुंदर कथा आहे ताई, निशीगंधा चा गोड आवाज ही तुमचीच देणगी आहे 👌👌

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Před rokem

    खुप छान कथाकथन...अप्रतिम

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 Před 3 lety +2

    Tai khup prernatmak katha❤️❤️🙏🙏niswarthi strichi ghalmel kalayla tase vishal❤️ lagte!!!adaryukta pranam🙏

  • @meerascreativity9102
    @meerascreativity9102 Před 5 lety +6

    Khup khup Chan. Aavadli katha👌👌👌

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Před 3 lety +3

    Simply superb 🙏
    खुप च सुंदर

  • @medhaprabhavalkar2764
    @medhaprabhavalkar2764 Před 3 lety +1

    Khup chan
    Vegali katha
    Manala bhavanari

  • @rajanidharashivkar5285

    खूपच अप्रतीम. कौतुक करायला शब्द apure padtil.😊

  • @ushadhage8670
    @ushadhage8670 Před 3 lety +1

    अतिशय ह्रद्गम वास्तव कथा...
    विजयाताई आपले कथाकथन तर अप्रतीमच..!

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 3 lety

    खूपच छान कथा आहे ही.आज ही हे वास्तव ऐकणे ही जड वाटते तर स्वीकारणे किती कठिण असेल.तरीही ज्या स्त्री वर अशी वेळ येते तीची मनस्थिती किती दोलायमान होत असेल याची कल्पना ही नको वाटते.खरच जर स्त्रीला असा जोडीदार मिळाला तर ती नशीबवान म्हणावी.विजया ताईंनी शेवटी म्हटल्या प्रमाणे मुलांनी तिच्या आईपणाला तिला पारखं कर नये.ताई तुम्ही या वास्तवाची जाणीव या कथेतून सर्वांना सांगितली यासाठी तुमचे आभार.कारण आज ही वास्तव आहे.हे ऐकून कदाचित बदल होईल असं वाटतयं.🙏🙂

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 Před 3 lety +6

    Heart wrenching...vijayatai
    You are simply great
    Thanks

  • @jyotirao1435
    @jyotirao1435 Před 3 lety

    Manala bhavaleli katha khupanch sundar

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709 Před 3 lety +2

    खूप छान , गोष्ट छान आणि सांगण्याची हातोटी ही छान 🙏

  • @sanviwadekar5703
    @sanviwadekar5703 Před 3 lety +1

    Khoop sunder katha ...👌👌
    Ek susanskrut vaiktitva ...❤🙏

  • @anitanaik1389
    @anitanaik1389 Před 3 lety +1

    खूपच छान कथानक, सादरीकरण उत्तम, संदेश महत्वाचा

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Před 3 lety

    सुंदर सुरेख कथा. मुलांना शिकवण देणारी. तसेच समाजात समज देणारी.

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 Před 3 lety +1

    Khup Chan 👌...sangnyachi shailli khup Chan.... Thanks.

  • @rajaykanitkar2538
    @rajaykanitkar2538 Před rokem

    सुंदर भावस्पर्शी कथा...

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 Před 3 lety +4

    निशिगंधा अगदी तुमच्यासारखी हुशार आणि सोज्वळ आहे.

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Před 3 lety +1

    खुपच सुंदर.ह्दयाला भिडली.तुमच्या चेहऱ्यावर झळकणारा शांत सौम्य सोज्वळ भाव निशिगंधा च्या चेहऱ्यात आणि आवाजात पण दिसतो.
    अवेळ खुपच छान.

  • @ravindrabhagwate541
    @ravindrabhagwate541 Před 3 lety

    साधी,सुंदर,सरळ आणि हृदयस्पर्शी कथा

  • @346dpranavghag4
    @346dpranavghag4 Před 3 lety +4

    Very sweet ur voice and explanation 🙏

  • @sanjivanisrecipes3648
    @sanjivanisrecipes3648 Před 3 lety +1

    Khupch Chan Madam khupch Chan video banvlat Tumhi khupch Chan vatle Aikun 👍👍👍

  • @rupalibhogle2560
    @rupalibhogle2560 Před 3 lety

    सुंदर, ऐकताना पाणी आले डोळ्यात

  • @shardahasabnis4979
    @shardahasabnis4979 Před 3 lety +1

    मी तुमची खूप चाहती आहे तुमचे जवळजवळ सर्व साहित्य वाचले आहे अश्याच सुंदर कथा ऐकायला आवडतील

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 Před 3 lety

    फार सुंदर कथा!!

  • @meenapawar8213
    @meenapawar8213 Před 3 lety

    Khup sunder katha vijayatai tumhi dolyat pani anlat katha sangtana tumchi shaili katha sangnyachi apratim ❤👏

  • @sayali.navare
    @sayali.navare Před 3 lety +3

    नमस्कार, I can relate my life's story to this... ही कथा ऐकून ज्याच्या डोळ्यात अश्रू नाही आले असतिल असा असामी नसावा... पण एक स्त्रीच स्त्री चं दुःख काही वेळा समजून नाही घेत, हे सर्वात मोठं दुर्दैव

    • @rohinibharde1613
      @rohinibharde1613 Před 3 lety

      सांगण्याची शैली आणि कथा दोन्ही खूप सुंदर 👌👏

  • @tejasvihedau6291
    @tejasvihedau6291 Před 3 lety

    Khup sundar satya ahe

  • @sangeetabobhate696
    @sangeetabobhate696 Před 3 lety

    Khup chhan Apratim

  • @snehavartak123
    @snehavartak123 Před 3 lety

    खूप सुंदर विजया ताई

  • @sunitakulkarni2109
    @sunitakulkarni2109 Před 3 lety

    केवळ शब्दातीत आणि कालातीत आहे हे सगळे. आपण ज्या पद्धतीने हा विषय मांडला तो खरच मनाला भिडणारा आहे. खूप शुभेच्छा आपल्याला, आणि आपल्या लेखणीस अभिवादन 🙏🙏

  • @aparnapatil7738
    @aparnapatil7738 Před 4 lety +1

    👌👍👍👍khupch sunder Katha v apratim narration.

  • @siddharthpatil5163
    @siddharthpatil5163 Před 3 lety +1

    Khup chhan 👍👍

  • @storieswithsameera7144
    @storieswithsameera7144 Před 3 lety +2

    Vijayatai🙏🙏kiti chaan saangitli katha...kathechi prerana aikalahi majja aali

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 Před 3 lety

    फारच सुंदर

  • @ruchiradate2769
    @ruchiradate2769 Před 3 lety

    हृदयस्पर्शी कथा ,खूप खूप आवडली.

  • @aparnagurav214
    @aparnagurav214 Před 3 lety

    फछलगछलजवघजघजगछगछदगछगछदघछधघजोंंंझजलजलढथवढजघजगजघज मस्त उगत तू तू तू तू

  • @jayashrikulkarni7036
    @jayashrikulkarni7036 Před 3 lety

    आत्ता पर्यंत तुमच्या खुप कथा अतिशय आवड़ीने वाचल्या पण ही कथा आजच ऐकायला मिळाली खुपच छान

  • @savitabapat6547
    @savitabapat6547 Před 3 lety

    खूपच छान आपली पुस्तके ही मला फार आवडतात.

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Před 3 lety

    खूप सुंदर कथा

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 Před 3 lety

    खूप छान.कथा ताई

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před 3 lety +5

    खरंच आम्ही भाग्यवान आम्हाला आपल्या सारखे साहित्यीक लाभले

  • @shweta415
    @shweta415 Před 3 lety

    Tumachya kathanmule navya bhavananchi, Lokanchi ani lop pawat challelya sundar shuddha marathi shabdanchi navyane olakha hotey... ajun khup goshti aikayachtat... Khup surekh

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 Před 3 lety

    विजया ताई खरच किती समजून सांगितली कथा. तुमच्या तोंडून सांरवश ऐकायला आवडतं तुम्ही छान बोलता पुस्तका प्रमाणे कुणाला ही आवडेल

  • @sonyd6706
    @sonyd6706 Před 3 lety +2

    Kitti goad avaj😍😍

  • @shailakasar9821
    @shailakasar9821 Před 3 lety

    हॅलो विजयाताई हवे गोष्ट खूपच छान म्हणजेच कथा तुमचा माझ्याकडे तुमच्या बरोबर चा फोटो आहे खूपच सुंदर छान सांगतात हवा बोलतात ऐकाव असेच वाटते प्रज्ञा पंडित माझी मुलगी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आपणाला होतात मला खूप आनंद झाला अजून काय बोलू त्यांची

    • @shailakasar9821
      @shailakasar9821 Před 3 lety

      मी आपणास वरती सांगितल्याप्रमाणे काही शब्द चुकल्यास क्षमा असावी पण मी नेहमी तुमची पुस्तक वाचता आले आहे

  • @anjalihajare932
    @anjalihajare932 Před 3 lety +2

    Khoop chaan vijayatai🙇👍

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 Před 3 lety +2

    बापरे. हे सगळं तुम्ही किती मोठ्या ताकदीने पेलले. ग्रेट आहात तुम्ही.

  • @ananda3166
    @ananda3166 Před 3 lety

    Khup god vani ma'am

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 Před 2 lety

    Khup chan🙏

  • @rupaliraut7867
    @rupaliraut7867 Před 3 lety +5

    कथेची खूप सुंदर मांडणी केली आहे

  • @deepalimote6369
    @deepalimote6369 Před 5 lety +2

    Khup chan 👌👌👌👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @meenalkorgaonkar2056
    @meenalkorgaonkar2056 Před 3 lety

    Khupch chhan

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 Před 3 lety +1

    Khupach chan katha 👌👌👌great Mam

  • @mukundnaseri790
    @mukundnaseri790 Před 2 lety

    Khup surekh 🙏

  • @varshadound4161
    @varshadound4161 Před 3 lety

    अतिसुंदर, फार संवेदनशील,गोड आवाज

  • @arunbhide9833
    @arunbhide9833 Před 3 lety +1

    Good story I like it very much.

  • @ps9238
    @ps9238 Před 3 lety +5

    विजयाताई किती गोड आहात हो तुम्ही ..‌🙏🙏🙏

  • @vaishalid6910
    @vaishalid6910 Před 3 lety +1

    Your such beautiful soul Madam 🙏🙏🙏

  • @ajitalanjekar6732
    @ajitalanjekar6732 Před 3 lety +2

    My school teacher Dr.Vijya Vad Madam, 👌अप्रतिम कथा लेखन (Your student sangita Ekavde...Udayachal High school 🌹💐

    • @ananda3166
      @ananda3166 Před 3 lety

      Wow kiti lucky aahat apan tumhala evdhya chan teacher hotya shale madhe.

  • @pranjaligade8927
    @pranjaligade8927 Před 3 lety

    Khup mast

  • @naynaudar6754
    @naynaudar6754 Před 3 lety

    विजयाताई खुप सुंदर मांडणी मला ताई बापूच आवडला

  • @suvidhatandel387
    @suvidhatandel387 Před 3 lety +2

    Khup Chan Tai👌

  • @anuapte204
    @anuapte204 Před 3 lety

    विजया ताई,खूप सुरेख कथा.
    आपण छानच लिहीता।छोट्या प्रसंगातून खूप मोठा संदेश दिलात.धन्यवाद.

  • @anuradhadixit2220
    @anuradhadixit2220 Před 3 lety

    हृदय‌‌स्पर्शी , खूप सुंदर कथा.

  • @madhavivaidya5927
    @madhavivaidya5927 Před 3 lety +1

    खूप सुंदर कथा. विजया ताई मी आपले थोडे फार साहित्य वाचले आहे. अप्रतिम 🙏🙏🙏🌹

  • @pandurangwagh6610
    @pandurangwagh6610 Před 3 lety +2

    टीचर मी तुमची 1990 ची विद्यार्थिनी आहे तुम्हाला पाहून खूप आनंद झाला असेच कार्यक्रम करत राहा - लक्ष्मी

    • @payalpareriya4021
      @payalpareriya4021 Před 3 lety

      ह्याचे घर कल्याण कोठे होते

    • @vijaypatil5901
      @vijaypatil5901 Před 3 lety

      वसंत काॕलोनी....

  • @bhavip3398
    @bhavip3398 Před 3 lety

    Faar Sundar khatha.... Tumche vichar sudhha khupch chhan kharach.....

  • @neestar
    @neestar Před 3 lety

    Tumchysarkhi Aayi sarvana milali pahije.... Khup chhan sandesh dila .....

  • @vandanapatel4237
    @vandanapatel4237 Před 3 lety +1

    👌👌🥰🥰khup sundartai!!

  • @gitakul150
    @gitakul150 Před 3 lety

    किती छान कथा सांगता. खूप सुंदर

  • @manishadabhade5247
    @manishadabhade5247 Před 3 lety

    खूपच प्रेरणादायी प्रवास आहे 👍🙏🏻🙏🏻

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Před rokem

    Wad family khup avdate ni deepak sir pan khup avdatat ❤️

  • @pallavibal1795
    @pallavibal1795 Před 3 lety

    खूपच छान

  • @parthstalentingchannel2156

    खूपच सुंदर कथा आहे 👌

  • @harshavardhanjadhav4317
    @harshavardhanjadhav4317 Před 3 lety +4

    Khup surekh 👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety

    किती गोड बोलता तुम्ही.
    कथा आवडली.