ई.स. १८७३ साली घडलेल्या श्रीस्वामी दर्शनाचा दुर्मिळ स्वलिखित वृत्तांत

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2024
  • ‪@ShreeSwamirajMaulee21‬
    १८७३ साली त्यांना श्रीस्वामी महाराजांचे सहदेह दर्शन घडले. अक्कलकोट येथे त्यांनी चालता बोलता परमेश्वर पहिला. श्रीस्वामी महाराज कसे बोलत,...कसे वावरत हे सर्व त्यांनी इथंबुत लिहून ठेवले. या वृतांतात त्यांना श्रीमहजांकडून मिळालेल्या भारदस्त आशीर्वादाची सुद्धा नोंद केली आहे. अत्यंत दुळमिळ असा हा वृत्तांत आपण आज समस्त श्रीस्वामीभक्तांपुढे ठेवत आहोत.
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    CZcams / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

Komentáře • 105

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 Před 14 dny +1

    श्री स्वामी समर्थ

  • @sandipgangras7044
    @sandipgangras7044 Před 14 dny +1

    श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏

  • @vaishalipadayar9434

    Shree Swami Samarth

  • @archanachavan9841

    ❤swami ho jay shankar ❤

  • @madhukarjadhav1235

    ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥

  • @smitabhosale4111

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @madurakotawadekar2741

    Khup chan. Shree swami samarth

  • @prasadbait1233

    🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏

  • @pranalijayakar412

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏

  • @shubhangionkar1755

    खूप खूप छान, आपण तिथे उपस्थित असून ती परीस्थिती बघत आहोत, अनुभवत आहोत, असेच वाटले.

  • @user-gc1kq4ek6c

    SHRI SWAMI SAMRTH 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️

  • @jayvantpatil2140

    Shree Swami samarth❤

  • @samarthsiddhi2550

    Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏

  • @dadachoidhar9663

    Shree swmi

  • @ranjitamahajan4220

    Khup Chan mahiti dele dada apan

  • @pradippawar3508

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kunalmulay508

    गोपाळराव केळकरांची बखर वाचताना जसा अनुभव यायचा त्याचप्रमाणे श्रीखंडे सबनिसांचे स्वामींचे प्रसंग वर्णन, आजूबाजूचे जीवंत चित्रण, सुंदराबाई, श्रीपाद भट ही पात्र, साक्षात् परब्रह्म श्री स्वामी, त्यांचं बोलणं, पहुडणं,नकळत कळल्यासारखे शब्द वा विधाने हे सगळं व्हिज्युअलाईज करता ३ मार्च १८७३ ची व्हिडिओ कॅसेट पाहतोय, साक्षात स्वामींचं आपणच दर्शन करतोय असंच काहीसं वाटतंय. धन्य आहे माऊली आपली! सतत स्मरण करावा असा हा एपिसोड आहे.

  • @SulochanaMahajan-zo9je

    श्री स्वामी समर्थ काका

  • @anilgogate7928

    मिलिंदराव फार मोठे योगदान दिले. आपणास अशी माहिती मिळत राहो. त्यामुळे आम्हाला श्रीस्वामी एकेक अंगाने दिसतील. न पेक्षा भिंतीला, सुपाला समर्थ समजत राहू.

  • @manjushasawant3678

    ❤❤❤