सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • बऱ्याच वेळ आपल्याला डोसा , चटणी , आप्पे असे पीठ अंबवून तयार केलेल पदार्थ खावेसे वाटतात . पण त्याला बराच वेळ जातो . कारण डाळ तांदूळ भिजवायला व डोसा / इडली आप्पे पीठ तयार करायला वेळ लागतो .
    मसाला डोसा , आप्पे , इडली साऊथ इंडियन रेसिपी / उडुपी रेसिपी आहेत आणि सर्वत्र फेमस आहे . तसे तर साऊथ इंडियन नाश्ता मध्ये इडली, डोसा , उत्तप या रेसिपीज फेमस आहेतच . पण त्यातही डाळ तांदळाचे आप्पे बनवायला , मुलांना डब्यात द्यायला उत्तम .
    तसेच ज्वारीचे पीठ म्हंटले की ज्वारीची भाकरी समोर येते . पण मुलं , मोठे ज्वारीची भाकरी अगदीच आवडीने खात नाहीत. पण आप्पे, डोसा या स्वरूपात ज्वारीचे पीठ मुलांना डब्यात , नाश्ता साथी दिले तर मुलांना कळणार देखील नाही की ही आप्पे ज्वारीच्या पीठाचे आहेत.
    बनवायला सोप्पे , अगदी 1/2 तासात तयार होतात, कमी साहित्य लागते , आणि मुख्य म्हणजे सोप्पे आहेत . मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं सुचत नाही त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे . खमंग, खुसखुशीत ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत.
    इथे आपण सोडा वापरला आहे त्यामुळे ते छान जलिदार होतात , टम फुगतात. तुम्हाला जर सोडा नको असेल तर तुम्ही बिना सोडा / बिना इनो ही आप्पे बनवू शकता . तेवढे फुगणार नाहीत पण चवीला भन्नाट लागतात.
    ज्वारीच्या पीठाचे आप्पे रेसिपी / ज्वारीचे आप्पे रेसिपी (एवढ्या प्रमाणात 22-25 आप्पे होतात )
    पूर्वतयारी :-
    1) पीठ मोजून घेणे
    2) गाजर किसून घेणे , आले किसून घेणे, कोथिंबीर चिरून घेणे
    साहित्य :-
    ज्वारीचे पीठ 1 कप
    बारीक रवा 2 tbsp
    बेसन 1 tbsp
    गाजर किसलेले 1/4 कप
    कोथिंबीर 1/4 कप
    किसलेले आले 1 इंच
    बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 tbsp
    पांढरे तीळ 3 tsp
    हळद 1/4 tsp
    मीठ चवीनुसार
    दही 1/4 कप
    पाणी गरजेनुसार (अंदाजे सव्वा कप )
    फोडणी :-
    तेल 1 चमचा
    मोहरी 1/2 चमचा
    जिरे 1/2 चमचा
    हिंग पाव चमचा
    खाण्याचा सोडा 1/2 tsp / इनो असेल तर 1 tsp
    तेल गरजेप्रमाणे
    Sometimes we feel to eat south indian breakfast, like aappe, Idly , cryspy masala dosa, but it takes time to soak rice & daal and make aappe , idly , dosa batter. Sometimes, we dont understand what can be prepared in kids tiffin, for daily breakfast, we always think about healthy meal, healthy breakfast.
    Jowar is one of the healthiest foods, but kids doesnt like to eat jowar roti or jowar bhakari. So in saritas kitchen we are going to prepare Instant jowar aape recipe for brekafast, tiffin etc. Jowar flour aape is very easy to make, can be prepared in less ingredients, can can be prepared whithin 30 mins. To make jwarichya pithache aape i have share some tips to make it khuskhushit and tasty.
    best option for kids tiffin, healthy breakfast and healthy meal. Here i have use baking soda to make it flupy, spongy . If you dont wish to use soda / eno to make it more healthy. You can just skip and make aappe, or pancakes too.
    Jowar aappe recipe / sorghum flour breakfast aape recipe:-
    Prepration :-
    1) Measure all the flours needed
    2) chopp fresh coriender, green chilles, grate carrots & ginger
    Ingredients :-
    Jowar flour / sorgum flour :- 1 cup
    samolina 3 tbsp
    besan 1 tbsp
    grated carrot 1/4 cup
    finely chipped fresh coriender 1/4 cup
    grated ginger 1 tsp
    chopped green chillles 2
    sesame 2 - 3 tsp
    turmeric 1/2 tsp
    salt to taste
    water as required (approx 1 & 1/4 cup )
    oil 1 -2 tsp
    mustered seeds 1/2 tsp
    cumin seeds 1/2 tsp
    asafoetida 1/4 tsp
    baking soda 1/2 tsp
    oil as required
    #jwarichyapithacheaappe #jowarflouraappe #tiffinrecipe #sorgumflouraappe #saritaskitchen #aapperecipe #instantaappe
    #masaladosarecipe #ravadosarecipe #saritaskitchen #udupidosachutney #hotelstylemasaladosarecipe #dosarecipe #cryspydosarecipe #southindianbreakfast #dosa #coconutchutney
    #dosabatatabhajirecipe #breakfastrecipes
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritaskitchenvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 260