Ashok Khade | DAS Offshore | Samiti | VSS | Pune | Entrepreneurship | अशोक खाडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • उद्योजक होऊ इच्छिणारे समितीचे आजी विद्यार्थी व उद्योजक माजी विद्यार्थी यांची एकत्रित "समिती उद्योजक परिषद २०२३" आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा मुख्य उद्देश आजी विद्यार्थी व माजी उद्योजक विद्यार्थी एकमेकांशी जोडले जाऊन आजी विद्यार्थ्यांना उद्योग-व्यवसायाचे बाळकडू मिळेल व भविष्यात उद्योजक बनण्यासाठी त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल हा असून मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीही "समिती उद्योजक परिषदेचे" आयोजन दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी Persistent सभागृह, सेनापती बापट रोड येथे करण्यात आले होते. ह्यावेळी परिषदेसाठी दास ऑफशोर चे संचालक श्री अशोक खाडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
    #pune #entrepreneurship #vss #samiti
    Video edit by Rameshwar Avhad (Samiti Student)

Komentáře • 7

  • @ratnamalakhade9772
    @ratnamalakhade9772 Před 8 měsíci +3

    आबासाहेब म्हणजे आमचे दैवत आहे.
    आपण आजही तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात .
    आणि आपणास वेळ मिळाला की,आमची वेळात वेळ काढुन विचारपुस करत असता.
    बोलताना आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत असता.
    आबा असेच आपली प्रगती व्हावी .हीच प्रार्थना.

    • @jeevankad9239
      @jeevankad9239 Před měsícem

      Hii sir plz tumch kahi triii contact day naa plzzzzz

  • @vimalsoman5666
    @vimalsoman5666 Před 8 měsíci

    Dr. Ashok Khade (our beloved Aaba saheb) it's always pleasure to receive your guidance through your various life experiences.

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 Před 8 měsíci

    Excellent speech by Khade sir ❤

  • @quicklearn3929
    @quicklearn3929 Před 8 měsíci

    Thank you vss❤❤

  • @dnyandeochaudhari2046
    @dnyandeochaudhari2046 Před 8 měsíci +2

    नमस्कार
    आपण सनातन संस्थेच्या संपर्कात आलेत की नाही माहित नाही तुमचे पूर्ण ऐकले आणि बरेच वेळा ११हाय प़ियंका ठाकरे तुमच्या बद्दल सांगत असते २२/१२/२०२४ला अयोध्या येथे जाणार तर सनातन प़भात चार २१/०१/२०२४ ला विशेषांक काढत आहोत त्या निमीत्ताने आपले विज्ञापन अर्पण रुपाने अपेक्षित आहे.