Science behind how to focus (Marathi) | Dr. Rajendra Barve | Netbhet Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 01. 2023
  • #focus #marathimotivational #marathi #Netbhet #NetbhetTalks
    आजकाल multitasking चा जमाना असल्याने अनेक कामं
    एकाचवेळ आपण करायला बघतो.
    मग डोक्यात हजार काम असल्याने कोणत्याही एका कामावर फोकस
    करता येत नाही. विचारांचा पूर्ण गोंधळ उडतो.
    मग एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होतो.
    तुम्हालाही अस होतं का?
    तुमचंही लक्ष छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होतं का? एका जागी बसून
    पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं अशा गोष्टी तुम्हालाही आव्हानात्मक वाटतात का ?
    मग त्यावर मात कशी करता येईल? हेच सांगणार आहेत सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे .....Netbhet Talks मध्ये !
    डॉ. राजेंद्र बर्वे मनोविकारतज्ञ आहेतच पण याचबरोबर त्यांनी, मराठीतील 'साहित्यिक डॉक्टर' म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई विद्यापीठातून डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बोस्टन च्या टफस्ट यिनिव्हर्सिटीतून प्रशिक्षण घेतले. मुंबईच्याच वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. Stress Managemnet (मानसिक तणाव व्यवस्थापन ) यासह मानसिक समस्यांवर आधारित विविध विषयांवर हे कार्यशाळा हि घेतात. डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विविध दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये व नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे. टफ माईंड, सॉलिड मनाचा दिंडीदरवाजा, डिसिजन्स, नातं दोघांचं, भीतिमुक्त जगण्यासाठी, कथा पालकांच्या व्यथा मुलांच्या, मनातलं मनापासून, झटकून टाक जीवा यासारखी जवळपास अठरा ते वीस पुस्तके डॉक्टरांनी लिहिली आहेत.
    ======================
    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा -
    salil.pro/MBA
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा -
    salil.pro/MBA
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
    www.netbhet.com
    ==============================
    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    www.youtube.com/watch?v=kXRpY...
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    www.youtube.com/watch?v=4MhXl...
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    www.youtube.com/watch?v=JO5SN...
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    • लैंगिक शिक्षण..... लैं...
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    • मल्लखांब या अस्सल मराठ...
    नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
    www.youtube.com/watch?v=pEYAg...
    मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
    • मराठीतून समजून घेऊया B...
    Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
    www.youtube.com/watch?v=ol9bX...
    सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
    • सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
    Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
    • Astrophotography Expla...

Komentáře • 168

  • @cops_santosh_randhir
    @cops_santosh_randhir Před rokem +5

    इंस्टाग्राम वरती पंधरा सेकंदाची रिल्स जर नाही आवडले तर ती एक दोन सेकंदाच्या आत लगेच आपणच scroll करतो लगेच दुसरी रील बघतो.
    म्हणजे इंस्टाग्राम वरती आपण पंधरा सेकंदाची रील सुद्धा पूर्णपणे नाही बघू शकत....!
    पण डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ हा अर्धा तासाचा होता हा अर्धा तासाचा व्हिडिओ पाहतांना कुठे वेळ गेला कळलंच नाही आय थिंग यालाच म्हणतात अटेंशन
    खूप छान डॉक्टर साहेब खरच या समाजाला तुमची गरज आहे

  • @LearnEnglishWithVaibhav1
    @LearnEnglishWithVaibhav1 Před rokem +26

    खरोखरच तुमचे खूप आभार मानले पाहिजे कारण यूट्यूब वर मराठी मध्ये या विषयावर खूप कमी व्हिडिओज सापळतात आणि मराठीची गोडी इंग्रजीला येत नाही

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před rokem +4

    नमस्कार डॉक्टर, T V सिरियल पाहाण्या पेक्षा मना बद्दल माहिती ऐकण फार छान वाटल. अप्रतिम !!!

  • @mohinipatil7486
    @mohinipatil7486 Před 9 měsíci +1

    खूपच छान व्हिडिओ वैचारिक मेंदूला चालना कशी द्यावी आणि वय वर्ष 10 च्या वयात असणाऱ्या मुलांना ह्या एकाग्रतेच्या सवयी कशा लावाव्या त्याच्यासाठी पालकांना मार्गदर्शन करा.

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 Před rokem +15

    नमस्कार,
    डॉक्टर साहेब
    आज आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनाची खूपच आवश्यकता आहे.
    वेळ काढून आवश्यक भेटत जा.

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 Před rokem +6

    मस्तच... !!
    स्पष्ट,सरळ, रोख-ठोक, वैज्ञानिक.....फालतुचा पाल्हाळपणा कुठेही नाही.

  • @ujwalamoglaikar6384
    @ujwalamoglaikar6384 Před rokem +47

    अतिशय सुरेख..vidio संपूच नये असे वाटत होते...पुढच्या व्हिडिओची वाट बघतोय....खूप धन्यवाद सर..

  • @sushilatulsulkar9295
    @sushilatulsulkar9295 Před rokem +4

    एकाग्रतेचे विश्लेषण लक्षात ठेवावे असे नमुनेदार केलेय, त्यामुळे विषय छान लक्षात राहीला.
    शेवटी सामुराई च्या उदाहरणात भावनिक चित्ताशी कसे सामंज्यस्य राखावे, हे दाखवून दिले, १००% परिपूर्ण माहिती अल्पावधीत दिलीत. धन्यवाद ङाॅक्टर!!

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před rokem +1

    🙏 सर..खूप महत्वाची माहिती अगदी सोप्या रितीने समजवून सांगितले उदाहरणासह...आपले मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌👍🙏

  • @pradnyazagade3623
    @pradnyazagade3623 Před rokem +1

    Best studious video , very practical and important subject

  • @rameshingale9395
    @rameshingale9395 Před rokem +1

    Chhan sir doing the good work.

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 Před rokem +3

    खरच सर खुपच चांगल आणि आचरण करावा असाच व्हिडिओ आहे हा तुमची शतशः आभारी आहे🙏🙏🙏

  • @neelamnagvekar6731
    @neelamnagvekar6731 Před rokem

    खुप छान बघताना मजा येते पुढे काय असे अजुन व्हिडिओ बघायला आवडेल तल्लीन व्हायला होतं 🙏🌺🙏👌

  • @anuapte204
    @anuapte204 Před rokem +6

    डाँक्टर साहेब,खूप छान वाटलं ऐकून।विचारांना एक वेगळी दिशा मिळते।धन्यवाद सर.

  • @mugdharane752
    @mugdharane752 Před rokem +5

    फारच मस्त... very powerful

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Před rokem +5

    फारच छान माहिती 🙏💐

  • @get_radiant2435
    @get_radiant2435 Před rokem +3

    Apratim! Thanks Barve sir.

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 Před rokem +3

    अप्रतिम, सुंदर नमस्कार 🙏💐

  • @ramanpande1528
    @ramanpande1528 Před rokem +2

    छान व्हिडिओ आहे. Good education video

  • @Lalit2020
    @Lalit2020 Před rokem +2

    Khupch helpful session zal he 👍👍👍

  • @kuldipjogdand1196
    @kuldipjogdand1196 Před rokem +2

    Excellent 👌 I am so happy
    And showing real condition and great things

  • @SwaDes7208
    @SwaDes7208 Před rokem +7

    Very Imp subject... very well explained sir... thank you...

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 Před rokem +3

    मन:पूर्वक धन्यवाद सर. खूप गहन संदेश, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितला.

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 Před rokem +2

    खूप छान माहिती....Dr.👏👍👌

  • @dattatrayasathe1499
    @dattatrayasathe1499 Před rokem

    फारच सुंदर.
    आवडला

  • @rohitkate8753
    @rohitkate8753 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏

  • @rahulmhaske8374
    @rahulmhaske8374 Před rokem +1

    खूप छान सर

  • @PJ_1357
    @PJ_1357 Před rokem +1

    Be practical.. control mind and be in the positive state of mind. So everything is a game of "mindset" at that time. So beautiful speech sir... Purely scientific..

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 Před rokem

    अप्रतिम !! .

  • @mandarchitnis5984
    @mandarchitnis5984 Před rokem

    Khoop Chan!

  • @dineshd6981
    @dineshd6981 Před rokem

    Very nice... helpful video, Thank you sir for your valuable insights.

  • @suvarnapawar8671
    @suvarnapawar8671 Před rokem +1

    Great sir.

  • @mangalsature6623
    @mangalsature6623 Před rokem +1

    खुप छान सर . 🙏🏻🙏🏻

  • @vijayamane7650
    @vijayamane7650 Před rokem +1

    खुप छान..

  • @salonikulle4780
    @salonikulle4780 Před rokem

    खूप सुंदर होता व्हिडिओ.

  • @uttaradeshmukh4247
    @uttaradeshmukh4247 Před rokem +1

    Great sir..,,,,,god gift.,,,,great job/.

  • @ashokkulkarni9924
    @ashokkulkarni9924 Před rokem

    Khup chhan vishleshan👍

  • @ganeshchakral8260
    @ganeshchakral8260 Před rokem

    Great explain.

  • @santoshbhaubkulkarni894

    अप्रतिम 👌👍🌹

  • @swapnilkamble4955
    @swapnilkamble4955 Před rokem

    BEST DR. IN MAHARASHTRA
    CHANGES MY BROTHERS LIFE

  • @only_bimal
    @only_bimal Před rokem

    Very nice and educative.
    Thanks sir. 🙏

  • @sdocto
    @sdocto Před rokem

    Khupach dhanyawad sir

  • @bhagyawanghadge6552
    @bhagyawanghadge6552 Před rokem

    Wow Nice Presentation 😊👍

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 Před rokem +1

    खूप छान

  • @neetadhamane4303
    @neetadhamane4303 Před rokem +1

    Good information given .👍

  • @manishas6341
    @manishas6341 Před rokem

    Amazing video..

  • @rupalisondkarsatam5233

    Very refreshing .......Thsnk u Sir

  • @trivenichaudharichaudhari5408

    Khup chan mandani aahe

  • @dhanajipatilslife-ndp1429

    Jabardast❤

  • @sanjaytongale8852
    @sanjaytongale8852 Před rokem

    apratim sir ji 🙏

  • @Aim787u5
    @Aim787u5 Před rokem

    Damm this person is very deep
    Love u sir ❤
    Manapasan thanks 😊 🙏

  • @krantikumarpatil2327
    @krantikumarpatil2327 Před rokem

    धन्यवाद सर
    अतिशय छान मार्गदर्शन करणारा विडिओ आहे

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 Před rokem +5

    खूप छान, डॉक्टर साहेबांना थोडा अजून वेळ मिळाला असता तर कदाचित अजून काही उदाहरणे देऊन, exercises घेऊन explain करता आले असते असे वाटते.
    Looking forward for the next part in this series.
    Thanks Netbhet.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Před rokem

      धन्यवाद. या कार्यक्रमात एकाच वेळी 10 प्रभावशाली वक्त्यांनी वेगवेगळे विषय मांडले. त्यामुळे प्रत्येकाला मर्यादित वेळ देणे भाग होते. मात्र डॉ. बर्वे यांनी दिलेल्या वेळात विषय अतिशय समर्पक रित्या समजावून सांगितला.

  • @jbnilesh
    @jbnilesh Před rokem

    अप्रतिम

  • @RangaJoshi
    @RangaJoshi Před rokem

    जबरदस्त

  • @krishnatjadhav8131
    @krishnatjadhav8131 Před rokem +1

    Thank you so much sir.

  • @AjPoliticalAnalysis
    @AjPoliticalAnalysis Před rokem +1

    व्हीडीओ संपूच नये अस वाटत होत रा. लय आवडला , हा माणूस मला शाळेत शिकवायला असता तर...पण असो जगाच्या शाळेत तरी कायम रहावा ..राव

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Před rokem +1

      होय. बर्वे सर उत्तम शिक्षक आहेत 👍

  • @MrMokshad
    @MrMokshad Před rokem +1

    Kya baat hai!

  • @sagarmore4968
    @sagarmore4968 Před rokem

    God bless you ❤️

  • @govindjaveriadvocate9959

    Acknowledgment and acceptance of things can resolve many conflicts of the life

  • @dnyaneshwarjtambe1782

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @varshachaudhari232
    @varshachaudhari232 Před rokem

    Thanks sir...ur session gives me guidence about how to focus on right path/study.....and don't distract .....thank u so much sir....

  • @rupalimajgaonkar8062
    @rupalimajgaonkar8062 Před rokem

    Superb sir

  • @yogeshmule29
    @yogeshmule29 Před rokem

    khup khup ...dhanyawad sir...

  • @nirmalabhapkar9879
    @nirmalabhapkar9879 Před rokem

    Very useful information

  • @sunilbuva99
    @sunilbuva99 Před rokem

    Beautiful

  • @dningale
    @dningale Před rokem

    खूप छान वीडीओ

  • @sonalivaishnav7310
    @sonalivaishnav7310 Před rokem

    Aabhari ahe 🙏

  • @parikshitikulat3122
    @parikshitikulat3122 Před rokem +1

    Thank you

  • @shrutiraut9537
    @shrutiraut9537 Před rokem

    Thank you Sir ...

  • @vaijayantikulkarni9170

    खूप खूप आभारी आहोत 🎉

  • @nazarethcorriea5457
    @nazarethcorriea5457 Před rokem +1

    Kup chan

  • @mangalsable8790
    @mangalsable8790 Před rokem

    Very very best

  • @akshayjawale7244
    @akshayjawale7244 Před rokem

    Amazing 😁

  • @abhinayumale3555
    @abhinayumale3555 Před rokem

    Thank you sir

  • @balajilomate3998
    @balajilomate3998 Před rokem

    Thanks Sir...

  • @cminsights5702
    @cminsights5702 Před rokem

    Excellent

  • @sagarmore4968
    @sagarmore4968 Před rokem +1

    Thank you sir 🙂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nileshphalke2365
    @nileshphalke2365 Před rokem

    थॅन्क्स डॉ्टरसाहेब

  • @jadhav5958
    @jadhav5958 Před rokem

    Khup chan sir🙏🙏 ... Thank you so much ☺

  • @okclick3414
    @okclick3414 Před rokem +1

    👌❤️💯

  • @rajendradirangane5330
    @rajendradirangane5330 Před 2 měsíci

    Thank you 🎉

  • @arpitathombare1542
    @arpitathombare1542 Před rokem

    This video lot of help me Thank you so much for this video

  • @priteshpatil5785
    @priteshpatil5785 Před rokem

    Thank you sir ❤

  • @ayurvedicanbscaart7137
    @ayurvedicanbscaart7137 Před rokem +1

    Thanks

  • @domcity11
    @domcity11 Před rokem +1

    👍👍

  • @preranajadhav9041
    @preranajadhav9041 Před 6 měsíci

    I havetaken my treatment under u n u rrosam dr. But also gr88 human bei g hatts off

  • @user-pv4fr8qz5e
    @user-pv4fr8qz5e Před rokem +6

    Thanks a million Dr. Rajedra. In current world full of unwanted distractions, your guidance is very precise and valuable .

  • @TheDHemant
    @TheDHemant Před rokem

    Chhan!

  • @abhipatil4844
    @abhipatil4844 Před rokem +1

    mastach

  • @shreeshpatil1697
    @shreeshpatil1697 Před rokem +1

    Great 🙏🙏

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Před rokem

    Right meditation.... Vidpasna meditation nothing but Concentration...!

  • @deelipbade4285
    @deelipbade4285 Před rokem +2

    वैचारिक मेंदुला आपण दिलेले विचार-एकाग्रता.

  • @kartikjagdale
    @kartikjagdale Před rokem

    Khup chan video ahe… i figured out the problem behind my lack of focus. Thank you so much

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Před rokem

    Bhaji while studying example was ausum

  • @mayuriashok5528
    @mayuriashok5528 Před rokem

    Thank u

  • @shekharmodi
    @shekharmodi Před rokem +5

    Nicely explained with powerful videos! Thanks Mr Rajendra and NetBhet. Please also explain how to overcome ADHD!

    • @sha2460
      @sha2460 Před rokem

      really there is very less awareness about it india

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem +2

    खूप सहज सुंदर संवाद, मनोगत. धन्यवाद.

  • @anjalichavan7370
    @anjalichavan7370 Před rokem

    Nice video

  • @mithi9022
    @mithi9022 Před rokem

    Sir Tie chaan ahe