Video není dostupné.
Omlouváme se.

भटांचे दडपे पोहे | Best Street Food In Pune | The Postman

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 10. 2021
  • #BestDadapePoheInPune #ThePostmanFoodStories
    Address: Opposite to Annabhau Sathe Primary School, RB Kumthekar Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
    Sachin Bhat 9422340704
    Best time to visit: 4:00 pm - 6:00 pm
    ThePostman.co.in
    आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
    czcams.com/users/ThePostmanO...
    आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
    / @thepostmanofficial
    लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
    फेसबुक - / thepostmanofficial
    इंस्टाग्राम - / the_postman_official
    ट्विटर - / thepostmannews

Komentáře • 716

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Před 2 lety +110

    मराठी माणसा पुढे जा,भरभराट कर आम्ही सर्व मराठी तुझ्या बरोबर आहोत. खूपच छान! खूप कौतूक. अनेक आशिर्वाद

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 Před 2 lety +241

    "सांजा" हा शब्द भट साहेबांकडून ऐकून दिल 𝑙𝑖𝑡𝑒𝑟𝑎𝑙𝑙𝑦 खुश झाले. नाहीतर आजकाल महाराष्ट्रीय घरात सुद्धा उपमा म्हणायला लागले आहेत आणि आजकालच्या मुलांना सुद्धा सांजा म्हणजे काय हे माहीत नाही.

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 Před 2 lety +12

      True mala pan navhta mhit sanja means upma I thought it's sheera... 😔😔

    • @abhijeetsagade1418
      @abhijeetsagade1418 Před 2 lety +28

      माझ्या मते सांजा अणि उपमा या वेगळया गोष्टी आहेत

    • @shyamalabarve9159
      @shyamalabarve9159 Před 2 lety +37

      सांजात हळद घालतात, उडीद डाळ घालत नाहीत. उपमा पांढरा असतो.

    • @1972vaishali
      @1972vaishali Před 2 lety +5

      रव्याचा वापर करून बनतो तो उपमा, गव्हाचा रवा वापरून बनतो तो सांजा!

    • @sanketrautajss123
      @sanketrautajss123 Před 2 lety +4

      mazhi ajji sanja ch mhanaychi kadhi upma aikla nhavta mi lahan pani pan ata aji nahi ani sanja pan nahi.

  • @drbhaveshpatil8767
    @drbhaveshpatil8767 Před 2 lety +89

    यांना पाहूनच वाटतं...मनातील गोडवा व प्रामाणिकता पदार्थांची चव नक्कीच वाढवित असणार ! पदार्थांची चव ही बनवणाऱ्याच्या वृत्ती आणि भाव यांवर खूप अवलंबून असते.

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 Před 2 lety +55

    किचन स्वछ: असल्यास जास्त चांगल ! पदार्थ चविष्ट असण्याबरोबर हे ही खूप महत्वाच आहे

    • @sanju199k
      @sanju199k Před 2 lety +9

      बरोबर…पदार्थ कितीही चांगला बनवला तरी स्वच्छता नसली तर काहीच उपयोग नाही… स्वच्छता राखायला पैशाची गरज नसते….

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 Před 2 lety +3

      Nakkich

    • @pallaviambardekar5943
      @pallaviambardekar5943 Před 2 lety +3

      कुठे आहे हे सेंटर?

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 Před 2 lety +4

      @@pallaviambardekar5943 Next To Shagun Chowk, Diagonally Opposite To DG Copiers, Vishweshwar Mandirachya Baher

    • @sandeepbhagat1755
      @sandeepbhagat1755 Před 2 lety +3

      Tu nako khau

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Před rokem +5

    "भट" आडनाव ऐकून बर वाटल।मला आठवते लहानपणी आम्ही रविवारी दुपारी मराठी चित्रपट पाहत पाहत 4 ते 5 वाजता असेच पोहे करत त्याला "भुई दडपेपोहे" म्हणत।तेव्हा सोईसुविधा नव्हत्या पण आनंद खूप होता।

  • @umasawant4671
    @umasawant4671 Před 2 lety +29

    बघायला खूप मजा आली. खाताना किती मजा येईल. दडपे पोहे .... कोकणातील पारंपरिक पदार्थ. मस्तच💐👏👏.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 Před 2 lety +11

    मस्तच 👌👌...तुमची मुलगी आणि मुलगा पण खूप गुणी आहेत...तुमचा व्यवसाय ह्यांनी पुढे वाढवावा हीच सदिच्छा ❤️

  • @surekha6712
    @surekha6712 Před 2 lety +35

    भट साहेब G8Taste👌🏻👌🏻 n G8 व्यक्तिमत्व.. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍

  • @bdb5504
    @bdb5504 Před 2 lety +17

    भट काका अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि लोकांना तृप्ती कशी मिळेल या एवढ्या हेतूने काम करतात. त्यांच्याकडे खाणारा माणूस कधीही असमाधानी नसतो! त्यांना शुभेच्छा!

    • @manishakarmarkar3676
      @manishakarmarkar3676 Před 2 lety

      भट काका, तुम्ही कुठले आहात?कारण मी पण माहेरची भट आहे.

  • @simbafarm8460
    @simbafarm8460 Před 2 lety +8

    भटकाकांकडचे पदार्थ अप्रतिम. वीर मारुती चाैक शनिवारपेठेतले दडपे पाेहे व जनसेवातला तिखट मिठाचा सांजा आठवताे.

  • @manishasuryawanshi9697
    @manishasuryawanshi9697 Před rokem +7

    मलाही खुप आवडतात . खुप वर्षात कोणीतरी दडपे पोह्यांचे नाव काढलं आणि खूप छान वाटलं

  • @KKk-uq9yy
    @KKk-uq9yy Před 2 lety +17

    I know Bhatt kaka and family very well as I used to buy food packets from their shop near SP college Tilak road daily. Hardworking honest people.
    Very hygienic ,variety and tasty menu daily .
    Miss those day's.

  • @deepankarjoshi1498
    @deepankarjoshi1498 Před 2 lety +16

    सगळे पदार्थ उत्तम असतात.....मी स्वतः सगळे पदार्थ खाल्ले आहेत.....❤️❤️❤️ भट काकांचा आपलेपणा आणि खोडकरपणा पण उत्तम असतो....😉😉
    खूप छान आहे व्हिडिओ...

  • @vasantapte2780
    @vasantapte2780 Před 2 lety +5

    दडपेपोहे पाहुन व ऐकुनच तोंडाला पाणी सूटले आहे .फारच छान रेसिपी आहे . आता याचा आस्वाद घेण्याची संधी कधी येइल त्याची वाट पहातोय
    वसंत आपटे ( मामा )

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 Před 2 lety +33

    आप्पे चटणी आणि दहीवडे अप्रतिम ♥️मिळतात तिथे...

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před rokem +4

    ❤️मराठी माणसाचे अशा प्रकारे कौतुक बघून मन खुप भरुन येते ❤️🙏🙏🚩🚩

  • @gautammarathe4320
    @gautammarathe4320 Před 2 lety +9

    Dadape pohe ch kaaay taar sarva padartha yethe APRATIM milatat ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @trinitycreation1421
    @trinitycreation1421 Před 2 lety +6

    dahi vada ek number aahe. sample ekdam mast. Must go

  • @Bhikhil_Bhag_Le
    @Bhikhil_Bhag_Le Před rokem +3

    पोस्टमन चे आभार. इतकं चांगलं ठिकाण माहितीत आणल्याबद्दल.

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 Před 7 měsíci +1

    खूप छान, मस्त!
    सुंदर पद्धतीने आपण व्यवसाय करीत आहात .
    माहिती पण छान दिली.प्रेरणादायी!!!

  • @seemasurve5707
    @seemasurve5707 Před 2 lety +44

    मसाला आप्पे, दही वडा, दडपे पोहे, मिसळ, इडली सांबार एकापेक्षा एक अप्रतिम चवीचे पदार्थ असतात. एकच नंबर . 👌👍 सर्वांनी एकदातरी आस्वाद घ्यावा आणि तृप्त होऊन जावे. 🙏🏻

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Před 2 lety +3

    Great पुढच्या पुणे visit la दडपे पोहे खायला नक्की जाणार

  • @gsp9422
    @gsp9422 Před 2 lety +4

    Mast video pune teth kay une mast dahi vada lay bhari 😋🍛🍛

  • @udayparundekar3965
    @udayparundekar3965 Před 2 lety +6

    भन्नाट संकल्पना, आपण वेगळं पण देत आहात त्याबद्दल धन्यवाद!👌👌💐💐💐

  • @shreeramgems8752
    @shreeramgems8752 Před 2 lety +10

    Best video ever family happiness & true foodie serving food here😜 ZHAKKAS

  • @viduladake1026
    @viduladake1026 Před 2 lety +3

    Khupcha chan...disanya varun
    Chav kalate..aamhi thanekar,
    Kadhi Pune la asli tar bhet deu..
    God bless you Bhat saheb... 👍👍

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 Před 2 lety +3

    🙏🙏 bhat saheb.. wonderful taste

  • @sudhirnhavelkar5650
    @sudhirnhavelkar5650 Před 6 měsíci +1

    सचिन साहेब अप्रतिम आहे तुमचे पदार्थ. पोहे माझ्या खुप आवडीचे , ईतर पदार्थ बघुन खूप छान वाटलं.

  • @gayuu2826
    @gayuu2826 Před 2 lety +1

    Nakki janar...thnk u for information

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Před 2 lety +14

    भट साहेबांचा निर्मळपणा फार आवडला.
    व्यवसायाशी प्रामाणिकपणा त्यांच्या बोलण्यात जाणवतो.
    कधी योग आला तर नक्की जाऊन दडपे पोहे घेईन.
    इतका सुंदर व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.
    त्यांच्या मुलांची वडिलांना मदत करण्याची इच्छा बघून बरं वाटलं.

  • @pangster309
    @pangster309 Před 2 lety +24

    खरंच नुसतं पुण्यातली खाद्यसंस्कृती न दाखवता सर्व गोष्टी आणि पुरेपूर माहिती देत आलात आहेत. खरंच छान काम करत आहात

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 Před 2 lety +1

    Khup chhan.🙏🕉️Shanti.jay Maharastra.

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 Před rokem +4

    अप्रतिम,मराठी माणूस व्यवसाय सुरू करुन तो भक्कम पणे पुढे जात आहे व घरातील सर्व मंडळी त्यांना मदत करत असतात खुप छान वाटले पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
    आपला स्टॉल नेमका कुठे आहे हे समजले तर जास्त चांगले वाटेल एकदा भेट द्यायला

  • @shibanimulye6656
    @shibanimulye6656 Před 2 lety +1

    Bhari ❤️❤️bara vatla baghun. dadpe pohe konich banvat nahi baher as such. Aani Bhat kaka kiti prasanna aahat..chan

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 Před 2 lety +17

    Looks amazing, will visit soon. Thanks for sharing!

  • @shriramsakhalkar-blissyog2744

    Feel proud of you that you established your business through many difficulties. Your dedication and honesty has now rewarded you with name and fame and of course love of people who visit your stall to satisfy their pallet. I too wish to visit once your stall. All the best.

  • @pranavrajwadekpcl9693
    @pranavrajwadekpcl9693 Před 2 lety +9

    Sachin Dada Fantastic.......🙏🙏

  • @venkaal
    @venkaal Před 2 lety +4

    Simplicity at its best...

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 Před 2 lety +21

    Now when I will go to Pune, will definitely go to eat Dadpe pohe, Appe, Sanja and Dahiwada. All are my favoriiite. Best oof Luck to Bhatt and family.

  • @thetipsymonk_blog
    @thetipsymonk_blog Před 2 lety +4

    आजच जाउन आलो. दडपे पोहे, दहीवडे 👌🏻

  • @sureshgaud1814
    @sureshgaud1814 Před 2 lety +5

    Nice one...lot of people don't know....Good work Postman team

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 2 lety +6

    दहीवडे अप्रतिम आहेत

  • @Alkajd55
    @Alkajd55 Před 2 lety +8

    रामबाग कॉलनी कोथरूड मध्ये ओंकार स्नॅक्स मध्ये उत्तम दडपे पोहे मिळतात। फार फेमस आहेत

  • @satoshinakamoto3342
    @satoshinakamoto3342 Před 2 lety +4

    Will visit for sure now

  • @lalitapattar8766
    @lalitapattar8766 Před 2 lety

    children r very helpful great 👍☺️

  • @sanju199k
    @sanju199k Před 2 lety +2

    🙏🏼thnx for recipe …एकदा नक्कीच यायचंय….

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR

    God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 take care regards🙏🙏🙏🙏🙏 God bless you with good success in life🙏🙏🙏🙏

  • @siddharyam9682
    @siddharyam9682 Před 2 lety +4

    माझी पेण ची आईची मावशी म्हणजे मावशी आजी खूप अप्रतिम दडपे पोहे बनवायची आम्ही सगळी मुले संध्याकाळी तुटून पडायचो.

  • @shwetabadgujar5518
    @shwetabadgujar5518 Před 2 lety +2

    Lay bhari😋👌all dish my fav

  • @nileshkarde4190
    @nileshkarde4190 Před 2 lety +3

    खूप छान भट 👌🏽👌🏽👌🏽😋

  • @ankis.meraki4754
    @ankis.meraki4754 Před 2 lety +5

    खूपच सुंदर काका.... आणि विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही पदार्थाची पद्धत लपवली नाही अगदी सगळं मनापासून सांगितलं.... नक्की भेट देईन मी..... 😀

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 Před 2 lety +2

    Bhat sir wa, Tumhi tar Mahol banvala❤👌

  • @sulbhasutar9589
    @sulbhasutar9589 Před 2 lety +2

    Khupch chhan 👌👌

  • @radhakulkarni2239
    @radhakulkarni2239 Před 2 lety +3

    मी आज दडपे पोहे व सांबार केले
    सर्वांना खूप आवडले

  • @rohinibhatt896
    @rohinibhatt896 Před 2 lety +9

    I am in pune never knew this must visit

  • @madhavichaware5911
    @madhavichaware5911 Před 2 lety +7

    सचिन, मस्त वाटलं व्हिडिओ बघुन. खायचा योग कधी येतोय असं झालूय मला

  • @tukaramchinte5725
    @tukaramchinte5725 Před rokem +3

    Sir you are doing very great job
    🙏🙏🙏🙏🙏

  • @prathmeshmestry8310
    @prathmeshmestry8310 Před rokem +1

    अप्रतिम

  • @hemavithlani863
    @hemavithlani863 Před 2 lety +3

    Very good recipe, stall 👌👌

  • @manishajoshi4538
    @manishajoshi4538 Před 2 lety +1

    सर्व पदार्थ एकदम चविष्ट दिसत आहेत

  • @Aarti5Aarti
    @Aarti5Aarti Před 2 lety +10

    दडपे पोहे माझी आवडती डिश आहे .. भट यांचे दडपे पोहे नकी ट्राय करेन 👍🏼 thanks for information 🙏🏼

  • @aaamp21
    @aaamp21 Před 2 lety +6

    I have eaten dahi wada here after seeing this video and have to say it's best dahi wada ever

  • @priyankataywade6329
    @priyankataywade6329 Před rokem +1

    Khup mastt👌🏻👌🏻

  • @deepalisamant2196
    @deepalisamant2196 Před 2 lety +4

    Hi mazi lahanpanapasun aavadati dish aahe. Kakani sayankalachyaveli hi dish thevali. GREAT ......

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před 2 lety +2

    Khup 👌 .tumach team pan

  • @shantanusaswade7777
    @shantanusaswade7777 Před 2 lety +3

    कोकणी पदार्थ हे अथांग सागरा सारखे आहेत जितके शोधाल तितके कमी
    भट साहेबांचे कष्ट खरंच उल्लेखनीय आहेत
    मनाला समाधान वाटलं अस सर्व पाहून

  • @kirankashid7944
    @kirankashid7944 Před 2 lety +3

    No 1 ek number

  • @sachs5000
    @sachs5000 Před rokem +16

    So proud of your efforts Sachin Bhat saheb. Double proud of you Reva that you are helping Baba.

  • @shimomar1
    @shimomar1 Před rokem +3

    मस्तच... तोंडाला पाणी सुटले... अप्पे बघून....पण एखादा गोड पदार्थ ठेवता येईल का...like रवा लाडू 😀👍

  • @nandkumarshinde9611
    @nandkumarshinde9611 Před 2 lety +1

    👌👍स्वादिष्ट चव😋

  • @vishvaraj1000
    @vishvaraj1000 Před 2 lety +3

    येथील सर्व काही ' स्वर्ग सुख '👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjaymaindargi8313
    @sanjaymaindargi8313 Před 2 lety +4

    भट साहेब पुण्यात आलो की नक्कीआस्वाद घेणे साठी भेटू, खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍

  • @taraenterprises3819
    @taraenterprises3819 Před 2 lety +2

    फार छान

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Před 2 lety +1

    Khupch chan mast

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 Před 5 měsíci

    खूप सुंदर. तिखट मिठाचा सांजा आणि दडपे पोहे आमच्या मिरज सांगली भागात बरेच जणांकडे नेहमी केले जातात

  • @shubhaireland164
    @shubhaireland164 Před 2 lety +14

    Wow! We must visit Pune and eat these delicious items 👍💕

    • @rashmiacharya9129
      @rashmiacharya9129 Před 2 lety +2

      मराठी माणसाला खूप अभिमान वाटेल आपली ही पारंपरिक रेसीपी पाहून,आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍🙂

  • @anupamakshirsagar270
    @anupamakshirsagar270 Před 2 lety +1

    Mast aahe..!!!!! 👍🏻👍🏻

  • @kunjajay6785
    @kunjajay6785 Před 2 lety +1

    Looking v.yummy.

  • @dineshdeshpande8142
    @dineshdeshpande8142 Před rokem +1

    Dadape pohe ekdam mast

  • @WMihir22
    @WMihir22 Před 2 lety +19

    पुण्यामध्ये असताना आम्हा मित्र मंडळींचे नाष्टयाचे दररोजचे हक्काचे ठिकाण म्हणजे भट काकांचे नाष्टा सेंटर ! चवीबरोबरच काकांच्या आपुलकीमुळे प्रत्येक पदार्थ अधिक रुचकर होतो...

    • @yogitakajale907
      @yogitakajale907 Před 2 lety +1

      पुण्यात कोठे आहे मला पण टेस्ट करायचे आहे दडपे पोहे

  • @jaytirthpatil6983
    @jaytirthpatil6983 Před 2 lety +1

    Jabardast

  • @Confusedmarried
    @Confusedmarried Před 2 lety +2

    Wah....

  • @lavanya7287
    @lavanya7287 Před 2 lety +1

    खुपच छान 👌👌👌

  • @satishkhare9613
    @satishkhare9613 Před 2 lety +1

    खूपच छान

  • @vishwaspaygude
    @vishwaspaygude Před 2 lety +8

    superb taste........dahi wada awesome.......visited yesterday.....thanks the postman to share rare placaes like this.....

  • @nhkhan4517
    @nhkhan4517 Před 2 lety +28

    Hi, sir it's very unique & classic dish. Thanks showing foodi taste ✌️

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před 2 lety +39

    पुणेकरांचे वैशिष्ट्य जपणारे काका व त्यांचे कुटुंबीय,अश्या प्रत्येक प्रामाणिक व्यवसायिकास सर्वांनी साथ द्यावी ,मोठ्या हॉटेल मध्ये एक वेळ नाही गेला तरी चालेल,बसायला जागा मिळाली नाही तर चालेल,पण भट काकांना साथ द्या,त्यांच्या हाताच्या चवीला दाद द्या

    • @alkaranade8779
      @alkaranade8779 Před 2 lety

      कुठे आहे

    • @vilaskute1203
      @vilaskute1203 Před 2 lety +1

      @@alkaranade8779 व्हीडिओ बघा,पत्ता नीट समजेल

    • @shitalpatil8524
      @shitalpatil8524 Před 2 lety +3

      पत्ता सांगितला तर पैसे पडतात का व्हिडिओ पहा काय कळत नाही पत्ता.पुणे तिथे काय उणे

    • @vilaskute1203
      @vilaskute1203 Před 2 lety +2

      @@shitalpatil8524 अहो ते सांगतात ते लक्षात घ्या,खास पुण्यात राहणार नेमके सांगू शकतो

  • @Rain_of_fire_ROF
    @Rain_of_fire_ROF Před 2 lety +2

    Khup chaan.Mazhya mitrala gheun nakki yenar.

  • @C02754
    @C02754 Před 2 lety +1

    Awesome. Pani ala tondat
    Nakki try krnar

  • @anisramani5271
    @anisramani5271 Před 5 měsíci

    Genuine review....I liked that

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 Před 2 lety +1

    खुप मस्त

  • @mayurichichoundikar8012
    @mayurichichoundikar8012 Před 4 měsíci

    Khup chhan

  • @user-ne9oi9bl8d
    @user-ne9oi9bl8d Před rokem

    Sir khupach abhinandan

  • @Semantsen62
    @Semantsen62 Před 6 měsíci

    आवडलं. येतोच खायला.

  • @sanjaytambekar6736
    @sanjaytambekar6736 Před 2 lety +1

    Chan. Chan. Ahhea

  • @rahuldeshmukh4042
    @rahuldeshmukh4042 Před 2 lety +4

    खरच खूप छान वाटले अशीच चव अणि ग्राहक mentain राहोत हीच शुभेच्छा 😊🙏🏽💐👌मदतीला माणूस हवा असेल तर कळवा 😜😜🙏🏽💐नक्की आवडेल

  • @ChandrakantPatil157
    @ChandrakantPatil157 Před 5 měsíci

    Lovely food ...

  • @romel24000
    @romel24000 Před 2 lety +2

    जय महाराष्ट्र

  • @user-wc2tc6zh2w
    @user-wc2tc6zh2w Před 2 lety +6

    मी खाल्लेलं आहे यांच्याकडे.... खूप छान असतं... otherwise पुण्यात दडपे पोह्यांच्या नावाखाली सर्रास पातळ पोह्यांचा चिवडा कांदे टोमॅटो घालून दिला जातो

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem

    Ek no 1 ... खुप छान