History of Magarpatta | सतिश मगर यांनी साम्राज्य कसं उभारलं? पाहा... LetsUpp Business Maharajas

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2023
  • उद्योजकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या Letsupp Business Maharajas या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर यांची घेतलेली मुलाखत नक्की पाहा...
    -
    #magarpatta #satishmagar #magarpattacity #startupbusiness #business #businessmaharajas #letsuppbusinessmaharajas
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Komentáře • 110

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Před 11 měsíci +6

    प्रत्येक मराठी उद्योजकाने पाहाण्यासारखी मुलाखत
    👌👌

  • @madanbafna5901
    @madanbafna5901 Před rokem +25

    सतीश अत्यंत प्रभावी तरुणांना मार्गदर्शक होईल अशी मुलाखात
    झाली त्याबद्दल मनापासून अभिनंदन. तुम्ही एक समाजातील
    आदर्श व्यक्तिमत्व समाजभूषण
    आहात . उज्वल भविष्यास शुभेच्छा
    मदन बाफना

    • @amolkadam1672
      @amolkadam1672 Před rokem

      मदनराव कीती मराठ्यांच्या जमिनी विकत घेतल्या तूम्ही.

  • @yashkulkarni5737
    @yashkulkarni5737 Před rokem +18

    प्रश्न विचारताना प्रत्येक वेळी हसण्याची गरज वाटत नाही....मगर साहेबांचं खरचं कौतुक आहे.करोडो टर्न ओव्हर असून पण माणूस साधा व उच्च विचार आहेत

  • @gorakshnathmoresarkar2382

    ग्रेट मराठी उद्योजक!
    उत्तम मुलाखत!!
    मुलाखत देणारे व घेणारे,दोघांचीही ओघवती शैली!!!

  • @nileshdeshmukh3027
    @nileshdeshmukh3027 Před rokem +5

    नमस्कार श्री सतीश मगर सर 🙏धन्यवाद योगेश कुटे सर, 🙏
    नमस्कार श्री सतीश मगर सर 🙏
    मला स्वतःला खूप अभिमान आहे की मला श्री. सतीश मगर सरांच्या छत्र छायेखाली काम करण्याचा दहा ते बारा वर्षांचा अनुभव मिळाला. सरांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. माझ्या आयुष्यातील ते दहा वर्ष तो अनुभव... मी कधीही विसरू शकणार नाही. व्यक्तिशः श्री. सतीश मगर सरांसमोर जाऊन काही बोलण्याचे कधीही धाडस झाले नाही. पण या आपल्या माध्यमातून श्री. सतीश मगर सरांचे खूप खूप आभार मानतो.
    धन्यवाद योगेश कुटे सर,
    कारण त्या दहा वर्षात श्री. सतीश मगर सरांना जे काही प्रश्न विचारायचे होते आणि त्यांचे विचार त्या मागील त्यांची भावना असे अनेक उत्तरे जाणून समजून घ्यायची इच्छा होती याबद्दल मार्गदर्शन हवे होते ते सर्व प्रश्न आपण घेतलेल्या मुलाखती दरम्यान आलेले आहेत.
    आभार आणि धन्यवाद
    ✍️निलेश माधव देशमुख 🙏

  • @dhirajjagtap5452
    @dhirajjagtap5452 Před rokem +15

    सर्वसमावेशक मुलाखत... शेतकरी उद्योजक कसा बनवला पाहिजे याच जीवंत उदाहरण पाहायचं असेल तर magarpatta आणि नांदेड सिटी पाहा. आणि मला स्वतःला आदरणीय मगर सरांच्या मार्गदर्शनाखाली magarpatta आणि नांदेड सिटी चा इंजिनिअर असल्याचा अभिमान आहे.
    धीरज जगताप
    इंजिनीयर, नांदेड सिटी पुणे

  • @sahyadrihr
    @sahyadrihr Před rokem +4

    खुप सुंदर मुलाखत. एव्हड्या उच्च पदावर असून सुद्धा मगर साहेब सर्वसामान्य राहिले आहेत. कुठेही मी पणा नाही अहंकार नाही. मनापासून तुमच्या कामाला सलाम. 🙏🏻🙏🏻

  • @namdevkawade1665
    @namdevkawade1665 Před měsícem +1

    Best interview with Mr. Magar sir. His best concept to improve. Thanks🙏

  • @Pran999
    @Pran999 Před 6 měsíci +2

    One of the best interviews i have ever seen⚡️👍

  • @littleorchidsinternationalpres

    Magarpatta township was a win win situation for farmers, land holders as well as the flats owners and all those who stay in the City. A big round of applause for Shri. Satish Magar for pioneering efforts.

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před rokem +4

    अतिशय सुंदर मुलाखत .. घेणारा देणारा. दोघेही दर्जेदार.. अवश्य वघा...🎉🎉🎉🎉

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 Před rokem +1

    सर खरोखरच आपण खूपच ग्रेट आहात. ज्यावेळी आपण सुरवात केले त्यावेळी आपण यशस्वी होणार नाही या भावनेतून पुढचं पाऊल टाकले नाही. आपण यशस्वी झालात आणि आम्ही मात्र मागे राहिलो.

  • @gorakshnathmoresarkar2382

    मला आवडलेली सर्वात चांगली मुलाखत!

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před rokem +1

    दिलखुलास अगदी मनमोकळ्या प्रेरणा देणा-या गप्पा.एकत्र कुटुंब आणि त्यतील संस्कार मुल्यांचा प्रभाव आता दुर्मिळ झालाय. विजनरीने व्हिजन दिलेनंतर ते प्रत्यक्षात आले ते त्यामागच्या ध्यासाने आणि मनापासूनच्या प्रयत्नाने. धन्यवाद दादा आपल्या मुलाखतीतून अनेकांना व्हिजन दिलेबद्दल.

  • @Abc-fb1tz
    @Abc-fb1tz Před rokem +4

    Khup changla Program ahe... asech Interview ghet Raha Yogesh Sir...

  • @amolm3387
    @amolm3387 Před rokem +6

    समृद्ध वारशाच्या पायावर सोनेरी शिखर चडवलय तुम्ही..सलाम तुमच्या बुद्धिमत्ता आणि नीतिमत्तेला!!👏

    • @nitinkarole
      @nitinkarole Před rokem

      Very nicely said 👌🏼👏🏻👏🏻👏🏻

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Před rokem +1

    अत्यंत सुपरहिट मुलाखत धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh2755 Před rokem +2

    अतिशय सुंदर मुलाखत.. खूप आदर ,अभिमान वाटतो मगर साहेबांचा ..खूप खूप धन्यवाद....we are blessed to be Magarpatta citizen 🎉

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Před rokem +4

    छान मुलाखत, कुठेही अहंकार नाही, अभिनंदन.

  • @rajendrakumbhar4687
    @rajendrakumbhar4687 Před rokem +4

    Ekal hot aaj pahile, ekal prabhavsahali vykatimahatwa nice thought hats off,

  • @SANJEEVKUMAR-bb2xj
    @SANJEEVKUMAR-bb2xj Před rokem +3

    फार उत्तम मुलाखत झालेली आहे, मी पहिल्यांदा सर्व समावेशक मुलाखत सतिश सरांचा पाहिलेला आहे, फारच छान....

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 Před rokem +22

    आमदार रोहित पवार यांचे सासरे.... ग्रेट माणूस 🙏🏼

  • @manishawaghachaware4784
    @manishawaghachaware4784 Před rokem +1

    Gr8 🙏🏻…… एक प्रभावशाली व्यक्तिमत्व …..proud to be part of Magarpatta City 💐💐

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 Před rokem +5

    🙏🙏अगदी बरोबर द ग्रेट मराठा. धन्यवाद. 🙏🙏

  • @ravindrakale8078
    @ravindrakale8078 Před 5 měsíci +1

    🎉🎉🎉 nice interview

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Před rokem +1

    खूपच छान होती मुलाखत, खुप छान माहिती मिळाली. Great work Team.

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 Před rokem +2

    Thanks for such insightful interviews.
    It motivates people like me to do something big in life.

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 Před 3 měsíci +1

    Satish sir you are the ĝreat

  • @asharane5748
    @asharane5748 Před rokem +1

    Shri magar saheb aapan grreat aahat. Aapalya sarakhe lok aahet he iekoon khup bara watala. krupa karoon aapalya sarakhe aanakhi lokana tayar karave hee eechcha.

  • @ashutoshpatil6302
    @ashutoshpatil6302 Před rokem +1

    साध सरळ उत्तुंग व्यक्तिमत्त्व

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 Před rokem +3

    Great 👍 Farmers Family Member Put Maratha Samaj Farmers Taken in the Pune's Leading Position. Great Job Done This Dada Magar Saheb . Hats of Town Builder Two Biggest Townships in Pune Chhatrapati Shivaji Maharaj Childhood District. 🎉🎉😊😊

  • @ghatekarramesh5971
    @ghatekarramesh5971 Před rokem +1

    साहेबांचं व्यक्तिमत्व उलघडून सांगणारी सुंदर मुलाखत 🎉🎉

  • @omkar4246
    @omkar4246 Před 8 měsíci

    Good questions and brilliant answers. Proud of you sir.

  • @deshkarkishor
    @deshkarkishor Před rokem +11

    Magaarpatta and Nanded city are the best examples of construction industries. Which gives employments to lacs of people and families. It's a model for Pune

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 Před rokem +2

    This is what we need for development.

  • @shreeniwasshirsat4578
    @shreeniwasshirsat4578 Před rokem +2

    Very frank interview of a satisfied successful highly respectable businessman.

  • @jyotisanas4696
    @jyotisanas4696 Před rokem +1

    फारच छान मुलाखत

  • @vishwajeetpatil4099
    @vishwajeetpatil4099 Před rokem +2

    Great Interview 🎉

  • @user-os1in1rb2s
    @user-os1in1rb2s Před rokem +1

    खरच खुप सुंदर मुलाखत

  • @jayshankarsanidhya
    @jayshankarsanidhya Před rokem +1

    छान मुलाखत 😊

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před rokem +1

    Khup chan

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 Před měsícem

    Khup chan Aplya Maharashtra made Marathi Builders asavey sarva Amarathi Builders la ethun thambavla pahije Manje Aplya Jamini Aplyach Bhumiputrana kade Rahtil

  • @rahulpatekar
    @rahulpatekar Před rokem +1

    "Changle public transport mnje metro ka" thats the best question asked.

  • @amoghv6230
    @amoghv6230 Před rokem

    सुंदर प्रश्न विचारले..

  • @indianparadisetrainer

    Great Yarr ❤❤❤ Highly Inspirational Legend

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Před rokem

    खुपच छान मुलाकात

  • @sunilpawar8944
    @sunilpawar8944 Před rokem +1

    Great job
    अभिनंदन

  • @user-ip2en5ro1e
    @user-ip2en5ro1e Před rokem +1

    Very nice

  • @Bhargav141
    @Bhargav141 Před rokem

    I am a Pune Lawyer and SM is my role model for real life Corporate Law management

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu97 Před rokem

    Excellent

  • @sunilbhongane656
    @sunilbhongane656 Před rokem +1

    अभिमान आहे मी मगरपट्टा city च्या nanded city madhe राहतो

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 Před rokem +1

    माझी आवडती मुलाखत

  • @jwelltechno2171
    @jwelltechno2171 Před rokem

    Great Sir

  • @dhordeoffice8977
    @dhordeoffice8977 Před 8 měsíci

    Great project by great person.

  • @rajendrakhandagale9141

    Great ❤

  • @RahulPatil-dg6tv
    @RahulPatil-dg6tv Před rokem

    तत्कालीन खासदार अण्णासाहेब मगर यांचे आमच्या कुटुंबावरती अनंत उपकार आहेत.

  • @bharatiyajagruknagarik2837

    चांगले लोकं नेहमी popular नसतात आहे मगर साहेबांकडे बघून जाणवते...

  • @subhashjagtap7537
    @subhashjagtap7537 Před rokem

    You are great sir 💐💐

  • @vivekbhakare8979
    @vivekbhakare8979 Před rokem

    Khupach chan personality

  • @jyotisanas4696
    @jyotisanas4696 Před rokem

    👌👌👍🏻👍🏻

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před rokem +1

    Nice vdo 👍☑️♥️

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Před rokem

    Magr साहेब आता आपण कोकणातल्या ठाणे जिल्ह्यात याव.
    तिथल्या लोकांना याची गरज आहे

  • @kedarkshirsagar7748
    @kedarkshirsagar7748 Před rokem

    ग्रेट माणूस 🙏🙏

  • @surekhakute9601
    @surekhakute9601 Před 7 měsíci

    🎉🎉🎉🎉chan mulakhat
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 Před rokem +2

    ही सगळी तेरामती ची किमया जनतेला लुटलेला पैसा magarpatta सिटी लवासा मधे लावलाय ही हकीकत आहे.आणि हा काय सनंतोय Teramaticha सोयरा आहे हा.

  • @rohittheurkar-vo3ti
    @rohittheurkar-vo3ti Před rokem

    Love you Dada

  • @dbbhise2017
    @dbbhise2017 Před rokem +1

    👆👌👏👍🙏 great great great

  • @samadhanrajput1898
    @samadhanrajput1898 Před rokem +2

    इतका मोठा माणूस पण कुठेही अहंकार किंवा गर्व नाही
    आम्ही एकत्रित परिवार आहोत हे सांगताना त्यांना खूप आनंद वाटत होता हे सगळ्यांनी आत्मसात करण्यासारखं आहे
    ❤❤❤

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 Před rokem

    Best New world

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 Před rokem

    खरंच ,
    बरोबर म्हणताना पण हसायचं?

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 Před rokem +2

    Ha कसला ग्रेट तुमच्या आमच्या पैशावर मोठा झालेला साप.

    • @sks1464
      @sks1464 Před 10 měsíci +1

      प्रूफ घेऊन बोला

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před 2 měsíci +3

      तुमच्या आजा पणज्याला सांगायचं ना मग जमिनी विकु नका म्हणू!

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 Před měsícem

      तेच म्हणलं मगर साहेब असल्या टिकाकाराशिवाय मोठे होऊच शकत नाहीत...आहेत विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही..

  • @rakesh-cc2zh
    @rakesh-cc2zh Před rokem

    शरद पवार यांची पण मुलाखत घ्यायची..त्यांचा पण हात होता ह्यांच्यावर म्हणून तर मोठे झाले😂

  • @asharane5748
    @asharane5748 Před rokem

    Rohit pawaranche sasare mhunoon nahi parantu manus mhunoon aapan great aahat 🙏

  • @musicwithbhagyashri7680

    आपला माणूस

  • @rocket.Singh.
    @rocket.Singh. Před rokem

    Magarpatta pattern movie vaylach pahije .. Pravin Tarade ni banavla tr bhari hoil

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure67 Před rokem

    लवली वाटले बघून

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 Před měsícem

    Aplya Shetkaryancha Jaminicha Rakshan kela pahija 2 5 cm fertile soil bannyasati 1000 varsha lagto Mahanun Maharashtra ha Fertile Jamin Ahe He Japli pahije Pls te Banjar karu naka ti vadva japa

  • @prasadcnavale
    @prasadcnavale Před rokem +2

    राजकीय घराण आहे यांना काय अवघड आहे का साम्राज्य उभारण ? मोठ्या माणसाला अजून मोठ होण सोप्पं असत.

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. Před rokem

      Ho .. he matr khar aahe ... Paisa ch Paisa la khechto ...

  • @PUNEVASTU96
    @PUNEVASTU96 Před rokem +4

    Sir tummhi prashnaa nit nahi vicharat sir....

  • @businessswot1003
    @businessswot1003 Před rokem +2

    It's JUST vote BANK 😢

  • @businessswot1003
    @businessswot1003 Před rokem +2

    Pollution industry refinery is forced in KOKAN and these ncp corrupted netas relatives has IT industry 😢😢

  • @dilipdixit3580
    @dilipdixit3580 Před rokem +1

    Someone should pursue him to write a book on his achievements. Dilip Dixit 10.30 pm

  • @ctbfacts7898
    @ctbfacts7898 Před rokem

    Interview ghetay pn samorchyala pn bolu dya na.

  • @subodhkadam
    @subodhkadam Před 5 měsíci

    Still the construction quality is very poor, for some of the residential complex.
    Maintenance is very poor as the land owners does not like to take this positively.

  • @nileshpatil6688
    @nileshpatil6688 Před 8 měsíci

    River view city baddal prashna nahi विचारला

  • @foodkida5306
    @foodkida5306 Před rokem

    Let's team voice vr thod kam krn aavshyk ahe. Baki ekdm bhari aahe.

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 Před rokem

    Ani sagdyancha contribution hota tar naav “magar” patta kashala?

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 Před rokem

    Tumhala political support pan hota sir…
    Itka sopa nahi vyavasay karaycha

  • @vishaldamgude4414
    @vishaldamgude4414 Před rokem

    Dev manus शेतकरी sati

  • @sanketasg
    @sanketasg Před rokem

    very poor question asked by host .no need to go in personal details

  • @vishalkale3954
    @vishalkale3954 Před rokem

    याने DSK यांना कटकारस्थान रचून संपविले

    • @sks1464
      @sks1464 Před 10 měsíci

      Dsk ने त्याच्या समाजाच्या लोकांना फसवले

  • @kumarphadatare961
    @kumarphadatare961 Před rokem +4

    डीएसके ना संपवले राजकारण करून

    • @nik9643
      @nik9643 Před rokem +2

      Nigh re bhimaty😂..mangatat bal nahi tumachya

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE Před 2 měsíci

    Khara. Nirmata. Tar. Sharad. Pavar. Ahe. Ripotar. Mohoday.

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před rokem

    हो इंजिनिअर लोकांनी कामात चुकी काढली की शेतकर्यांनी कानाखाली टाकलीच इंजिनिअर ला.😅😂😅😂

  • @ramkishandargude6495gmail
    @ramkishandargude6495gmail Před 4 měsíci

    Magar सरांच न.भेटल का

  • @user-ip2en5ro1e
    @user-ip2en5ro1e Před rokem

    Very nice