आपले नाटक,सदाशिव ची भूमिका पाहीली आहे.सिनेमात ही भूमिका आपणाला नाही करता आली यांचे खूप वाईट वाटले.नाटकातली शेवटचं गाणं इतकं भावलं,नाटक संपलं तरीसुद्धा डोकं सुन्न झाले होते व मी इतरांना विचारत होते,की हा अभिनेता कुठं भेटेल.
हरि भजनाविण काळ घालवू नको रे ।।१।। दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।२।। विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल । आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।३।। संत संगतीने उमज । आणूनि मनी पुरते समज । अनूभवावीण मान हालवू नको रे ।।४।। सोहीरा म्हणे ज्ञानज्याेती । तेथ कैचि दिवस-राती । तयाविण नेत्रपाती हालवू नको रे ।।५।। ज्ञानेश्वर शेळके पाटील परभणीकर
Jai guru. Jai jai bitthal dev. Kuch bolenge ye sambhab nehi shunte shunte ice ban gia, dar hota hai galne lagi toh , pani ho jayegi, fir lat k kaise aun ? Jai jai virtual dev. Jai ho jai ho.
Sir, तुमच्या मला आवडणाऱ्या काही गोष्टी 1.कुरळे केस 2.गाणं गातांनाचे हातवारे 3.मधात श्रोत्यांशी साधलेला संवाद 3.सुंदर भाषा 4.मंत्रमुग्ध करणारा आवाज 5.घाव करणाऱ्या लायकरी
महेश दादा खुपच अप्रतिम झाला कार्यक्रम सर्व अभंग अतिशय सुंदर तु गायलेले सर्वच अभंग मला खूप आवडतात कान आणि मन दोन्ही तृप्त झाले तु गायला लागलास की आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा विसर पडतो
महेश तुमच्या मधुर आवाजाने व सुंदर गायकीने महाराष्ट्रला वेड लावले आहे। तुमच्या गुरूची याच्या मागे तुमच्या साठी केलेली मेहनत दिसतेय। खुप छान। मला क्षणभर देहभान विसरून जायला लावलतं।
महेश सर मला आपणा कडे गाणे शिकायची खूप इच्छा आहे, संपर्क कसा करता येईल? थोडे फनी वाटेल आपणाला.पण मी खूप गंभीरतेने हे नमुद करणे आहे.माझे वय मात्र साठीच्या पुढे आहे.
Congratulations dada for 8k subscribers...🥳🥳🥳🥳🥳 1million soon...💯🖤🔥🔥 U are the best person in this field...🎤🎧🎹 Words cant define u...🤐 We are always there with u...😊 Take care...😷😷 Thank you soo much for this extraordinary videos...🙏🏻🙏🏻🙏🏻
सूर नवा ...ची सर्व पर्वे मी आरजवून पहाते,ते आपले विचार ऐकण्यासाठी.खूप शिकायला मिळते.
आपणाला भेटण्याची जबरदस्त इच्छा आहे
सुंदर ...
आपले नाटक,सदाशिव ची भूमिका पाहीली आहे.सिनेमात ही भूमिका आपणाला नाही करता आली यांचे खूप वाईट वाटले.नाटकातली शेवटचं गाणं इतकं भावलं,नाटक संपलं तरीसुद्धा डोकं सुन्न झाले होते व मी इतरांना विचारत होते,की हा अभिनेता कुठं भेटेल.
🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻 Good.....
हा अभंग आमच्या गावाकडच्या संत सोहीरानाथ आंबिंये यांची ही रचना.खूप छान.माझया आईचा हा आवडता.
Shuddha v tivra madhyamcha khup Chan wapar kele
आजची तरुण पिढी फक्त तुमच्यामुळे शास्त्रीय संगीताकडे वळत आहे
खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
Khar aahe
It's real
खरं आहे
हो ना खरं च🙏🏻
😃👌
मीही हा अभंग नेहमी लहान कार्यक्रमात गाते ज्ञान नाही पण आवड.
I am blind fan in your. I am just waiting to see for your live performance in kolkata. God bless you🙏🙏
हरि भजनाविण काळ घालवू नको रे ।।१।।
दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवा-शिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।२।।
विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।३।।
संत संगतीने उमज ।
आणूनि मनी पुरते समज ।
अनूभवावीण मान हालवू नको रे ।।४।।
सोहीरा म्हणे ज्ञानज्याेती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयाविण नेत्रपाती हालवू नको रे ।।५।।
ज्ञानेश्वर शेळके पाटील
परभणीकर
good. aeknmbr
आत्मा आणि भगवंत यांच्यामधला दुवा म्हणजे अभंग...... मंत्रमुग्ध करणारा, ओढ लावणारा....वाह! क्षणभर महाराजांच्या सानिध्यात असल्यासारखे वाटले....कमालीची जादू आपल्या आवाजात आहे... नतमस्तक🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Jai guru. Jai jai bitthal dev. Kuch bolenge ye sambhab nehi shunte shunte ice ban gia, dar hota hai galne lagi toh , pani ho jayegi, fir lat k kaise aun ? Jai jai virtual dev. Jai ho jai ho.
महेश काळे यांचे अभंग अप्रतिम,त्यांचे अभंग म्हणजे आंतरिक सुख
gana.chan..kol.kara
Sir, तुमच्या मला आवडणाऱ्या काही गोष्टी
1.कुरळे केस
2.गाणं गातांनाचे हातवारे
3.मधात श्रोत्यांशी साधलेला संवाद
3.सुंदर भाषा
4.मंत्रमुग्ध करणारा आवाज
5.घाव करणाऱ्या लायकरी
11:05 Minutes Of Happiness..💕
मी होतो तिथे
सर्वात समोर बसलो होतो
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👍👍
❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👍👍
Hearts ❣️ of you Mahesh sir,mind blowing, महेश सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे 👌👌👌💐💐💐
Nice sir
Will anybody in whose memory the concert is held? I salute the audience for their devotion..pl reply in engish.
Bio
Ati Sunder
Bramhanadi tali superb
January 2020 woh bhi kya din the . Phenomenal performance 🔥🔥
दादा हा अभंग मला खूप आवडतो... खूप छान गाता तुम्ही.कधी तरी तुमच्या समोर बसून ऐकायचाय.. कधी योग ऐनार.. विठ्ठरायालाच .माहीत.🙏🏻🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी...
॥ॐ जय श्री गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥ ॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥
निशब्द .....
नेहमीप्रमाणे दिवसाची सुरवात उत्साहात केली . दादा..... धन्यवाद
महेश दादा खुपच अप्रतिम झाला कार्यक्रम सर्व अभंग अतिशय सुंदर तु गायलेले सर्वच अभंग मला खूप आवडतात कान आणि मन दोन्ही तृप्त झाले तु गायला लागलास की आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा विसर पडतो
खुप सुंदर महेश जी स्वर्गीय अनुभव हो....👌🏻👌🏻😍😍😘😘
अप्रतिम
अप्रतिम हो दादा
मधली एक ओळ " दिव्य तुझ्या तेजाने" मस्त वाटलं.
Tumacha gana mala kup aawadata
महेश तुमच्या मधुर आवाजाने व सुंदर गायकीने महाराष्ट्रला वेड लावले आहे। तुमच्या गुरूची याच्या मागे तुमच्या साठी केलेली मेहनत दिसतेय। खुप छान। मला क्षणभर देहभान विसरून जायला लावलतं।
सर 🙏गोंदवलेच्या कार्यक्रम upload करा plz.
Wah wah wah 🙏🙏 हरी भजनाविना काळ घालवू नाको
पूर्ण कार्यक्रमामध्ये तबलावादकाकडे कॅमेरा गेलाच नाहीये आणि तबलावादका नाव सुद्धा दिलं नाहीये
Very very very butiful! You are great singer
Amazing wonderful mukhut gungunle wow pakdun thevle shevat parenta chan 🙏🏻
अतिशय छान कार्यक्रम ,याच कार्यक्रमात गायलेले आणखी अभंग असतील तर लिंक टाका कारण सर्व च अप्रतीम कीतीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते.
czcams.com/video/VgXBOskjQcs/video.html
@@atharvajayantraodeshmukh1023 thnks
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
महेश सर मला आपणा कडे गाणे शिकायची खूप इच्छा आहे, संपर्क कसा करता येईल? थोडे फनी वाटेल आपणाला.पण मी खूप गंभीरतेने हे नमुद करणे आहे.माझे वय मात्र साठीच्या पुढे आहे.
खूप छान दादा माझ आवडतं गाण 👌👌🙏
Brilliant performance
Kup sunder sir
खूपच सुंदर
Great sir
कोणी लिहिला आहे हा अभंग अतिशय सुंदर 🙏🙏🙏
#ramkrishnahari
sundar
स्वर्ग सुख
Mast oo sir
दादा.. ध्यान करू जाता..... Toh pn व्हिडिओ टाका plzz.....🙏🙏🙏
Nice dada tuzhyamule mala ashi gani ekayala avdat ahet bgh
Mast🙏🙏🙏🙏🙏
Devine....
Chhan...
Ye please lyrics.tommrow shivaratri.ur action I can understand but I want liyrics.🙏👍👍
💗
Chan
Sunder 👌🙏
Congratulations dada for 8k subscribers...🥳🥳🥳🥳🥳
1million soon...💯🖤🔥🔥
U are the best person in this field...🎤🎧🎹
Words cant define u...🤐
We are always there with u...😊
Take care...😷😷
Thank you soo much for this extraordinary videos...🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada, divya tujya premane hai tejonidhi lohgol song mhadala line gayalat m pude ka nahi gayalat ?
सर राग कोणता आहे 🙏
सोहनी आहे
Antaricha dnyaan diva maalavu nako re
Pata nhi Kon dislike kar Gaya
Tabala aani pakhvaaj saath uttamach🙌🏻✨❤️
Aani Mahesh ji tumch gaana tar amrutch✨🙌🏻💖
॥ॐ जय श्री
गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण
नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥
॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥