🔴 LIVE : पाटलांचं आग्यामोहोळ उसळलं ! मनोज जरांगे पाटलांची कोल्हापूरमधून विराट सभा सुरु Manoj Jarange

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • 🔴 LIVE : पाटलांचं आग्यामोहोळ उसळलं ! मनोज जरांगे पाटलांची कोल्हापूरमधून विराट सभा सुरु Manoj Jarange
    #manojjarangepatillive #manojjarangepatilkolhapurlive #laxmanahake #marathibatmya #marathaprotest #marathareservation #marathaaarakshan #marathaandolan #maharashtranews #whnewsdigital #loksabhaelection2024 #chaganbhujbal #kolhapurlive
    Follow us on :
    🔴लॉ़ग इन करा: www.whnews.in/
    Website: www.whnews.in/
    Facebook: / whnewshindi
    Instagram: ...
    हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

Komentáře • 92

  • @datta_lipne
    @datta_lipne Před měsícem +34

    पाहीला का पाटलांचा रुबाब गरजवंत मराठा समाजाच नि स्वार्थी नेतृत्व फक्त मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय🚩🚩

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Před měsícem +12

    कोल्हापूरकराना माझा मानाचा मुजरा श्री मनोज दादा पाटील सलाम तुमच्या कार्याला सघर्षाला

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 Před měsícem +11

    सर्व मराठ्यानो जरंगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे.OBC ना दोन वेळा आरक्षण देताना आपण कोणीही विरोध कला नाही ,पण आपण सत्त्याच्या वसनदशिर मार्गाने आरक्षण मागत असताना काही ओबीसी नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत.त्याकरीता जरंगेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.🚩🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +9

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि सोबत राहणार ❤❤

  • @ashokmane1645
    @ashokmane1645 Před měsícem +13

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील

  • @Shivkanya_Panu3822
    @Shivkanya_Panu3822 Před měsícem +6

    मराठ्यांचं काळीज आज कोल्हापूर मध्ये आल्यानंतर कोल्हापूर करांचा आनंदाला लिमिट उरली नाही.काहीही होऊदेत पाटील साहेबांचा निर्णय अखेरचा असेल आम्हा कोल्हापूर करांसाठी आणि आम्ही कोल्हापूरकर त्यांच्या प्रत्येक निर्णयात कायम सोबत आहोत.“लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.“🚩🙏जय शिवराय 🙏👑🚩

  • @MahadevBhosale-o7o
    @MahadevBhosale-o7o Před měsícem +8

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 Před měsícem +10

    दादांना भेटताना कोल्हापुरात राजकारण केलं जातं. तरीही दादा सर्वांना भेटतात.. पण ती प्रामाणिक मराठा आहेत.

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 Před měsícem +20

    कोल्हापूर मध्ये खूप मोठं राजकारण आहे सावधान.. आम्ही मनोज रंगे पाटील दादा यांच्या सोबत आहोत.. पण चोरांना लांब ठेवावे विनंती

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem +2

    मराठ्यानो आपल्या ला फक्त आणि फक्त मनोज दादा सोबत रहायचे आहे आपल्या ला कोणी वाली नाही सगळे पक्ष झुलवत आहे आता फक्त एकच वादा मनोज दादा आपले कोणीच नाही ऐक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @user-hw9zv5qg2o
    @user-hw9zv5qg2o Před měsícem +6

    जिजाऊ जय शिवराय मोहन दादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहत सोलापूरकर

  • @Rkspatil
    @Rkspatil Před měsícem +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +3

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c Před měsícem +2

    पाटील सलाम तुमच्या कार्याला संघर्षाला एक मराठा कोटी मराठा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před měsícem +2

    मराठ्यांचा ढान्या वाघ मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 Před měsícem +2

    हम सब जरांगे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगर

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv Před měsícem +5

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 Před měsícem +2

    मनोज दादा,लोकसभेमध्ये,जर उमेदवार उभे केले असते तर आजचे चित्र वेगळे असते.

  • @prakashmore2180
    @prakashmore2180 Před měsícem +2

    जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🙏

  • @yadagodbuapawal4726
    @yadagodbuapawal4726 Před měsícem +7

    एक मराठा कोटी मराठा मराठा वाघ आला

  • @shridharunhale1968
    @shridharunhale1968 Před měsícem +2

    जय शिवराय.

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Před měsícem +3

    श्री मनोज दादा लय भारी दादा सलाम

  • @ddbhise
    @ddbhise Před měsícem +3

    Dada 100% tumchya sobat 👍

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před měsícem +3

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +3

    ❤ लढेगे जितेंगे हम सब जरागे ❤

  • @prakashshinde239
    @prakashshinde239 Před měsícem +1

    कोटी मराठा. जय शिवराय. जय महाराष्ट्र. पुणे.

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 Před měsícem +2

    जरांगे दादाचेच बरोबरच आहे मराठ्यांनो आता तरी जागे व्हा आणि भाजपला उचलू न फेका👈🙏▫️🚩🚩🚩🚩🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +3

    जय शिवराय पाटील ❤❤❤

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Před měsícem +1

    29 ऑगस्ट ला पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @gangaramkapse
    @gangaramkapse Před měsícem +2

    लंडेगे जिंतेगे हम सब जंरागे.

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +3

    आता कस पाटील म्हणतील तस ❤❤❤❤❤

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 Před měsícem +2

    मनोज दादा,कोणाचे पडणार,कोणाचे निवडून आणणार ते पण सांगा.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před měsícem +1

    सातारा सांगली कोल्हापूरच्या मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्ही जरांगे पाटलाला आणि जातीला साथ द्या तुम्ही सोबत असेल तर लढाई जिंकू शकतो गरीब मराठा

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 Před měsícem +2

    मनोज दादा ,यावेळी तुम्ही गरीब मराठा उमेदवार याना विधानसभे उतरावे.

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 Před měsícem +2

    एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर 🚩🚩🚩

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px Před měsícem +6

    एक मराठा लाख मराठा मनोज रंगे पाटील यांना मानाचा मुजरा

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před měsícem +1

    शाळा कॉलेज बँका दूध डेरी एमआयडीसी करता संपूर्ण महाराष्ट्रा च्या विकासासाठी जमिनी देणारा माझा दिलदार मराठा एक मराठा लाख मराठा

  • @pandurangadkine5493
    @pandurangadkine5493 Před měsícem

    आदरनिय दादा सारखा निस्वार्थ, जिवाची बाजी लावनारा, संसारावर तुलशी पत्र ठेऊन समाज हितासाठी सतत एकवर्ष झगडनारा शरिराची हालअपेष्टा सहन करुण आपला देह फक्त मराठा समाजा साठीच झिजवनारा रात्रं दिवस अख्या महाराष्ट्र भर जन संपर्क करून समाज जागृत केला.
    नरात सिंहाची शक्ती जागृत केली.
    तोच मनोज दादाच्या रुपात नरसिंह अवतार अवतारला.❤❤🎉🎉❤️❤️

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před měsícem

    सांगली-कोल्हापूर साताऱ्याचे मराठी महाराष्ट्राची शान आहे

  • @maulichavan1976
    @maulichavan1976 Před měsícem +1

    *🙏💪🚩🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩जय स्वराज्य🚩🚩💪🙏*

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před měsícem +2

    पाटील सांगतील ते सांगतील होणार

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před měsícem +1

    मनोज दादा मराठा समाज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Před měsícem +1

    या महाराष्ट्राच्या पुण्य भूमीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या पदचप्रश्याने या मातीचे सोने झाले तलवारीच्या धारेवर गुलामी तोडून स्वराज्य स्थापन केले त्याच स्वराज्याला बाबासाहेबांनी ज्ञानाच्या दिव्याचा प्रकाश दिला पेणाच्या टोकाने महापुरुषाने जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @user-uz4jk7pp8y
    @user-uz4jk7pp8y Před měsícem +3

    कुनबी नोंद आसुन सुधा देत नाहीत ताःमाजलगाव जीःबीड

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal Před měsícem +1

    जय शिवराय

  • @maratha11111
    @maratha11111 Před měsícem +1

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramkisankaranjkar9071
    @ramkisankaranjkar9071 Před měsícem +2

    Well come dada

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před měsícem +1

    1.maratha.10000000.maratha.jay.shivray..manoj.dada.

  • @pravinmore3463
    @pravinmore3463 Před měsícem +2

    Jay shivray

  • @AbdulShaikh-uh3nj
    @AbdulShaikh-uh3nj Před měsícem +3

    Abdul shaikh❤

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před měsícem

    त्या धरणाचं पाणी तुंबले की अख्ख्या महाराष्ट्राच्या हृदयाची धडधड थांबते

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Před měsícem +1

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम भेद भाव सोडा बाबा साहेबांचं पण कार्य आपल्या शिवाजी महाराजांच्या सारखाच आहे जात भेद मनात आला तर माणसा माणसा मध्ये एकजूट होणे कठीन होत आस्ते

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f Před měsícem +1

    ❤ LADENGE JITENGE HUM SAB JARANGE

  • @rajendrajadhav946
    @rajendrajadhav946 Před měsícem +1

    Jay bhawani. Jay shivraya. Ek maratha lack maratha. The great maratha. Ok. Patil.

  • @rakhmajishinde4713
    @rakhmajishinde4713 Před měsícem +2

    दादा पाडा पाडी नको च पाडा पाडी म्हटलकी शरद पवार पुन्हा बोकाडी बसेल त्या पेक्षा लढान्यात फायदा होईल हि हात जोडुन विनती

  • @chhaganwarpe5404
    @chhaganwarpe5404 Před měsícem +2

    Ok dada

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před měsícem +1

    Kolhapur. Kar. Tumhala. Manacha. Mujra.. Jay. Shivray.. Pune.

  • @KautikJarare-vs9ru
    @KautikJarare-vs9ru Před měsícem +1

    मनोज जरांगे आरक्षणा साठी भांडत बसु नका जन संख्या वाढवण्याचे आव्हान करा मराठा समाजाला नाही तर बांगलादेश सारखी स्तिथी होईल

  • @maheshhande5777
    @maheshhande5777 Před měsícem

    1 maratha 6 koti maratha 🚩🚩🚩

  • @MahadevBhosale-o7o
    @MahadevBhosale-o7o Před měsícem +1

    🎉

  • @user-pe4xk8sd6s
    @user-pe4xk8sd6s Před měsícem +1

    Only jarange Patil

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před měsícem

    त्या धरणाच्या पार पुढे पाच सहा बारकी धरण बांधा आणि या धरणाच्या मोठ्या भिंत अर्धी करा

  • @subhashshinde7521
    @subhashshinde7521 Před měsícem +1

    आज पर्यंत आपण नागाला दूध पाजले म्हणजे मतदान केले आणि आता तेच नाग म्हणजे पुढारी, आमदार, खासदार, सरकार आपले वाटोळ करत आहेत. यांना सुट्टी देऊ नका बांडगुळ बोक्यांना

  • @SunilKadam-dt1xz
    @SunilKadam-dt1xz Před měsícem +2

    Ak martha koti maratha

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Před měsícem +1

    BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko

  • @AnkushWaghmare-fz4zt
    @AnkushWaghmare-fz4zt Před měsícem

    Boss

  • @narayand8475
    @narayand8475 Před měsícem

    #मराठा

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 Před měsícem +1

    पहिले सखे सोयरे नंतरच पक्षावर नेते

  • @SunilKadam-dt1xz
    @SunilKadam-dt1xz Před měsícem +1

    Apale sata alsy sheway araxan bhetu shakat nay

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui Před měsícem

    Nivdun dilele konhi Kam krit nahit dada harmkor hotat sagle

  • @bharatkalambe3980
    @bharatkalambe3980 Před měsícem +1

    Eka Maratha carod maratha

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss Před měsícem +3

    एक मराठा लाख मराठा

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @Sudampare
    @Sudampare Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤

  • @AbdulShaikh-uh3nj
    @AbdulShaikh-uh3nj Před měsícem +2

    Abdul shaikh❤

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Před měsícem +2

    एक मराठा लाख मराठा

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @rahulkakade9991
    @rahulkakade9991 Před měsícem +2

    🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @mukindpimple8493
    @mukindpimple8493 Před měsícem +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा