Vidhan Parishad Election 2024 Live : शेवटच्या क्षणी कुणाचा गेम होणार? उरला १ तास| MVA | NCP

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #vidhanparishadelection #eknathshinde #uddhavthackeray
    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. दुसरीकडे महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे करत आहेत. महायुती 9 उमेदवार निवडून आणणार की महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून आणून महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी नक्कीच एक रणनिती आखेल. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणाला फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    #RPT0155 #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 26

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k Před 22 dny +12

    सत्तेचा गैरवापर होतोय...

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak Před 22 dny +16

    गणपत गायकवाड यांनी 300 शब्दांचा निबंध लिहून दिला

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 22 dny +1

      त्याला लिहिता येत नाही, आई माय वरून शिव्या देता येतात

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Před 22 dny +5

    उद्धव साहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार निवडून येणार

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 22 dny +9

    भाजपा दाउद इब्राहिम यांनाही मतदानासाठी परवानगी देवून सत्ता टिकवेल😂😂 लाज इज्जत नितिमत्ता हे शब्द शब्द कोशातून काढूण टाकले पाहिजेत .🎉

  • @maheshjankar3308
    @maheshjankar3308 Před 22 dny +4

    यापुर्वी छगन भुजबळ यांना देखील मतदान करण्यासाठी परवानगी दिली होती

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 Před 22 dny +2

    निवडणूक आयुक्ताला तुडवायला पाहिजे.

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Před 22 dny

    अनुजा.. Beautiful

  • @shivajifx2262
    @shivajifx2262 Před 22 dny +1

    Sarva yantrana ghargadi zhalet

  • @user-ex5lr3kv2g
    @user-ex5lr3kv2g Před 22 dny +5

    निवडणूक आयोगाचे किंवा न्यायालय हे मोदी शहाचे घरगडी झालेले आहे एकाला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय असे कसे होऊ शकते

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 Před 22 dny

      हीच भाजपाची लोकशाही . हेच भाजपाचे संविधान आहे . लाज वाटते . किळस येते भाजपाची .

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Před 22 dny

    सुप्रीम कोर्टाने सोनिया गांधींच्या इको सिस्टीम मध्ये केजरीवालांना परवानगी दिली होती मोठी चूक केली आहे.ती आता कायम त्रास होणार

  • @prakashpalve4234
    @prakashpalve4234 Před 22 dny

    Kkhoke mla5

  • @arvindsayam7312
    @arvindsayam7312 Před 22 dny

    Tumch ky chalnar Paisa pad sarkar baki sagde bimar

  • @PurushottamTelrandhe
    @PurushottamTelrandhe Před 22 dny

    Phir7n kuthe ge sangitale asel tula

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 Před 22 dny +1

    निवडून आयोग भाजप ने विकत घेतल आहे .....?