चिले महाराज माहात्म्य - अध्याय २ || Chile Maharaj Mahatmya Adhyay - 2 ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 05. 2021
  • परमपूज्य सद्गुरू चिले महाराजांचे सुप्रसिद्ध असणारे " चिले महाराज माहात्म्य " .
    असंख्य गरीब दुबळ्या क्षुधाक्रांत जीवांचे बोलके श्रद्धा दैवत , अचाट ज्ञान सामर्थ्य असणारे स्नेहाळू आणि ज्यांच्या मायेचा श्रोत अखंड वाहत राही असे सर्वस्वी स्वार्थ त्यागी या स्वानंद मग्न असणारे मुख्यतः करवीर स्थानी निवास करणारे महान सत्पुरुष , थोर संतविभूती चिले महाराज यांनी शके १९०८ चैत्र वद्य चतुर्दशी , बुधवार दिनी आपले अतुल्य आणि अत्यंत अवघड असे अवतार कार्य संपविले या ते ब्रम्हलीन झाले .
    चिले महाराज माहात्म्य - अध्याय १
    • चिले महाराज माहात्म्य ...
  • Hudba

Komentáře •